Mumbai Tak Baithak : Manoj Jarange यांना माजी न्यायमूर्ती Sunil Shukre यांनी कुठला सल्ला दिला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 327

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +134

    ❤❤हा एक प्रकारचा डाव ❤❤ फेल होणारच ❤❤मराठा कुणबी एकच आहेत सगळीकडे नोंदी आहेत ❤❤ एवढ तरी सगळ्यांनाच कळते ❤ मराठा समाज मागास आहे आणखी काय हवं असतं ❤❤बकिना काहीच सर्वे नसतो

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 месяца назад +16

      आरक्षणासाठी खोट बोला रेटून खोटं बोला.

    • @SARVESHDHAVALE
      @SARVESHDHAVALE 2 месяца назад +4

      Yedzhavya tyane constitutionally right gosht sangitali aahe maratha kunbi chya nadi lagun EWS ghalavlay aata he tari theva

    • @sagarchakor7034
      @sagarchakor7034 2 месяца назад +8

      विदर्भ मधील मराठे कशे कुणबी झाले हे हे shukre ni सांगावे😂

    • @dnyaneshghaytidak922
      @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +5

      घटना 1994 GR लागू नाही का त्या लिस्ट मध्ये मराठा कुणबी वागळे भारतीय घटना लवचिक आहे सोएनुसर राजकारणी बदल करतात सगळी कडे कुणबी नोंदी आहेत मराठा कुणबी , हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, मुंबई गॅझेट, एवधातरी कळते बाकी चुकीचे शब्द वापरून खरे खोटे होत नाही भाऊ

    • @ratnamaladisale367
      @ratnamaladisale367 2 месяца назад

      Barobar ahe BJP CHA dava ahe aha

  • @SudhashPingale
    @SudhashPingale 2 месяца назад +41

    न्यायमूर्ती साहेब बाकीच्यांना दिलं त्या वेळेस तुम्हाला कसं म्हणला नाहीत असं

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 2 месяца назад +28

    न्यायमूर्ती यांचे शेवटचे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. हे आरक्षण कोर्टात टिकेल का नाही माहित नाही.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 месяца назад +6

      टिकणार नाही म्हणून तर दिले दहा टक्के 😢😢😂😂

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 месяца назад +1

      जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 2 месяца назад +64

    जरांगे पाटील हे बरोबर सर्वाना ओळखून बोलतात ते खरं आहे

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 месяца назад +31

    Only Manojdada

  • @Vishalchavan_3777
    @Vishalchavan_3777 2 месяца назад +22

    SEBC च केंद्र सरकारच्या योजनाचा लाभ नाहीं होत...

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 месяца назад +18

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 месяца назад +1

      जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @rajendramandare6664
      @rajendramandare6664 13 дней назад

      जारणगेच आंदोलन हे शरद पवारांना पूरक भूमिका घेताना दिसतंय ज्या शरद पवारणे फक्त मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसली... उलट फडणवीस साहेबांनी अण्णासाहेब महामंडळ मार्फत अनेक मराठी उद्योजक तयार केले, सारथी मार्फत मुलांना लाभ, आधी 16% high कोर्टात टिकाऊनं दाखवलं शरद व् उद्धव सरकारने ते घालवल आत्ता पुन्हा 10% मिळून दिलं.... आपण त्यांनाच टार्गेट करतोय. मित्रानो जागे व्हा

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 2 месяца назад +24

    मराठा आणी कुणबी हा एकच आहे.हे माहीत आसताना मुद्दाम दुसरं बोलणं याला काय मणतात हे प्रथम सांगावे..

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 месяца назад +1

      है दोन वेगवेगळे संपूर्ण वेगळे समाज आहेत.

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 2 месяца назад +1

      रोटी बेटी व्यवहार होत नाही म्हणे एक.. आणि असला तर मजबुरी असते😅😅😅

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 2 месяца назад +80

    सुप्रिम न्यायालयाच्या निकाला नुसार ५०% वर आरक्षण देता येत नसताना हा फालतु टाईम पास आहे प्रसार माध्यमांनी फालतु टाईम पास कर नये

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 месяца назад +3

      Obc madhunch pahije

    • @kapiljadhav3784
      @kapiljadhav3784 2 месяца назад +4

      Are magas sidha zale ki 50% chy atach dyave lagate.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 месяца назад

      ​@@krishnamahalangikar9383कितीही आपटली तरी नाहि मिळणार 😊

    • @SwapnilPatil-y6g
      @SwapnilPatil-y6g 2 месяца назад +3

      Amhi 50% madhe ahe ye lakshat asudya

    • @SwapnilPatil-y6g
      @SwapnilPatil-y6g 2 месяца назад

      Varach tumhi ghy

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 2 месяца назад +4

    सर्वे करताना प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्हीच दिले होते...👍

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад +59

    १९९४ ला एका रात्रीत जी आर काढुन दिलेल आरक्षण कस काय टिकत

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 месяца назад +8

      काका मुळे.

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 2 месяца назад +5

      ​@@PK-qe2py खरंय

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +7

      1994 चा जीआर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आलेला आहे त्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 2 месяца назад +3

      @@pdrt-productdemoreviwesand2216 कोणता आदेश 😂?
      केस कोणती ते सांगा

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf 2 месяца назад

      बारामतीकर भामटा आणि आता बसलय वाकडं होऊन

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 месяца назад +28

    केंद्राच्या sebc यादीत समाविष्ट करा मराठा समाजाचा आणि 28%समाज दाखवलाय तर मग 14% आरक्षण का नाही.

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y 2 месяца назад +3

    हा टाईम पास नाही. चर्चा आवश्यक आहे. यात महत्वाचे एक वाक्य आहे. ते म्हणजे न्यायमुर्ती सान्गतात कि सर्वासारखे माझाही गैर समज होता की मराठे श्रीमंत आहेत पण सर्वे केल्यानंतर खोटा ठरला. खरोखरच मराठे मागास आहेत.

  • @rameshshinde3886
    @rameshshinde3886 2 месяца назад +16

    साहेब समोर बसलेले आहे सर्व काळे कोटवाले किती आवर्जून आणि कान देऊन ऐकतात ते दिसतंय आम्हाला साहेब 1994 कसा आरक्षण दिलं हे पण जरा विश्लेषण करा

  • @sandipkshirsagar4987
    @sandipkshirsagar4987 2 месяца назад +30

    योग्य टायमींग साधली साहेब.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад +43

    आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलं तर मग ५० च्या आत ओबीसीमधुन आरक्षण का नाही

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +4

      तो आयोगच बेकायदेशीर आहे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +3

      तो आयोगच बेकायदेशीर आहे

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад

      मागच्या दोन वेळा असेच रद्द झाले होते,

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 2 месяца назад +6

    मग 29% लोकसंख्येला 10%कसं काय किमान 14/15% का नाही. उडलं तर 14/15 उडालं असत. संकुचित विचार का

  • @DigambarPadole-tx3pr
    @DigambarPadole-tx3pr 2 месяца назад +5

    न्याय व्यवस्था राज करण्याची गुलाम झाली तर जनतेनं काय करावं

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 месяца назад +10

    23 March 1994 cha g. R. Without proofe. Without no any procedure follows

  • @sadashivdorle3978
    @sadashivdorle3978 2 месяца назад +9

    कोणी खरे उत्तरे सांगितले नाहीत.

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 2 месяца назад +37

    फक्त OBC आरक्षण पाहिजे बाकी नोटंकी नको.
    फक्त मराठा OBC आरक्षण 💪🏻🚩

  • @nandupatil5320
    @nandupatil5320 2 месяца назад +31

    #MARATHA
    आम्ही सदैव मनोज जरांगे पाटील दादा सोबतच...!!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @GS-fp4by
      @GS-fp4by 2 месяца назад +5

      Bangladesh cha Prime minister hote jarange ata

    • @vijaydarande9564
      @vijaydarande9564 2 месяца назад +1

      ​@@GS-fp4byभारतच आता बांगलादेश

    • @sunnybarmukh8405
      @sunnybarmukh8405 2 месяца назад

      Bharat cha Bangladesh zala tari chalel, kiti bhikari vichaar aahet hyanche

    • @ravishep768
      @ravishep768 2 месяца назад

      EWS पण घालवले त्यांनी

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 месяца назад +18

    Maratha kunbi all ready original obc

  • @6990-q1d
    @6990-q1d 2 месяца назад +8

    मराठा कुणबी एक आहे कि नाही ते सांगावे. 1911 1922 1931 जनगणनेत मराठा किती? कुणबी किती? आणि मग ते कुणबी गेले कुठे?
    1911 ला 57.67 लाख, 1921 ला 58.58 लाख, 1931 ला 65 45 लाख. फक्तं Bombay प्रांतात. बाकी मध्ये आणि बडोदा प्रांत सोडुन.
    त्यात स्पष्ट म्हटले आहे कुणबी including मराठा. Except leva, पाटीदार ,. मग मराठा हा तर खरा मुळातच खरा ओबीसी आहे .नाही का.?
    केंद्रात 2343 जाती ओबीसी होत्या़. आता 1400 वाढल्या. एकूण 3747 च्या आसपास जाती ओबीसी मध्ये आल्या..त्याला काही निकष लावला का?
    शेती करणारा ,फळ शेती करणारा भाजीपाला शेती करणारा, मराठा नाही का?
    ओबीसी abcd करुन मराठा आरक्षण असावे का?
    आरक्षणाचा जर कोणी चुकीचा वापर करित असेल,सद्भावना बिघडवत असेल तर आरक्षण रद्द होऊ शकते नाही का? मग सरकारमधील एक मंत्री मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका. आम्ही देऊ देणार नाही. हे किती योग्य आहे.?

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад +15

    ५०% च्या आत ओबीसीमधुन मराठा आरक्षण मग कस टिकत नाही ते आम्ही पाहु १९९४ ला एका रात्रीत काढलेल्या जी आर मुळे मिळालेल आरक्षण कस टिकत

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад +15

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤

  • @rajendrajadhav3908
    @rajendrajadhav3908 2 месяца назад +6

    बकवास मुलाखत , एका रात्रीत jr होत 1994 तो कसा टिकतो ते सांगा

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 месяца назад +6

    शुकरे साहेब ला राज्य घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उगच शेंगा हानत बसु नका . किती लाचार होणार फडणवीस चे. सुफडा साफच

  • @sourabhpatil1392
    @sourabhpatil1392 2 месяца назад +1

    Best questions 👍💯

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 месяца назад +1

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @kishorjagtap8717
    @kishorjagtap8717 2 месяца назад +6

    सरांना विचारा की तुमच्यामते मराठा 28% टक्के आहे आणि ओबीसी ला आरक्षण 32% आहे म्हणजे त्यांची 64% लोकसंख्या होतेय.....तर 64+28=92% झाले मग बाकी लोक आहेत की नाही का बाकीचे फक्त 8% आहेत हे तरी स्पष्ट करा......

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 месяца назад

      राजा त्यात कुणबी नाही धरला! कायदेशीर कुणबी वेगळा समाज आहे!

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад

    संविधानिक मांगणी आहे जारांगे पाटील यांची पूर्ण होयलाच पाहिजे... जय भीम जय शिवराय

  • @AURA24X7
    @AURA24X7 2 месяца назад +1

    साहेब तुम्ही बोलला हे खरे मराठा. आमदार खासदार पालकमंत्री मतीमंद होते म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही आता सुधा आमदार खासदार पालकमंत्री हे मराठा आसुण मराठा समाजाचा विरोध करतात ते लोक पाय जाटुण पद मिळवितात

  • @Dhanshreevirkar_01
    @Dhanshreevirkar_01 Месяц назад

    प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका सोबत दिल्या हाच सर्वात मोठा फरक आहे शिवाय शिपाई वर्ग ड सुध्या सर्वेला होते शिवाय इतर समाजाचे आयोगा वरील सदस्यांचे पहिल्यांदा राजीनामे घेतले आणि हा आयोग मराठा आयोग केला नंतर रिपोर्ट बनवला ते पण जंबो हात सर्वात मोठा फरक आहे साहेब

  • @shahajivithaldeshmukh1700
    @shahajivithaldeshmukh1700 2 месяца назад

    Proper explanation given.

  • @anantmandavkar6280
    @anantmandavkar6280 2 месяца назад +2

    सर्वे करणारे एका ठिकाणी बसून सर्वे करत होते

  • @paddygaikwad3607
    @paddygaikwad3607 2 месяца назад +20

    डोकं आरक्षण देण्यासाठी लावा नाही तर पळवाट काढता आपलीच पळवाट तयार होईल.....#BJP

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 2 месяца назад

    मुंबई हायकोर्टाचा १९२१ चा निर्णय मराठा व कुनबी,/कुळंबी एकच कोर्टाच्या निर्णया सह पुरावा. ही माहीती सर्वापर्यंत पोहचली पाहिजे

  • @navanathmore3926
    @navanathmore3926 2 месяца назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जरांगे पाटील ❤❤😊😊😊😊😊😊😊😊

  • @LaxmanPawar-v8v
    @LaxmanPawar-v8v 2 месяца назад

    मुंबई तक चॅनेल व त्यांचे विचार टाकाऊ.पहा पूर्वीचे व्हीडीओ.

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 2 месяца назад +11

    शरद पवार ने एका रात्रीत जो GR काढला तो a कसा काढला, ज्या मुळे मराठा समाजाची वाट लागली

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 2 месяца назад

    Sarate sir aapalya kharepa nabaddal thanku

  • @supremepatil5131
    @supremepatil5131 2 месяца назад +2

    याच न्यायमूर्ती नी फडणवीस सरकार ने दिलेले आरक्षण कायदेशीर दृष्ट्या हायकोर्टात टिकवले होते... आघाडी सरकारने तीच सक्षमता सुप्रीम कोर्टात दाखवायला हवी होती..

  • @LaxmanPawar-v8v
    @LaxmanPawar-v8v 2 месяца назад

    कराना जातनिहाय वास्तव जनगणना म्हणजे सर्वाना योग्य न्याय देतां येईल.

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 месяца назад +8

    एसीबीसी आरक्षण ही लोकसंख्येच्या बाहेर चालली

  • @studycentre3984
    @studycentre3984 2 месяца назад +5

    मुंबई तक चैनल तुमची विश्वासार्हता संपलेली आहे जनता मूर्ख नाही आहे तुम्ही कोणाचा एजंडा चालवत आहात ते समजायला

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 месяца назад +16

    प्रेझेंटेशन जेवढं कडक मध्ये भारी होतं तेवढा त्या बैठकीतील विषय चांगला नसतो सगळा विषय पांचट असतो स्क्रिप्टेड असतो जनतेची दिशाभूल करणारा आणि भाजपच्या बाजूने पॉझिटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारा आहे. 😢

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 месяца назад +2

      तू सर्वज्ञानी आहेस! जस तुला वाटतं तसं व्हायला पाहिजे! फक्त तूच विचारवंत आहेस!

  • @vijaykumarkundgir1220
    @vijaykumarkundgir1220 2 месяца назад +13

    केलेला सर्वे चुकीचा आहे, पंधरा दिवसांत पूर्ण होऊ शकतो का काहीही बनावट करून रिपोर्ट तयार करून सादर केलेला आहे

  • @sourabhpatil1392
    @sourabhpatil1392 2 месяца назад +1

    Udya Aarakshan nahi tikla tr hya questions che answer denare jababdar

  • @ambadaskshirsagar7438
    @ambadaskshirsagar7438 2 месяца назад +1

    पदावर असताना काही करु शकत नाही माजी झाल्यावर फुकटचा सल्ला देतात यांच्या कडेच वकील पत्र देणे

  • @vijaysable6722
    @vijaysable6722 2 месяца назад +2

    यांच्यात सर्व फक्त मराठा समज्याचा केला आहे . सर्व महाराष्ट्राचा केला असता तर समजले असते मराठा किती टक्के आहे

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад

    शुक्रे साहेब गोल गोल बोलण्यात पटाईत आहेत असे वाटते

  • @Santusha07
    @Santusha07 2 месяца назад +10

    मुंबई तक हे चैनल विकल गेलेल आहे

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 2 месяца назад

    शुकरे साहेब आपले आभार मानतो आम्ही मराठा सर्व

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 2 месяца назад +5

    कोर्ट सर्व सरकारच्या बाजूने आहे सरकार म्हणेल तसेच कोर्टाची वागतात

  • @Car_s998
    @Car_s998 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @DhananjayHoke
    @DhananjayHoke 2 месяца назад +1

    Mag maharatrachi lok sankhya kiti ahe saheb

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 2 месяца назад

    शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पगार वाढ देतांना शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकर्यांचे सुध्दा आर्थिक हित जोपासने आवश्यक होते परंतु कोणत्याही सरकारने याकडे लक्ष दिले नाही म्हणून आजची ही परिस्थिती आली आहे

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 2 месяца назад +1

    Jai Hari mumbai Tak News Veri veri Good jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏 ram ram Ji 🙏

  • @prashantbhoirajput
    @prashantbhoirajput Месяц назад

    हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत का??

  • @pavanjadhav6303
    @pavanjadhav6303 2 месяца назад +3

    मला वाटते सुक्रे साहेबांपेक्षा Ancker लाच जास्त knowledge आहे असे दिसून येते

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 месяца назад +3

    मराठा आरक्षण द्या नाहीतर पाडापडी 🚩🚩🚩🚩

    • @rameshwarbhosle758
      @rameshwarbhosle758 2 месяца назад

      पाडापाडी लोकसभेत केली ना काय उपयोग झाला जे महाविकास आघाडीचे निवडून आले तेच शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले वडेट्टीवार ५०% आत ओबीसीमधुन मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत
      आता २८८ उभे केले तरच जमेल नाही नाही लोक आप आपल्या नेत्यांचे झेंडे घेऊन पळतील

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 2 месяца назад

    राजकारणी जेव्हा प्रत्येक बाबतीत प्रामाणिक होतील तेव्हाच प्रत्येक कठीणातील कठीण प्रश्नाची उकल सहज शक्य होईल ❤❤😂

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 2 месяца назад

    जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत कमीत कमी चांगले विचार मांडलेत तर चालेल याच्याकडून शिकावी जोशीसाहेब हे समजून सांगतात त लक्ष पुर्व ऐकाच

  • @sachinkadam9564
    @sachinkadam9564 2 месяца назад

    साहेबांनी कोर्टात च सागावे मीडिया वाल्या ना सागु नये ऐकणारे पण मीडिया वळे च आहेत,🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @DhananjayHoke
    @DhananjayHoke 2 месяца назад +1

    Obc 64 muslim 15 sc st 20 maratha 29 open 7 yasrvanchi beriz 135 take hote mag

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 2 месяца назад

    सामाजिक मागासलेपण म्हणजेकायकाय त्यांचा व्याख्या काय ती सांगा.

  • @RavikantJadhav-u1p
    @RavikantJadhav-u1p 2 месяца назад +2

    Sharad pawarane maratyachi vat lavali

  • @kkcgroup5298
    @kkcgroup5298 2 месяца назад +1

    शुक्रे साहेब तुम्हालाच शाश्वती नाही की कोर्टात SEBC आरक्षण टिकेल की नाही. तर मग आम्हाला एकच पर्याय उरतो.
    मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 2 месяца назад

    1994 ला कोणता क्रायतेरिय वापरून ओबीसी चे आरक्षण वाढवून दिले हे पण समजून सांगावे

  • @sachinmane8512
    @sachinmane8512 2 месяца назад

    Kunbi certificate if allocation is done, but income iimit Affect .Need to Amendment in House by majority

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 месяца назад +3

    Only manojdada

  • @anantmandavkar6280
    @anantmandavkar6280 2 месяца назад +2

    एकाच जातीचा कास्ट सेंसेस कसा काय होऊ शकतो

  • @Dhanshreevirkar_01
    @Dhanshreevirkar_01 Месяц назад

    शुक्रिया यांचा रिपोर्ट एकदम बोगस आहे

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 2 месяца назад +3

    मनोज दादा जरांगे ओन्ली

  • @awakenworld4851
    @awakenworld4851 2 месяца назад +1

    किती मराठा या वेळी सत्रात बैठकीला आहेत ? या प्रश्नाचे ऊत्तर च सांगेल मराठा समाजा ला आरक्षणाची किती गरज आहे i .मराठा आरक्षण आणि त्याअनुषंगाने सुरु असलेल्या चर्चा यावर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याशी साधलेला खास संवाद

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 2 месяца назад +1

    आता मराठा हा मराठा उमेदवाराला मत करणार आहे ..येडे ओबिसि ओबिसि उमेदवाराला मत न करता पक्ष पाहून मतदान करणार ह्यांचे आरक्षण गेले तरी त्यात पाटील पण असणार ..मागास मते ३ पक्षात विभागली जाणार ..मुस्लिम महाविकास आघाडी कडे राहणार ..निकाल प्रस्थापित मराठा उमेदवार परत आमदार होणार ..दुसरे काही नाही

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 месяца назад

    Caste census is not concerned with any reservation. So many castes are included in obc from time to time without caste census.

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 2 месяца назад +2

    1994 cha GR cancel kara

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 месяца назад +2

    घाईत केलेला सर्वे 100 टक्के चुकीचा आहे,सगळी माहिती खोटी सांगितली गेली आहे मी स्वतः सर्वे करत होतो

  • @anantmandavkar6280
    @anantmandavkar6280 2 месяца назад +4

    त्यांचे स्लोगन पण असेच आहे एक मराठा लाख मराठा
    मग ते कुणबी कसे

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 2 месяца назад

      आरे वा मराठा कुणबी एकच आहे हे माहीती असुन नसलेगत करताय😮😮😮

  • @vijaykumarkundgir1220
    @vijaykumarkundgir1220 2 месяца назад +8

    सुनील शुक्रे हे जातीवादी आहेत, फॅमिली पॉलिटिकल कोणत्या जातीचे आहेत ते सविस्तर सांगावे

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +1

    जातीनिहाय जणगणना करुन दिले पाहिजे

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 2 месяца назад

    फक्त मनोज जंरागे पाटील जय हो 👍

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 2 месяца назад

    जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात लोकानि कफूज करण्याचा प्रयत्न करून युतीचाच विरोधात प्रश्न निर्माण करूच आपण लोकांपर्यंत कायमचेच काहीतरीच उणीव दाखवून लोकांपर्यंत चुकीचेच

  • @sachinmane8512
    @sachinmane8512 2 месяца назад

    👍

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 2 месяца назад

    अहो न्यायाधीश महाराज योग्य कि अयोग्य हे. सांगू शकत नाहीं. मग व्यक्ती तितक्या. प्रकृती असे सांगितले म्हणायचे कि काय. जर तुमी तुम्हाला समोर दिसतंय त्याप्रमाणे योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगितले नाहीं. मग मराठ्यांना देवाकडेच न्याय मागावा लागेल.

  • @SharadKharabe
    @SharadKharabe 2 месяца назад

    आर्ग्युमेंट नाही साहेब तुम्ही भाषा निट वापरा . पाटील हक्काचे मागत आहे
    🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @sourabhpatil1392
    @sourabhpatil1392 2 месяца назад +1

    Confidence disat nahi tumcha tumchya report vr

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 2 месяца назад +2

    आरक्षणाची गरज आहे का? मा. शरद पवार साहेब सांगतील कारण ते जाणता राजा आहेत. ते राजकारणात श्रेष्ठ आहेत.

  • @arjungavali7999
    @arjungavali7999 2 месяца назад +10

    ह्याला म्हणावं सर्व मराठी मध्ये समजावून सांग जिथे गुंतागुतीचा विषय येतो तिथे हा english मध्ये बोलतो

  • @GS-fp4by
    @GS-fp4by 2 месяца назад +4

    Jarange election ladhvto ata...
    Bangladesh cha Prime minister hote jarange ata.
    .

  • @navanathmore3926
    @navanathmore3926 2 месяца назад

    मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत फक्तं ओबीसी आरक्षण द्यावे

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 2 месяца назад

    आरक्षण हा गरिबी हटाव मोहीम नाही हे म्हणतात,मला हे सांगायचे आहे की, मराठा समाजाचे प्रतिनिधित्व असायला पाहिजे.50वर्ष आरक्षण देऊन गरिबी हटली नाही.असे अगोदर आरक्षण घेतलं आहे त्यांना वाटतं.आमचे प्रतिनिधित्व असायला हवे बस्स

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 2 месяца назад

    संपर्ण देशातील प्रवर्गनिहाय आरक्षण रद्द करुन गरीबबी हाच आरक्षणाचा निकष असावा याद्रष्टीने राज्यकर्ते धाडशी पाऊल ऊचलतील का? देशभर यावर विचार मंथन तज्ञांनी करावे असे वाटते. धन्यवाद:

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 месяца назад +3

    मनोज जरांगे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 месяца назад

    हा कायमच मराठी विरोधी आहे कायमच मराठी विरोधी भूमिका घेतो याचं चॅनलचं मराठी विरोधी आहे याचे सगळे व्हिडिओ बघा असेच आहेत

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 2 месяца назад

    पण मराठा सामाजिक आणि एजुकेशनल मागास आहेत काय?

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 2 месяца назад +5

    SCBC आणि आताचे ओबीसी एकच आहेत तर 50%च्यावरच आरक्षण कशासाठी?वरच हे आरक्षण टीकणार नाही ...आरक्षण 50% च्या आतल पाहीजे.

  • @somnathsomwanshi6099
    @somnathsomwanshi6099 2 месяца назад

    प्रश्न विचारनारा जोशी उत्तर देनारा शुक्ररे आरक्षण देनारा फडणवीस व विरोध करणारे सदावर्ते काय तमाशा लावला आहे