कीर्तनकार महाराजांसोबत जे गायक म्हणून फक्त पाकीट मोठे मिळेल या लालसेने जातात आणि जे स्वतःला क्लासिकल गायक समजून स्वतःचा अहंकार मिरवितात त्यांनी या निस्वार्थी,निष्कलंक, निआहांकर, साधी सरळ राहणीमान,कोणताही गर्व नसलेल्या बाबांचा आदर्श घेतला पाहिजे.बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
पखवाजाचा आवाज थोडा कमी केला असता तर अजुन बाबांचा आवाज खुप छान स्पष्ट आला असता.. व अधिक मोहीत वाटला असता.. पण काही असो पांडुरंगाची कृपा..! चाल खुप छान आहे.. राम कृष्ण हरी .👌..
बाबांच्या सुमधुर चालीचा सूर कर्कश आवाजाच्या गायकाने वपखावाज वादकाने दोघांनीही वाट लावली. या ठिकाणी बाबांच्या साथीला प्रकाश जी कातकाडे गुरूजी असायला हवे होते.
पकवाज आवाज एकदम कमीच पाहिजे आणि सर्व वारकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण सुध्दा अशाच वारकरी चाली बोला मंत्र मुग्ध आवाज भाग गेला शीण गेला. रामकृष्णहरि माऊली. 🚩🙏🚩
सध्या गायन किंवा कीर्तन नाही आयकु आले तरी चालेल. पखवाज वाजवणारा अगोदरच साउंड सिस्टीम वाल्याला भिडतो पखवाजाचा आवाज अजिबात कमी करू नको माझा पखवाजच वाजला पाहिजे. अशी वृत्ती बळावत आहे.
चाल खूप छान वाटते पण पखवाज वाल्याना जरा आवरा राव... ज्याला त्याला आपलीच लाल करायची सवय लागली त्यात कोणाला दोष द्यायचा... पखवाज वाल्यांचा आवाज लय ओहोर झाला.. कचरा केला चालीचा
पखवाज वादन करणार्या बंधुंने आपल्या बदल नाराजी चे प्रमाण वाढत आहे कारण फक्त आपण मनमानी करून नुसता आवाज वाढवता त्यामुळे गोडी निघुन जाते जरा लोंकाच्या कमेंट वाचा भावानो 🙏
अभंग सुरेल आवाज आहे पण नक्की मी अभंग ऐकतोय की पकवाज हे मलाच कळत नाही कृपया सर्व भजनात असाच अनुभव येतो तरी पकवाजाचा सांऊड कमी असावा आनंद घेता येईल रामकृष्ण हरि
कीर्तनकार महाराजांसोबत जे गायक म्हणून फक्त पाकीट मोठे मिळेल या लालसेने जातात आणि जे स्वतःला क्लासिकल गायक समजून स्वतःचा अहंकार मिरवितात त्यांनी या निस्वार्थी,निष्कलंक, निआहांकर, साधी सरळ राहणीमान,कोणताही गर्व नसलेल्या बाबांचा आदर्श घेतला पाहिजे.बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
❤
अगदी बरोबर आहे. 🙏अंतकरणातूण प्रेमभावे गायन करत आहे बाबा, कूठल्याही प्रकारे अहंकार नाही, 🙏
पखवजाचा आवाज हा डि जे सारखा ठेवणे ही सद्याच्या काळाची फॅशन आहे म्हणून चालायचे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही
घूले बाबा तुम्हाला श्रीगुरुचा खरा आशिरवाद लाभलाय,,
पखवाजाचा आवाज थोडा कमी ठेवला असता सांऊड सिस्टीमवाल्या माऊलींनी तर अजुन श्रवणीय असतं.छान.
फक्त मृदंगाच्या आवाजाने चाल डीस्टप झाली.
हा ईश्वर पण खुप दयाळू आहे, बांबाचे नेत्र घेतले, बदल्यात खुप मोठी शक्ती दिली , आवाज , खुप गोड , बाबा मी खुप ऐकतो तुमच्या चाली . 🙏👏
बाबा शब्द नाही माझ्या कडे 🙏रामकृष्णहरी
संगमनेर तालुक्याचे परमार्थिक क्षेत्रातील एक भुषण व पठार भागाचं वैभव - ह.भ.प.नंदु जी महाराज घुले
राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी बाबा खूप छान
ख्यातनाम गायकाने हात दाखवून अवलक्षण.तरी बाबांनी आपला सूर ताल तसूभर ही विचलित होऊ दिला नाही.
ख्यातनाम गायकाची मात्र गर्वा मध्ये थोर झाली हाणी
खरच आवाज कमी पाहिजे .अप्रतिम गायन
व्वा काय गायन आहे शुद्ध वारकरी चाल आहे कान तृप्त झाले बाबांच्या चरणी नतमस्तक होतो
महाराज हे गायन वादन देश विदेशात ऐकतात पखवाजाचा आवाज जास्त असल्याने,,,,,,🌹🙏🌹
टणटण जास्तच जोरात वाजवीला
खुप छान गायन माऊली राम कृष्ण हरी🙏🙏
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा//🙏🚩
एकच नंबर बाबा या वयात सुद्धा असा आवाज. अप्रतिम
जय हारी काय आवाज बाबाला गायन रत्न मनायाला हारकतनाही रामकृष्ण हारी
जयहरी घुले महाराज आपले आभार मानतो
बाबांना ईश्वराची देणगी आहे.
नंदू महाराज घुले एकच नं 🙏🚩🙏
यांचे चिरंजीव आणि मी एकाच ठिकाणी शिक्षण घेतले
काका खूप निस्वार्थी माणूस आहे आणि हो बासरी पण फार जबर वाजवतात
धन्यवाद राहुल महाराज
हे नंदु महाराज घुले हे गायन सम्राट बरोबर ऊत्कृष्ट हार्मोनियम पखवाज व बासरीवादक अआहेत
रामकृष्ण हरी माऊली.अतिशय मधूर छान सुंदर चाल आवाजात गायन केले आहे
बाबा खुप सुंदर गायन या वयात सुद्धा....
अप्रतिम अभंग गायन आणि वादनाचे खुप खुप धन्यवाद
रामकृष्णहरी माऊली खरच अतिशय सुंदर अप्रतिम गायले आहे ❤❤❤❤❤❤❤
जय हरी
खूप छान गायले...
बाबांना दंडवत ...
पखवाजाचा आवाज थोडा कमी केला असता तर अजुन बाबांचा आवाज खुप छान स्पष्ट आला असता.. व अधिक मोहीत वाटला असता.. पण काही असो पांडुरंगाची कृपा..! चाल खुप छान आहे.. राम कृष्ण हरी .👌..
राम कृष्ण हरि माऊली
पखवाजवादक यांच्या माईकचा आवाज कमी पाहिजे होता. आवाज खूप छान आहे बाबाचा
बाबांना प्रणाम 🙏🙏
Va baba chan 1 ch number ram krushna hari.
या वयात बाबा नी खूप छान अप्रतिम गायन केले
बाबांना साष्टांग नमस्कार.
माऊली काय झालं हे कलाकार आहेत ना यांना किर्तनाचे काहि देन घेन नाही जो तो आपल्या मस्तीत असतो 😂
एकच नंबर पखवाज पण,गायन पण
पखवाजाचा आवाज फारच झाला आहे
पखवाजचा आवाज थोडासा कमी पाहिजे. कारण इतकी गोड चाल आहे. पण पखवाजाच्या आवाजपुढे ऐकु नाही येत
One number mauli .. . .
बाबांच्या चरणी नतमस्तक
बाबांच्या सुमधुर चालीचा सूर कर्कश आवाजाच्या गायकाने वपखावाज वादकाने दोघांनीही वाट लावली.
या ठिकाणी बाबांच्या साथीला प्रकाश जी कातकाडे गुरूजी असायला हवे होते.
Ram Krishna Hari
बाबांचा आवाज खुप छान आहे
रामकृष्ण हरी माऊली चालीचा कचरा केला पक्वाज वाल्याने आवाज कमी पाहिजे
राम कृष्ण हरी माऊली
बरोबर फालतु वाजवण्यात अर्थनाही गोड व कमी आवाजात पाहिजे
माऊली कचरा नका बोलू 🙏
सर्व आपापल्या जागी योग्य आहे . थोडसं काळजी पूर्वक आईका . कधी रेकॉर्ड करताना ही असे होते . जय हरी बाबांना साष्टांग प्रणिपात.
दोन्ही बाजूला आपुन आहे गायक आणी पक्वाजी दोगाचे बरोबरच आहे काय आवाज आणी काय पखवाज
सर्वांना माझा राम कृष्ण हरी खुप छान सुर ताल लय
बाबाजी नां प्रणाम क्या बात है..... बहोत बडीया 🌹🌹👏
हिरा आहे तो एक नंबर महाराज
पकवाज आवाज एकदम कमीच पाहिजे
आणि सर्व वारकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण सुध्दा अशाच वारकरी चाली बोला
मंत्र मुग्ध आवाज
भाग गेला शीण गेला.
रामकृष्णहरि माऊली.
🚩🙏🚩
गायनाला असरून पखवाज वाजवा माऊली फक्त पखवाजचे प्रदर्शन झाले गायक दाबला जातोय मोठ्या आवाजामुळे
बाबांचे चरणी नतमस्तक होतो 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गायन
🙏 दोघेही छान
महाराष्ट्र भूषण ह.भ.प.रविदास महाराज आवाजाचे जादूगार
काय राग गातात वा अतिशय सुरेख हरी हरी
पुढे चाल म्हणणारा अती शाहणा वाटतो आहे पत
वा वा खूप छान राम कृष्ण हरी
सध्या गायन किंवा कीर्तन नाही आयकु आले तरी चालेल. पखवाज वाजवणारा अगोदरच साउंड सिस्टीम वाल्याला भिडतो पखवाजाचा आवाज अजिबात कमी करू नको माझा पखवाजच वाजला पाहिजे. अशी वृत्ती बळावत आहे.
खरं आहे पण
खुपच आवाज सुंदर पखवाजाचा आवाज कमिपाहिजे होता
सिस्टिम वाला धन्यवाद बाबारे
साऊंड सिस्टीम योग्य नाही.... बाकी त्रिवार वंदन.....🎉🎉🎉...
गायन चालू असताना मृदंगाचा आवाज कमी करत जा म्हणजे जे महाराज लोक गायन करतात ते जरा ऐकू येईल नाही तर फक्त मृदंगाचा ऐकून गायन अस्वाद घेता येत नाही
पखावज चा आवाज खूपच झाला राव,,
सुंदर गायन.....व...वादन.....पखवाजचा आवाज जास्त झालाय.
आरे कार्यक्रम नियोजन काराला समजायला पाहिजे पखवाजाचा आवाज किती वाट लावली सगळ्या चालीची
Waw khup sundar mama
जयहरी महाराज🌹 माफी मागतो पखवाजचा आवाज जास्ती - जोरात आहे
एकच नंबर
वा क्या बात है बाबा, रवी महाराजांनाही चकित केले
पखवाज आवाज वाढवल्यामुळे चालीचे बारकावे समजले नाहीत विलाज नाही 😢
चाल खूप छान वाटते पण पखवाज वाल्याना जरा आवरा राव... ज्याला त्याला आपलीच लाल करायची सवय लागली त्यात कोणाला दोष द्यायचा... पखवाज वाल्यांचा आवाज लय ओहोर झाला.. कचरा केला चालीचा
Ahankari classic Pakitasathi gayakanna ya bholya babanchi chaprak ahe
पखवाज वादकाने माईक जास्त जवळ घेऊन चालीचा खेळ केला. इतर गायनाच्याऱ्यांच्या लक्षात यायला हवं होतं. पण .....
जय हारी माऊली
बाबा उत्तर नाही काय सांगाव ते जय हरी बाबा
Pakhvad cha volume kmi pahije
पखवाज मुळे विसंगती झाली
पांडुरंगा एकाला डोळे दिलेस अन् एकाला अंधत्व तरी पण तोडास तोड गायन , मग तूच सांग पांडुरंगा खरा आंधळा कोण ,
परववाद जरा कमी आवाजात ठेवाa
माझा पखवाज वादक ला मेसेज आहे तुला जे येते ते वाजवुन प्रदर्शन करु नको जे पाहीजे तेच वाजव
1 number baba
पखवाज वाल्यांना वाटतं गायनापेक्षा पखवाजच ऐकावे. गायनासाठी पखवाज की पखवाजासाठी गायन?
पखवाज वाले न फार चव घातली
पखवाजवाल्यांना आवाज कमी चालत नाही का ?
पकवाज आवाज कमी आसतातर बरे वाटले आसते
पखवाजाचा आवाज कमी पाहिजे माऊली
जाउद्या सगळे आपलेच आहेत काय सांगाव
पखवाज वाल्याने घान केली थोडी माऊली
Gayan ahe mhanun pakavaj ahe. thoda vadhav thoda.
पखवाज माईक शिवाय वाजवता येतो की
Only nandu maharaj nad nahi karaycha gaynacha
कचरा हा शब्द वापरणे योग्य नाही माऊली
80 वर्षाच्या बाबांनी गायलेल्या अजून काही स*** असतील तर गुरुवार शनी तेही व्हिडिओ. प्रसारित करावे
पखवाज वादन करणार्या बंधुंने आपल्या बदल नाराजी चे प्रमाण वाढत आहे कारण फक्त आपण मनमानी करून नुसता आवाज वाढवता त्यामुळे गोडी निघुन जाते
जरा लोंकाच्या कमेंट वाचा भावानो 🙏
पखवाज वादकाने पार कचरा केला राव
गायकावरती अन्याय झाला
अभंग सुरेल आवाज आहे पण नक्की मी अभंग ऐकतोय की पकवाज हे मलाच कळत नाही
कृपया सर्व भजनात असाच अनुभव येतो तरी
पकवाजाचा सांऊड कमी असावा आनंद घेता येईल
रामकृष्ण हरि
Pakhavaj vadan kartana samajale pahije
पखवाज वादकाचा माईक थोडा कमी असता तर काय म्हणतात ते व्यवस्थित कळू शकले असते नुसता मोठा आवाज काय कामाचा काय म्हणतात ते समजत नाही
पखवाज चा आवाज कमी पाहिजे होता
नुसते ओरडत आहे अभंग समजतं काही नाही 😢😢😢
फक्त पखवाज वाजु द्या ,एवढा आवाज असतो का,काहिच कळत नाही
फक्त पखवाज वादन ठेवा याचंआ
बाबांचा नंबर कुठे मिळेल मला