धनंजय मुंडेंचं थेट नाव, सुरेश धसांनी लिंक कशी जोडली? Suresh Dhas on Dhananjay Munde | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 78

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 5 часов назад +82

    शाब्बास धस साहेब , आपण लय गंभीर आहे मूळ आकाला शोधून काढा . ## दादर वेस्ट

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 5 часов назад +45

    एक नंबर धस साहेब

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 4 часа назад +37

    आमच्या मराठा समाजाला धस साहेब सारखं नेते मिळावे.

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 4 часа назад +5

      अरे दस साहेब मराठा किंग आहेत ते आपलाच नेता आहे म्हणायची काय गरज

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 4 часа назад

      म्हणजे हे नेत ओबीसी चे आहे कां मंग

    • @jeevangulve6994
      @jeevangulve6994 3 часа назад +2

      धस जी मराठा च आहे......

  • @gopalkadam9046
    @gopalkadam9046 4 часа назад +19

    ❤❤धस साहेब बॉस 1 नंबर भूमिका घेतली साहेब❤❤

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 часов назад +36

    खरं योगीच पाहिजेत.... मिठठी मै मिला देंगे.योगीं सारखी डेरिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी करणार???

    • @RajendraGhumbarde-eo6re
      @RajendraGhumbarde-eo6re 5 часов назад +5

      भाऊ योगी विरोधी पक्षातील लोकांना ठोकतो, आणि हे आरोपी, त्यांचा जो कोणी आका आहे ते सारे सत्तेत आहेत, महायुतीत आहेत. आपले मुख्यमंत्री काय करणार.

    • @amrutkarsaurabh7398
      @amrutkarsaurabh7398 4 часа назад

      Yogi chya jaaticha kay aatank chalu ahe Tyacha tapas kar pahile jaat baghun encounter hoto up madhe.

    • @-user6832
      @-user6832 3 часа назад +1

      Bjp wale opposition walayani kay kel ki tyachya magh hat दुखून लागतात पण त्याच्या मधल्यानी कोणी काय केलं की ती गोष्ट लपविण्यासाठी काही ही करतात

  • @balubuddhe8635
    @balubuddhe8635 5 часов назад +27

    मस्साजोग सरपंच खुन प्रकरणी अनेक आमदार, खासदारांनी न्याय मागण्यासाठी रान उठविले आहे मग मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठे गेले ...का गप्प आहेत .महाराष्ट्रा बाहेरील घटना आहे का ...

    • @dattajagtap9369
      @dattajagtap9369 3 часа назад +1

      सुपारी भेटल्यास बोलतो पेंटर

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 4 часа назад +9

    आका का बोका कायदा सर्वांना सारखाच🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @RajaramPawar-md7zf
    @RajaramPawar-md7zf 4 часа назад +4

    खरंच धस साहेब मानलं तुम्हाला. 💐🙏

  • @sachinmagar6812
    @sachinmagar6812 4 часа назад +6

    अक्का कोण स्पष्ट जनतेला कळवावे ही विनंती

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 5 часов назад +12

    राज ठाकरे हिंदुसंघटकना कोठे आहे

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 5 часов назад +16

    ज्या मतदार संघात धस साहेब निवडून येतात
    त्या लोकांना सलाम
    तुम्हीं चांगला माणूस निवडून दिला
    #धारिष्ट लागतं असं बोलायला

    • @Ashok_Pawar_166
      @Ashok_Pawar_166 4 часа назад +6

      राजा सारखं मन आणि मनासारखा राजा निवडलाय आम्ही....👑💥✌️💯

  • @PANDURANGWAGH-ln4vt
    @PANDURANGWAGH-ln4vt 4 часа назад +2

    धन्यवाद साहेब 🙏

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 3 часа назад +1

    खूप खूप धन्यवाद आणा...

  • @amitgamingbgmi5231
    @amitgamingbgmi5231 4 часа назад +3

    धस साहेब आपणच फक्त सरपंचाना आणि मराठा प्रामाणिक नेत्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरण लावूनच धरा न्याय मिळे पर्यंत. हैवोनो राक्षसोंको माफी नही.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 4 часа назад +5

    न्यायी.... मानववादी आमदार आण्णा 🙏🙏

  • @Medicalhealth8010
    @Medicalhealth8010 4 часа назад +4

    Anna bolte sabko kolte 💯💯

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 4 часа назад +1

    भारी saheb

  • @sugrivthorat6867
    @sugrivthorat6867 2 часа назад

    सुरेश अण्णा आपण खूप योग्य विचार मांडले आहेत सभाग्रहात...आकाला आता मात्र सोडू नकात....सर्व जिल्हा आपल्या पाठीशी आहे.. 🙏

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 4 часа назад +2

    वाल्मिकी कराड वर मोक्का अंतर्गत कारवाई करावी सरकार ने

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 5 часов назад +9

    आता राजेसाहेब देशमुख कुठं गायब झाला आहे. त्यांनी देखील प्रश्न मांडला पाहिजे का नको

    • @skgamer9417
      @skgamer9417 3 часа назад

      पुतण्याला विनाकारण अटक झाली त्यांच्या

  • @bindassgaana5936
    @bindassgaana5936 3 часа назад +1

    🚩🙏🏻भावी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री धस साहेब 🚩🙏🏻

  • @dmk2324
    @dmk2324 5 часов назад +4

    काहीही होणार नाही यांच्या कडून

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 2 часа назад

    धस is educated person in true sense

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 4 часа назад +1

    धस साहेब आकाला सोडू नका

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 3 часа назад

    सत्य आहे साहेब, एक मराठा लाख मराठा, लढेगे जितेगे हम सब जरागें

  • @abhijeetshinde7142
    @abhijeetshinde7142 3 часа назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshay_salunke_11
    @akshay_salunke_11 4 часа назад

    मंत्री काहीही करू शकतात त्यांच्या साठी अधिकारी गप्प करणे खुप सोपी गोष्ट आहे शेवटी जनतेच्या अपेक्षा भंग होणार आहेत

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 5 часов назад +4

    Suresh dhas very very good

  • @sureshkhedkar6185
    @sureshkhedkar6185 4 часа назад

    सरेंडर कारा रे भावी मुख्यमंत्री

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 4 часа назад +1

    सगळं होतंय आता थांबा ना तुम्ही शंभू महादेवाच्या रूपाने तिसरा डोळा उघडलेला आहे सगळ्यात आत जात्यात धनु भाऊ काय धनु भाऊ चा जवळचा काय कराड विराट सगळे साराट होऊन बसतात ते थांबा जरा सगळे जमीन इस्टेट गोळा केलेली काळी माया तेवढी जप्त करा

  • @Redberry725
    @Redberry725 3 часа назад

    Aditya nice work bala

  • @sumitmusicelements4586
    @sumitmusicelements4586 Час назад +1

    Dhananjay munde ani pankaja munde yanni konta changla kaam kela ahe he ajun pariyanta kahich disla nahi .he dogha gopinath munde yanchya navavar poli bhajat ahet asa vatta .aplya bapacha naav kharab kela ahe ya doganni

  • @jaydattadhakne2342
    @jaydattadhakne2342 4 часа назад

    धस काय cbi ऑफिसर आहे का.

  • @ShahuMhaske
    @ShahuMhaske 3 часа назад

    Saheb laun dhara nirnay nakki hoil

  • @Skdrawings-m4w
    @Skdrawings-m4w 4 часа назад

    Te Anna Hajare kuthe Aahet?

  • @namdevjadhav3789
    @namdevjadhav3789 4 часа назад

    Walaya aahe barabacha aahe loka manatet

  • @baludhakane3037
    @baludhakane3037 4 часа назад +3

    Kellya gap raha jara

  • @namdevjadhav3789
    @namdevjadhav3789 4 часа назад

    Te yakachaa nahi lok manet

  • @shivajichavan9841
    @shivajichavan9841 4 часа назад

    😂

  • @Rajdhaknepatil44489
    @Rajdhaknepatil44489 4 часа назад

    Bass zhala na kiti target karnar
    Swata pn roj khandani ghet firto

  • @pramotingmoralstory1897
    @pramotingmoralstory1897 5 часов назад

    Aathawa dhas aahe

  • @ajayshinde7132
    @ajayshinde7132 4 часа назад +3

    आका कोण आहे पण😂😂 सरळ नाव घे की😂 नाव घ्यायला दम लागतो

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 4 часа назад

    Akkha 8 va

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 5 часов назад

    CM la sanga na mag ..Kaye 100 % … IG la mantri phone karu shakto na

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 3 часа назад

    खरंच डॅशिंग माणूस आहे धस साहेब 👌👌🚩🚩

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 4 часа назад +1

    काहीही होणार नाही , टरबूज कडून न्यायाची अपेक्षा म्हणजे मुरख पणा आहे

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 4 часа назад

    बीड जिल्ह्यात अशी घटना घडली नाही पाहिजे कारण सर्व आरोपी जेल मध्ये सडले पाहिजे म्हणजे कळेल की कोणचा ही असला तेथे आरोपी तयार झाले नाही पाहिजे

  • @NitinShendage-i2b
    @NitinShendage-i2b 3 часа назад

    धस साहेब काही होईल असे वाटत नाही फडणवीस नी खूप गोलमाल केला आहे.

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 4 часа назад

    दुसरा संजय राउत