😮 घुले बाबांच्या चरणी नाक घासून प्रणाम माता सरस्वती कोणाला काय देईल याचा प्रत्यय आला माऊली आमचे गुरुजी पण आनंद होते भगवंताच्या कृपेने त्यांची गीता आणि ज्ञानेश्वरी पाठ तोंडी पाठ होती त्यांचे आज आठवण झाली खरोखर हृदय भरून आले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत मी एक वारकरी शशिकांत मुळे बोकटे तालुका येवला जिल्हा नाशिक राम कृष्ण हरी
अभिनंदन अभिनंदन अप्रतिम सुंदर गायन वादन रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अप्रतीम बाबा गोड आवाज
खूप छान बाबा गायलेली आहे व नतमस्तक हो बाबा पाशी
Khup Sundar gayayn
घुले महाराज आपणास प्रणाम
अप्रतिम बासरी वादन ❤❤
धन्य
जय घुले बाबा राम कुष्ण हरी माऊली धन्यवाद
जय हरी विठ्ठल 🙏
नंदू बाबांच्या कंठस्थ माता सरस्वती आहेच .परंतू स्वयं भगवान परमात्मा वसत आहे असच वाटते
अप्रतिम गायन 🙏🙏 विठ्ठल महाराज व नंदु महाराज राम कृष्ण कृष्ण माऊली 🙏🙏🙏
खुप छान बाबा स्वर भुषन
रामकृष्णहरी माऊली खरच अतिशय सुंदर अप्रतिम गायले आहे❤❤❤❤
❤ .
साष्टांग दंडवत,,,, बाबाजी
एक नंबर वारकरी चाल
नंदू मामा घुले व विठ्ठल महाराज संगमनेर तालुक्याचे वारकरी भूषण खूप सुंदर कीर्तन चाल
भगवंत कृपा आहे तुमच्या पाठीमागे जय हरी विठ्ठल नंदु मामा घुऋ
त्यांचा नंबर द्या please.
Charukeshi raag ahe
अप्रतिम गायन....!
आजचे मुले जरा कुट एक अंभग गायला कि 2000 हजार देया बोलतात नाही दिल की रूसतात आणि हे बाबा बघा किती तरी पटी नि मस्त गातात
😮 घुले बाबांच्या चरणी नाक घासून प्रणाम माता सरस्वती कोणाला काय देईल याचा प्रत्यय आला माऊली आमचे गुरुजी पण आनंद होते भगवंताच्या कृपेने त्यांची गीता आणि ज्ञानेश्वरी पाठ तोंडी पाठ होती त्यांचे आज आठवण झाली खरोखर हृदय भरून आले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत मी एक वारकरी शशिकांत मुळे बोकटे तालुका येवला जिल्हा नाशिक राम कृष्ण हरी
मुरदुंग अप्रतिम
साष्टांग दंडवत घुले माऊली ला अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी माऊली
प्रणाम दंडवत ❤
गिरगावकर महराज यांच्या किर्तनात हे मामा पाहिजेत
Kashala
आज मोबाईल चे पैसे फिटले
जय हरी महाराज देवाची कृपा आहे की
नंदू मामा चा मोबाईल नो द्या
जय हो घुले बाबा दंडवत
अभिनंदन अभिनंदन अप्रतिम सुंदर गायन वादन रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वा माऊली अप्रतिम गायन, जय हरी
व्हा खूपच सुंदर येवढ्या वयात गान सलाम
राम कृष्ण हरी ❤
आमचे गावचे भूषण( सावरगाव घुले )नंदकिशोर घुले ..... अप्रतिम
खुप छान बाबा.साष्टांग करी दंडवत.
जय हो
कोणता राग आहे
मोबाइल मुळे चागले चागले गायण ऐकाला मिळते फार सुंदर गायण
देवाने महाराजांना डोळे दिले नाही पण वेगळी एक कला सगळ्या पेक्षा,
Khup chan
👌👍🙏बाबाचं गोड पावा वादन, आणि आवाज भाराऊन गेलो.
खुप छान अप्रतिम
या बाबाच्या पुढे कोणताच महाराज नाही,,, साष्टांग दंडवत बाबा
अप्रतिम घुले माऊली
स्वर्ग से सुदर् नंदू बाबा sastang pranipat
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम नंदुबाबा
Great congratulations
Khup chhan
अतीश अप्रतीम दोघे ही आणि मृदांगाचार्य ही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा नंद बुवा वा खूप खूप सुंदर भगवंताची कृपा आपल्यावर असो आपल्याला उदंड आयुष्य लाभो
श्री संतांचीया माथा चरणावरी || साष्टांग हे करी दंडवत
🙏🚩राम कृष्ण हरी 🙏🚩
❤❤❤❤❤
Apratim Sundar
गोड माऊली
काका अप्रतिम
गायानाचाऱ्य नंदू मामा घुले यांचा नंबर द्या कृपया.
Pakhwaj super
Apratim
🙏🙏🙏👌👍
🙏🙏
काय वाणू आता
न पूरे ही वाणी❤
बाबा सूरदास की जय हो