I also this device accuracy is only 90% only wish you good luck for your future,I am from Hyderabad doing business from 4 months given more than 60 best borewell points
हे सगळे खोटं आहे मी 5000 घालहून बसलोय पाणी काही लागलं नाही आणि तो पानाडी फोन उचलत नाहीत त्यांना सांगा पाणी लागल्यावर तुमची फी देणार बोला असं करत नाहीत ते अगोदर फी घेतात.. अस्या लोकांपासून सावध राहा 🙏🙏
फ्लॉप शो आहे हे मशीन. माझ बोअर ठाक कोरडं गेलं 350 फूट ह्या मशीन ने पॉईंट दिला होता. लगेच गावातील रॉड ने पाणी पाहणारा बोलावला त्याने guaranted सांगितलं पाणी मशीन च्या पाऊंट पासून 150 मीटर वर तिथं लगेच बोअर मारलं तर तीन पाख्या पाण्याच्या लागल्या आणि 2 इंच पाणी लागलं. ह्या मशीन ने कोरड्या पाख्या पण डिटेक्ट होतात. जिथं पाणी तिथं हे मशीन काहीच दाखवत नाही. बंद करा मशीन वाले हे लुटारू धंदे.
I also this device accuracy is only 90% only wish you good luck for your future,I am from Hyderabad doing business from 4 months given more than 60 best borewell points
हे डुबलीकेट मशीन आहे ही मशीन मार्केट मध्ये फेल आहे
आम्हाला 💯 पाहिजे
✌पैसे आणि सोने कुठे गाडून ठेवले आहे त्याचे पण मशीन आहे का भावा.. 🙋♂️
Nice ❤❤❤
धरलेल्या मुठीमध्ये बटन आहे का गोल फिरण्यासाठी ?
पाणी नाही लागले तर पैसे माघारी मिळणार का कारण 5000 रुपये काय माफक फी नाही व गाडी भाडे
बरोबर आहे भाऊ पाणी लागल्यावर 5000 रू पेक्षा जास्त पैसे देऊ
पाणी नाही लागल तर पानाडी यानी बोअर चा सगळा खर्च दयाचा ,आणि बोअर ला पाणी लागल तर बोअर ला जेवढा खर्च झालाय तेवढी रक्कम पानाडी ला फी म्हणून दयाची
@@AtmaramKhillari-sg1kb0''íग्
हे सगळे खोटं आहे मी 5000
घालहून बसलोय पाणी काही लागलं नाही आणि तो पानाडी फोन उचलत नाहीत
त्यांना सांगा पाणी लागल्यावर तुमची फी देणार बोला
असं करत नाहीत ते अगोदर फी घेतात.. अस्या लोकांपासून सावध राहा 🙏🙏
😂😂😂😂
Ho sir
Nasibhacha bhag ahe
DK sir😊
अक्षय जगताप यांनी चांगली माहिती दिली आहे.धन्यवाद.
बोर फेल जातात पाणी लागले नाही
Great 😊
फेल किती गेले ते पण सांगा
kiti feet pani te ny sgitl
पानी नाही लागले तर पैसे परत देनार का
जर बोर फेल गेल तर पैसे माघारी देणार का
500 शेतकरी पाणी सापडले आणि 2000 जणांचे फैल गेले😊😊
😅😅
Pani kahin lagat nahin😅😅
Good
Pani purese lagale tar nakki Rs 5000/- che Rs 10000/- denar? Pl reply me.
Hya machine chya nadi lagu nka 40 hajar la ganda lagla amala
100% surety is not there. no one can give this grantee. But its a good option we can always go for this.
माफक नाय सर जास्त आहे तुमची फी
Pani lagale nahi tar paise parat denar ka?
Boar ghetlela video taka
तुम्ही कमी फि घ्याल पाहिज.शेताकऱ्यांसाठी. 5000 रू खूप जीवावर झाले. शेतकरांसाठी
यांचा धंदा झाला शेतकऱ्यांना लूट होत आहे नशीबा पुढे काही नाही
नदि मधे उभे राऊन दाखव
बारामती मध्ये आहे का
मशीन कुठे भेटते
तुजी कीमत किती आहे
माझे 2 बोर फेल झाले मला आणखी 3 रा बोर मारायचा आहे तुमची फीस किती व पाण्याची गॅरंटी काय ते सांगा पाणी लागल्यावर पैसे की फेल गेल्यावर पैसे परत
Hiii
पाणी नाही लागलं तर बोर चा खर्च तुम्ही देणार का व लागलं तर तुम्ही म्हणाल तितके आम्ही देऊ
Ye ikde mangh😂
Koni det nhi pishe nantr
मशीन किंमत किती??
मशीन किती रुपयात येते 👆मशीनच घरी आणू चालले पॉईंट पाहणं 😂
ही मशीन किती रुपये ला आहे कृपया सांगा 🙏🏻
80000 RS la ahe mitra
Yeotmal point pahata ka rate kiti gheta
12000 rs
80000 RS la ahe mitra
मी पण अशा मशीन ने,पॉइंट बघितलं आहे,, 400फिट बोर करायचा,आहे ,,पाणी 1.5इंचं दाखवलाय,,,मारावे का नाही,,,
Nahi
फ्लॉप शो आहे हे मशीन. माझ बोअर ठाक कोरडं गेलं 350 फूट ह्या मशीन ने पॉईंट दिला होता. लगेच गावातील रॉड ने पाणी पाहणारा बोलावला त्याने guaranted सांगितलं पाणी मशीन च्या पाऊंट पासून 150 मीटर वर तिथं लगेच बोअर मारलं तर तीन पाख्या पाण्याच्या लागल्या आणि 2 इंच पाणी लागलं.
ह्या मशीन ने कोरड्या पाख्या पण डिटेक्ट होतात. जिथं पाणी तिथं हे मशीन काहीच दाखवत नाही. बंद करा मशीन वाले हे लुटारू धंदे.
पाण्याची😂😂🎉😢😢😢😢😢😢😢😢ी. नाही लागलं तर
खाली डोक वर पाय😅😅😅😅😅😅😅
Itna speed bagna nahi walk slow
किती फेल गेले आहेत
नादी लागु नका काही खरं नाही
भाऊ पाणी लागू स्तर पॉईंट वर थांबा दुप्पट पैसे देतो
थांबतो पण तुम्ही दम दमदाटी करू नक फेल गेल्यावर 😂😂😂
मग थांबून काय उपयोग
@@dyaneshwarkatkar 😆😂😂
50% या मशीनचा रिझल्ट
तुम्ही जे दाखवत आहे डेमो आसरा चुकीचा आहे तुमचा ऑलरेडीच पहिले तुम्ही सेटअप करून ठेवलं ना आता मशीन वाकडी वाकडी तिकडे करून दाखवताय
Pani laglyavar 4 pat paise ghya
Ok
Company ka name bayya
कुणीही बोर घेऊ नका ही चुकीची मिशन आहे
5000 me machine yete
Rs 25000 fee ghya tumchyasathi tar mafak aahe na gor gargribana lutaych kaam aahe
सक्सेस रेट 100% का नाही.
Bhau, Jagat kunachach rate 100% nasto, vakil,engg,doctor yancha suddha. Mag machincha kasa asel.
बोर तुम्ही मारा पैसे नंतर दिली जातिल
अशा मशिननं पैसे घेऊन फसवलं आहे.☝️
5:03 😅
दादा नंबर मिळेल का
Screen var ahe sir
Screen vr number ahe sir
तुम्ही जे दाखवताय पॉईंट हे चुकीच आहे प्रॉपर जे आहे ते दाखवा ना त्याचा पाण्याचा सोर्स किती आहे त्याला किती लेहरे पाण्याची ते पण दाखवा
फालतु गीरी आहे
Mo. No. Dya sir
Mobail number saga