राजू, वाडीतील पूर्ण माहितीचा विडिओ पाहिला खूप आवडला, महत्वाचं म्हणजे मंदिरातील ज्या जुन्या आठवणी सांगितल्यास अगदी सगळंच आठवलं आणि एका क्षणात वाटलं का मोठे झालो आपण? किती सुंदर आठवणी आहेत आपल्या बाळपणीच्या ज्या नेहमीच आठवणी म्हणून राहतील आयुष्यभर........ इतकं सुदर वाडीचा रूप एका कॅमेरात टिपल्या बद्दल तुझे आभार आणि पुढील आयुष्या साठी खूप शुभेच्छा.
Mast ❤❤❤
छान व्हिडीओ 👍🏻
Thank you 😊
खुप छान राजू .खुप सुंदर वाडीची चित्रन केले आहे ♥️♥️👌👌
Thank You ☺️
एक नंबर भावा😊😊
Thank you Bhai..❤️🙏
Dada tune Ghar khupch chan 🎉🎉ahe sampurna vadi purely natural beauty and environmental 🎉🎉
Thank You 😊
सुंदर निसर्ग आणि गाव👌👌
Thank You 😊
खूप छान वाटले तुमच्या वाडीतली घर बघून गाव पण छान आहे 👌👍
Thank You ☺️
Very nice ❤
Thank You 😊
Khup chan gavi asalyacha bhas zhala❤
Thank You ☺️
हा व्हिडिओ बघून आम्हाला फार आनंद झाला आम्ही पावसाळ्यातलं आमचं घर बघितलं धन्यवाद
👌👍
कोकणातला निसर्ग आणि घरे पाहून खूप छान वाटले.😊
Thank You ☺️
Nice
Thank you 😊
Very nice video
Thank You ☺️
पावसाळ्यातला निसर्ग आणि आपली वाडी बघायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद
Thank You...😊🙏
येताव आम्ही गणपती मध्ये
हे घर
हे मंदिर
हे. हे हे
हा, हा, हा नाही
राजू,
वाडीतील पूर्ण माहितीचा विडिओ पाहिला खूप आवडला,
महत्वाचं म्हणजे मंदिरातील ज्या जुन्या आठवणी सांगितल्यास अगदी सगळंच आठवलं आणि एका क्षणात वाटलं का मोठे झालो आपण?
किती सुंदर आठवणी आहेत आपल्या बाळपणीच्या ज्या नेहमीच आठवणी म्हणून राहतील
आयुष्यभर........
इतकं सुदर वाडीचा रूप एका कॅमेरात टिपल्या बद्दल तुझे आभार आणि पुढील आयुष्या साठी खूप शुभेच्छा.
Thank You Dada.😊.🙏❤️
Bhau ha Ghar bolu Nako he Ghar teghar asebolave
👍
Mast❤❤
Mast ❤❤❤❤
Thank You 😊