Mutton for Subscriber |डोळ्याने दिसत नसतानाही सबस्क्राईबर आले भेटीला, त्यांच्यासाठी बाणाईने बनवल मटण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    mutton for subscribers

Комментарии • 250

  • @SurajPawar329
    @SurajPawar329 2 года назад +88

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 года назад +9

      धन्यवाद दादा 🙏
      तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 2 года назад +11

    RUclips वरील एक नंबर चॅनल धनगरी जीवन

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 2 года назад +20

    माणुसकी ही गरीब माणसाकडेच असते.

  • @jayshrilemte3389
    @jayshrilemte3389 3 месяца назад +4

    सिद्धू दादा खरंच तुमचं खूप कौतुक करावं वाटतं एकतर भरभरून माणुसकी तुमच्या मध्ये दिसते मी खरं तर अशा पद्धतीच्या धनगरी जीवनाबद्दल फक्त ऐकलं आणि वाचलं होतं परंतु आपल्या व्हिडिओज मधून त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडवून येतं खरंच दादा हॅट्स ऑफ यू आपल्याला तसेच बाणाई वहिनींना भेटायची खूपच इच्छा आहे

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 3 месяца назад +5

    ❤🙏अशी माणसे आता होणे नाही,आपली माणुसकी आहे म्हणून आई वडीलांचे संस्कार खूप🙏💕 म्हत्वाचे धन्यवाद सर्वाना🎉❤🙏🌹🇮🇳🇮🇳

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 года назад +21

    तुमच्या मध्ये खूप माणूसकी आहे खूप छान वाटले जय मल्हार

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 Год назад +7

    या सुखा कारणे देव वेडावला.वैकूंठ सोडूनी संत सदनी राहीला..
    संस्मरणीय...

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Год назад +4

    तुमचे एव्हढे प्रेमळ स्वभावाला सलाम करून तुम्ही निशब्द केलेय दादा .👍🏻👍🏻👍🏻👌🙏🙏🙏💐💐🤗🤗😃😃

  • @sonalimane6323
    @sonalimane6323 Год назад +4

    अतिथी देवो भव , हीच आपली संस्कृती आणि गरीब लोकच जपत आहेत

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 2 года назад +7

    खरच दादा ग्रामीण भागातील माणसं कधी वाटेवरच्या पाहुण्याला बिन पाण्याचं जाऊ देणार नाहीत

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Год назад +13

    दादा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आरोग्य आणि सुख समृद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🏼

  • @sagarpunekar377
    @sagarpunekar377 2 года назад +10

    खूप छान जय अहिल्या जय मनसे आपनास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kashinatdevkat5631
    @kashinatdevkat5631 2 года назад +6

    एवढं प्रेम आणि आपुलकी मला खूप समाधान वाटलं

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 2 года назад +12

    खुप छान.. माणूस आणि मानस अशी असावीत जिथं रानातील पाखरू सुद्धा आपलंसं होऊन जावं.
    खरचं अभिमान वाटतो तुमचा आणि तुमच्या कौशल्याचा.
    नाव करी वाढा कधी जाणार आहे, आमचं यायचं नियोजन आहे तुमच्याकडे. किंवा तुम्ही जर मुलांना सोडवायला वाघळवाडीला येणार असेल तर अक्षय गार्डन समोरील महाइसेवा केंद्रात आवर्जून या.

  • @Santosh1239
    @Santosh1239 2 года назад +5

    दादा तुमच्या कार्य‌ हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आपल्या धनगर समाज जिवनाचा संघर्ष आपण प्रत्येक व्हिडिओ मार्फत सांगता तुमच्या कार्य‌ असेच चालू राहावे ही मार्तंड चरणी प्रार्थना 🙏

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Год назад +2

    सिधू मी तुझे विडिओ नेहमी बघतो. मला तुझे खुप कौतुक वाटते. मी तुझा फॅन आहे. बाणाई आणि तु दोघेही माझ्यासाठी प्रेरणा आहेत.

  • @amolsapkal8384
    @amolsapkal8384 2 года назад +11

    खुप खुप सुंदर...... Golden button मिळाल्यावर होउन जाऊद्या एक पार्टी....

  • @sunilramekar6076
    @sunilramekar6076 2 года назад +24

    जय मल्हार दादा अहल्या देवी होळकर

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 2 года назад +24

    सिल्वर बटन भेटल तूम्हाला ते बघून मला आनंद झाला अभिनंदन 💐 दादा वहिनी 💐💐💐

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 года назад +29

    दादा,तुम्हाला आणि सर्व परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.💐👍

  • @pritagaikwad2562
    @pritagaikwad2562 Год назад +3

    Yevadh subscriber sathi koni karat nahi tumhi he kel khup chaan

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 года назад +6

    ........! खरंच ग्रामीण जीवन, खेडयातील जीवन याला कशाचीच सर येत नाही

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 Год назад +1

    तुमच्यासारखे ही चांगली लोक आहेत चांगले कुटुंब आहे या जगामध्ये जय महाराष्ट्र भाऊ आपणास

  • @YogeshYadav-nf3vq
    @YogeshYadav-nf3vq Год назад +3

    खुपच छान दादा खरच डोळ्यात पाणी आल खूप प्रेमळ माणसे तुम्ही

  • @charusheelapatil5440
    @charusheelapatil5440 Год назад +2

    बना वहिनी, अर्चना वहिनी तुमच्या कष्टाला सलाम

  • @krushnagulve7635
    @krushnagulve7635 2 года назад +8

    दिलदार मानुस गरीबीतला क्षीमंत मानुस

  • @राजुघुले-थ8ढ
    @राजुघुले-थ8ढ 2 года назад +4

    हाके मामा मानाचा जय मल्हार 💛🙏 तुम्ही खूप मन मायाळू आहे 🙏🙏🌹🌹

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b 11 месяцев назад +1

    दादा किती करावं तुमचं कौतुक हेच मला कळत नाही आज तुमचे खरे प्रेमी चाहते तुम्हाला भेटायला येतात त्याच्यात सगळ आल् अतिथी देवो भव काय ते तुमच्या कडून शिकावं समाजात अशी खूप कमी मानस आहेत धन्य हो तुमचे मायबाप असेच सदासर्वदा आनंदी सुखी समाधानी मजेत प्रेमाने राहा देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤

  • @सुनिलगायकवाड-ख6स

    ऐक वेळ आमच्याकडे या दादा, तुमचा पाहुणचार करायला खूप आवडेल

  • @gajananraul4429
    @gajananraul4429 2 года назад +3

    जन सेवा हिच ईश्वर सवा

  • @kondibabachkar4833
    @kondibabachkar4833 2 года назад +5

    आम्ही नियमित आपले विडीओ बघतो.
    जय मल्हार. जय बिरोबा.

  • @arunshinde4161
    @arunshinde4161 Год назад +4

    दादा मी मराठा आहे तरी पण मला धनगरी जीवनशैली खूप आवडते . तुम्ही सांगली जिल्हा मध्ये कधी तुमचा वाडा घेवून येतात का.मी बानाई च्या हातचे मटण खायला जरूर येणार आहे तुमच्या वाड्यावर राम राम

  • @sadikshaikh4735
    @sadikshaikh4735 2 года назад +2

    हे माऊली आमचे मित्र आहेत पहिले ते पुण्यामध्ये रिक्षा चालवीत होते

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Год назад +2

    भाऊ तुम्ही खूप चांगल्या मनांचे आहात असंच राहुध्या

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +4

    हाके भाऊ तुमचे व्हिडीओ खरच छान असतात

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 2 года назад +4

    जय मल्हार छान पाहुणचार केला

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 2 года назад +5

    खूप छान पाहून चार केला 🥰🥰

  • @ramgaikwad3946
    @ramgaikwad3946 2 года назад +1

    Dada tumhi aani tumcha gharche sarv mandali khup manuski che mans aahet tumhi, kharch ha video manuski la manus pn denara aahe,

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +12

    दादा तुमच्या परिवार ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @dineshpalav6294
    @dineshpalav6294 2 года назад +1

    Abhinandan bhavu gavach nav kadhalt tumhi...praud of yu...amhi rakhkar....

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Год назад

    दादा बानाई अर्चना सगळ्यांचे खूप कौतूक असेच आनंदी व निरोगी रहा

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 года назад +2

    खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @advatul1740
    @advatul1740 Год назад

    Khulya manachi aani dilachi Manas ashich ekmekavar bharbharun prem karnari astat..., tumche barech blog baghitalet dada.2 divsat, Chan mahiti Dhangari Jivan 👍👌🙏🙏❤️😍🤗🤗

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 2 года назад +5

    बानाताई ने मटन रस्सा छान बनवला

  • @pramodbidkar5231
    @pramodbidkar5231 9 месяцев назад

    खरंच तुम्हाला सलाम सिध्दूभाऊ जय मल्हार

  • @ganeshgosavi7397
    @ganeshgosavi7397 3 месяца назад +1

    खरच दादा एकंच नंबर विडीवो

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 года назад +15

    हाके दादा तुमच्याकडे पांडुरंग येऊन गेले. तुकाराम महाराज म्हणतात
    देव तेथेच जाणावा

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 3 месяца назад

    खूपच छान व्हिडीओ आहे दादा, मी तुमचे व्हिडीओ रोज बगते, गावाकडेचे तुमचे घर मला खूप आवडते. 🙏🙏

  • @AshokAadmane
    @AshokAadmane Год назад

    भाऊ तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात तुम्ही मस्तपैकी छान नियोजन करता.

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 Год назад +2

    👌👌दादा अभिनंदन

  • @pradeepshingan4102
    @pradeepshingan4102 2 года назад +3

    Tumche khup chan video astat

  • @MAHASpardha
    @MAHASpardha Год назад +1

    खूप मनाचा मोठेपणा❤

  • @raosahebvalkunde800
    @raosahebvalkunde800 2 года назад +1

    हाके पाव्हणे,दीपावलीच्या तुम्हच्या परिवाराला खुप,खुप शुभेच्छा

  • @parmeshwarlokhande8105
    @parmeshwarlokhande8105 2 года назад +3

    दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 Год назад

    खुप खुप शुभेच्छा. जय मल्हार

  • @idea483
    @idea483 2 года назад +3

    दादा वहिनी ने बनवलेलं मटण बगून तोंडाला पाणी आल😋

  • @ganeshshinde2061
    @ganeshshinde2061 2 года назад +3

    विठ्ठल बिरूदेवाचं चांगभलं

  • @sampatghule1027
    @sampatghule1027 2 года назад +2

    हा आनंद गगनात मावेनासा झाला भावा 👍🙏

  • @madovermusic459
    @madovermusic459 3 месяца назад

    दादा तुमचा व्हिडिओ आज बघितला खूप छान वाटलं माणसात अजुन माणुसकी बाकी आहे यावरून कळतं

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +2

    दादा खूप छान वाटतंय तुमचे वीडीव बघताना 👌👌🙏🙏

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 2 года назад +4

    लय भारी दादा

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 3 месяца назад

    दादा नमस्कार🙏🙏 खरच खुपच छान माणसं आहे, कष्ट खुपच करतात ज्योति पाटील नागपुर

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 года назад +5

    Bhau we proud of you !!!

  • @anuradhawanave6807
    @anuradhawanave6807 2 года назад +1

    नमस्कार दादा तुमचे सगळे व्हिडिओ मी रोज बघते खूप छान असतात खरं खरं जीवन तुम्ही दाखवता त्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन माहिती होते खूप छान दादा तुम्ही कुठे राहता दादा तालुका कुठला जिल्हा

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +3

    हाके भाऊ कोकणात ला परतीचा प्रवास कधी कोकणातील व्हिडीओ लवकरच दाखवा.

  • @realindian278
    @realindian278 2 года назад +2

    खरा माणुस, खरी माणुसकी .....

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 месяца назад

    बाणाईच्या हातचं मटन खाण म्हणजे भाग्यच

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 2 года назад +3

    दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा

  • @hemantmadake2643
    @hemantmadake2643 2 года назад +1

    बाणाई ताईच्या भाकरी एकच नंबर आहे

  • @swarajashvin4267
    @swarajashvin4267 2 года назад +22

    अजून कोणत्याच युट्युबरणे कोणत्या सबक्रायबरला जेवण किंवा नाष्ट केला नाही पण गरीब माणसाने केल

  • @sunilhamare745
    @sunilhamare745 2 года назад +3

    Diwalichya hardik subhech bhau

  • @pritagaikwad2562
    @pritagaikwad2562 Год назад +1

    Khup chaan dada

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 года назад +5

    जय मल्हार दादा👌👌🙏

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 года назад +7

    Very very nice 👌👌

  • @vitthalgaware2674
    @vitthalgaware2674 2 года назад +3

    Good Work patil

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +4

    हाके भाऊ तर आहेतच पण धनगरी समाजातील लोक पाहुणचार आणि माणुसकी ची आहेत हे अजून सुद्धा पाहिला मिळते.

  • @sachinkashinathjadhav3226
    @sachinkashinathjadhav3226 Год назад +1

    दादा तुमचे विडीयो ओरीजनल खुप छान भारी वाटता बघायला

  • @ganeshvichare7574
    @ganeshvichare7574 2 года назад +1

    व्हेरी नाईस 👌🏻👌🏻👌🏻

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 года назад +3

    छान!

  • @nature-lover.
    @nature-lover. 2 года назад +11

    आम्ही पण येतो भेटायला दादा वाहिनी छा हात चे मटण खायला 🙈🙈

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 Год назад +1

    आमचे समाज बांधव खूप मस्त

  • @balasahebjadhav5397
    @balasahebjadhav5397 Год назад

    ❤अभिनंदन

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 2 года назад +2

    Chaaaaaan dada👌🏻👌🏻👌🏻Happy Diwali 🌷🌷🌷🌷

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 Год назад +1

    एक नंबर 💐💐👌👌

  • @popatdhamale3616
    @popatdhamale3616 Год назад +1

    Nice. I. Like. Your. Nechar. Most welcome.

  • @navnathkhule1091
    @navnathkhule1091 2 года назад +3

    खुप छान

  • @chaitralifilms
    @chaitralifilms 2 года назад +1

    अप्रतिम माऊली

  • @tusharsasane.9th.a762
    @tusharsasane.9th.a762 2 года назад +3

    दादा खुप छान

  • @abhisonawane7499
    @abhisonawane7499 2 года назад +5

    Good👍

  • @navnathraykar3610
    @navnathraykar3610 2 года назад +1

    khoop chhan

  • @ashokgarad2376
    @ashokgarad2376 2 года назад +4

    भाऊ दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही पण सबस्क्राईब आहे तो आम्हाला पण कधी जेवायला बोलवा 😜

  • @गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर

    कुस्तीच्या फडाजवळ आहे आम्ही

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 года назад +2

    मस्त झाली कुस्ती 😂😂💞😘

  • @vinodwankhade5160
    @vinodwankhade5160 2 года назад +3

    भाऊ तुमचे विडीओमि खुप सारे बघते मला तुमाला भेटायच आहे

  • @bharatdhule6715
    @bharatdhule6715 2 года назад +4

    Lay bhari dada

  • @anandmk2902
    @anandmk2902 2 года назад +4

    निशब्द,, झालो इतक्या संदर भेटीसाठी ,,,
    मलाही आवडेल भेट द्यायला

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 месяца назад

    Janu khrach tumchya ghari ek dev aala ani tumhala aashirvad deun gela🙏

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Год назад +1

    Faarch chhan pahunchar. Seems dakhava. Akshay kuthe aahe?

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Год назад

    Great job sir God bless you ❤❤❤