शांत वातावरण आहे . याचा अर्थ ओळखा , येणारा काळ चांगला नाही . कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न लवकर करा . ते जर जमत नसेल तर खुर्च्या उबवत बसू नका .
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण मंत्री झालो खरं पण खरच आपण त्या विभागाला किमान तरी न्याय मिळवून देतोय का ? हा प्रश्न स्वतःला संबंधीतांनी विचारावा . जमत नसेल तर १०० खाती जवळ घेऊन फायदा काय ?
बारामती प्रमाणे महाराष्ट्रातील इतर प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व समाजाने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली पाहिजे .संपूर्ण महाराष्ट्रातून ही मागणी जोर धरेल त्यावेळीच काहीतरी ॲक्शन घेतली जाईल फक्त बारामती मध्ये मागणी करून जमणार नाही.
१५००/- घेवून आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सरकार आणले .देवा सारखे धनु दादा अन्न पुरवठा मंत्री झाले. आता अन्न घे अन् चुप बसा नाही तर वाल्मीक अण्णा पाठविलं जाईल.
काही होणार नाही मसाजोग मध्ये सर्व शांत आहे फक्त मीडिया वाली शांत नाही. फक्त राजकारण आहे. या प्रकरणाला धनंजय मुंडे काही जबाबदार नाही. आम्ही रोज massajog मध्ये आहेत.
आरोप करून काहीच होणार नाही. सिद्ध झाल्यावर राजीनाम्याचा विषय येतो मराठा समाजाला आंदोलन आणि मोर्चा आणि दुसऱ्यांचे राजीनामे याशिवाय 2 वर्षे झाले काहीच दिसेना.
एका खुणा मुळे जाती वाद करू करू नये धनंजय मुंढेला का टार्गेट केल जातंय ज्याने खून केलाय ते आरोपी अटक आहेत तुम्ही विनाकारण जाती वाद करू नका आता पर्यंत मुंढे साहेबच होते तुम्हाला सबळायला 👌
Mundecha rajinama ghya nahitar ekahi maratha matdan honar nahi bas zale natak yanche ata yancha vishay sampala tumacha pan sampel rajinama ghya ani jelmadhe taka
गावगुंड पदावर कशाला पाहिजे. आरोपींना अटक झाली पाहिजे. मी मराठा नाही पण गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे.
मुंडे ला घरी बसला पाहजे करणं तो लफडे बाज माणूस आहे हॉटेल बुक करतो सरकार पैस नी माज करतो
कोंचा मंत्री पैसेनी मज्जा करत नाही??
aare aale te mantri houn.....
tumhi pach varsh bombalat basa
वेडजाव्या. देशमुख ला कोणत्या प्रकारे मारले त्याबद्दल तुला काहीही वाटत नाही. त्याचं तू समर्थन करतोस. मी मराठा. तुझ हिंदुत्व गेलं उडत.
बरोबर आहे जगातील स्वार्थी, बलात्कारी आहे. आरोपी आहे हा 😂😂😂
आरोप गंभीर आहेत हकालपट्टी झालीच पाहिजे
अजित धन्याला घरी बसव तू
विमा खाल्ला आता राशन खाणार 😅
मुंडे मंत्रिपदावर राहिले तर निपक्षपाती तपास कसा काय सुरू होणार
त्याच मंत्रिपद गेलं तर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. पण देशमुख च प्राण गेला त्याचं काय.
करिनाचा शाप लागला धनु भाऊ la
करीना ना ने का बर दिला आहे
@@amolBhosale-h7c karuna cha re
Karuna not karina
धनंजय मुंडे यांना तपास पुर्ण होईपर्यंत मंत्री पद दिल नाही पाहिजे
Dil kal bhau
आमदारकी पण काढून घ्या 😡😡😡
वाल्मिक कराड देश सोडून पळून जायची वाट सरकार बघतंय का?
शांत वातावरण आहे . याचा अर्थ ओळखा , येणारा काळ चांगला नाही . कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न लवकर करा . ते जर जमत नसेल तर खुर्च्या उबवत बसू नका .
विरोध वाढणार आहे..... कारण लोकसभेला सुद्धा पाहिला. हे नवीन नाही... धनंजय मुंढेला संपवण्याच काम चालू आहे
😂
अय वाल्मिक 😂😂😂😂 वंजार्या
Right
😂😂😂😂😂
एकदा तुज्या मनाला प्रश्न विचार खरच धननजय मुंडे एवढा सज्जन आहे का ते, का उगाचच जातीसाठी कुणाचपन समर्थन करायचं का??
मागणी योग्य आहे परंतु हे लोक सत्तापिपासु आहेत यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे अवघड आहे
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण मंत्री झालो खरं पण खरच आपण त्या विभागाला किमान तरी न्याय मिळवून देतोय का ? हा प्रश्न स्वतःला संबंधीतांनी विचारावा . जमत नसेल तर १०० खाती जवळ घेऊन फायदा काय ?
सामान्य जनतेच्या मुर्त्यूवर राजकारण करणारा मुंडे आहे असे सम्पूर्ण महाराट्रात आहे
कसले धोक्यात मंञी पद मिळाले आहे न्याय भेटनार नाही.
बारामती प्रमाणे महाराष्ट्रातील इतर प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व समाजाने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली पाहिजे .संपूर्ण महाराष्ट्रातून ही मागणी जोर धरेल त्यावेळीच काहीतरी ॲक्शन घेतली जाईल फक्त बारामती मध्ये मागणी करून जमणार नाही.
धन्यवाद बारामती कर
आमदार की चा मंत्रीपदाचा राजीनामा भाजप सरकार ने घ्यावा
D M ची हकल पट्टी झाली पाहिजे
धनंजय मुंडे आणि वाल्मिकी फ्रेश कॉन्फरन्स घेऊन जे काय आहे ते क्लिअर करा जनतेला पण कळेल की नेमकं काय चाललंय बीडमध्ये
१५००/- घेवून आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सरकार आणले .देवा सारखे धनु दादा अन्न पुरवठा मंत्री झाले. आता अन्न घे अन् चुप बसा नाही तर वाल्मीक अण्णा पाठविलं जाईल.
Parli-v Vidhansabha Mattdaan BOGUS aahe... 1,40,000 pichadi aahe dhanyala
पुरावे असल्याशिवाय कोणाचा बाप ही कोणाच पदही हिरावून घेऊ शकत नाही
राजीनामा दे
अरे आता पण लोकांना kluut नाही
आरे हे १५ तरकीचा व्हिडिओ आहे 😂😂झालं आता भेटला मंत्री पद
त्याशिवाय तपास पारदशी होणार नाही
Hatva hyala
Pawar saheb ata thodi jari laaj shillak asel tar Dhanya munde la mantri mandalatun kadhun taka
Only DM
काही होणार नाही मसाजोग मध्ये सर्व शांत आहे फक्त मीडिया वाली शांत नाही.
फक्त राजकारण आहे. या प्रकरणाला धनंजय मुंडे काही जबाबदार नाही.
आम्ही रोज massajog मध्ये आहेत.
Gap re chikki labharthi nirllajja jatiyavadi dukara.
Kahihi hi nar nahi......
Best
देशमुख अडून जरंगे ची पिलावळ..... जागी झाली
Gap re I ghalya chikki labharthi nirllajja jatiyavadi dukara
@@laxmanmore7651 mg tumhi kon Lavasa labharthi ka ki sinchan labharthi😂😂😂 ka Tula flat dila Ashok Chavhan ne Adarsh society madhe
Ajit ghabrun palun gela tyamule dhanach kahich honar nahi
आरोप करून काहीच होणार नाही. सिद्ध झाल्यावर राजीनाम्याचा विषय येतो मराठा समाजाला आंदोलन आणि मोर्चा आणि दुसऱ्यांचे राजीनामे याशिवाय 2 वर्षे झाले काहीच दिसेना.
आरोप करायलाच असते त्यांचे❤❤
Ghari Basva Dhanyala
हे फडणवीस च्या मागे होते आता d.m च्या जरंगे चे माणस
धनंजय मुडेसाहेब❤️
Chikki labharthi jatiyavadi dukara.
Kalankit lokana baher kadha CM
Itak nalayk darjyach sarkar niwdun dil amhi ajun mantripad kayam ware sarkar
Arrest warrant kadha
पुरावे पण द्या की... निवेदन कसलं देताय..
Laj theva
हाकला असे लोक नको कुठल्याही पदावर
Narko test ka nahi karat
आम्ही आमची राजकीय स्वार्थ जपणार तुम्ही मरा तिथे आम्हला काही फरक पडत नाही.
अब मजा आयेगा ना बाबा
Shakti kpoor biid lalita😂
Tyla mundela payutar kela pahejet
Hmmm
फालतू गिरी सोडा
Gap re chikki labharthi nirllajja jatiyavadi dukara.
आरोपी जे आहेत त्यांना शिक्षा ही झालीच पाहीजे
Seat gya
Baher kada mg jel mdhe taka sodu nka
हे सर्व कट आहें
Ya logicane sharad pawarla attak kela pahije jatiwad suru ahe
Sattecha maz suru ahe... pan kahi honar nahi EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
कोणाच्या बापाची झागिरी नाही dm चे पद कडणे
बघू ना आपण
आपल्या घराचं कोणी गेलं अस्त ना मग कळालं अस्त एवढच dm चा गर्व असेल तर बापच नाव काढून dm च लाव
उदयन राजे उडले की कळेल तुझा धन्या वाल्या 😂😂😂😂
@@kalidaspatil2102😂😂😂😂
DM Kay prime minister nahi lagun gelay...
Je nete ani baarbaape aaropi na pathisi ghalycha praytn krt ahet...tyancha baap ek ani may nek nai evdh matr 100% khar ahe
Hiklpite kira d m
Jariwadi marathe obc netyana target karat ahet obc sc st ni aple netyana japava
एका खुणा मुळे जाती वाद करू करू नये धनंजय मुंढेला का टार्गेट केल जातंय ज्याने खून केलाय ते आरोपी अटक आहेत तुम्ही विनाकारण जाती वाद करू नका आता पर्यंत मुंढे साहेबच होते तुम्हाला सबळायला 👌
वेडजाव्या. देशमुख ला कोणत्या प्रकारे मारले त्याबद्दल तुला काहीही वाटत नाही. त्याचं तू समर्थन करतोस. मी मराठा. तुझ हिंदुत्व गेलं उडत.
Deputy CM ajit dada yana publicha ,tondavar virodh zala aahe , CM & Eknath shinde sahebani ya kade lajsh dyave
किती जातीवाद करणार
मुंडेंना केले काय हत्या
Gap bas chikki labharthi jatiyavadi dukar.
Suresh dhas bhindast bheeda
Only D.M.saheb in Beed.🎉🎉❤❤
Gap re chikki labharthi jatiyavadi dukara.
Shett ghya 😂😂😂
Mundecha rajinama ghya nahitar ekahi maratha matdan honar nahi bas zale natak yanche ata yancha vishay sampala tumacha pan sampel rajinama ghya ani jelmadhe taka
tumhi mat kelele nahit aani karu naka...
baghu kay hote te
Nahitar all Marathvada Bihar up hoil
tumhala santosh deshmukh yanche kahi dene ghene rahile nahi...
tumhala jatpat aani rajakaran karayach aahe...
tyana nyay milav aas konatich comment nahi...
jatipatine barabatun jaun rajkaran suchate ka fakt
Gap re chikki labharthi jatiyavadi nirllajja dukara
Gap re chikki labharthi jatiyavadi nirllajja dukara
Rajinama ghya ani sir lava
Mantri pad kadha dada mhitr sthanik election made maratha matdan karnar nhi lakshat thevaa