जरांगे-पाटलांकडून मराठ्यांची दिशाभूल होतेय, असं मराठा सेवा संघाचे Purushottam Khedekar का म्हणताहेत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • जरांगे-पाटलांच्या आंदोलनात मराठ्यांची दिशाभूल होतेय, असं संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर का म्हणताहेत… | AS1
    #manojjarange #manojjarangepatil #PurushottamKhedekar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 552

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 7 месяцев назад +1

    Right

  • @amrutsathe2687
    @amrutsathe2687 8 месяцев назад +1

    खेडेकर साहेब तुम्ही सकारात्मक आहात इथपर्यंत ठिक आहे.परंतु नव्या नेतृत्वाविषयीचा आकस बोलण्यात दिसतो

  • @csquare3976
    @csquare3976 7 месяцев назад

    जरांगेनी शहाणे व्हावे हीय शिवरायाच्या चरणी प्रार्थना

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 7 месяцев назад

    100℅ खरे आहे.

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 7 месяцев назад

    संघर्ष योध्दा फक्त मनोज दादा 🚩🙏

  • @shri.kundaliknigade5146
    @shri.kundaliknigade5146 8 месяцев назад +3

    स्वतः काही करायच नाही आणि दुसर्याला विरोध मात्र करायच हेच धोरण तुमच

  • @maheshjagtap2781
    @maheshjagtap2781 8 месяцев назад +2

    एकच वादा मनोज दादा

  • @santoshpadwal2977
    @santoshpadwal2977 8 месяцев назад +1

    खेडेकर साहेब तुम्ही मनोज jarange पाटील यांच्या वर जळू नका!
    ही विनंती

  • @uttamagale9079
    @uttamagale9079 7 месяцев назад

    तुमचे आंदोलन जवळून पाहिले आहे संभ्रम निर्माण

  • @vijaypalgaikwad6577
    @vijaypalgaikwad6577 8 месяцев назад +4

    खेडेकर यांनी पाठिंबा देणे शक्य नसेल तर शांत रहावे..........

  • @shendgepatil..............8054
    @shendgepatil..............8054 8 месяцев назад +14

    खेडेकर साहेब आपण 35 वर्षात काही करू शकले नाहीत आता अवघ्या 35 किलोचे मनोजदादा जरांगेपाटील काही करत आहेत तर करू द्या उगाच अडकाठी आणू नका. आता जपमाळ काढून घरी जप करत बसा. 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jagannathkale8530
    @jagannathkale8530 8 месяцев назад +2

    खेडेकर पैसे जमा झाले का

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 7 месяцев назад

    ❤❤❤कहिपण होउद्या मराठा समाज मनोज दादा च्या मागे खंबीर पने उभा आहे....❤❤❤

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 7 месяцев назад +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण विश्लेषण.. बद्दल दोहोंचेही अभिनंदन..!

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 8 месяцев назад +3

    खेडेकर साहेब किती खोके घेतले तुम्ही आस पटउन सांगायला जालना आणि बिडच का आखा महाराष्ट्र मोर्चा मध्ये सहभागी आहे जय शिवराय

  • @आईवडील
    @आईवडील 8 месяцев назад +5

    खेडकर साहेब तुम्ही इतक्या दिवस कुठे होते.......आरकशनप्रश्र्नी मराठा समाज एक होत असताना अश्या प्रकारे फाटे फोडणे योग्य नाही

    • @shankarthombare489
      @shankarthombare489 7 месяцев назад

      अरे हा आरक्षणाचा मुद्दाच खेडेकर साहेबाचा त्यावेळेस सगळ्या मराठ्यांनी वेड्यात काढले होते अरे आमच्या भावांनी मुख्यमंत्र्यांच हेलिकॉप्टर वर दगडफेक केली होती

  • @nitinrokade2610
    @nitinrokade2610 8 месяцев назад +1

    ओबीसींवर अन्याय करण्याचा मराठ्यांना काय अधिकार?

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 8 месяцев назад +3

    कायद्याची चोकटीतच आंदोलन चालले आहे.

  • @somnathnirgide4686
    @somnathnirgide4686 8 месяцев назад +4

    खेडेकर तुम्ही शांत बसा..... आत्ता पर्यंत बसले तसे.... आमचं आम्ही पाहून घेऊ....

  • @bestthings9318
    @bestthings9318 8 месяцев назад +3

    Mr. Khedekar we don't want your suggestion. Please shut your mouth.

  • @PBhosle23
    @PBhosle23 8 месяцев назад +6

    खरी वाईट परिस्थिती फक्त मराठवाड्याची आहे त्यांनाच आरक्षण पाहिजे ❤

    • @sachindatkhile893
      @sachindatkhile893 8 месяцев назад

      अन्य समाजाला पण मराठवाड्यातच आरक्षण दिले पाहिजे

  • @ravindrakoli3250
    @ravindrakoli3250 7 месяцев назад +1

    मराठा समाज आणि कुणबी पाटील हे वेगवेगळ्या स्वतंत्र जाती आहेत.

  • @dr.venkatkadam7347
    @dr.venkatkadam7347 8 месяцев назад +2

    खेडकर साहेब ओबीसी असल्यामुळे त्यांना अडचण वाटते का काय

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 8 месяцев назад +2

    जरागे यांचे परतीचे दोर तुटले आहेत असं वाटत

  • @hemantkhandale9
    @hemantkhandale9 7 месяцев назад

    मराठा समजाचे एकमेव नेते मनोज दादा जरांगे हेच आहेत हो...

  • @shivajipawar691
    @shivajipawar691 8 месяцев назад +4

    हा आतपर्यंत झोप ला होता का

  • @gkempire6419
    @gkempire6419 8 месяцев назад +74

    खेडेकर ...साहेब तुम्ही आता घरी बसा..आता आम्ही मिळवणार च

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 8 месяцев назад +3

    खेडेकर साहेबांनी आता आराम करण्याची आवश्यकता आहे.

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 8 месяцев назад +85

    खेडेकर साहेब तुम्ही पूर्वी लाखो समाग शिदखेड राजा येथे जमा केला परंतु आज तुम्ही राजकिय लालसेपायी मराठा आरक्षणाला साथ न देता विरोधाभास निर्माण करता . हे चुकीचे आहे .

    • @Chhatrapati-p4h
      @Chhatrapati-p4h 8 месяцев назад +2

      सहमत

    • @KandeAmar
      @KandeAmar 8 месяцев назад +1

      Correct

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 8 месяцев назад

      एकदम बरोबर,

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 8 месяцев назад

      मराठा आरक्षण सध्याच्या संविधानाच्या नियमाप्रमाणे मिळू शकत नाही हे सत्य आपण मान्य केलं पाहिजे आपण मराठा आहोत आपण देशात गृह युद्ध नाही करू शकत देशाचे संविधान टिकवणे याची सर्वात मोठी जबाबदारी ही मराठा समाजावर तीच आहे

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 8 месяцев назад +58

    तुम्ही आतापर्यंत काय दिवे लावले हे बघितले मराठ्यांनी.

  • @dr.yashwantkadam8344
    @dr.yashwantkadam8344 8 месяцев назад +23

    आशिष जाधव आपली बौद्धिक क्षमता संपुष्टात आलेली आहे. स्वतः जगण्यासाठी कुठलीतरी विचारधारा ठरवा

  • @govindnimbalkar3103
    @govindnimbalkar3103 8 месяцев назад +83

    खेडकर तुमच्या सारखा विकाऊ नाही मनोज जरांगे पाटील म्हणून इतका मोठा मराठा समाज जमा झाला आहे आता शांत रहा फक्त एक मराठा लाख मराठा आरक्षण तर ओबीसी मधूनच घेऊन येणार

    • @MohanBhoye-sr8mg
      @MohanBhoye-sr8mg 8 месяцев назад

      ॆॆ़ॆ

    • @MohanBhoye-sr8mg
      @MohanBhoye-sr8mg 8 месяцев назад +1

      ़़़़़़़़़़़

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 8 месяцев назад

      आता पर्यंत बरेच विकाऊ नेते होते पण आता एक गरीब जीवाची बाजी लाऊन मनोज जरागे पाटील सारखा नेता मीळाला क्रांती घडवून आणली आहे तरी जुने नेते आता पाटीबा द्या ऊगाच मध्ये आडवे येऊ नये आणी सरकारणे ओबीसी मधे च आरक्षण कायदेशीर ठीकणार आहे तेच देणे

    • @bhausahebpatil3600
      @bhausahebpatil3600 8 месяцев назад +3

      असल्या माणसाच्या मागे मराठा पळाला म्हणून इतका उशीर झाला,ह्या लोकांनी फक्त आपला वापर केला,

    • @ganeshtale398
      @ganeshtale398 8 месяцев назад +1

      खेडेकर हा विकल्या गेलेला आहे ,

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 8 месяцев назад +2

    मला तर वाटते दिशाभूल तुम्ही करत आहेत

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 8 месяцев назад +76

    खेडेकर साहेब आता पर्यंत मराठा आरक्षणा साठी सरकारशी का भांडला नाही आताच का वाईट वाटते

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 7 месяцев назад

      नालायक आहे हा खेडेकर.सुपारीबाज आहे

  • @PrabhakarPardhe
    @PrabhakarPardhe 8 месяцев назад

    जरागे यांनी राजकारणात यावे सतेशीवiय शहाणपण व ह्क मिळवता येत नाही

  • @ramgavade542
    @ramgavade542 8 месяцев назад

    जरांगे हेराजकिय पोलि हाजिर आहे

  • @exhindunowbuddhist_pk4480
    @exhindunowbuddhist_pk4480 8 месяцев назад +3

    4th class failed Jarange
    Jay OBC

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 8 месяцев назад +76

    खेडेकर साहेब आपण कोनाचे तरी दलाल आहात आशी शंका येते

  • @pradeepshinde9031
    @pradeepshinde9031 8 месяцев назад +1

    जरांगे पाटील हेच आता एक मराठ्यांचा योद्धा पटलाना मिळाली एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली हे पाहून बाकीच्यांच्या पोटात कळा याय लागल्या

  • @annakhade4107
    @annakhade4107 8 месяцев назад +26

    हे सगळं शेतकरी कामगार कष्टकरी गरीब मजूर यांचे वैरी आहे

  • @santoshshinde9292
    @santoshshinde9292 8 месяцев назад +1

    काय बोलता खेडकर साहेब आपणाला शोभत नाही हे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 8 месяцев назад +35

    खेडेकर, आपण मराठा समाजामध्ये फुट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आता मराठा समाजाची एकजूट कायम रहाणार.

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 8 месяцев назад +23

    संभाजी ब्रिगेड ही पवारांच्या विचाराची संस्था आहे

  • @Kshirsagarumesh
    @Kshirsagarumesh 8 месяцев назад +1

    दुसऱ्यांनी काय करावे हे सांगण्या ऐवजी यांनी रस्ता सुचवावा .

  • @bharatrankhamb7333
    @bharatrankhamb7333 8 месяцев назад +1

    Ha khedkar khoke wala aahe

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 8 месяцев назад +2

    आशिष जाधव हे पञकार आहेत त्यानी मराठा आरक्षण विरोधात भुमिका घेऊ नये पञकार असुन हे आपल्याला शोभत नाही .सर्व मराठा जरांगे पाटिल यांच्यावर विश्वास आहे माणूस प्रामाणिक आहे.

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 7 месяцев назад +1

    आशिष सर खूप छान आशिष सर आपण नेहमीच खूप छान माहिती देत असतो धन्यवाद सर थँक्यू

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 8 месяцев назад +1

    मिडीयाने मराठा समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करू नये.

  • @marotijadhav7235
    @marotijadhav7235 8 месяцев назад +22

    खेडेकर साहेब आपण शांत बसणे गरजेचे आहे.......

  • @enjoylife9648
    @enjoylife9648 8 месяцев назад

    बरोबर,भाजप ने डाव साधालाच

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 8 месяцев назад +3

    तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहु न काय मिळवल ? आमदारकी व नेतेगीरी ? ते वि काउ नाहीत समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे . तुम्ही सगळे सु शीक्षीत आहात इतर समाजासारखे सरसकट मराठा ओबीसी त पाहीजे इशीमागणी काकरत नाही तुम्ही येथे कमी पडता इतर समाजांनी ते मिळवून घेतलं त्यांना ह्या कांही अटी लावल्या नाहीत यावर बोला आपण

  • @vitthaltikande783
    @vitthaltikande783 8 месяцев назад +37

    खेडकर च काय काम आहे समजासाठी स्वतःचे घर भरवण्यसाठी समजाचा उपगोग करणारी ही लोक

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 8 месяцев назад

      Tyachi bayko bjp kadun aamdar hoti. Vijay aahe ek number cha

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 8 месяцев назад +2

    विदर्भ वगळण्यात यावा इकडे १००टक्के कुणबी करणं होवुन आरक्षणाचा लाभ मिळाला आहे हे सत्य पचवणं कठीण जात आहे.

  • @deepakmokashi7255
    @deepakmokashi7255 8 месяцев назад +1

    जरांगे ना मुख्यमंत्री बनवा नायक पिक्चर

  • @sharadbhandare-e9s
    @sharadbhandare-e9s 8 месяцев назад +1

    आता प्रत्येक गावतुन लोकसभेला एक उमेदवार राहिल!!

  • @HANMANTCHAVAN-vy8dd
    @HANMANTCHAVAN-vy8dd 8 месяцев назад

    इतक्या वर्षात काय केलं

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 7 месяцев назад

    मराठा आणी कुनबी एकच आहे ् असा 25आगष्ट 1921चा कोर्टाचा निकाल आहे ्असे युटुब वर सांगण्यात आले आहे ्असी प्रत निकालाची दिसत आहे ्

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 8 месяцев назад +2

    मराठा समाजाची दिशाभूल कोणी नाही केली?

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 8 месяцев назад +2

    आरेरे काय ह्मणावे यांणा?.

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 8 месяцев назад +1

    अहो खेडेकर साहेब ओबीसी नेत्यांचा मागासवर्ग आयोगालाच विरोध आहे तर मनोज जरांगे पाटलांनी करायचं तरी काय आणि यावर आपल मत काय?

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 7 месяцев назад

      याला कशाला साहेब म्हणताय

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 8 месяцев назад +1

    आशिष जाधव हे हुषार खेडेकर साहेबांना कुणबी मराठा आरक्षणा बद्दल मराठा सेवा संघाचे खेडेकर हे मराठा विरोधी आरक्षणाची बाजू टक्केवारी वाढवून केंद्रातील कुणबी यादीत का खेडेकर ,नारायण राणे सारखे पोट भरलेले श्रीमंत हे गरजवंत मराठ्यांना फसवणआरई विधाने हि माजी मुख्यमंत्री देवेन्द् फडणवीस 16% आरक्षण घालवून 13%व 12%प्रमाणे नोकरीत व शिक्षणात टिकणारे आरक्षण हे कोर्टीत सदावर्ते व केतन तिरोडकर या RSS च्या स्वयंसेवकांनी सुप्रीम कोर्टात 102 व्या संविधान दुरुस्ती व इंदिरा सहानी च्या नावाने फसवले.
    ‌तामिळनाडूत 79%आरक्षण कसे चालते.
    खेडेकर हे हुषार स्वार्थी नेते आहेत.संभाजी‌ गुरुजी सारखे माझ्या बागेतील आंबे खाऊन मुलगा होतो असे न बोलता. सकल मराठा समाजाची एकता तोडू पाहात आहेत.
    मराठा OBC आहेत का नाही ते का बोलत नाही? . खेडेकर साहेब. व नारायण राणे सारखे फडणवीस चे चमचे ?
    जय मराठा जय आरक्षण.

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 8 месяцев назад +2

    K.saheb you rajkaran athavty

  • @shashank255
    @shashank255 8 месяцев назад +18

    हा सरकार चा उभा केलेला दिसतोय

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 8 месяцев назад +1

      खेडेकर गे आहे 😂😂😂

  • @ravibhikule7516
    @ravibhikule7516 8 месяцев назад

    पुरषोत्तम साहेब आपले वय किती आहे तुमहाला वाटतं का समाजाला आरक्षण मिळू नये का

  • @gatmat6146
    @gatmat6146 8 месяцев назад

    खेडेकर हे कुणबी आहेत त्या मुळे ते विरोधात बोलण साहजिक आहे

  • @rajendrakamte2226
    @rajendrakamte2226 8 месяцев назад

    मराठी तुला किंमत देत नाहीत म्हणून फालतू बडबड करू नको करू❤❤❤❤❤

  • @pralhadchavan521
    @pralhadchavan521 8 месяцев назад

    खेडकर साहेब तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या दावणीला बांधले आहे हे आता उघड आहे

  • @nandkumarnyaharkar7145
    @nandkumarnyaharkar7145 8 месяцев назад +14

    कोणीतरी पुढे केले असं वाटतंय......

  • @learnwithomkar6114
    @learnwithomkar6114 7 месяцев назад

    Jadhav Sir ashya lokanchi bite ghene durdaiv ahe.

  • @bhagwanraonakhate4349
    @bhagwanraonakhate4349 7 месяцев назад

    Khadeker givan Rong statement

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 8 месяцев назад +2

    खेडेकर सर तुम्हीं खुप सोप्या भाषेत सांगितलं आहे आणि समजावन्याचा प्रयत्न केला आहे आरक्षण मिळणार यात शंकाच नाही कारण आरक्षण हे ३५टकके जो मराठा समाज मागासलेला आहे त्यासाठी फार आवश्यक आहे बाकी ६५ तकके मराठा कुणबी असून आरक्षणाचा लाभ घेतों आहे धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @SangharshRandive
    @SangharshRandive 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @Dr....123
    @Dr....123 8 месяцев назад +3

    स्वार्थी पणा करू नका खेडेकर साहेब..

  • @MJ...123
    @MJ...123 8 месяцев назад +4

    Ho ugach paise getlet sarkar krun mhanun bolu naye.

  • @vijaywagh5023
    @vijaywagh5023 8 месяцев назад +21

    राज्यातील संपूर्ण सामान्य मराठ्यांना कोणत्याही संभ्रम नाही.
    मनोजदादा जरांगे हे मुरलेले व विश्वासपात्र व्यक्तिमत्त्व आहे.सम्पूर्ण समाज मनोजदादा सोबत आहे......
    चलो मुंबई

  • @YUw2320
    @YUw2320 8 месяцев назад +1

    खेडेकर साहेब ...आपली 1980 पासुनची हीच मागणी आहे. पण आपण आता बदलु नये...

  • @Rutujasrecipy1234
    @Rutujasrecipy1234 8 месяцев назад +1

    खेडेकर तुझी दुकानदारी बंद पडली आहे तुला कुणी शेट्ट विचारात नाहीये सध्या तू किती ही शेट्ट हलवलं तरी काही होणार नाही

  • @anilthorat2375
    @anilthorat2375 8 месяцев назад +1

    जाधव साहेब आता जी परिस्थिती ओढावली त्या वर पुशकळ बोलता येईल बोलत राहतील
    फक्त एक सांगा शान्ततेत चालणार्या आंदोलना जवळ पोलिस गेले का पाठवले
    आणी इतक्या मोठ्या संखे गेले का ?

  • @ravibhikule7516
    @ravibhikule7516 8 месяцев назад

    आपले वय किती डोळे बंद केले का

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 8 месяцев назад +11

    जरांगे पाटील यांनी सर्व समाज एकत्र केला.

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 8 месяцев назад

      Sarv samaj nahi bhau shuddhivar ya

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 8 месяцев назад

      आशिष जाधव आता तुम्ही तुमचा बुध्दीला जरा जास्तच वाव आहे पण जरा थांब आणी पाठींबा द्या बीबवा घालू नका

    • @07j.
      @07j. 8 месяцев назад

      ​@@dnyaneshwarmahajan5813 tu jara shant bas kut bi disala ki foda fodi he ch basanatch chal.

  • @vishnubharate9057
    @vishnubharate9057 8 месяцев назад +9

    पैसे खाऊन जंरागे पाटील यांच्या विरोधात काही पण बोलता जमणार नाही.

  • @ganeshborade1074
    @ganeshborade1074 8 месяцев назад +3

    Khedekar tumhi tr asal divas aanlet

  • @paddytransplantor6380
    @paddytransplantor6380 8 месяцев назад

    हा मेंदू घरी ठेवून येतो की काय

  • @kanhaiyajadhav1142
    @kanhaiyajadhav1142 8 месяцев назад +5

    🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
    🚩🚩अबकी बार एकसाथ मराठा🚩🚩
    🚩🚩एकच मिशन मराठा आरक्षण🚩🚩
    🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
    🚩🚩अबकी बार एकसाथ मराठा🚩🚩
    🚩🚩एकच मिशन मराठा आरक्षण🚩🚩

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 8 месяцев назад +33

    1994 ल कोणत्या संविधनिक पद्धतीने आरक्षण वाटले.

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 8 месяцев назад +1

      गोबेल्स महोदय, माळी व तेली यांचा ओबीसीत समावेश ५० वर्षांपुर्वी झालाय, कालपरवा नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर १६ नोव्हेंबर १९९२ ला शिक्कामोर्तबही केलेय.
      *** तुम्हाला जर आक्षेप होता तर वैधानिक आयोगाकडे किंवा न्यायालयांकडे आपण गेल्या ५० वर्षात का गेला नाहीत...??
      तुम्हाला द्वेशबुद्धीने फक्त बदनामीची राळ उडवायची असल्याने, बहुजनांचा बुद्धीभेद करायचा असल्याने ही बदनामीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
      या मोहीमेतून राज्यातील शांतता व सामाजिक सलोखा यांना बाधा येत आहे.
      १. मा.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी न्या. बी.डी.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्यांनी विस्तृत पाहणी व अभ्यास करून राज्यात ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्याची शिफारस केली. ती शिफारस स्विकारून राज्य सरकारने ओबीसी प्रवर्ग निर्माण केला व त्याला १०% आरक्षण दिले.
      त्यानुसार राज्यात १८३ बलुतेदार, अलुतेदार, कारू, नारू जातींचा समावेश ओबीसीत करण्यात आला.
      २. पुढे मा.राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या कलम ३४० अन्वये कमिशन्स अॅक्ट अंतर्गत नेमलेल्या दुसर्‍या राष्ट्रीय मागासवर्ग [ मंडल ] आयोगाने माळी, तेली यांच्यासह २०१ ओबीसी जातींना राष्ट्रीय पातळीवरील ओबीसींच्या यादीत समाविष्ट केले.
      ३. १३ ऑगस्ट १९९० रोजी मा. पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या व केंद्रात ओबीसी जातींना २७% आरक्षण दिले.
      ४. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधिशांच्या घटनापीठाने मंडल आयोगाला मान्यता दिली. या न्यायमुर्तींमध्ये महाराष्ट्रातले थोर विचारवंत न्या.पी.बी.सावंत यांचा समावेश होता.
      ५. महाराष्ट्रातल्या २०१ जातींना मंडल आयोगाने व राज्य सरकारने ओबीसीत घेतलेले असल्याने या २०१ जातींचा समावेश मा.सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मकरित्या ओबीसीत केलेला आहे.
      ६. या २०१ जातींमध्ये माळी व तेली या दोन्ही जातींचा समावेश होता.
      ७. मा.शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना २३ एप्रिल १९९४ रोजी राज्याच्या प्रमाणीत यादीत या २०१ जाती आल्या.
      ८. सर्वोच्च न्यायालयाने मंडल जजमेंट[ इंद्र साहनी केस ] मध्ये दिलेल्या आदेशान्वये या २०१ जातींच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर जातीला ओबीसीत घालण्याचे तोवर राज्य व केंद्र सरकारला असलेले अधिकार राज्य व केंद्र सरकारकडून १६ नोव्हेंबर १९९२ रोजी काढून घेतले.
      *** इंद्र साहनी खटल्यात मा.सर्वोच्च न्यायालयाने २७% ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली. राज्यात १९५० पासून ४% विजाभज आरक्षण होते. २% आरक्षण गोवारी हत्त्याकांडानंतर वाढले. अशाप्रकारे राज्यात घटनात्मकरित्या ३२% आरक्षण झाले.
      ९. ते आधिकार आयोगाकडे देण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने १९९३ पासून आजवर मा.न्या.खत्री आयोग, मा.न्या. बापट आयोग, मा.न्या.सराफ आयोग, मा.न्या.भाटीया आयोग, मा.न्या.म्हसे आयोग, मा.न्या.गायकवाड आयोग यांची नियुक्ती केली. या आयोगांनी केलेल्या शिफारशींनुसार आजवर सुमारे ४१० जातींचा समावेश राज्याच्या ओबीसीत [इ.मा.व, वि.जा.भ.ज, विमाप्र.] करण्यात आलेला आहे.

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 8 месяцев назад +23

    आता पर्यंत तुम्ही काय उपटत होता का

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 8 месяцев назад +2

    खेडेकर तुम्ही विकले गेलेले आहात, जारांगे बद्दल तुम्ही शब्द पण बोलू नका..

  • @sujitniwate2847
    @sujitniwate2847 8 месяцев назад

    Patrikarita class lawa saheb akkal ghan tau naka

  • @sagargaikwad1087
    @sagargaikwad1087 8 месяцев назад

    अभ्यासपूर्ण विश्लेषण केले सरांनी

  • @Anusonawane.12345
    @Anusonawane.12345 8 месяцев назад +1

    कमेंट करणाऱ्याला एवढी विनंती आहे की पूर्णपणे अभ्यास करा एखाद्या माणसात वाईट कमेंट करू नये आपण सर्वांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 8 месяцев назад

      correct.one should study how the reservation to be given to any community. Even though Jarange also not studied how the reservation to be given. Therefore problem becomes more complicated.

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 8 месяцев назад +1

    खुप छान विश्लेषण केले सर
    जयभीम
    जय महाराष्ट्र
    🙏🙏🙏
    आरक्षण मात्र भेटले पाहिजे
    मराठा बांधव पुर्वी सारखा श्रीमंत राहिला नाही
    त्यांचा पण विकास झाला पाहिजे
    सर आपण संविधानाचे पाईक आहोत
    सबका साथ
    सबका विकास
    जय संविधान

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 месяцев назад

      Shreemantacha garib kasaa kaay jhala maratha?

  • @gopalranher1598
    @gopalranher1598 8 месяцев назад +1

    Saheb ghari ja

  • @balasahebpawar9847
    @balasahebpawar9847 8 месяцев назад +11

    खेडेकर साहेब, स्वार्थासाठी अशा मुलाखती देणे बंद करा. आशीष साहेब, तुम्ही अशा महत्त्वाच्या वेळेस आशा स्वर्थी माणसाची मुलाखत घेऊन मराठ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करू नका.

  • @Babyachabap
    @Babyachabap 7 месяцев назад

    खेडेकर आधी तू 21 दिवस उपोषण कर मग बाकीच्यांना शहाणपण शिकव

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 8 месяцев назад

    हे खेडेकर, प्रवीण गायकवाड outdated आहेत.

  • @rameshsalunke1299
    @rameshsalunke1299 8 месяцев назад

    हा कोन आहे खेळला मॅनेज होणारा माणूस खेडेकर

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 8 месяцев назад +17

    कायदा हा लवचिक होऊ शकतो कारण तो माणसांच्या न्याय हक्कासाठी च आहे....👍

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 8 месяцев назад +2

    Manoj. Jarange. Age. Badho. Ham. Tumhare. Sath. Hai.

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 8 месяцев назад +3

    खेडेकर नी दिशाभूल केली. याने PWD मध्ये पैसा खाल्लं, पोरगं परदेशीं सेटल केलं, बायकोला bjp आमदार.....

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 8 месяцев назад +2

    खेडेकर साहेब तुमचे व्हिसलेशन खुप छान आत्ताइ पणा करणे हे चुकीने