मुस्लिम सिस्टीम-बहुविवाह, तलाक... | समान नागरी कायदा शक्य आहे? |
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
www.rajhanspra...
दोन पंतप्रधान आणि तीन पुस्तकं
अवश्य वाचा, स्वतःला अपडटे ठेवा...
1. BOOK 1 - www.rajhanspra...
badalta-bharat --- नरेन्द्र मोदी
2. BOOK 2 - www.rajhanspra... ----- मोदी @ २०
3. BOOK 3 - www.rajhanspra...
gandhi ----- इंदिरा गांधी
तर... आपण आत्तापर्यंत पाहिलंय...
हिंदू कोड बील डिबेट काय होतं. पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजासाठी कश्या प्रोग्रेसिव्ह स्टेप्स घेतल्या...
हिंदू कोड बिलाचे ४ एक्ट्स... कसा त्यामुळे हिंदू समाजाचा चेहरा बदलला. ७० वर्षांपुर्वीच्या नेतृत्वानं कसं भारतीय मुस्लीमांच्या सिव्हिल मॅटर्स बद्दल एक युनिफॉर्म पाऊल टाकलं...
त्यानंतर आता आपण समजून घेत आहोत मुस्लीम सिस्टीम. त्यात आत्ताच्या एपिसोडमध्ये आपण मुस्लीम कायदे, आत्ताचे प्रोब्लेम्स याबद्दल बोलू...
ही सीरिज जे प्रेक्षक एकसलग पाहत आहेत त्यांना नक्की लिंंक लागत असेल.. आणि पहिल्यापासून पाहिली नसेल तर नक्की बघा...
#UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
स्वतःचं संविधान असणाऱ्या देशात मुफ्ती आणि काझी हा काय प्रकार आहे. आधी देश. धर्म, मजहब,गॉड,अल्लाह,ईश्वर, गीता, कुराण जे काय असेल ते त्याच्या नंतर.ज्यांना हे मान्य नसतं तेच अडचणीत येतात आणि यायलाच पाहिजे.
मी प्रथमतः आणि अंतिमतः फक्तं भारतीय , हा विचार आज खुप महत्वाचा ठरतो आणि हा आधीच Dr. बाबासाहेब आंबेडकराणी पटवून दिला. 🙏
मुस्लीम समाज कसा आहे आणि तो संविधान मनेल का याचा त्यांना पूर्ण विश्वास होता ते लोक कोणाचेच नाहीत..पण इथल्या नवबुधणा मुस्लिमांचे गोड लागते😂😂😂😂
@@lastmanstanding1266😂😂😂😂
harshada....swakul...great..personality🎉🎉🎉
हा कायदा मंजय मुस्लिम पुरूषयकडून मुस्लिम महिलांचा शोषण करणं होय. यावर शिक्षित होवून आवाज उठवला पाहिजे होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर.
मोदी काय महापुरुष आहे काय...काय केलं भारतासाठी
विकून टाकले न सगळे तेच केले त्याने 😢😢
एपिसोड ची वेळ वाढवता येईल का?
All religions are equal,no hates any religion.only it depends on politicians
no fkin way all religion are same . go to hell bro dont copmapre hindu dhrama with cult. you mf didnt even read your own holy religious text and commenting all religions are same. you brain dead as f.
स्वतःच्या फटक्यात बघा, म्हणजे दलाली करायची वेळ येत नाही
आता लोक खूप हुशार आहेत त्यांना सगळं समजत हलला काय आहे ते सर्व जनता जाणुन आहे...tripple तलाक चां तर विषयाचं नहीं...मुस्लिम स्त्रियांना कोणताच freedom nahi .... Muslim कधीच progressive होऊच शकत नाही....लिहून ठेव
आता पर्यन्त आयुष्यात किती ट्रिपल तलाक आणि हालाला पाहिले तुम्ही. बंद झालेल्या प्रथा फक्त धर्म द्वेषातून उगाळत बसायचे आहेत तुम्हाला.
तुमच्या अडाणी च्या मित्र मोदी ने कोणता तलाक दिला होता जशोदाबेन ला.
आता पर्यन्त आयुष्यात किती ट्रिपल तलाक आणि हालाला पाहिले तुम्ही. बंद झालेल्या प्रथा फक्त धर्म द्वेषातून उगाळत बसायचे आहेत तुम्हाला.
तुमच्या अडाणी च्या मित्र मोदी ने कोणता तलाक दिला होता जशोदाबेन ला.
@@tsdindore मग कायदा बनवला तेव्हा विरोध का करता जर अशी प्रथा नाही तर..
पुढे एक हलालाची पैदास व्यक्ती कसा विषय दुसरीकडे वळवते ते बघा. इथे म्हणजे हर्षदा काकूंच्या चैनल वर शांतीदुत हिंदू नावाने कामेंट करतात.
ttual sanguan karto thamb chongya , maharashtrab madhe every year 40,000 to 50, 000 girls are missing . tuza baap zato ka shodhayla . @@tsdindore
congrats for baby Girl
2019 मध्ये जो कायदा झाला त्यासाठी या सरकार च अभिनंदन..
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏
Just A Suggestion
Rajhans Prakashan will Surely Help You Back
Just Transcript This All Videos After Completion
Make A Printed Copyright Books For Ever
I want A Book is Nonlegal Language
Best Wishes from Nashik Maharashtra ❤
Rajhans prakashan tar Leftist aahe...Majgaonkar full leftist aahe...😅 Yup then its correct content by leftist 😊
राजहंस डाव्या विचारसरणीचे आहे 😅
काही गोष्टी तर अक्षरक्षहा अमानवीय आहेत आणि त्यावर तुमची काहीच प्रतिक्रिया नाही? एखादा धडा वाचून दाखविल्या प्रमाणे नुसत सांगून झालं की हे. नीतिमत्ते ला धरून आहे की नाही ह्यावर अजिबात भाष्य नाही तुमचे!
इतर वेळची तुमची परखड मते ऐकून आहे मी...
ह्याच वेळी असं का करत असाल बर.. 😅🤣
Bias minded
हा व्हिडिओ मुस्लीम वर आहे आणि ही आधुनिक पुरोगामी आहे हिला मुस्लिमांचे गोड लागते 😂😂😂
Secularism 🤣😂🤣😂....
समान नागरिक संहिता लागू होऊ शकते या मुद्दयावर बहूविवाह बंदी, लग्न, दत्तक विधान, घटस्फोट व पोटगी व स्त्री पुरुष समान सार्वजनिक हक्क आणि स्वातंत्र
नमस्कार मी हर्षदा स्वकुळ ❤❤❤❤❤
हलाला ला विचित्र स्थिती का म्हणता? तुम्हाला जर चूक वाटत असेल तर निर्भय पणे चुकीची प्रथा आहे असं म्हणा की.
Tila Australia mdhe shodhtil😂😂😂 dar ka mahol
किती हलाला पाहिले तुम्ही
हर्षदाकाकू नियमितपणे भारतविरोधी आणि हिंदू विरोधी व्हिडिओ बनवते.
हर्षदाकाकूला तिन तलाक, हलाला या गोष्टी आवडतात.
Why are u so afraid?? 😂🤣
When u make videos on propoganda that time u will be on beast mode😩😩 (It's not right😩)
Dhruv raathi lite😩😩...
Shedding your liberalism or pseudo-secularism slowly? you will :--)
🎉🎉 informative
tai nikah halala aani triple talaq chi khari mahati sanga tai ..original te sanga
मोदीच काय कौतुक सांगताय 🤬🤬🤬🤬
एकदम बरोबर.
हा भारतविरोधी आणि हिंदू विरोधी व्हिडिओ आहे. इथे हिंदु नेत्यांचं कौतुक नको. इथं शांतीदूतांची चाटूकार पाहिजेत.
पुर्ण शरिया लागू करण्यात यावे.
Good 👍
Khup chan video banvalat tai saheb 👌👌
खुप घाबरत बोलताय😂,
ते हिंदूनसारखे सहिष्णू नाहीत.... ते डायरेक्ट सर तन से जुदा करतात हे माहित आहे मॅडमला... 😂😂😂
तुमची मतं थोडीशी bised असतात
😂 😂 For Islam
थोडीशी biased ? म्हणजे पक्षपाती ?
हर्षदा काकू नेहमीच भारतविरोधी आणि हिंदू विरोधी व्हिडिओ बनवते.
भारताची GDP growth किंवा economy improvement झाली असेल तर चेहरा केवढा हिडीस बनवते ते पण बघा.
Halala एका वाक्यात संपवला. Muslim Women succession injustice वर बोला. नेहमप्रमाणेच सोयीस्कर व्हिडिओ. चार बायका कायदा गाढव आहे. त्यावर बोला.
evde video baghitlyavar pn tumhala vatat ka hi nipaksh bhumika mandel ? 😂
तुम्ही तुमच्या अख्या जीवनात किती हलाला पाहिले आहेत.
@@tsdindore
याला म्हणतात हलालाची पैदास.
किती हलाला बघीतले म्हणे ?
म्हणजे लोकांना तिकीट देऊन हलाला करतात वाटते.
अहो हर्षदा काकू आहे ती.
Secularism cha zenda gheun nighalele eka perticular Dharma smor halavat nahi... To ghadi marun thevtat
hindu dhrmat muli hya petun gheun suside kartat. muslim madhe talakh hoto. vishy sampla.
प .महाराष्ट्रात हलाला पद्धत नाही.
Gap ye chutiya lahan mulanchya bus vr dagadfek keli
Harshada, halala chi wrong defination kelis tu
Tumhala khupach avadhlat distoy Shariyat Kayda. Jevha shariyat sangta tevha tyacha baddalach bola. Ugach apli hindu paddhat baddal kahi chukeche Naka bolu