सरकारचा जिथे गोंधळ झाला, त्या सगेसोयऱ्यांचा अर्थ काय? Manoj Jarange Maratha Aarakshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • सरकारचा जिथे गोंधळ झाला, त्या सगेसोयऱ्यांचा अर्थ काय? Manoj Jarange Maratha Aarakshan | Manoj Jaranage on Sagesoyare
    #manojjarange #marathareservation #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 76

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 8 месяцев назад +20

    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+
    १३ टक्के SC+
    ७ टक्के ST+
    २ टक्के SBC+
    १२ टक्के मुस्लिम+
    ३.५ टक्के ब्राम्हण+
    २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाले १०० टक्के 😮.
    मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का?
    खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय?
    अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे

    • @infotechinfinitysolutions3402
      @infotechinfinitysolutions3402 7 месяцев назад +1

      अगदी बरोबर आहे, जरांगे पाटील साहेब पण हेच म्हणतात

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 6 месяцев назад

      23मार्च काळा दिवस,

  • @dr.yashwantkadam8344
    @dr.yashwantkadam8344 8 месяцев назад +6

    आशिष जाधव आपणास खूप अभ्यासाची गरज आहे आपली पत्रकारिता म्हणजे अज्ञानी माणसाने विद्वत्तेच सोंग घ्यावं

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 8 месяцев назад +5

    एक मराठा एक कोटी मराठा ❤❤❤

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 8 месяцев назад +13

    आरे मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत फार पूर्वी पासून नाते आहेत आमचे
    मराठा आणि कुणबी दोन जाती नाहीत एकच आहेत ते उदा आंतरजातीचे आहे

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 2 месяца назад +1

    एक मराठा एकच रहाणार👍👍👍👍

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 2 месяца назад +2

    एक मराठा लाख

  • @रामभक्त-त7ग
    @रामभक्त-त7ग 8 месяцев назад +3

    ईवायाचा ईवाई ईवायाचा ईवाई असे झाले तर महाराष्ट्रातले सगळे मराठा समाज कूनबी होतील

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 8 месяцев назад +2

    राखीव जागेसाठी आंदोलन करून त्या आहेत किती? याचा विचार कुणी करत नाही. त्या बदली आंदोलन हे दर्जेदार शिक्षण ते ही मातृभाषेत देण्यासाठी व पूर्ण वेळ नोकरी देता येत नसेल तर अर्ध वेळ नोकरी साठी असायला हवे होते.

  • @EaknathDidshere-mf7eu
    @EaknathDidshere-mf7eu 2 месяца назад

    सजातीय विवाह हा उल्लेख आहे.

  • @exhindunowbuddhist_pk4480
    @exhindunowbuddhist_pk4480 8 месяцев назад +7

    पागल जरुंगे 😂 जय ओबीसी

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 7 месяцев назад +1

    सगळ्यांना ह्या सर्व गोष्टी कळतात पण काही तरी दिशाभूल करण्याकरिता मुळ अर्थ न घेता भलतीकडे विषय वळवण्याचा हा सर्व प्रकार आहे दुसरे काही नाही...

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 8 месяцев назад +2

    Barobar aahe

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 7 месяцев назад

    आशीष जाधव सगेसोयरे चा अभ्यास लक्षमण हा के यांच्या अभ्यास करावा लागेल🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 8 месяцев назад +1

    "संकटमोचन"आता कोठे गायब झाले,

  • @GopirajPachraut
    @GopirajPachraut 2 месяца назад

    सरकार किती नाटकी आहे (मराठा कुनबी)म्हटलेय कि विषय संपला पण ,मोठे मोठे वकिल लागत आहे हा निवाडा करण्यात करीता(

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 8 месяцев назад +1

    आरे मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठवाडा पश्चीम महाराष्ट्र तील सररास पुर्वी पासून नाती आहेत . त्यांना गॅजेट आमलात आनवा .

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 8 месяцев назад +2

    आशिष जाधव तुला अभ्यासक कुणी केलय आरे मराठा कुनबी एकच आहे

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 8 месяцев назад +2

    यांना मुंबई दाखवा

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 8 месяцев назад +1

    x आणि y हे गर्भ धारणा मधे मान्य करतील पण इथे पेटून उततील

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 8 месяцев назад +1

    जरांगे पाटलांच्या दौऱ्या संदर्भात सरकारची फारसी तयारी दिसत नाही

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar 3 месяца назад +1

    अमच्या वडीलाची आजि एसि समाजा चि होति

    • @med-learn6677
      @med-learn6677 3 месяца назад

      सजातीय विवाह पाहिजे

  • @Govind-ew1hu
    @Govind-ew1hu 7 месяцев назад

    अभ्यास पूर्वक मांडणी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 8 месяцев назад +1

    रक्तातील सगे कोण, सोयरे कोण??

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 7 месяцев назад

    हा अन्याय आहे पण तसा कायदा करावा

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 3 месяца назад

    पूर्वी मराठा मराठा यांचेतच संबंध होत होते आता तसे राहिले नाही .म्हणुच jarange पाटील सगेसोयरे अंमलबजावणी मागत आहेत.😂😂

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 8 месяцев назад

    शासनाची प्रत्येक योजना महिलांना कुटुंब प्रमुख मानते उदाहरण कुठले ही बियाणे नुसत हातात ठेवून वाढ होत नाही त्याला जमिनीत रुजावे लागते तशी जमिनीचा काहीच भाग नाही का

  • @dilipankushsathedilipankus5491
    @dilipankushsathedilipankus5491 7 месяцев назад

    पन साहेब शेतकरी म्हणजेच कुणबी आहेत, पन ज्यनच्या जुन्या नोंदी सळाल्या आहेत किव्हा भिजुन खराब झालेल्या आहेत, त्या लोकांवर अन्याय होईल, तुम्ही बोलतात ते आगदी बरोबर आहे,

  • @maratharb6552
    @maratharb6552 8 месяцев назад

    Mi Maratha aahe mazi bayko kumbi aahe,,,ritsar samajik lagna zala aahe

  • @Jaiho348
    @Jaiho348 7 месяцев назад

    मराठा कुणबी एक म्हणता मग धनगड धनगर पण एक आहेत मग धनगर सुद्धा ST मध्ये टाका

  • @ulhaskulkarni5634
    @ulhaskulkarni5634 7 месяцев назад

    आशिष जाधव साहेब आपण अभ्यास करा आणि मग बोला

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 7 месяцев назад +1

    सगेसोयरे काहीही

  • @GovindSuryawanshi-yu7fs
    @GovindSuryawanshi-yu7fs 7 месяцев назад

    Shalu Maratha

  • @Sg9580
    @Sg9580 8 месяцев назад

    सर्व शब्दा चा खेळ चाललाय

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 2 месяца назад

    असं तोडून मोडून का सांगतात सरळ सांगा ना जिथे लग्नाच्या सोयरीक जुळतात ते सगे सोयरे

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 7 месяцев назад

    Sir your statement on sagesoyare are confusable this can be deside in supreme court when matter goes to supreme court all chanal discuss ion will be unnecessarily extend street of all public

  • @vishnuvidhate69
    @vishnuvidhate69 7 месяцев назад

    आशिष जाधव.मराठा कुनबी प्रमाण पत्र दिलं जातं ते कोणतं आरक्षण आहे

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 7 месяцев назад

    काही नाही सर. अंत यात्रेला तयार. रहा जरागे

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane5657 8 месяцев назад

    सगेसोयरे हा निकष जातीच्या दाखल्यासाठी sc.st.obc सर्वच प्रवर्गासाठी लागू करण्यात यावा

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 месяца назад

      पन ते केंद्रात मान्य ता होइल तेव्हा ना😂😂

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 8 месяцев назад

    ज्याचा बाप नेमका कोण हे सहज सांगता येत नाही व आई सांभाळ करते.तेथे आईची जात लागेल .
    व जर अशा बापाचा. शोध डिएनए
    टेस्ट करून ठरवावा. जरांगे ला म्हणावं सोयरे यांचे डिएनए रिपोर्ट आण व रक्त एकच आहे हे दाखवून.आरक्षण घे.

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 8 месяцев назад

      "ईतका मराठा द्वेष बरा नाही OBC भावांनो"
      देव, देश अन् धर्मासाठी मराठ्यांनी आपले प्राण हाती घेऊन हा महाराष्ट्र धर्म वाचवला, वाढवला.
      आज जर मराठे नसते तर तुमची सुंता होऊन तुम्ही मुसलमानांचे पिकदान उचलत बसला असता अन् तुमच्या बायका मुसलमान सरदारांच्या जनानखान्यात पडलेल्या असत्या.
      आज तेच मराठे आपला आरक्षणाचा न्याय हक्क मागतो तर त्याला विरोध करता.तुम्हाला पण आरक्षण हे शाहू महाराजपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत मराठा लोकांनीच दिले, पण देताना आम्ही आमच्या ताटातलेच देऊन बसलो अन् उपाशी राहिलो.
      आज महाराष्ट्रात ३२ टक्के लोकसंख्या असणारा मराठा समाज हा आपल्या लोकसंख्येचा अर्ध म्हणजे १६ टक्के आरक्षण मागत आहे, जर open category मधून आरक्षण मागितले तर खूप सारे नतदृष्ट विरोध करतात
      अन् जेव्हा आमचं हक्काच कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण मागतो त्याला पण विरोध करताय.
      रचनात्मक विचार करा, अजून पण वेळ गेली नाही 🙏

  • @GaneshSable-g1w
    @GaneshSable-g1w 8 месяцев назад

    आशिष जाधव तुम्हाला सख्या सोयर्‍यांचा अभ्यास नाही.

  • @madhukarkale3309
    @madhukarkale3309 8 месяцев назад

    बापाची जात मुलास लागते तर मग इंदिरा गांधी चा नवरा फिरोज खान होते तर मग मुलाचे नाव राजीव खान राहुल खान पाहिजे होते

  • @satishhanvte
    @satishhanvte 7 месяцев назад +2

    सखे सोयरे यायला आरक्षण दिल तर तो करोडपती निघाला आरक्षण देता का असं कोणत्या कायद्यानं आरक्षण द्याले हे चुकीचं आहे

  • @vishnuvidhate69
    @vishnuvidhate69 7 месяцев назад

    ये जाधव तूला यांचा अभ्यास ना ही तू कोणत्या शाळेत शिक्षण घेतले.

  • @UserYT-x6q
    @UserYT-x6q 7 месяцев назад

    Sage soyre mhnje sagla maratha koonbi

  • @Democracy2400
    @Democracy2400 8 месяцев назад

    Ashish Tatya judges hote tyanich te shabd dilet sarasakat chya thikani tumhi jara vyavasthit mahit ghya

  • @MJ...123
    @MJ...123 8 месяцев назад

    Paise geun konihi bolel.tumhi nka sagu kon sage soyare ..
    Martha Ani kunbi ak cha ahet. Ani OBC mdun cha aarkshan pahije.

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 8 месяцев назад +1

    असे जरांगे ही म्हटले नाहीत की मला सरकारने लिहून दिले आहे सगळ्या सोयऱ्याला
    ‌‌
    ‌‌‍. ‌‌
    देईल जरांगे यांनी स्वतःच म्हटले आहे की सगे सोयऱ्याला. द्या
    आरक्षण द्यावे

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 7 месяцев назад

      तो काहीही म्हणेल हे कायद्याचे राज्य आहे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 8 месяцев назад

    पती पत्नी नाते. , आई किंवा वडील दोघांची जात आरक्षण घ्यावेत.
    रोटी,बेटी व्यवहार ,मराठा कुणबी, कुणबी मराठा,आईची जात विचारात घ्यावी.
    सगे सोयरे विशेष अधिवेशन घेऊन आईची जात मुलांना लागणेस काय दा करा

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 месяца назад

      आर बाबा लग्न झाल्यावर बायको नवर्याच्या घरी जाते मुलगा बायकोच्या घरी नाही समजा आई एकटी म्हणजे फारकटी नवरा सोडून गेला तेव्हा तिच्या मुलांच सांभाळत करत आसेल तेव्हा हा सगे लागू होतो. आरक्षण रक्तातील गणगोत मध्यैच लागू होतो गणगोत म्हणजे कोण अर्जादार मी समजा उदा. माळी तर माझ्या रक्तातील पंजोबा, आजोबा वडील मुलगा चा मुलगा किंवा मुलगी आशा आरक्षण लागू होतो सगे सोयरे नाही आजून पन निट समजून घ्या

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 месяца назад

      आरक्षण हे एका विशिष्ट घटकांच्या जातीला आरक्षण दिल जात आणि त्याला मागासलेपन ठरवणे त्यालाच आरक्षण असे म्हणतात. मराठा हा फॉरवर्ड क्लास म्हटल आहे.

  • @omkarbhosale616
    @omkarbhosale616 8 месяцев назад

    Ashish jadhav khot boltayt tyachya bolnyat te disun yet adhi nit mahiti ghya mg bola

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 месяца назад

      तुझा आभ्यास नसेल तर चुकीचे कमेंट्स करु नको आशीष सर बरोबर बोलत आहे आरक्षण हे ब्लड रिलीटिव मध्ये दिल जात. चुकीचे मागणी करायला कोणी शिकवल काय माहिती😂😂

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 8 месяцев назад

    Nondi aahet tyana pramanpatra dya pahile

  • @Democracy2400
    @Democracy2400 8 месяцев назад

    Tatya tumhi jara samanyanchya bajun bola amhi kay chukich magat nahia sarakar chi baju gheu naka