Australia मध्ये घरकामगाराला पगार किती? घरकामगार महिलेला गुलामाची वागणूक... | Harshada Swakul
HTML-код
- Опубликовано: 24 мар 2024
- #IndianHighCommissioner #domestic #servent #Indian #High #Commissioner #australian #federal #court #worker #domestic #servent #domestiservent #labour #labor #wage #compensation #salary #income #unemployment #employment #diplomat #government #canberra #domestichelp #domesticworkers
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you. Развлечения
मॅडम आपण नेहमी वेगवेगळ्या राजकीय गोष्टींवर मतप्रदर्शन करून भारतीयांमध्ये जागृकता निर्माण करता, याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. जयहिंद.
ऑस्ट्रेलिया हा तर परदेशात आहे आपल्या भारतामध्ये हे लोक बारा बारा पंधरा पंधरा तास नोकरी करतात त्यांचं काय. तुम्ही जे बोलता त्याबद्दल तुमचं अभिनंदन
Ky ny padalel Tila deshach. Tila fkt India chi audiance pahije youtube Paisa sathi baki ky nay
हर्षदा ताई खरोखर चांगला विषय घेतला त्यामुळे कामगाराचं शोषण हे फक्त भारतातच नाही अॉस्टेलीया सारख्या देशात ते पण मोठ्या व्यक्तीच्या घरांमध्ये हे माहीती झालं आपल्या प्रेषक वर्गाला सांगणं आहे आपल्या पण आजुबाजुला असं काही घडयं असेल तर त्यांची मदत करणं आपले परम कर्तव्य आहे. धन्यवाद हर्षदा ताई
अभिनंदन चांगला आणि वेगळा विषय .
ह्या धडसाबद्दल अभिनंदन
Please! address Ladakh's Issue as well.
Sonam wangchuk sir's condition dedeteriorating day by day.
Mainstream media ignoring it as always.
अशीच एक घटना अमेरिकेत सुद्धा घडलेली आहे. देवयानी खोब्रागडे यांनी सुद्धा असाच अन्याय त्यांच्या घरी काम करणाऱ्या संगीता रिचर्ड सोबत केला होता.
हर्षदाताई,
कडक ऊन आहे आज पुण्यात ,
धुलिवंदनाच्या शुभेच्छा !
आपण केव्हा असेच कायदे राबवणार की पिळवणूक करत राहणार इथे हि कॉमन गोष्ट झालिये
हर्षदा तुम्ही दिलेली माहिती अपुर्ण वाटते. १) माजी Indian high commissioner सध्या कुठे आहेत. २) गुन्हेगार भारतात असतील तर दंड कसं वसुल करणार ऑस्ट्रेलियन सरकार ३) दंड न भरल्यास कोणती कारवाई करण्यात येवु शकते. ४) पिडित व्यक्ती ला दंडातील काही रक्कम मीळेल का? ५) पिडिता नी सहन केलेल्या यातना पैसे कसे शमवणार. ६) आरोपीस दंडा सहित शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे का?....
Thank You Harshada Didi.
Harshda ek uttam vishaya var ati uttam vishleshan
होळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
Exactly similar case happed in USA with India's Deputy Consul in New York, her name was Devyani Khobragade (Daughter of Uttam Khobragade). That happened in 2013-14. You can know more in detail if you just do some googling!
ईथ midc मध्ये 500 रूपयाला बारा तास काम करून घेतात ना pf ना कोनती सोय....
गांभीर्य आहे
Dubai, UAE mde mala watate out of 10 Indian families kiva Indian owner offices paiki 5 mde asech hotech hotech, swatah Indian owner visa provide karat nahit upto 3-6 months, khupach kami salary detat, vattel tevde kaam karyla bhag padtat, educated asun ashya trap mde job chya suruvatichya divsat pratek jan adkto ch, jo Dubai mde jaun job shodhto.
Hi paristhiti purn bharat bhar aahe, kamgara kadun gadvha sarkh kaam karun ghetal jaat, ani pagarachya navavar tiklya dilya jatat.
Mag to midc kamgar aso kivva ghar kamgar.
Yes, dignity should be maintained, zero tolerance towards slavery.
Developed countries कडून खूप शिकण्यासारखं आहे..
Every type of exploitation is so shameful. You are doing well job.
JAY BHIM Comrade.
Madam please make video on health insurance claim rejected and frouds because its huge they take advantage of customer less knowledge.
असा बनतो देश कायदे पाळून
Khobragade US embassy, domestic servants case
Hi mam
What happened next, did that women got the compensation? Where she lives now?
This is also major failure of Indian Government
मला हर्षदाचे राजकीय विडीओ बिलकुल आवडत नाही.
पण हा विडीओ सर्वांनी पहावा.
Poignant.
Mushy Mushy.
Not a 1 time what about Muscat ,
Repetition of Devyani Khobragade incidence
It's possible only in Australia not in india
हिच मत म्हणजे सर्वांचं मत असं मी गृहित धरत नाही.
बर... कोण म्हणतय तुम्ही गृहीत धरावं
@@pramodkalapad4637 तुमच्यासारखे हितचिंतक.
@@pramodkalapad4637
Good one.
Tumi ghetay ky kunala ithan patau
आरे पण आपल्याच लोकांना तिकडे नेहमीचा का रहावसा वाटतं याचा प्रामाणिक पणे विचार करा.
Khobragade was tried for criminal in US
Reason lies in Indian mentality of chaturvarna system, which believes in superior human & inferior humans. It will remain as बीजेपी is in power means people of India want to have manusmruti unfortunately.
अतीशय सुनियोजित पद्धतीने हिंदुमद्धे फोडाफोडी कशी करावी ते इथे वाचा.
हिंदू हा एक व्हायला नाही पाहिजे.
हिंदू आपापसात लढला तरच आपली सत्ता आणि कमाई आहे.
@@NishaManjrekar-kz7yi elaborate yourself properly , exactly what ur saying .
@@sanjaydongre
Well, you made yourself clear that you want India to be ruled by Pakistan. And you think that you can do it by dividing Hindus.
@@NishaManjrekar-kz7yi I think u haven't watch video & my comment is regarding video of ambassador & Indian mentality. Rest what u r saying, Pakistan, divide hindu & what not , simply no relevance 😀😀. It shows your English vinglish knowledge 😀😃😄
@@sanjaydongre
Listen Hombre, if you can't dig me then you are off your rocker.
BJP नक्की सुरी ला तिकिट देणार
गांधी परीवार ने कांग्रेस चे तिकीट दिले सुद्धा.
त्या शेरगिल बाई ला आधी अक्कल नव्हती का, त्या diplomat ला ऑस्ट्रेलियन सरकार पगार देत होतं का त्यांच्या हिशोबाने.... Can not support the argument
केदार कुळकर्णी अतिशय प्रेमळ आणि हुशार संधीसाधू व्यक्तीमत्व.
समजून घ्या.
जर कोणाला अक्कल नसेल किंवा कमी अक्कल असेल किंवा काही कारणांमुळे प्रतीकार करता येत नसेल
तर
तुम्हाला जास्त अक्कल असल्यामुळे तुम्ही त्या कमी अक्कलवाल्या व्यक्तीची पिळवणूक करून त्या व्यक्तीला लुबाडून पैसेवाले श्रीमंत बनू शकता.
शाब्बास केदार कुळकर्णी.
केदार कुळकर्णीचा मेसेज वाचा आणि पैसे कमवून श्रीमंत बना.
@@NishaManjrekar-kz7yiनिर्बुद्ध आहेस तु, माझी कंमेंट नीट वाच
राजकीय video म्हणजे BJP च्या विरुध्द बोलने एकच एजेडा
पापी पेट का सवाल है ?
राजकारण आहे.
भाजपा विरोधी बोलू शकतो.
पण जेंव्हा भारतविरोधी आणि हिंदूविरोधी विडीयो नियमितपणे बनवतात तेव्हा प्राब्लेम होणार.
Anil tahtthe sarkhi diste, tasech sticker dokyavar lav Famous hoshil😂😂
तू आसाराम बापू च्या गांडीवर स्टीकर लाव
अशीच एक घटना अमेरिकेत सुद्धा घडलेली आहे. देवयानी खोब्रागडे यांनी सुद्धा असाच अन्याय त्यांच्या घरी काम करणाऱ्या संगीता रिचर्ड सोबत केला होता.