भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार हजारो क्रांतिकारकांना घडवणारे आद्यक्रांतीगुरू आद्यक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचा इतिहास समोर आणावा ... हिच एक मानवंदना ठरेल. जय लहुजी 🙏🇮🇳✨️👑❤💯
उपकार तुमचे छान माहिती दिली तुम्ही माझा समाज जरी थोडा मागे असेल पण माझ्या समाज्या् न कधीही परोप कराची भावना सोडली नाही....माझा समाज नेहमी इतर समाज साठी , संपूर्ण देशा साठी , पारोप कारी भावना ठेवून झिजत राहिला म्हणून गर्व आहे मला मी हिंदू मांग आहे.....
👑राष्ट्रपिता👑 गुरुवर्य👑 आद्यक्रांतीगुरु👑 वस्ताद👑 लहूजी राघोजी साळवे👑 यांची तालीम व इतिहास जगासमोर मांडल्या बद्दल व सांगितल्या बद्दल लोकसत्ता व टिम चे सर्व मांतग समाजा तर्फे आभार...💛👑 जय लहुजी 💛👑
क्रांतिकारी जय लहुजी 🙏🏻🚩 हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनविल्या बद्दल लोकसत्ता आणि टीम चे मन:पूर्वक आभार💐तसेच या माहिती मध्ये दुरुस्ती करू इच्छितो या तालमीची स्थापना इ. सन १८२२ सली झाली आहे.
🙏 जय ,वस्ताद लहुजी 🙏 गोष्ट पुण्याची, या चैनल ला मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी वस्ताद लहुजी बद्दल खूप छान माहिती दिली. आणि पुण्यातील प्रत्येक ठिकाणाची माहिती अशीच मिळत राहो अशी आशा करतो.🙏 धन्यवाद 🙏
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये स्थान देऊन मरणोत्तर भारतरत्न जाहीर केलापाहिजे.एखाद्या महापुरुषाकडे जात म्हणून न बघता राष्ट्रप्रेम म्हणून बघितलं पाहिजे.
जय ज्योती जय क्रांती लहुजी वस्ताद दानपट्टा मुक्ता साळवे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले फतिमा शेख उस्मान शेख डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज संत गाडगेबाबा
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली...पूढे ही हिच अपेक्षा..🙏🙏🙏🙏💪💪💪💪👌🏼👌🏼👌🏼💐💐💐💐💐 पण एक,कळाले नाही...किसन निव्रुती जाधव....हे लहुजी साळवे यांचे वंशज कसे हे कळाले नाही..🤗
अरे भावांनो आपल्या या बाप्पाची समाधी कशी आहे 😢 या कडे बगा👀 आपला बाप उन्हात आहे रे जरा लाज वाटू द्या त्यांची तालीम पहिलं कशी होती अन् आता बघा आता तरी जागाव माझ्या मातंग बांधवांनी🙏🙏🙏🙏🙏 कृपया करून जागे व्हा

🙏🙏🙏🙏
महात्मा फुलेंचे गुरू, वासुदेव बळवंत फडके लो. टिळक यांचे गुरू , सावित्री बाईचे मानलेले
बाबा , सत्यशोधक समर्थक आद्यक्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे राऊत..
उपकार तुमचे छान माहिती दिली तुम्ही माझा समाज जरी थोडा मागे असेल पण माझ्या समाज्या् न कधीही परोप कराची भावना सोडली नाही....माझा समाज नेहमी इतर समाज साठी , संपूर्ण देशा साठी , पारोप कारी भावना ठेवून झिजत राहिला म्हणून गर्व आहे मला मी हिंदू मांग आहे.....
आद्य क्रांतीकारक जय लहुजी वस्ताद साळवे यांना नमन
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल लोकसत्ता आणि प्रतिनिधीचे मनःपूर्वक आभार 🙏
आद्यक्रांतीवीर आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची माहित दिल्या बद्द्ल धन्यवाद तुमचे ...🙏🇮🇳☺️
मनपुर्वक धन्यवाद आपन ....
भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची माहीती दिल्याबद्दल. .....🙏🏻💛📿
मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला. लहुजी साळवे यांच्या बद्दल माहिती दिली.. जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏
👑राष्ट्रपिता👑 गुरुवर्य👑 आद्यक्रांतीगुरु👑 वस्ताद👑 लहूजी राघोजी साळवे👑 यांची तालीम व इतिहास जगासमोर मांडल्या बद्दल व सांगितल्या बद्दल लोकसत्ता व टिम चे सर्व मांतग समाजा तर्फे आभार...💛👑 जय लहुजी 💛👑
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार हजारो क्रांतिवीरांचे गुरुवर्य आद्यक्रांतिगुरू लहुजी बाबा राघोजी राऊत साळवे यांचा विजय असो 🙏👍💐🌹
जय लहुजी ❤
Jay lahuji Jay shivray Jay shree ram 🚩🚩⚔️⚔️🚩🚩
क्रांतिकारी जय लहुजी 🙏🏻🚩 हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनविल्या बद्दल लोकसत्ता आणि टीम चे मन:पूर्वक आभार💐तसेच या माहिती मध्ये दुरुस्ती करू इच्छितो या तालमीची स्थापना इ. सन १८२२ सली झाली आहे.
Thanks bro मांगाचा इतिहास समोर anlyabadal.. जय लहुजी 💛
जय लहुजी
🙏 जय ,वस्ताद लहुजी 🙏 गोष्ट पुण्याची, या चैनल ला मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी वस्ताद लहुजी बद्दल खूप छान माहिती दिली. आणि पुण्यातील प्रत्येक ठिकाणाची माहिती अशीच मिळत राहो अशी आशा करतो.🙏 धन्यवाद 🙏
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये स्थान देऊन मरणोत्तर भारतरत्न जाहीर केलापाहिजे.एखाद्या महापुरुषाकडे जात म्हणून न बघता राष्ट्रप्रेम म्हणून बघितलं पाहिजे.
प्रत्येक क्रांतिकाराकांचा एक च वास्ताद लहूजी वस्ताद.जय लहुजी 🙏
जय शिवराय जय लहुजी
Jay lahuji ❤️ खूप सुंदर माहिती दिली भाऊ ❤
आद्य क्रांतिकारक जय लहुजी वस्ताद साळवे यांना कोटी कोटी.नमन.
क्रांतिवीरा ला मानाचा मुजरा ❤🙇
आद्य क्रांतिकारक जय लहुजी वस्ताद साळवे.यांना.कोटी.कोटी.नमन.
GODFATHER OF INDIAN REVOLUTION 🇮🇳⚖️⚔️
जय ज्योती जय क्रांती लहुजी वस्ताद दानपट्टा मुक्ता साळवे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले फतिमा शेख उस्मान शेख डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज संत गाडगेबाबा
जय शिवराय जय लहुजी 🇮🇳🚩💐🙏
jay lahuji jay anna 👑👑💛💛 khup chan bahu❤❤
धन्यवाद 🙏🙏 लोकसत्ता
जय हिंद जय लहूजी
Jay Lahuji❤
जय लहूजी वस्ताद साळवे 🙏🙏🙏
जय लहुजी जय अण्णाभाऊ जय भीम
जय लहुजी 💛👑
जय लहुजी जय ज्योती....
Jay Lahuji ❤
जय लहूजी जय भारत 🇮🇳💛👑🙏
शत शत नमन 🙏
भारताचा पहिला क्रांतिकार आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि त्याचे गुरु दादोजी खोमणे 💯🙏प्रत्येकाचा बापाचं गुरु असतो 💯🙏
लहुजी साळवे आहे पहिले अद्य क्रांति कारक आहे
भारताचे पहिले आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक होते त्यानचे गुरू फक्त त्याचे वडिल दादोजी खोमणे हेच होते जय मल्हार जय राजे उमाजी
मनापासून धन्यवाद
Jay lahuji 👍🏻✌🏻
❤जय लहुजी,,,भावा अशेच क्रांतिकारक विरांचे विडिओ बनवून पाठववत जा,,Pune Nana
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय शिवराज
जय लहुजी
Jay lahuji
Bhau Mi Aalo Hoto Khup Bari Vathal...😊😊😊🎉🎉❤❤❤....जय लहूजी
Khup chhan mahiti dili
Jay lahuji 💛
एकदम बरोबर आहे भाऊ
खूप खूप शुभेच्छा बेटा पुढील भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय लहूजी 📢🙏🥇🏅🎖🎉🌈
जय लहुजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
जय लहुजी
Ha etihaass lokan prent pohuchivi lyaa bdal khup khup dhanyawaad sir
Jay jyoti jay kranti jay lahuji ❤❤❤
धन्यवाद दादा तुम्हाला .🙏🙏🙏
जय लहुजी जय अण्णा 👑💛💛💥💪🗡️⚔️🔥💙🧡🤘🔥🤘😎😎
खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद भाऊ
Thank you Loksatta...
Khup chhan maahiti dili
Kiti saar karun thevalay aaplya poorvajaani .... aapan fakt te neat saambhaalale paahije
जय लहुजी 🙏🌹💐👍👍👍
जय लहुजी
Chagli maheti dili sir🙏🙏jay lahuji
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻
जय लहुजी❤
धन्यवाद सर जय लहुजी
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली...पूढे ही हिच अपेक्षा..🙏🙏🙏🙏💪💪💪💪👌🏼👌🏼👌🏼💐💐💐💐💐 पण एक,कळाले नाही...किसन निव्रुती जाधव....हे लहुजी साळवे यांचे वंशज कसे हे कळाले नाही..🤗
मुलीच्या कडील किंवा आई कडील नातेवाईक असतील
क्रांती गुरू 💛✨
जय लव्हुजी.
❤ khup chan
लय भारी विडिओ बनवलाय भाऊ
जय लहुजी ✌🏻👍🏻
अति उत्तम भाऊ
भाउकी भेटली 😅
खूप छान दादा 🙏🙏🥰👍👌
मानाचा कडक जय लहुजी
Nice information
Best
🔥🔥🔥
Very nice sir
🙏🙏🙏 सुपर
Jay lahuji Jay aana bhau ❤🙏✌️
Great
Jay lahuji jay bhim
👌👌👌💪💪
धन्यवाद 🙏
लोकसत्ताचे खूप खूप आभार
Bhau खूप छान व्हिडिओ आहे आजुन आण्णा भाऊ साठे यांच्या वर पण व्हिडिओ काड
अध्यक्रान्ति वीर नरवीर उमाजी नाईक जय मल्हार
💛💛 Jay Lahuji 🔥💛🔥
Jay lahuji
Jay raje umaji Naik Jay lahuji❤
Nice sir❤❤
अरे भावांनो आपल्या या बाप्पाची समाधी कशी आहे 😢 या कडे बगा👀 आपला बाप उन्हात आहे रे जरा लाज वाटू द्या त्यांची तालीम पहिलं कशी होती अन् आता बघा आता तरी जागाव माझ्या मातंग बांधवांनी🙏🙏🙏🙏🙏 कृपया करून जागे व्हा
Jay लहुजी
Nice video bhava 👌👌👌
Thank you sir
Jai lahuji
Nice bhau
💛👑💥🙏
Jay lahuji 💛 bhau
😍