वारकरी पुरस्कार वितरण- गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • पंढरपूर: एकादशीच्या परम पवित्र दिनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वासकर वाडा, संतपेठ येथे श्री संत गोरोबा काका व वै.ह.भ.प.चैतन्यसदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र वाणेवाडी यांच्या वतिने वारकरी संप्रदायातील मानाचा "वारकरी पुरस्कार" वासकर महाराज फडाचे प्रमुख ह भ प श्रीगुरू विठ्ठल महाराज वासकर यांच्या शुभहस्ते ह भ प श्री प्रभाकर महाराज बोधले यांना २३ वा तर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना २४ वा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ह भ प श्री चैतन्य महाराज देगलुरकर, ह भ प श्री जयवंत महाराज बोधले, ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह भ प श्री प्रमोद महाराज जगताप, ह भ प श्री भागवत महाराज शिरवाळकर, ह भ प श्री श्रीरंग महाराज औसेकर, ह भ प श्री रेवणसिध्दप्पा लामतुरे व ईतर मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होते.
    त्याप्रसंगी गुरूवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Комментарии • 8

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 6 месяцев назад

    🌹🙏🙏🎻🙏राम,कॄषण,हरी🙏

  • @seemagheware8978
    @seemagheware8978 2 года назад +2

    ॥रामकृष्णहरी॥

  • @jayvantshendge4184
    @jayvantshendge4184 Год назад +2

    राम कृष्ण हरि

  • @nanagore4052
    @nanagore4052 Год назад +3

    चैतन्य महाराज देगलूरकर हे आताच्या युगातील साक्षात माऊलीचा अवतार मी सर्व वक्त्यांची किर्तन ऐकली आहे त पन वेदांची भाषा साक्षात देगलूरकर महाराज बोलतात या विश्वातील मुळ तत्व काय हे जाणुन घेयच असेल तर ते म्हणजे देगलूरकर महाराजांचं तत्त्व ज्ञान

  • @ravigurav3463
    @ravigurav3463 2 года назад +1

    Ram Krishna Hari
    Jay Jagannath jay balbhadra

  • @abhishekpatil9336
    @abhishekpatil9336 Год назад +1

    8:27

  • @vidyadhamg8478
    @vidyadhamg8478 2 года назад +1

    राम कृष्ण हरि

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Год назад

    राम कृष्ण हरि