Mama Tuchya kade kaularu vishai khahi video astil tar pathva tyachi nirmiti vaishity mi marath vadyacha ahe amchya ekade ase ghre nastat aplya video chi vath pahat ahe.
रामेश्वर आणि गजबादेवी मंदिर चे विडिओ upload केले आहेत त्याची link मी comment box मध्ये देत आहे. रामेश्वर मंदिर ruclips.net/video/7KwGEBq_PcU/видео.html गजबादेवी मंदिर ruclips.net/video/PpdUcR9A6As/видео.html
चाळीस वर्षे म्हणजे फार जुना काळ नाही, त्या काळी फरशी बसवली जायची,आणि आज देखील चुलीवर स्वैंपाक आश्चर्य आहे, वौशरूम वर अधुनिक पाण्याची टाकी आहे, तशीच सर्व सोय का नाही, अलीकडे तर कोकणात फक्त पंधरा लाखा पर्यंत अद्ययावत बंगले विकायला आहेत, कुठवर मागासले पण राहणार या कोकणात.
मागासलेपणा नाही.., हेल्थ साठी खूप चांगली असतात ही घरं.मुख्यतः रक्तदाब वाल्यांनी अशा घरात जाऊन बसाव.आजकाल सगळ्या सोयी सुविधा आहेत.पण अशी घर बघायला मिळणे दुर्मिळ.
चित्रीकरण अप्रतिम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
Beautiful home and beautiful greenery around the house.
Thank you 😊🙏🏻
खुप छान
धन्यवाद 😊
अशी मोकळी घरे अप्रतिम कोकण खरच निसर्ग संपन्न आहे
Mast.khup.sundar.
धन्यवाद 😊
Khupch chan aahe.
Thank you 😊
Nice
Thank you 😊
छान आहे घर 👍
Thank you 😊😊
खूप छान व्हिडिओ, माझी मैत्रीण राजश्री मनोहर लाड याच दुर्गाडवाडीत माहेर रहायची. आम्हीही मिठबांवचे.
धन्यवाद 😊....... तुम्ही कुठे राहता मिठबाव मध्ये
@@CaptureandCreate05 मिठबांव कोंडवाडी सासर तांबळडेग
Khup chhan Jaga aahe, mithbaw la plot koni vIkat asel Sanga, thank you for video
Thank you.... Plot asel tr sangen nakki 😊
सुंदर
Thank you😊
Chan ghar ahe chan video ahe
Thank you 😊
Very nice vlog! Greetings from Plano, Texas, United States.
Thank you😊
छान व्हीडीओ! आमचे गाव तिकडून जवळच आहे - कींजवडे !
Thank you 😊
Sunder video pl mention reletion with mama mami
खूपच छान
Thank you 😊
Nice Home
Thank you 😊
Nice gao and nce voice
Thank you 😊
Whts u r f b I d
मस्तच आहे गाव तुमचे
Thank you 😊
Sundar
Thank you 😊
Khup chaan
Thank you😊😊
Koknatli ghara kharach apratim astat.. Aani kokan suddha.
Thank you 😊
sunder ghar aahe mamache
Thank you 😊😊
👍👌 कवलारु घराना माकडं त्रास देतात काय ?
हो खुप त्रास देतात 😊
गुड
Thank you 😊
तुझा आवाज खुपच छान आहे.
Thank you 😊
I Love कोकण allways
😊😊👌
Kai ahe mamancha naav
4 मामा आहेत,
पण या घरी सध्या चंद्रकांत लाड मामा राहतात 😊
Mam paus alyas kau raru madhun paus galt nahika
नाही 😊..... कौलांची रचना तशी केलेली आहे की ज्यामुळे पावसात पाणी गळत नाही
Mama
Tuchya kade kaularu vishai khahi video astil tar pathva tyachi nirmiti vaishity mi marath vadyacha ahe amchya ekade ase ghre nastat aplya video chi vath pahat ahe.
आम्ही नक्की बनवु कौलरु घराचे व्हिडिओ.... पण सध्या lockdown मुळे घरीच आहोत.
व्हिडीओ बनवले की नक्की share करू.
@@CaptureandCreate05 ok
Ok mam
Tumchi Anand Nagar chi shop bandh zhaali ka??????
Ho... Bandh kel shop amhi😊
Chan banvla video. Tumcha gav konta. Tyacha pan banva video
Thank you 😊
माझ सासर मिठबाव आणि माहेर गोवा,तर मी दोन्ही कडचे video upload केले आहेत. आणि आमच्या गावाचे अजून छान छान video पुढे पण upload करूच. 😊
@@CaptureandCreate05 nice madam. Tumhi Mumbai la asta ki goa la. Goa la mazi aatya rahte panjim la Dona Paula Cha ethe
@@prashantpawar8003 me mumbai la ahe rahayla pan maji atya ani kaka goa la rahayla ahet
@@CaptureandCreate05 k madam tumhi gavi kiva Goa la kase jata by bus ki train ki tumchi car aahe ka. Aani Mumbai la kuthe rahta
Madam me hya sathi bolo ki ekda purn Mumbai Goa highway Cha video banva mahnun vicharl mg me tumhala ajun kahi tari saangital aste
Ghar bandhyala kiti kharch aala
घर बांधायला 65000/- इतका खर्च आला 😊
दुर्गावाडी कुठल्या वाडीच्या बाजूला आहे
दुर्गावाडी हे मिठबाव मध्ये भंडार वाडीच्या बाजूला आहे 😊
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आजकाल अशी नातीगोती दुर्मिळ झाली आहेत फक्त पैसा पैसा आणि पैसा वेळ पण नाही संवाद संपला कोरोना आलाय आता बघु
q
छान व्हिडिओ मला पण कोकण दाखवा मॅडम
Thank you 😊
खूप छान माझी एक मैत्रीण पण मीठ बाब ची तिची खूप आठवण येते पण con no nahi तिचे नाव उल्का लोके जेठे आहे
Mast 😊
९४२३५१३५९७ उल्का लोके चा Co no
Ok 😊
Thanks tai
ह्यानंतर रामेश्वर देउल मिठबाव आणि तांबलदेग मंदिर दाखवा
Gajaba देवी मंदिर दाखवा
रामेश्वर आणि गजबादेवी मंदिर चे विडिओ upload केले आहेत त्याची link मी comment box मध्ये देत आहे.
रामेश्वर मंदिर
ruclips.net/video/7KwGEBq_PcU/видео.html
गजबादेवी मंदिर
ruclips.net/video/PpdUcR9A6As/видео.html
घराचा नवीन 'लूक' पाहण्याची उत्सुकता आहे.
हो नक्कीच दाखवू नवीन घराचा लूक 😊
मलापण कोकण दाखवा मॅडम📷
😊😊
चाळीस वर्षे म्हणजे फार जुना काळ नाही, त्या काळी फरशी बसवली जायची,आणि आज देखील चुलीवर स्वैंपाक आश्चर्य आहे, वौशरूम वर अधुनिक पाण्याची टाकी आहे, तशीच सर्व सोय का नाही, अलीकडे तर कोकणात फक्त पंधरा लाखा पर्यंत अद्ययावत बंगले विकायला आहेत, कुठवर मागासले पण राहणार या कोकणात.
मागासलेपणा नाही.., हेल्थ साठी खूप चांगली असतात ही घरं.मुख्यतः रक्तदाब वाल्यांनी अशा घरात जाऊन बसाव.आजकाल सगळ्या सोयी सुविधा आहेत.पण अशी घर बघायला मिळणे दुर्मिळ.
आणि अशा प्रकारची कमेंट फक्त आपणच टाकलीत बाकी सगळी मोठ्या मनाची माणसं आहेत.
I also want to buy a house in Konkan if you know about anybody want to sell please let me know thanks
Amchya gavat vilaychy
Sunder video pl mention reletion with mama mami