Uniform Civil Code Explained : समान नागरी कायदा म्हणजे काय? | Sneha Jawale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #bbcmarathi #ucc #uniformcivilcode #civilcode #SnehaJawale
    भारतात अनेकदा समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा वाद आणि चर्चेचा मुद्दा बनताना दिसतो. पण हा कायदा नेमका का आहे, भारतात तो कुठे लागू आहे, देशभरात तो का पास झालेला नाही आणि या कायद्याला विरोध करणाऱ्यांचं मत काय आहे, सांगत आहेत बीबीसीच्या गेस्ट प्रेझेंटर स्नेहा जावळे.
    ---
    बीबीसीची ही विशेष एक्सप्लेनर मालिका आहेत ज्यात पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे काही महत्त्वाच्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती देतील. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगाच्या ठरतील.
    स्नेहा यांनी हे विषय बीबीसीच्या पत्रकारांकडून आणि तज्ज्ञांकडून समजून घेतले आहेत आणि आता त्याविषयी त्या तुम्हाला समजावून सांगणार आहेत.
    स्नेहा घरगुती हिंसाचाराच्या सर्व्हायव्हर आहेत, आणि त्यांची गोष्ट तुम्ही बीबीसीवर आधी पाहिली नसेल तर इथे जरूर पाहा...
    www.bbc.com/ma...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 41