इतर धर्माचे कायदे ऐकाल तर कळेल की

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 фев 2024
  • हवा की नको, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
    निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
    उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
    www.rajhansprakashan.com/
    अवश्य वाचा, स्वतःला अपडटे ठेवा...
    BOOK 1- माणूस 'असा' का वागतो ? - www.rajhansprakashan.com/prod...
    BOOK 2- मेंदुतला माणूस - www.rajhansprakashan.com/prod...
    तर... आपण आत्तापर्यंत पाहिलंय...
    - हिंदू कोड बील डिबेट काय होतं. पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजासाठी कश्या प्रोग्रेसिव्ह स्टेप्स घेतल्या...
    - हिंदू कोड बिलाचे ४ एक्ट्स... कसा त्यामुळे हिंदू समाजाचा चेहरा बदलला. ७० वर्षांपुर्वीच्या नेतृत्वानं कसं भारतीय मुस्लीमांच्या सिव्हिल मॅटर्स बद्दल एक युनिफॉर्म पाऊल टाकलं...
    - त्यानंतर आता आपण समजून घेत आहोत मुस्लीम सिस्टीम. त्यात आपण मुस्लीम कायदे, आत्ताचे प्रोब्लेम्स याबद्दल बोललो..
    - या एपिसोड मध्ये इतर अल्पसंख्यांकांचे, इतर धर्माचे सिव्हिल मॅटर हँडल करणारे कायदे नेमके कसे आहेत हे बघणारोत..
    ही सीरिज जे प्रेक्षक एकसलग पाहत आहेत त्यांना नक्की लिंंक लागत असेल.. आणि पहिल्यापासून पाहिली नसेल तर नक्की बघा..
    #UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 29

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 5 месяцев назад +10

    सगळे धर्म काळानुसार स्वतःत बदल करत गेले, पण मजहब कधीच नाही बदलणार😂

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 5 месяцев назад +2

    खूप चांगल्या दोन नवीन पुस्तकांची यानिमित्ताने माहिती मिळाली

  • @akashdivekar4314
    @akashdivekar4314 5 месяцев назад +11

    भारतात हुकूमशाही दिशेने वाटचाल

    • @syedsyed7426
      @syedsyed7426 5 месяцев назад

      हुकुमशाही झाली अहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +6

      भावाचे बहिणीशी लग्न
      आईचे मुलांशी लग्न
      वडीलांचे मुलीशी लग्न
      तसेच
      तिनं तलाक आणि हलाला
      अशा सुंदर आणि पवित्र गोष्टी आहेत इस्लाम धर्मांमध्ये.
      यावरती हिंदूंना आपत्ती असेल तर अशा हिंदूंना अंधभक्त म्हणूया.

    • @llllllll859
      @llllllll859 5 месяцев назад +4

      बरं...😂...तुम्ही पण आईघाला मग दुसऱ्या देशात

  • @AnjaliDhanorkar
    @AnjaliDhanorkar 5 месяцев назад

    मोटामोटी हा जो शब्द वापरला आहे, त्यासाठी मराठीमधला पर्यायी शब्द - सर्वसाधारणपणे किंवा ढोबळमानाने असा आहे.

  • @Manoj-oy4tb
    @Manoj-oy4tb 5 месяцев назад

    So called minority ek ashi minority ji इतकी power full aahe jine aplya sathi वेगळा देश ch banavla ही कशी minority आहे- सरदार पटेल

  • @swapnilsuryawanshi5991
    @swapnilsuryawanshi5991 5 месяцев назад +4

    Hum 2 humare 12 bachhe वाले adoption kartil ka.... एव्हढा progressive ahe ka musalman. UCC ची गरज नाही तर मग संविधानात त्याचा उल्लेख का आहे

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 5 месяцев назад

    Harshada you are really Great,Ĝreat.asech kam samajasathi chalu thev

  • @prashantmahale6040
    @prashantmahale6040 5 месяцев назад

    Very good advice and thanks for the making this video.

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 5 месяцев назад

    Nice!

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 5 месяцев назад

    Khereche khup chan aahe video

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 5 месяцев назад

    Good Analysis ❤

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 5 месяцев назад +4

    अहो धर्म खुप दूर वरची गोष्ट आहे. आज, जाती-जाती विभागल्या आहेत.

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 5 месяцев назад

      ■ मुस्लिम समाज में जातियां...
      ◆ मुस्लिम जनरल :-
      पठान , रिजवी , शेख , सिद्दीकी , खान , मिर्ज़ा , कायस्थ , सैय्यद , भरसैया , भरसो।
      ◆ मुस्लिम OBC :
      अंसारी , बेहंग , चिकवा , धुनिया , दंज़ी , गुनिया , मंसूरी , इदरीसी , नाई , मनिहार , दरवेश , बढ़ई , कुरैशी।■ मुस्लिम पिछड़ी जातियां :-
      ◆ मुस्लिम दलित :
      भटियारा , फ़क़ीर , शाह , डफ़ली , नट , हलालखोर , लालबेगी , बंजारा , धोबी , रणकी , रंगरेज़ , जोगी , मोची , मुकेरी , बखो , भिश्ती।
      सही कहा

  • @dayadumbre
    @dayadumbre 5 месяцев назад

    Good One 👍

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 5 месяцев назад

    नमस्कार, हर्षदा मॅडम

  • @arjunghode3700
    @arjunghode3700 5 месяцев назад

    Tribe baddal lahan video naka banavu please 🙏🏻
    Tribe baddal khup kami information ahe lokankde tyana tribe culture ani tyanche vishishta kayde samjle pahije 🙏🏻

  • @maheshmoharekar1802
    @maheshmoharekar1802 5 месяцев назад

    Harshad Tai asa ka vatati kii tu Congress echi spoke person aahe

  • @Trend-Is-The-Only-Friend
    @Trend-Is-The-Only-Friend 5 месяцев назад +4

    ७० वर्षांत काय केलं त्यावर तुमचा पक्ष काँग्रेस बोलेल. पण पारसी माणसाचा नातू जानवं घालणारा ब्राह्मण कसा झाला? त्यांनी धर्मपरिवर्तन कधी केलं? ह्याचा काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे?

    • @arjunghode3700
      @arjunghode3700 5 месяцев назад +3

      Hich mansikta badlaychi garaj ahe tumchi
      Bas zala rajakiya pakshachi baju ghena
      Harshada ma'am sarkhi patrakarita ani manus khupach kami janana kalto

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      अहो ऐका . तुमचं नावच नाही.
      हा जो पारसी माणसाचा नातू आहे ना तो पाकिस्तानी सेनेच्या आदेशानुसार भारतात राजनिती करतो.
      आणि हा नातू पाकिस्तानी सेना आणि चिनी सेना यांच्या अतिशय विश्वासाला गुप्त हेर आहे.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад

    HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏