'इंद्र जिमी जंभ पर' रचणारे कवी भुषण आणि राजांची भेट | Raigad Fort | Part 7

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • या भागात आपण हुजुरबाजारापुढे (बाजारपेठ) सुरु होणारी ब्राम्हणवस्ती तसेच कारकुनांची घरे, कोळींब तलाव, जगदीश्वर प्रासाद आणि तिथे घडलेल्या शिवराय आणि कवी भुषण यांच्या विलक्षण भेटीची माहिती दिली आहे. तसेच दिशादर्शनाबद्दलही आवश्यक माहिती दिली आहे.
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 84

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Месяц назад +9

    नेहमीप्रमाणे मस्त झाला आहे video भाग ७ वा.प्रत्येक भागात काही ना काही वेगवेगळी माहिती मिळते तुमच्याकडून राणेदा.मि बा रायगड ४/५ वेळा पाहिलाय पण तुमच्या नजरेतून रायगड पाहणे म्हणजे वेगळेच अनुभव आहेत.पुढिल भाग लवकर येऊदे हिच ईच्छा राणेदा ❤ जय शिवराय.

  • @mayureshraut6305
    @mayureshraut6305 9 дней назад

    नमस्कार तुम्ही जी माहिती देता सविसतर जे सांगता ते खूप छान वाटते तुम्हाला खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे..

  • @akashgujar7118
    @akashgujar7118 Месяц назад +1

    आपण जी माहिती देता ना ती फार अप्रतिम आहे आपण जी जगदीश्वराच्या मंदिरात दिली कि शिवलिंगाला अर्धप्रदक्षणा का घालतात ती माहिती आज समजली 🙏🙏🙏

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 21 день назад

    प्रत्येक भागात काहीतरी नवीन मिळते दादा हे फक्त तुमच्या मुळे खूपच सुंदर दादा ❤

  • @harisutar8171
    @harisutar8171 Месяц назад +1

    राणे भाऊ आणि तुमची टीम सर्वांना जय शिवराय. 😊🎉
    मी आत्तापर्यंत ७ भाग पाहिले खूप छान वाटलं. मला हे अचानक you tube वर पाहायला मिळाले आणि मग पहिल्या पासून सर्व पहिले. तसा दुर्गदुर्गेश्वर रायगड ४ वेळा पाहिला भाग्य माझं 😊
    पण तुमच्या नजरेतील रायगड आणि त्याचा इतिहास खरंच पाहायला ऐकायला खूप छान वाटलं. आणि पुढील भाग पहायची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. वाचन आणि पाहणं खूपच फरक आहे. तुम्ही हे जे चित्रीकरण करण्याचं शिवशनुष्य उचललेलं आहे हे खरंच खूप वाखाणण्याजोगे आहे. हे तुमचं काम असाच चालू रहुदेत. शुभेच्छा. जय शिवराय.

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 Месяц назад +1

    अप्रतिम माहिती दिली दादा तुमच्या स्वरूपात आम्ही गड अनुभवत आहे आणि अनुभवत राहू अशीच माहिती देत राहा दादा जय शिवराय ❤

  • @yogesh-x123
    @yogesh-x123 26 дней назад

    खुप छान माहिती दादा

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 Месяц назад

    Khup chaan video

  • @nalinishigvan1337
    @nalinishigvan1337 Месяц назад +1

    खूप मेहेनत घेत आहात keep it up ❤❤

  • @kirangaikwad5612
    @kirangaikwad5612 Месяц назад +1

    जय भवानी,जय जिजाऊ,जय शिवराय...

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 Месяц назад

    खूप छान सर ❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Месяц назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @pratapmali4860
    @pratapmali4860 Месяц назад

    राने दादा आणी तुमच्या सर्व टिम चे मनपूर्वक आभार……तसेच प्रसन्न दादा तुझेही मनपूर्वक आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @karandaware1274
    @karandaware1274 Месяц назад +1

    Jay Shivray Dada

  • @vikasutekar9560
    @vikasutekar9560 Месяц назад +1

    जय शिवराय 🙏🙏

  • @ankushumbarkar7634
    @ankushumbarkar7634 Месяц назад

    एक अमृतुल्य दिव्य असे बा रायगड दर्शन. अप्रतिम दादा. 🙏मी तुमचा खूप मोठा चाहता आहे प्रेम असू द्या मी बा रायगड परिवार चा सदस्य आहे. आणि 6जून ला आमची सेवा मोहीम असते. धन्यवाद

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Месяц назад

    आम्ही घरी बसुनच गड किल्ले बघतो,भारी वाटत बघायला,तुम्ही एवढे कष्ट घेवुन दाखवता ,भारीच.

  • @gauravkotwal6053
    @gauravkotwal6053 Месяц назад

    किल्ल्याची माहिती सांगणारे बरेच यूट्यूबर् आहे पण तुझ्या इतका अभ्यासू यूट्यूबर् नाही बगितला.
    तुझ्या सोबत आमच्या साठी पण रायगड सिरीज खूप महत्वपूर्ण व प्रेरणादायी आहे.
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @mangeshvedante9041
    @mangeshvedante9041 Месяц назад +3

    दादा आम्ही रायगडाची माहिती खूप वेळा ऐकले पण तुमच्याऐवढी खोल माहिती कुणीही सांगितली नाहीय अस वाटत की मी आता तुमच्याबरोबर रायगड फिरत आहे पण plz दादा भाग लवकरात लवकर दाखवत जा कारण उत्सुकता खुप असते तुमच्याकडून माहिती ऐकायला

  • @VidhyaBhadagave
    @VidhyaBhadagave Месяц назад +1

    Jy shivray jy shmbu raje 🚩🧡

  • @rajashrigunjawate7352
    @rajashrigunjawate7352 Месяц назад

    मस्त व्हिडिओ राणे साहेब 🚩🚩🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏

  • @pranavsutar930
    @pranavsutar930 Месяц назад +1

    Jay shivray Jay shambhu raje🚩🚩🚩

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe Месяц назад

    गड किल्ल्यांबद्दल नेहमीच तुम्ही सविस्तर माहिती देत असतात धन्यवाद राणे सर

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w Месяц назад

    मस्तच प्रथमेशजी...!!
    जय जिजाऊ, जय शिवराय...!!

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Месяц назад

    @RoadWheelRane
    राजाभिषेक हे विधान योग्य वाटते कारण श्रीमत् रायगडावर झाला हा आपल्या राजाचा अभिषेक ना की राज्याचा अभिषेक कृपकरून राजा अभिषेक हा शब्द म्हंटला आणि तो सर्वांना समजावून सांगितले तर फार बरे होईल. आणि हे आपणच ठासून सांगितले पाहिजे.
    आपला व्हिडिओ पाहून खूप ज्ञानात भर पडली. आपण जी रायगडाची विभागणी करून सांगितली ती आतापर्यंत कोणीच सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद दादा
    खरतर आपल्या टीम चे ही खूप खूप धन्यवाद आपण नसता तर असे छान माहिती आम्हाला मिळाली नसती. आपले खूप खूप आभार.
    जय शिवराय जय शंभु राजे 🙏
    हर हर महादेव

  • @Jktvimagine8213
    @Jktvimagine8213 Месяц назад

    मला तुमचे वीडीयो पाहिल्यावर एकच शब्द आठवतो अप्रतिम!

  • @saurabhlomte9002
    @saurabhlomte9002 Месяц назад

    खूपच छान अनुभव आहेत ❤ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @shridhardhane9584
    @shridhardhane9584 Месяц назад +1

    खरंच खूप समजावून सांगता तुम्ही, तुमच्यामुळे मला गड किल्ले समजायला लागले, धन्यवाद दादा

  • @nikscskpremi
    @nikscskpremi Месяц назад +1

    जय शिवराय दादा ♥️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад +1

      जय शिवराय।♥️

  • @Sahyadri_treker0511
    @Sahyadri_treker0511 Месяц назад

    जय शिवराय 🚩🙏
    खूप छान माहिती दिली दादा..
    छान वाटला व्हिडिओ..

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Месяц назад +1

    जय शिवराय🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад

      जय शिवराय🙌🏻🚩

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 Месяц назад

    खूप छान माहिती आणि धन्यवाद

  • @vijaypokale3742
    @vijaypokale3742 Месяц назад

    🙏🙏👌👌🚩🚩

  • @user-xi6nu9wg5c
    @user-xi6nu9wg5c Месяц назад

    खुप छान माहिती दिली दादा

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 Месяц назад +1

    छान साहेब 👍

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Месяц назад

    खूप छान 👌

  • @sagarmengal1739
    @sagarmengal1739 Месяц назад +1

    Jay shivray

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 Месяц назад

    प्रथमेश ,नेहमीप्रमाने हा भाग सुद्धा खुप छान पद्धतीने समजून सांगितला आहेस,त्यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं कमीच पडेल,मी मागच्या विडीयोमधे वाडे यावर माहीती दे असं बोलले होते आनी मला असं वाटतं कि ती मला उत्तम अशी मिळते आहे, खुप खुप आभार तुझे,तुझी खुप प्रगती होवो, पुढचा विडीयो लवकर यावा अशी आशा आहे मी वाट बघत आहे,आनी पाउस खुप आहे ,त्यामुळे तु आनी सर्व टिम काळजी घ्या,🙏

  • @Rajeshwari_1208
    @Rajeshwari_1208 Месяц назад

    जय शिवराय

  • @priyankathakur3220
    @priyankathakur3220 Месяц назад +1

    Jay shivray 🚩

  • @anilmate1707
    @anilmate1707 Месяц назад

    जय शिवराय जय शंभूराजे जय दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड ❤

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u Месяц назад

    छान 👌👌

  • @Skinternational140
    @Skinternational140 Месяц назад

    Thanks dada

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 Месяц назад

    Supar dada

  • @Kiran_talekar_7173
    @Kiran_talekar_7173 Месяц назад

    Superb dada ❤

  • @anilmate1707
    @anilmate1707 Месяц назад

    पुढील भाग लवकर टाका ❤राणे दा

  • @jack_sparrow976
    @jack_sparrow976 Месяц назад +1

    👌

  • @ShivrajNavale-is2fp
    @ShivrajNavale-is2fp Месяц назад +2

    First comment 😊

  • @sandeshlembhe9970
    @sandeshlembhe9970 Месяц назад

    Chan

  • @omkarbhosale1658
    @omkarbhosale1658 Месяц назад +1

    ❤❤

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n Месяц назад

    👍👍👍👍🔥

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 Месяц назад

    🚩🚩

  • @kedyaashelke
    @kedyaashelke Месяц назад

    🧡⛳️🧡

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 Месяц назад +1

    Dada jasa mool shivling eka gavat nele hote tase maharajanche 32 maan che sinhasan hi kuthe tari lapavle asu shakte

  • @partneroppo9148
    @partneroppo9148 Месяц назад

    महाराजांच्या समाधीचं दर्शन दाखवलं नाही या भागात

  • @ElectricianSupport
    @ElectricianSupport Месяц назад

    Pl turn on English Subtitle

  • @dronemitra
    @dronemitra Месяц назад

    Me ase aikle ahe ki he kaavya eka nantar ek ashe ekun 20 peksha jast vela maharajani kaviraj bhushan hyanna mhanayla sangitle hote.
    Pratyek veles mhantlya nantar kaviraj hyana mothe amish dile hote...!

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Месяц назад +1

    Ajun bagh upload kar

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад +1

      हो करू लवकरच..

  • @omkarmore15094
    @omkarmore15094 Месяц назад

    जळके तांदूळ दाखवा दादा

  • @sachinchavan3111
    @sachinchavan3111 Месяц назад +2

    राजाभिषेक की राज्याभिषेक. ?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад +2

      याबद्दल आमचा अभ्यास सुरू आहे.. आप्पांनी राजाचा अभिषेक म्हणून राजाभिषेक असे मत मांडले आहे.

    • @sachinchavan3111
      @sachinchavan3111 Месяц назад +1

      @@RoadWheelRane
      राजाभिषेक हे विधान योग्य वाटते कारण श्रीमत् रायगडावर झाला हा आपल्या राजाचा अभिषेक ना की राज्याचा अभिषेक कृपकरून राजा अभिषेक हा शब्द म्हंटला आणि तो सर्वांना समजावून सांगितले तर फार बरे होईल. आणि हे आपणच ठासून सांगितले पाहिजे.
      आपला व्हिडिओ पाहून खूप ज्ञानात भर पडली. आपण जी रायगडाची विभागणी करून सांगितली ती आतापर्यंत कोणीच सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद दादा
      खरतर आपल्या टीम चे ही खूप खूप धन्यवाद आपण नसता तर असे छान माहिती आम्हाला मिळाली नसती.

  • @suhasbuwa3306
    @suhasbuwa3306 Месяц назад

    दादा तुम्ही सर्वांना सांगता गडावर चढताना वगैरे काळजी घ्या पण तुम्ही काळजी घेत नाही आमच्याबरोबर तुम्ही काळजी घ्या

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Месяц назад

    Super Thanks साठी पैसे पाठवता आले नाही......🤔

  • @chetansawant306
    @chetansawant306 Месяц назад

    मूळ शाळुंका दुसऱ्या गावात पूजण्याचं कारण नाही सांगितलं?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад +2

      वारंगी गावात जाऊ तेव्हा त्याबद्दल सविस्तर माहिती देऊ

    • @vilaskambli3761
      @vilaskambli3761 Месяц назад

      ​@@RoadWheelRane👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @varshamodak9086
    @varshamodak9086 Месяц назад +1

    Paus khup aahe jara sambhalun

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад +1

      हो शूट करून आम्ही मुंबईत सुखरूप पोहोचलो आहोत..

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 Месяц назад

    Khup chaan video

  • @nileshdevale4679
    @nileshdevale4679 Месяц назад

    Jay shivray

  • @yp.....9888
    @yp.....9888 Месяц назад

    ❤❤

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 Месяц назад +1

    जय शिवराय 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Месяц назад +1

      जय शिवराय!🙌🏻