Uniform Civil Code : समान नागरी कायदा काय आहे ? मुस्लिमांचं बहुपत्नित्व, आरक्षण सगळ रद्द होणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 2,6 тыс.

  • @tukaramchavan2696
    @tukaramchavan2696 Год назад +13

    मी सर्वप्रथम भारतीय आहे. आणि माजी सैनिक आहे. पी. एम. श्री मोदी यांनी जे काही समान नागरी कायदा चे उद्दिष्ट ठेवले आहे,ते एकदम योग्य आणि स्तुत्य आहे.

  • @SanjayJoshivlogs
    @SanjayJoshivlogs Год назад +90

    नक्कीच समान नागरी कायदा आलाच पाहिजे. आणि सर्व विरोधी पक्षांनी त्याला फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करू नये आणि या कायद्याच्या बाजूने कौल द्यावा.

  • @RAM00021
    @RAM00021 Год назад +1066

    समान नागरी कायद्याने हिंदू,मुस्लिम,शीख, जैन,बौद्ध सारखे धर्म महिला सक्षमीकरण साठी एका छताखाली आल्याने कोर्टाला ही न्याय देने सोपे जाईल...

    • @pralhadrashmi8900
      @pralhadrashmi8900 Год назад +10

      बरोबर

    • @sanjaypawar8966
      @sanjaypawar8966 Год назад +8

      अगदी बरोबर..🤞🤞

    • @trendingstatuskatta2815
      @trendingstatuskatta2815 Год назад +3

      Te kas

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 Год назад +72

      अट्रासिटी कायदा बंद झाला पाहिजे या मध्ये खुप वेळा हा एक समाज आहे तो याच कायद्याच्या जिवावर माजलेला आहे

    • @RAM00021
      @RAM00021 Год назад

      @@sakharamtambe1513 तू काय गुन्हेगार आहेस का? तुझा मनात काय पाप? द्वेष? नीचपणा? आहे काय? नसेल तर घाबरु नको... मत आणि विचार मांडण्याविरोधात ऍट्रॉसिटी कायदा अटक करत नाही 🙏मी प्रत्येकाला तेच सांगतो, आपण कायद्यावर बोट ठेवलं तर कोन आपलं वाकडं करू शकत नाही पण त्यासाठी संविधान आणि कायद्याची जाण असणे गरजेचे आहे

  • @raj....7040
    @raj....7040 Год назад +454

    भारतातील तीन प्रचलित विनोद..
    १. कायदा सर्वांसाठी समान आहे.
    २. दहशत वादाला धर्म नसतो.
    ३. जनतेसाठी असणाऱ्या योजनेचा फायदा फक्त जनतेलाच होतो..

    • @abakore3462
      @abakore3462 Год назад +5

      👌🤣🤣🤣👍

    • @thevj2123
      @thevj2123 Год назад +2

      Yes 😂

    • @sanketmalavi4031
      @sanketmalavi4031 Год назад

      हिंदूंचा मनुस्मृती चा कायदा हापण प्रत्येकाला जात - वर्ण बघुन वेग वेगळाच आणि उलटा न्याय देत होता. जो जेवढा जातीने नीचं तेवढी त्याला कडक शिक्षा, आणि जो जेवढा जातीने उच्च त्याला कमी शिक्षा, शिक्षेत, दंडा मध्ये सुट.. 1950 पूर्वी हजार वर्षे मनूच्या मनुस्मृती चाच कायदा चालायचा. त्यावर पण बोला ना कधीतरी.
      आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं उघडुन उघडुन. आपली चुकी नाही मान्य करणार आपला इगो दुखावला की लगेच संविधानाला कायद्याला नावं ठेवनार..
      कायद्यात समानता मागायच्या आधी तुम्हा हिंदुंच्या सामाजिक, सांस्कृतिक , राजकीय, वैचारिक व्यवस्थेमध्ये समानता आहे का ती आधी चेक करा, मनात समानता आहे का ती चेक करा, मुलगी देताना बिना जात पात धर्म बघता मुलगी देता का ते आधी चेक करा..
      आणि मग कायद्यातल्या समानतेवर बोला..

    • @jayhind1280
      @jayhind1280 Год назад +2

      😁😂

    • @SureshPawar-uj6cz
      @SureshPawar-uj6cz Год назад +7

      समान नागरिक कायदा देशाला
      गरज आहे

  • @MSBhong
    @MSBhong Год назад +200

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे कारण राष्ट्रीय एकता राहण्या साठी हे आवश्यक आहे .👍👍🇮🇳🇮🇳

    • @cantonmentboardschoolahmed1742
      @cantonmentboardschoolahmed1742 Год назад

      राष्ट्रीय एकात्मतेकरिता समान नागरी कायदा आवश्यक आहे..

    • @viveksatyarthi5100
      @viveksatyarthi5100 Год назад +2

      आता कुठलीच जात, धर्म नसणार ! सर्व समान... कुठेही ऑनर किलिंग नाही, कुठेही कुणाचे आर्ची परश्या होणार नाही ! समान... सर्व समान...😂

  • @navnath2663
    @navnath2663 Год назад +40

    मॅडम खर सांगतो तळागाळात सर्वसामान्यांना जे अशिक्षित आणि शिकलेली पण लोक हा विचार करतात की समान नागरी कायदा लागणार म्हणाल्यावर ज्यांना आरक्षण आहे ती लोक नाराज आहे आणि ज्यांना आरक्षण नाही ती लोक खूप खुश आहे ,हे व्हॉटसअप ग्रूप ला पोस्ट चालतात ,पण त्यांना नक्की अभ्यास नालस्यमुळे याचा परिणाम इलेक्शन होतो पण चांगली माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏♥️

  • @vedantvlogs16
    @vedantvlogs16 Год назад +997

    माणूस आणि भारतीय म्हणून विचार केला तर (देशाच्या) सगळ्यांच्याच फायद्याचा आहे...

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Год назад

      मुस्लिम यांना पटणार नाही , ते विरोध करणार💯

    • @4pratikbhalerao741
      @4pratikbhalerao741 Год назад +9

      Khar ahe Ani sarvan sathi changla ahe

    • @anilparkhe3554
      @anilparkhe3554 Год назад +19

      समान नागरिक कायदा म्हणजे सगळ्या जातीचे एक होतील का?
      मंदिरामध्ये पण पुजारी भर्ती होईल?

    • @dhananjaydixit2664
      @dhananjaydixit2664 Год назад

      👍

    • @The_Hurt_Locker
      @The_Hurt_Locker Год назад +19

      ​@@anilparkhe3554समान नागरी कायदा याचा मंदिर मशिद चर्च गुरुद्वारा यांच्याशी काहीही संबंध नाही.

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Год назад +560

    We supoort uniform civil code 🎉
    समान नागरी कायद्याला नक्कीच समर्थन 🎉🎉❤

    • @viveksatyarthi5100
      @viveksatyarthi5100 Год назад +1

      समान नागरी कायदा स्त्रियांना न्याय देणारा आहे. त्याला विरोध ब्राह्मणवादी आणि मूलतत्ववादी मुस्लिम यांनी विरोध केला आहे.RSS परिवार समान नागरी कायदा आणूच शकत नाही. फक्त धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी वातावरण तयार करत आहे...

    • @sumitmantri9289
      @sumitmantri9289 Год назад +6

      We support uniform civil code

    • @generalknowledge5465
      @generalknowledge5465 Год назад +2

      No

    • @aniketpatil3762
      @aniketpatil3762 Год назад +1

      UCC आला तर आरक्षण पण संपून जाईल का ?

    • @rohanpatil5982
      @rohanpatil5982 Год назад +1

      @@aniketpatil3762 yes bro
      Mag fakt talent la mahatv asel 😁

  • @justdancewithussa1201
    @justdancewithussa1201 Год назад +23

    हा कायदा लागू झालाच पाहिजे, ताई तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 Год назад +77

    सर्वांच्या हिताचा आहे म्हणून लवकरात लवकर पूर्ण देशात लागू करायला पाहिजे

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +400

    समान नागरी कायदा हा भारतासाठी महत्त्वाचा आणि फायद्याचा असून , समान नागरी कायदा लवकरच लागू झाला पाहिजे . 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @smp2358
      @smp2358 Год назад +2

      काय फायदे होणार ते सांगा

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 Год назад +3

      जय शिवराय 🙏

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Год назад +19

      ​@@smp2358 भारत धर्मनिरपेक्ष आहे , हे बावळट लॉजिक जाऊन भारत खरोखरच धर्मनिरपेक्ष होईल 😅😅😅

    • @roshanwatkhedkar4161
      @roshanwatkhedkar4161 Год назад

      ​@@smp2358मुस्लिम ईसाई आणि पारसी दाम्पत्यांना.. मुल दत्तक घेण्याचा आधिकार मिळेल, जो त्यांना त्याच्या धार्मिक कायद्यात नाही...... घटस्फोट झालेल्या स्त्रीला पोटगी मागण्याचा अधिकार मिळेल... जो मुस्लिम कायद्यात नाही..... बहुपत्नीत्वाची पद्धत सर्वच धर्मात बंद होईल.... त्यामुळे महीलांना सन्मान मिळेल..... पती प्रमाने पत्नीला ही सोडचिठ्ठी मागण्या चा आधिकार मिळेल.... जो पारसी धर्मात नाही

    • @roshanwatkhedkar4161
      @roshanwatkhedkar4161 Год назад +13

      ​@@smp2358सर्वात महत्त्वाचे हम अलग हैं... हमे अपने में ना गिनीए ही... मुसलमानांच्या भावना कमी होईल

  • @sureshmule91
    @sureshmule91 Год назад +1420

    मी कट्टर कांग्रेसी आहे मात्र समान नागरी कायदा होणार असेल तर मी बीजेपी च समर्थन करेल

    • @santipandit36
      @santipandit36 Год назад

      चुत्या गिरी बंद कर भावा

    • @Rahul_obc
      @Rahul_obc Год назад +12

      💯

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs Год назад

      शाब्बास मित्रा !! आणि अशीच भूमिका प्रत्येक नागरिकांची असली पाहिजे. आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करूनच मतदान करा. तात्पुरते आणि निरूपयोगी लांगुलचालनाला हद्दपार केले पाहिजे. निवडणुकीच्या वेळी पैसे वाटप , फुकट लॅपटॉप वैगरे वाटप , फुकट वीज आश्वासन अशा फालतू तंत्र अवलंबणार्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

    • @ar-rj9bn
      @ar-rj9bn Год назад +32

      Common civil code has nothing to do with reservation.

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Год назад

      भाऊ तू कट्टर bjp चा आहे.कश्याला अश्या कमेंट करून दुसऱ्यांचे मत फोडण्याचे काम करतोस😂😂

  • @Rahul_obc
    @Rahul_obc Год назад +467

    *आपला देश धर्मनिरपेक्ष देश आहे त्यामुळे समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे...💯*
    *👑**#मोदी_सरकार_समर्थ** जय श्री राम 🙏🚩*

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs Год назад +3

      बरोबर

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      आरक्षण संपवणे शक्य नाही

    • @thesquirrels9390
      @thesquirrels9390 Год назад +9

      भाई धर्मनिरपेक्ष हे फक्त हिंदू साठी आहे।

    • @allinonem.d.6781
      @allinonem.d.6781 Год назад +8

      Feku barojgar

    • @prashant1470
      @prashant1470 Год назад +14

      ​​@@allinonem.d.6781 halala chi aulad...

  • @prakashhirave9193
    @prakashhirave9193 Год назад +35

    समान नागरी कायदा झालाच पाहिजे, देशाला गरज आहे या कायद्याची. सर्व पक्षांनी कायद्यासाठी समर्थन केले पाहिजे.

    • @viveksatyarthi5100
      @viveksatyarthi5100 Год назад +1

      आता कुठलीच जात, धर्म नसणार ! सर्व समान... कुठेही ऑनर किलिंग नाही, कुठेही कुणाचे आर्ची परश्या होणार नाही ! समान... सर्व समान...😂

  • @hr1929
    @hr1929 Год назад +57

    समान नागरी कायदा झालाच पाहिजे
    जय श्री महाकाल 🚩🔱🚩

  • @madhavgogate828
    @madhavgogate828 Год назад +827

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.त्यामधुन स्त्रियांवरील अन्याय दूर होतील.

    • @king_prashant
      @king_prashant Год назад +50

      What about womens taking advantages of laws in Hindu marriage .....harrasing husband n his family

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +54

      A brahmin talking of women's rights 😂 Thanks Babasaheb and Mahatma Phule

    • @खोकेसरकार
      @खोकेसरकार Год назад +1

      ​@@king_prashant 😂😁

    • @jbm7164
      @jbm7164 Год назад +2

      ary eda hais tu

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 Год назад

      ​​@@Renaissance861 तू अंड्यात आहेस रे अजून....आत्ता चॅलेंज देतो तूला कुठल्याही ब्राम्हण घरामध्ये जा...तिथल्या स्त्रियांची स्थिती हजारो पटीने चांगली आहे..त्या घरांपेक्षा जे तथाकथित बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं अनुकरण केल्याची नाटकं करतात...तुमच्याकडे दारू पिऊन बायकांना मारहाण करण्याचे रिवाज आहेत...कुठल्याही वस्त्यांमध्ये जाऊन तपास...आणि मग लोकांना अक्कल शिकवायला ये.

  • @Daredevil009
    @Daredevil009 Год назад +246

    This is Bharat our country and I support this law. Jai Hind🙏🏻🇮🇳

  • @HinduraoMagadum-br7dt
    @HinduraoMagadum-br7dt Год назад +28

    देशहिताच्या किंवा समाजाच्या हिताच्या दृष्टीने समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Год назад +115

    ✌️ 💯 UCC म्हणजेच समान नागरी भारतरत्न dr बाबासाहेब आंबेडकरजिंना जर मान्य होता तर तो आम्हालाही नक्कीच मान्य असेल फक्तं ह्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका येवढे लक्षात असूद्या 💯✌️
    🇮🇳 जय हिंद जय भारत जय शिवराय जय भीम 🇮🇳

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 Год назад +6

      खरा Dr.B.A जी चा respect करणारा ❤

    • @SK-pt6gm
      @SK-pt6gm Год назад +5

      Aarakshan pan samapt huala pahije

    • @bestvideobestvideo2197
      @bestvideobestvideo2197 Год назад +5

      मित्र एकदा सामन नागरी कायदा लागू जाल तर ..हे मनु वादी लोक sc st आणि आदिवासी लोकंना पहिले सारखे वागणूक देणार .. समजा जय भीम..

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 Год назад +5

      @@bestvideobestvideo2197 nahi tase kahi nahi honar .....aapan ek aahot ....aata te divas nahi yenar....aapan sagle khup aanandat aapalay India madhe rahu .....

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 Год назад +6

      समान नागरी कायदा होयलाच पाहिजे मग बघा अट्रासिटी खोट्या केसेस करणार्यांचा माज कसा उतरतो 💪💪🚩🚩
      मग दाखवुन द्यायच यांना आपले छत्रपती शासन कसे असते

  • @arunalate5348
    @arunalate5348 Год назад +25

    समान नागरी कायदा झाला पाहिजे. तो देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या हिताचे आहे तसेच आवश्यक सुद्धा आहे.

    • @ganeshlokhande3158
      @ganeshlokhande3158 Год назад

      छान विचार केला आहे आणि तो होईल सामन नागरी कायदा झालाच पाहिजे.

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Год назад +58

    विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करताना समान नागरी संहितेचा उल्लेख केला होता.त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर लागू करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे.भारत हा जगात फक्त एकच देश आहे जिथे सर्व धर्म आणि संस्कृती आहेत, म्हणून सर्वांसाठी समान कायदा असावा.संविधान आणि संसद यांच्यापेक्षा कोणीही सर्वोच्च नाही.
    जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र 💙💙

    • @gajud3835
      @gajud3835 Год назад +2

      Dada vishvaratna puraskar kunamarfat denyat yeto

    • @Atheist-oc3qr
      @Atheist-oc3qr Год назад

      Correct political party like congress left Gandhi family yanni haa kaida la stay aanla hota jenekarun ek family rule karu sakel saman nagri kaidyane pratek caste religion cha lokkana saman adhikar milel

    • @Atheist-oc3qr
      @Atheist-oc3qr Год назад +3

      ​@@gajud3835people 😊chatrapati shivaji maharaj ani Dr. Babasaheb ambedkar yanni aplya lokansathi ladle ek prem vakta karnasathi lokkani dileli poch pavti

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 Год назад +4

      ​@@gajud3835जळक्या 😂

    • @gajud3835
      @gajud3835 Год назад

      @@abcxyz57099 kay jalkya aahe
      Me prshna vicharla aahe sadha

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 Год назад +13

    समान नागरी कायदा ही एक काळाची गरज आहे अन्यथा हिंदू कालांतराने अल्पसंख्यांक झाल्याशिवाय राहणार नाहीत!
    जय भवानी!

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад +166

    बाबासाहेब आंबेडकरांची समानता आता देशात लागू होतोय.
    हि आंनदाची गोष्ट.💐👍

    • @RanjanaRaut-v7m
      @RanjanaRaut-v7m Год назад +15

      नक्कीच..... परंतू त्यांचें विचार आपण विसरुन जय भीम जय मिम करतोय🥲🥲🥲

    • @aniketpatil3762
      @aniketpatil3762 Год назад +2

      UCC आला तर आरक्षण पण संपून जाईल का ?

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад

      @@aniketpatil3762 पण हा विषय आता घ्यायाचा नसतो.

    • @patilsagar07
      @patilsagar07 Год назад

      ​@@rajshinde7709ka ? Ata ny mag kadhi ?

    • @VijayPatil-yg4dr
      @VijayPatil-yg4dr Год назад +6

      आरक्षण पण बंद केले पाहिजेत

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 Год назад +7

    समान नागरिक कायदा झालाच पाहिजे...सर्वाना एकसमान कायदा👌🙏👍

  • @milinddighe174
    @milinddighe174 Год назад +77

    Uniform Civil Code is definitely required in India 👍

  • @fharmlover6848
    @fharmlover6848 Год назад +62

    देश एक आहे तर कायदे पण एकच हवे...

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 Год назад +103

    सर्वात चांगला निर्णय होणार जर UCC लागू झाला तर ...🍁💯

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 Год назад +197

    15 लाख सोडले तर भाजपने सर्व वचन पाळले आहेत राष्ट्रप्रथम
    जो पर्यंत मला 15 लाख येत नाहीत तोपर्यंत भाजपची सत्ता जाऊ देणार नाही 😅😅😅

    • @RAm55605
      @RAm55605 Год назад +5

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻😂😂😂

    • @avinashautade0369
      @avinashautade0369 Год назад +3

      😂

    • @sunilthakare1747
      @sunilthakare1747 Год назад +2

      😂😂😂

    • @Atheist-oc3qr
      @Atheist-oc3qr Год назад +2

      Tyancach faida ahe 😂UCC pass zala tar BJP cha voting percentage pan vadel

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Год назад +2

      अरे सरकार कडून १५ लाख घेण्यापेक्षा सरकारची व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक स्किम आहे त्यातून २/३ लाख घे आणि त्यात एक मस्त बिझनेस चालू कर आणि मग मिळावं मग १५ लाख 😄😄😄😄😄😄

  • @maitreyiindian9042
    @maitreyiindian9042 Год назад +64

    समान नागरी कायदा लवकरच लागू झाला पाहिजे 👍

    • @dilipjawre7958
      @dilipjawre7958 Год назад

      समान नागरी कायदा काळाची गरज आहे.

    • @viveksatyarthi5100
      @viveksatyarthi5100 Год назад

      आता कुठलीच जात, धर्म नसणार ! सर्व समान... कुठेही ऑनर किलिंग नाही, कुठेही कुणाचे आर्ची परश्या होणार नाही ! समान... सर्व समान...😂

  • @vampire9183
    @vampire9183 Год назад +18

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळीच सांगितले होते समान नागरी कायदा आना ✊

  • @Upatsumbhuptsumbh
    @Upatsumbhuptsumbh Год назад +113

    Population control bill लागू करा सगळे प्रश्न सुटतील

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Год назад +3

      Heca problem hai😢😢

    • @kevalkhawane
      @kevalkhawane Год назад +1

      ​@@noob-gx5bushalet Gela nahi watato tu

    • @humanbeing4076
      @humanbeing4076 Год назад

      Go and see difference between Hindu and Muslim birth rate and it's decline.

    • @bhimraokadam4270
      @bhimraokadam4270 Год назад +3

      निसर्गाने भेदभाव केला नाही. निसर्ग निर्मित सगळ्या गोष्टींचा समान उपभोग सर्वांना घेता येतो. म्हणून समान नागरी कायदा हा नैसर्गिक आहे असे मत आहे. त्यामुळे आपल्या देशात समान नागरी कायदा आलाच पाहिजे!

    • @Bodkhe_Dnyaneshwar
      @Bodkhe_Dnyaneshwar Год назад

      Bhau chaina cha decision chukla hota population control bill n india mdhe zal tr chima sarkh hoil imbalance of sex ratio

  • @kapillohabade8906
    @kapillohabade8906 Год назад +49

    समान नागरी कायदा हा लागू झालाच पाहिजे ❤

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 Год назад +15

    समाजाला एकत्र घेऊन चालणारा कायदा म्हणून समान नागरी कायदा आणलाच पाहिजेच.

  • @vitthalgawas9928
    @vitthalgawas9928 Год назад +2

    भारताला खरोखरच समान नागरी कायदा लवकर आणणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व भारतीयांनी समर्थन दयावे

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Год назад +5

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.. मी समर्थन करते 👍🏻

  • @rameshkhurpe6821
    @rameshkhurpe6821 Год назад +33

    खुप चागल्या पद्धतीने समजून सांगितले ----------समान नागरी कायदा आवश्यक आहे👍👍👍👍

  • @rohitnimbalkar6629
    @rohitnimbalkar6629 Год назад +287

    2024 ला अजुन खुप मुद्दे चर्चेत येणार आणि ते पूर्ण करण्यासाठी भाजप खंबीर आहे........मोदी

    • @rahulgaikwad7117
      @rahulgaikwad7117 Год назад +4

      Modi deshatil government orgnisation private karat aahe, arakshan sampavat aahe, fakt tyachya businessman mitraana tyacha fayda hot aahe

    • @rohitnimbalkar6629
      @rohitnimbalkar6629 Год назад +8

      @@rahulgaikwad7117 म्हणून तर मोदी पाहिजेत देशात

    • @harh908
      @harh908 Год назад

      ​​@@rahulgaikwad7117 बिनकामी आणि भरमसाठ पगार आणि परत पेन्शन घेणाऱ्या सरकारी अधिकारी मुळे कितेक सरकारी कंपन्या कर्जत बुडल्या आहेत दर वर्षी ह्या कंपन्या चालू ठेवायला सरकारला taxpayer चा पैस ह्या कंपन्यांत टाकावा लागतो अश्या कंपनी खासगी केली तर काय प्रोब्लेम आहे मनमोहन सिंग सरकारने पण खूप सरकारी कंपन्या खासगी केल्या आहेत आणि सर्व अर्थतज्ञ पण खासगीकरण हेच म्हणतात, जिथे गरज आहे तिथे खासगीकरण झालेच पाहिजे

    • @prathmesh-z7s
      @prathmesh-z7s Год назад +2

      @@rahulgaikwad7117 bhai desh me konsi bhi sarkar ho corporate ke bina desh nahi chalta tereko kya lagta hai modi hai isliye adani ki property badi rajasthan me adani 60000 cr invest kr raha hai aur adani ko jo pahlee mundra port mila tha tab gujarat me congress ki sarkar thi sarkar businessman ke bina kaam nahi kr sakti UPA ki sarkar me tata birla ka naam chalta tha ab adani ambani naam chalta

    • @Latamusicchannel
      @Latamusicchannel Год назад +13

      मी आता फक्त BJP लाच मतदान करणार आहे. पेंग्विन सेना उबाठा गेली उडत 😂😂😂

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 Год назад +17

    समान नागरी कायदा हे डॉ. बाबासाहेबांचं स्वप्न होत. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी संसदेत मांडलं पण ते संसदेत मंजूर होऊ न शकल्याने बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 Год назад +1

      होय साहेब, आणि आरक्षण सुध्दा १० वर्षासाठी लागू होते.कि आरक्षित असलेला समाज स्वयंपूर्ण होईल.पण नालायक औलादीच्या काँग्रेसने ६० वर्षे मुदतवाढ करुन इतर समाजावर अन्याय केलेला आहे.

  • @truth-l9x
    @truth-l9x Год назад

    मी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र चा कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाची किंवा माझ्या स्थानिक नेत्यांची समान नागरी कायद्या बद्दल काहीही भूमिका असली तरी माझी व्यक्तिगत भूमिका ही समान नागरी कायदा आमलात आलाच पाहिजे ही आहे, आणि तीच भविष्यात राहील, या माझ्या भूमिकेत बदल होणे कोणत्याही परिस्थतीत शक्य नाही.

  • @अंबरवाडीकर
    @अंबरवाडीकर Год назад +1

    जिथे देश एक असेल तिथे कायदा पण एकच असायला हवा,जगात केवळ भारतच असा देश आहे की जिथे धर्माच्या आधारे वेगवेगळे कायदे,वेगवेगळे ध्वज असतील!

  • @dhananjaydeo1482
    @dhananjaydeo1482 Год назад +79

    समान नागरी कायदा झालाच पाहिजे. कोणावरही अन्याय होणार नाही. 🙏👍

    • @viveksatyarthi5100
      @viveksatyarthi5100 Год назад

      आता कुठलीच जात, धर्म नसणार ! सर्व समान... कुठेही ऑनर किलिंग नाही, कुठेही कुणाचे आर्ची परश्या होणार नाही ! समान... सर्व समान...😂

  • @pritamkamble1345
    @pritamkamble1345 Год назад +69

    बोल भिडू चे मनापासून आभार तुम्ही वेगवेगळ्या विषयातील खरी माहिती देता 🙏

  • @sssniper_chan
    @sssniper_chan Год назад +49

    मुस्लिम महिलाओं के हित में अहम फैसला
    Ucc Muslim samaj ke mahilaon ke hit mein hai

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 Год назад +2

    समान नागरी कायदा आला पाहिजेत सर्व लोकांना अपेक्षा आहे होईलच

  • @SanjayShinde-wx1wv
    @SanjayShinde-wx1wv Год назад +2

    समान नागरिक कायदा हा लागू झालाच पाहिजे देशाची प्रगती होईल 💐👍🏻

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +427

    🙏ह्यांना १९४७ सालीच १००% आरक्षण देऊन सेपरेट देश दिला होता.😡😡😡 त्यामुळे आता कसलेही आरक्षण देऊ नये.

    • @durgeshvilasmandage1697
      @durgeshvilasmandage1697 Год назад +1

      😂😂😂😂😂 are hi aplya hindu n chi layki e tax apan bhrto tri gov aapli gand mart😂😂😂

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 Год назад +73

      बरोबर पण त्या आधी ते कसले नकली वर्ण बंद करा आणि जातीभेद पण संपवा 🙏🙏🙏🙏

    • @karmabeliever4257
      @karmabeliever4257 Год назад +23

      @@ghostrider..rajbhai8718 jatiwad he lok yene adhi navtach... simple ahe saman nagri kayda lagu kara ani arakshan band kara sarvanna arthik sthiti wr arakshan dya mhanje jatiwad sampel

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 Год назад +9

      @@karmabeliever4257 आणि वर्ण चं काय?

    • @samsherpathan91
      @samsherpathan91 Год назад

      व्हाट्सअप युनिव्हर्सिटी चा विद्यार्थी वाच, भारताची फाळणी ची संकल्पना ही सावरकर च्या द्विराष्ट्रीय नीतिमूळ आणी जिना च्या महत्वकांशा मुळे झाली यासाठी सामान्य जनमत किंवा निवडणूक घेण्यात आली नव्हती.म्हणून फाळणी ला उच्चवर्णीय हिंदू आणी महत्वकांशी मुस्लिम ज्यांना सत्ता हवी आहे अश्या लोकामुळे झाली.आणी राहिला आरक्षण चा विषय तर भारतात 1947 च्या आधी आरक्षन नव्हते तेव्हा तोंडातून आणी पायातून जन्म दिला जात होता.परंपरागत आरक्षण होते.फाळणीला जबाबदार सावरकर होते.

  • @Invincible1332
    @Invincible1332 Год назад +19

    # We Support UNIFORM CIVIL CODE- समान नागरी कायद्याचा आम्ही पुरस्कार करतो ✌️✌️💪

  • @ajitrasal
    @ajitrasal Год назад +10

    1985 पासून आत्तापर्यंत 5 te 6 वेळा सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा लागु करा अशी शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे. हा कायदा आपल्या जनतेसाठी व देशासाठी हिताचा आहे.

  • @prakashllingayat8599
    @prakashllingayat8599 Год назад +11

    समान नागरिक कायदा अत्यंत आवश्यक आहे.

  • @abhishekchatlawar1141
    @abhishekchatlawar1141 Год назад +16

    एक देश एक कायदा एक संविदान UCC लवकर लागू वायला पाहिजे.भारत माता की जय जय हिंद वंदे मातरम.

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 Год назад +44

    ऐक पत्नी, घटस्फोट, वारसा हक्क हेच मुद्धे समान नागरी कायदा चा विषय महत्वाचा आहे.

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Год назад +13

    समान नागरी कायदा व्हावा अशी आमची इच्छा भारतीयांची इच्छा सत्यमेव जयते ❤

  • @MangeshShelke-gn9uh
    @MangeshShelke-gn9uh Год назад +251

    नक्कीच लागू झाला पाहिजे व आरक्षण पण सगळ्यांना सारख असलं पाहिजे

  • @sunilpansare6760
    @sunilpansare6760 Год назад

    मी भाजपा विचार सरणीचा कार्यकर्ता आहे म्हणून समान नागरी कायद्याला समर्थन करतो आहे असं नाही भारतात कुठल्याही पक्षाने हा अध्यादेश काढला असता तरी पण त्याला 100% समर्थन केले असते

  • @laxmikantwaghmare8895
    @laxmikantwaghmare8895 Год назад

    आपण सारे " भारतीय " होतो , आहोत , आणि राहणार , यासाठी हा समान नागरी कायदा योग्यच आहे , सर्व धर्मियांना एकच धाग्याने , एकत्वने बांधणारा ठरेल...

  • @wheels6930
    @wheels6930 Год назад +86

    भाजपाने त्यांच्या जाहिरनाम्या नुसार 370 , अयोध्या मंदिर ,GST असे देशहितासाठीचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत आता वेळ समान नागरिक कायद्याची आहे , यासाठी मोदीच पाहिजेत

    • @dipakyadav6305
      @dipakyadav6305 Год назад +1

      Saman nagre kaiyda Zala payze

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 Год назад

      15 लाख,2 कोरोड नोकरी,महागाई हे विसरलात वाटतंय...

    • @kailaspopalghat5447
      @kailaspopalghat5447 Год назад +1

      समान नागरी कायदा लागू व्हावा.

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 Год назад

      @@kailaspopalghat5447 जरूर लागू झालाच पाहिजे पण नाही होणार, येणाऱ्या election साठी तुम्हाला दिलेलं केळ आहे ते..

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад +85

    योग्य निर्णय.देशाचया संविधान व कायदा सर्वांना सारखा लागू पाहिजे.धरमानुसार वेगवेगळे कायदे नको.ततकालिन राज्यकर्त्यांनी देशाची फाळणी केली हि फार मोठी चुक केली.

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 Год назад +33

    सर्वात महत्वाचे म्हणजे जनसंख्या नियंत्रण कायदा

    • @rushikeshpatil4256
      @rushikeshpatil4256 Год назад

      *Maulana wants to know your location*

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Год назад

      हो हा कायदा येणं खूप गरजेच आहे सामान नागरी कायद्यानंतर सरकार ने या कायद्याचा पण विचार केला पाहिजे

  • @anusayatumalwad6157
    @anusayatumalwad6157 7 месяцев назад

    समान नागरी कायद्याबद्दल अनेक गैरसमज होते आपला व्हिडिओ ऐकून सर्व गैरसमज दूर झालेत. समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे.

  • @swarnimbharatnirman2047
    @swarnimbharatnirman2047 Год назад +1

    "🇮🇳नमो-नमो, नमो-नमो, नमो-नमो🇮🇳"
    🙏🏻॥श्री स्वामी समर्थ॥🙏🏻

  • @hiddencap
    @hiddencap Год назад +45

    समान नागरिक कायदा आणि CAA लवकरात लवकर हे कायदे लागू करावे.
    ह्या video मधून नागरिकाने मत घेण्यात येईल असे सांगण्यात आले पण कुठे आणि कसे ? ह्याबाबत काहीच माहीत नाही कृपया तेही सांगा.

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 Год назад +11

    खरच गरज आहे समान नागरी कायदा आणण्याची.

  • @hemantvinchurkar
    @hemantvinchurkar Год назад +373

    It is required for equality of all Indin citizen.

    • @user-gy4jw8rp1z
      @user-gy4jw8rp1z Год назад +4

      समान नागरी कायदा झालाच पाहिजे पण सामान म्हटले तर सगळंच सामान पाहिजे ना मग आरक्षण कशासाठी पाहिजे सगळ्यांचेच सगळेच आरक्षण बंद केले गेले पाहिजे

    • @ajitpawar9863
      @ajitpawar9863 Год назад +3

      Mg property, उत्पन्न जमीन वाटप पण सारखीच करावं सगळ्या naagrikaan मध्ये परत एकदा

    • @prajwalgade
      @prajwalgade Год назад +1

      @@ajitpawar9863 Absolutely right💯

    • @realsantosh6417
      @realsantosh6417 Год назад +1

      ​@@ajitpawar9863Perfect

  • @sammhaske8
    @sammhaske8 Год назад +1

    फक्त लग्न साठी समान कायदा नसावा तर सर्वच गोष्टीत असला पाहिजे..
    लग्न कायदा, नोकरी - आरक्षण, शिक्षण या सर्वांमध्ये समान नागरिक कायदा असला पाहिजे

  • @nileshkamblevlogs
    @nileshkamblevlogs Год назад

    thank u @bolbhidu . tumhi changle explanation kelymule ata lokanchya mantlya shanka nakkich durr zalya astil. tymule saman nagari kaydyla maz samrthan asel.

  • @vishnuharale6257
    @vishnuharale6257 Год назад +21

    हा कायदा कायम स्वरुपी सर्व च जगात लागू व्हायला पाहिजे. माणसाने पूर्थवी वर धूमाकूळ घातलाय.वाढिव लोक संख्या मुळे सर्वत्र वातावरण प्रदूषित झालय.

  • @chaitannyagodase1199
    @chaitannyagodase1199 Год назад +8

    खर्या अर्थाने देशात एकता,समानता येईल धार्मिक वाद मिटतील, धार्मिक राजकारण कमी होईल.कायदेशीर स्थैर्य प्राप्त होईल असा कायदा आहे.सर्व महीलांसाठी फायदेशीर ठरेल.

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Год назад +41

    महिला हक्क साठी समान नागरी कायदा UCC आणायलाच पाहिजे 💯👏✅️🇮🇳

  • @ज्ञानेश्वरजाधव-व7ड

    समान नागरी कायदा पाहिजेच🙏

  • @bhushanpalav9750
    @bhushanpalav9750 Год назад

    Yes झाले हा कायदा लवकरात लवकर झालाच पाहिजे.त्याच बरोबर जनसंख्या कंट्रोल ,आणि जे बाहेरची घुस पेठ आहे त्यांना सर्वांना बाहेर काढले पाहिजे.

  • @abhiborkar517
    @abhiborkar517 Год назад +5

    ज्या दिवशी समान नागरी कायदा पास होईल त्या दिवशीपासून देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होईल

  • @Aniket-rw4sm
    @Aniket-rw4sm Год назад +95

    काही लोकाना सर्व धर्म समभाव हवा पण समान नागरी कायदा नको..😂😂

  • @vikas.thakar
    @vikas.thakar Год назад +60

    झालाच पाहिजे . ज्याची लायकी तोच पुढे जाईल .

    • @Gtu358
      @Gtu358 Год назад +6

      Bindok aahe ka tu

    • @Think-before-then-reply
      @Think-before-then-reply Год назад +3

      कमीत कमी व्हिडिओ तर बघा 😂😂
      बाकी राहुद्यात 😅😅
      जर तो पण वेळ नसेल तर 7:09 याच्या पुढें पहावा 🧐

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh Год назад +5

      समान नागरी कायदा आणि रिझर्व्हेशन ह्याचा झाट भर पण संबंध नाही आहे.😂😂

    • @rahuldhoke4656
      @rahuldhoke4656 Год назад

      Bindok sala

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Год назад +1

      अरे दादा आरक्षणाचा आणि सामान नागरी कायद्याचा काहीही संबंध नाही

  • @ambadasjadhav5396
    @ambadasjadhav5396 Год назад +5

    फुल समर्थन समान नागरी कायद्याला❤❤

  • @krishnamunde5220
    @krishnamunde5220 Год назад +6

    समान नागरी कायदा लागू करावा...
    I supported ucc
    जय श्री राम जय जय श्री राम 🚩🚩🚩🚩

  • @rahulpalande4629
    @rahulpalande4629 Год назад +6

    व्यवहारातील जास्तीत जास्त चलन नोटा कमी करून, ८०-९०% ऑनलाईन प्रणाली वापरात आली, तर कदाचित कर दात्यांची संख्या ही तितक्याच पटीने वाढू शकेल

  • @shakuntalakhamkar
    @shakuntalakhamkar Год назад +31

    सूचना - आरक्षण आणि समान नागरी कायद्याचा लांब लांबच्या पट्ट्यात संबंध नाही 😁 👍🏻 सूचना समाप्त

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Год назад +1

      मग समाण नाही च जे असमान आहे ते समाण कसे एक तर आरक्षण रद्द करा नाहितर परिस्थिती आर्थिक निकषांवर आरक्षण ते सर्व जातींसाठी आसाव तरच समाण नागरी कायदा

    • @Ek_villain_143
      @Ek_villain_143 Год назад +1

      हे आईकण्यासाठी आखं यूट्यूब पलत घातलं 😅😊

  • @vishalzambare8283
    @vishalzambare8283 Год назад +10

    हो सामान नागरी कायदा झाला पाहिजे एक देश एक कायदा 🚩🚩🚩

    • @Royalss490
      @Royalss490 Год назад +1

      सामानाची गोष्ट करू नकोस लांड्यांच काय होईल 🤣🤣 हिंदुराष्ट्र❤🚩🚩🚩

  • @varshashaha8787
    @varshashaha8787 Год назад

    मी ऐक नागरिक या नात्याने समान नागरीक कायद्याला संमती दर्शवते 🙏👍

  • @pandurangdudhale5096
    @pandurangdudhale5096 Год назад +1

    समान नागरी कायदा भारतात आलाच पाहिजे त्या मुळे फार लोकांचे फायदे होणार आहेत

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Год назад +21

    आलाच पाहिजे हा कायदा..नाहीतर मुस्लिम बहुल देश होईल माझा भारत..
    इतिहासातील दिवस पुन्हा नाही बघायचे आता..बस ना.. हिंदू बहुसंख्य देश राहुद्या आमचा देश

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 Год назад

      तुमच्या मुलांना हिंदू सनातन धर्माचं ज्ञान लहानपणापासूनच द्या. तरच हे शक्य आहे.

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 Год назад +69

    मुसलमान गुन्हेगारांना शरया कायद्यानुसार नुसारच शिक्षा द्या 🚩

    • @azharshaikh9129
      @azharshaikh9129 Год назад

      आम्हीं तयार आहे पण अगोदर हिंदू धर्मा नुसार मोदी जी च्या पत्नीला न्याय द्या मग आमच्या वर लक्ष द्या ते म्हणतात ना आपलं ठेवाल झाकून दुसऱ्या बागतय वाकून.

  • @manojwaghmode8948
    @manojwaghmode8948 Год назад +16

    समान नागरी कायदा झाला पाहिजे 👍🏻👍🏻

  • @Advmukund
    @Advmukund Год назад +1

    समान नागरी कायदा भारतामध्ये लागू झाल्यास देशांमध्ये बंधू भाव वाढणार आहे कारण की सर्वांसाठी कायदे सारखे होईल होतील आणि सर्वांना वाटेला पण एकच आहोत असे की आता वाटत नाही कायदे वेगळं असल्यामुळे🎉

  • @pradyingle
    @pradyingle Год назад +31

    Any educated person of Bharat will definitely support UCC. It's common sense. Not sure why people are making politics out of it. UCC is the need to the hour in Bharat....!

  • @khandujadhav5813
    @khandujadhav5813 Год назад +13

    समान नागरी कायदा झाला पाहिजे

  • @avinashlokare5744
    @avinashlokare5744 Год назад +10

    नव - नवीन कायद्यांचे आमिष दाखवण्या पेक्षा आहे ते कायदे
    योग्य रीतीने अंमलात आणले जात आहेत काय त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे 💯

  • @nitinkamble1151
    @nitinkamble1151 Год назад +5

    Ambedkaranch Nav ghetlat tya bddl manapasun Dhanyavad 🙏🙏

  • @BHARATAGROFARMOFFCL
    @BHARATAGROFARMOFFCL Год назад +7

    I support the Uniform Civil Code 👍
    Jai Hind 🙏 Jai Maharashtra 🙏

  • @youtubepranil
    @youtubepranil Год назад

    Hatsoff BolBhidu खूप चांगले विश्लेषण केलेले आहे 😊

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Год назад +71

    कायदा लागू झाला पाहिजे

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 Год назад +19

    मोदीजी व अमित शहा
    साहेब देशाच्या हितासाठी लवकरात लवकर समान नागरी कायदा अमलात आणा.
    🙏🙏🙏🙏

  • @_aspirant778
    @_aspirant778 Год назад +8

    Congratulations for 10 lakh subscriber s🎉🎉

  • @kavitakulkarni2618
    @kavitakulkarni2618 Год назад

    समान नागरी कायदा एकदम बरोबर आहे.. येथे महिलांचा विचार केला आहे..

  • @shraddharajebhosale8209
    @shraddharajebhosale8209 Год назад +10

    Excellent explanation 👍👍👍

  • @Balaji-4-1
    @Balaji-4-1 Год назад +36

    समान नागरी कायदा फक्त आणि फक्त
    सर्व जातींच्या लोकांना शिक्षणात बुद्धीमत्तेच्या आधारेच समान संधी मिळाली तरच त्याला समान नागरी कायदा म्हणता येईल. बाकी कुणाला काय फुकट वाटायचं ते वाटा.
    नसता डोंगर पोखरून उंदीर काढला..

    • @thedestiny211
      @thedestiny211 Год назад +6

      Mag tuzysarkdil jameen Asli tee pan govt sopv......

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Год назад +29

    समान नागरी कायदा व्हायलाच पाहिजेत

  • @sanjayalshi2319
    @sanjayalshi2319 Год назад +4

    योग्य माहिती👌👌

  • @subhashk3009
    @subhashk3009 Год назад

    आपण विश्लेषण केलेले समान नागरिक कायदा तसाच यायला हवा पण तसे होईल यांची शाश्वती नाही. आपण सागता एक आणि विधयेकात भलतच निघेल. बघा.
    सरकारची नैतिकता सर्वांना न्याय्य मिळावा अशी असावी. पण आज पर्यंतच्या अनुभव एका वर्गाला टार्गेट करणे आहे. जो देशाला घातक आहे.

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 Год назад

    हा कायदा आणल्यानंतर खरोखर आपण मेरा देश महान मेरा भारत महान म्हणू.