बिचारे पायी घाटातून खडतर जीवन चालत असतात ऊन पाऊस पण बघत नाहि लहान लेकरांना घेऊन चालतात परत येवढे दमून भागून तया बायकांंं किती उसहानी आपलया माणसांसाठी जेवणपण बनवतात माझा या महिलांना मानाचा सलाम सॅल्यूट धनगरी जीवन ,
बानाई साठी सलाम,, एखादी स्त्री घरात राहुनही ईतका सुंदर छान पाहुणचार करु शकत नाही,,, बानाईने केलेले हे काम, जेवन इतर पाहुने नातेवाईक हे ऋण कशानेच फेडु शकत नाही,, ईतक मोठ बानाईचे काम आहे,,
माझ्या लहानपणी आमच्या शेतात यायचे मेंढपाळ मी दिवसभर त्यांच्या मुलांबरोबर खेळायला जायचे ते परतीच्या प्रवासाला निघाले की खूपच वाईट वाटायचे तेव्हापासून मला या माणसा बद्दल खूप आपुलकी आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप आनंद होतो
Banai ताई, तुम्ही एव्हढे कष्ट करता परंतु कधी कंटाळा करीत नाही. पाठीवर संसार घेऊन फिरणारे तुम्ही हे सर्व सामान घेऊन कसे फिरता. तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुन खुप बरे वाटते. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.
आजच्या सुशिक्षित पिढीला पाहुणे आलेले आवडत नाही.तुमचे कौतुक वाटते.तुम्हाला पाहुणे आल्यावर करमत म्हणता. बाणाई सारखी बायको मिळणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. हे परमेश्वरा या कुटूंबाला सर्व काही भरभरून दे.
दिवसभर पायी चालत प्रवास करून. पुन्हा पाहुणे आले त्याच्या साठी पाहुणचार बनविणे दादा हा खेळ नही ये. दादा आपल्या बाणाई चा चेहरा कधीही पडलेला दिसत नाही. दिवसभर पायी प्रवास करून चेहऱ्यावर खुपच तेच, तसेच हसुन बोलणे. आपली बाणाई खरोखर आपली अन्नपुरर्णाच आहे. दादा आपल्या ला व बाणाईस सल्युट. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🩷🩷🩷
अन्न दाता सुखी भव🙏 दादा एवढ्या कठीण परिस्थितीत आपण आपल्या परंपरा सांभाळताना आपली माऊली (बाणाई) हसतमुखाने साथ देते,😘 यापेक्षा मोठे सुख असूच शकत नाही 🙏🌹 दोघांनाही मनापासून प्रेम आणि माया ❤️आपली एक माऊली 🙏🌹
दादा आम्ही सोमेश्वर बारामतीचे आणि माझे माहेर लोणंद सातारा. आमचे मित्र मैत्रिणी तुमच्यातल्या खूप आहेत गोवेकर, टकले, कोळेकर, शेळके, गोळे, कोकरे असे सारे तुमच्यातली आहेत मला तुमच साधं राहणीमान मनमिळावू पणा खूप आवडतो महत्वाचं आता तुम्ही मावळ मध्ये आहात तर मी तळेगाव मध्ये कामानिमित्त आहे...तुम्ही दोघे पती पत्नी व रेसिपी तुमच्या खूप आवडतात. तुम्ही खूप छान आहात महादेवाची बिरोबाची कृपा तुमच्यावर राहो..... मावळ मध्ये कुठे आहात,🙏💐
अन्नपूर्णा देवी चा आशिर्वाद आहे तुम्हाला खरंच बानाई आणि अर्चना वहिनी खूपच छान.. एवढे दिवस भर उन्हात चालून पावसात भिजून वाड्यावर एवढे काम सलाम तुम्हाला...🙏🙏 तुमचे व्हिडिओ बघितले की बरं वाटतं.बाळूमामांच्या नावाने चांगभलं.
🎉दिवसभर कष्ट करुनही सर्व जण हसतमुख राहतात....बाणाई ताई कोणतीही रेसिपी असो अगदी सहजपणे बनवतात.....इतकं खडतर जीवन परन्तु कसलीही तक्रार नाही..... सेवा वाटतो तुमच्या संस्कृतीचा..
एकदम original सगळच राहणं वागणं बोलणं. पाहुण्यांसाठी सगळं अगदी मनाने करणं. खरच बानाई तुम्ही खूप दिलदार आहात. खूप कष्ट करता पणं नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो. खूप ग्रेट आहात बानाई तुम्ही
लय भारी, पाहुण्यांची सरबराई, बानाईचे कौतुक करावेसे वाटते. किती हा उच्चाह चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात असतो. आणि भाऊ तुम्हालापण मानले पाहिजे तुमच्या मनात स्त्रियांबद्दल आदर ,दिसून येतो. नेहमी अर्चना ताई,आणि बानाई ताई यांचे कामाबद्दल कौतुक केले.पर्वाचा व्हिडिओ घाटात ताई न तर काय कमालच केली व्हिडिओ काढल्यामुळे आम्हाला कळले किती कठीण आहे आपले जीवनमान. खूप छान आहे आपले आनंदी कुटुंब. परमेश्वर आपल्या परिवारास चांगले आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ✨👌👌🤜🤛👊👏👏👏💐🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हो ✊🎈🎈🎈🎈🎈🎈
तुमचे आयुष्य फार खडतर आहे, आम्हाला घरी बसून तुमचे व्हिडीओ बघायला छान वाटतेय पण निसर्गाशी लढून तुम्ही जगताय. मुलांना khup शिकवा त्यांचे आयुष्य स्थिर करा.
वॉव तोंडाला पाणी सुटले मटण आणि ज्वारी ची भाकरी बघून ह्याच्यापुढे 5 स्टार हॉटेलच जेवन पन फिके पडेल आणी महत्वाचे म्हणजे बाणाई ने ते प्रसन्न मनाने केले आहे त्यामूळे त्यामधे पॉजिटिव एनर्जी उतरली आहे मस्त एक नंबर 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
हे सर्व श्रेय तुमची मालकीण बानाई यांना जाते अतिशय म्हेनती आहेत त्या आपले भाग्य थोर म्हणून हे शक्य आहे आपला अभिमान फक्त आणि फक्त बाणाई त्यांना आमचा नमस्कार🙏
सिद्धू मामा मटन पाहून माझ्या तोंडाला तर पाणी च सुटले.😋 काय माहीत बानाई मामीच्या हातचे मटन आणि भाकरी कधी खायला भेटेल. मी पण माझ्या पत्नीला मटन करताना दाखवले. हे बघ पुढच्या वेळेस असेच झाले पाहिजे
😊 हा महाराष्ट्रातला एकमेव चॅनेल असेल की जिथं नकारात्मक कॉमेंट येत नाहीत आणि ट्रॉल होत नाही असेच व्हिडिओ बनवत जा 🎉❤
🙏
बिचारे पायी घाटातून खडतर जीवन चालत असतात ऊन पाऊस पण बघत नाहि लहान लेकरांना घेऊन चालतात परत येवढे दमून भागून तया बायकांंं किती उसहानी आपलया माणसांसाठी जेवणपण बनवतात माझा या महिलांना मानाचा सलाम सॅल्यूट धनगरी जीवन ,
हा महाराष्ट्रातला एकमेव चॅनेल असेल की जिथं नकारात्मक कॉमेंट येत नाहीत आणि ट्रॉल होत नाही असेच व्हिडिओ बनवत जा 🎉❤
आम्हाला पण आवडेल वाड्यावर येऊन मटण भाकरीवर ताव मारायला. बाकी व्हिडीओ आप्रतिम. बनाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माता🙏🏻🙏🏻
सिध्दू दादांना आणि आमच्या लाडक्या ताईसाहेब बाणाई यांना खरंच दंडवत घातला पाहिजे, खरंच खूप गोड माणसं आहात तुम्ही
बानाई चे साधे राहणे , बोलणे खूप आवडते मला, या बेगडी दुनियात बानाईच स्मार्ट वाटते. 🥰👌👌
बानाई साठी सलाम,, एखादी स्त्री घरात राहुनही ईतका सुंदर छान पाहुणचार करु शकत नाही,,, बानाईने केलेले हे काम, जेवन इतर पाहुने नातेवाईक हे ऋण कशानेच फेडु शकत नाही,, ईतक मोठ बानाईचे काम आहे,,
माझ्या लहानपणी आमच्या शेतात यायचे मेंढपाळ मी दिवसभर त्यांच्या मुलांबरोबर खेळायला जायचे ते परतीच्या प्रवासाला निघाले की खूपच वाईट वाटायचे तेव्हापासून मला या माणसा बद्दल खूप आपुलकी आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप आनंद होतो
Banai ताई, तुम्ही एव्हढे कष्ट करता परंतु कधी कंटाळा करीत नाही. पाठीवर संसार घेऊन फिरणारे तुम्ही हे सर्व सामान घेऊन कसे फिरता. तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुन खुप बरे वाटते. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.
तुमची जीवनशैली खूपच भारी आहे आणि खरं म्हटलं तर आपली संस्कृती तुम्ही अभिमानाने जपता. सलाम तुमच्या समस्त कुटुंबाला
बानाईच्या मेहनतीला सलाम .खूप कष्ठाचे जीवन आहे तरी पण हसमुख असते
बाणाई ताई नि खरी संस्कृती आणि परंपरा जपलीय, इतक काम करताना पण डोक्यावरचा पदर सुद्धा पडून दिला नाही, खूप छान असेच राहा आपली संस्कृती जपा
दादा तुम्ही हसत मुखाने पाहुणचार करता तुमची धन्य आहे
रीतिरिवाज छान सांभाळता
आजच्या सुशिक्षित पिढीला पाहुणे आलेले आवडत नाही.तुमचे कौतुक वाटते.तुम्हाला पाहुणे आल्यावर करमत म्हणता. बाणाई सारखी बायको मिळणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. हे परमेश्वरा या कुटूंबाला सर्व काही भरभरून दे.
दिवसभर पायी चालत प्रवास करून. पुन्हा पाहुणे आले त्याच्या साठी पाहुणचार बनविणे दादा हा खेळ नही ये. दादा आपल्या बाणाई चा चेहरा कधीही पडलेला दिसत नाही. दिवसभर पायी प्रवास करून चेहऱ्यावर खुपच तेच, तसेच हसुन बोलणे. आपली बाणाई खरोखर आपली अन्नपुरर्णाच आहे. दादा आपल्या ला व बाणाईस सल्युट. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🩷🩷🩷
किती हालअपेष्टा खरच दादा तुम्हाला सलाम, 🙏खरच हेच आहे धनगरी जीवन 🐐
दादा मस्तपैकी मटणाचा बेत केला आहे. कायम असच आनंदात रहा 👍तुमचे video बघायला खूप आवडतात ❤❤👍👍
🙏
अन्न दाता सुखी भव🙏 दादा एवढ्या कठीण परिस्थितीत आपण आपल्या परंपरा सांभाळताना आपली माऊली (बाणाई) हसतमुखाने साथ देते,😘 यापेक्षा मोठे सुख असूच शकत नाही 🙏🌹 दोघांनाही मनापासून प्रेम आणि माया ❤️आपली एक माऊली 🙏🌹
पाहुणे नाही आले तर काही तरी चुकल्यासारखं वाटतं म्हणे माऊली, किती ऊत्सुकतेने वाट पहात असतात पाहुणे येण्याची, धन्य आहे आमची बाणाई माऊली.
🙏
पाणी खूप दूर असताना सर्व भांडी एकदम चकाचक!
दादा आम्ही सोमेश्वर बारामतीचे आणि माझे माहेर लोणंद सातारा. आमचे मित्र मैत्रिणी तुमच्यातल्या खूप आहेत गोवेकर, टकले, कोळेकर, शेळके, गोळे, कोकरे असे सारे तुमच्यातली आहेत मला तुमच साधं राहणीमान मनमिळावू पणा खूप आवडतो महत्वाचं आता तुम्ही मावळ मध्ये आहात तर मी तळेगाव मध्ये कामानिमित्त आहे...तुम्ही दोघे पती पत्नी व रेसिपी तुमच्या खूप आवडतात. तुम्ही खूप छान आहात महादेवाची बिरोबाची कृपा तुमच्यावर राहो..... मावळ मध्ये कुठे आहात,🙏💐
खर हेच निसर्गाच्या सानिध्यात जीवन,कस मोकळं रान,मोकळी हवा,खुल आभाळ,शुद्ध,पवित्र वातावरण,फारच छान जीवन.
Very very good👍. Lovely people Enjoying nicely.
अन्नपूर्णा देवी चा आशिर्वाद आहे तुम्हाला
खरंच बानाई आणि अर्चना वहिनी खूपच छान..
एवढे दिवस भर उन्हात चालून पावसात भिजून
वाड्यावर एवढे काम सलाम तुम्हाला...🙏🙏 तुमचे व्हिडिओ बघितले की बरं वाटतं.बाळूमामांच्या नावाने चांगभलं.
त्याशिवाय हे शक्यच नाही.
कुणाला वाईट बोलत आणि कुणाची निंदा करत नाही फाँमिल मध्ये भांडण किती छान वाटत हिडीओ बघायला मस्त प्रेमळ फाँमिल आहे 👍👍👍👍
बाणाई अतिशय उत्तम गृहिणी आणि लक्ष्मी आहे. तुमचे कुटुंब असच उत्तम आनंदी आणि खूश राहो हिप्रमेशवर चरणी प्रार्थना आहे.
🎉दिवसभर कष्ट करुनही सर्व जण हसतमुख राहतात....बाणाई ताई कोणतीही रेसिपी असो अगदी सहजपणे बनवतात.....इतकं खडतर जीवन परन्तु कसलीही तक्रार नाही.....
सेवा वाटतो तुमच्या संस्कृतीचा..
दादा आपण सगळ्या रीतीभाती सांभाळता,पाहुण्यांचा पाहुणचार सांभाळता,बानाई पण सगळं हसतमुख करते, खुप छान व्हिडिओ
खूप खूप छान व्हिडिओ दादा... मी पण पुरंदर तालुक्यातील हरणी गावची आहे ❤
दादा तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो.. आणि तुम्ही व्हिडिओ टाकल्या नंतर तो पाहून आम्ही पण मटण खाल्ल्यासारखं तृप्त होऊन जातो..👌😊
मस्त पैकी अस हा शब्द मला फार आवडतो आणि बोलण्यात ही आपले पणा आहे मस्त
एकदम original सगळच राहणं वागणं बोलणं. पाहुण्यांसाठी सगळं अगदी मनाने करणं. खरच बानाई तुम्ही खूप दिलदार आहात. खूप कष्ट करता पणं नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो. खूप ग्रेट आहात बानाई तुम्ही
बानाई ताई खरचं हसमुख आणि प्रेमळ आहेत किती आवडीने स्वायपाक बनवतात
आदी लाइक करतो नंतर वीडियो बगतो दादा तुमचे वीडियो बगायला रोज सवय झाली मस्त विडियो आहे दादा 🙏👍
मलातरी वाटतं या चॅनलवर प्रत्येकजन असच करत असावं.
🙏
आताच्या युगात ना के बराबर पुन्हा एकदा दंडवत पुणे महाराष्ट्र
दादा तुम्ही आपला धनगर समाजातील कठिण परिश्रम विडिओ माध्यमातून दाखवतात या कार्याला सलाम जय मल्हार जय अहिल्याबाई ❤
बाणाई ऐकच नंबर मटण दिवसभर कष्ट करून पाहुणचार किती छान हासत मुखाने करते
दादांचे मस्तपैकी टोनिंग एकदम मस्तपैकी!🙏🙏🙏
तुमची जीवनशैली खूप भारी आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपता, सलाम आहे दादा तुम्हाला,
ताई तुम्ही किती छान बाकी सर्व आप्रतिम ❤
लय भारी, पाहुण्यांची सरबराई, बानाईचे कौतुक करावेसे वाटते. किती हा उच्चाह चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात असतो. आणि भाऊ तुम्हालापण मानले पाहिजे तुमच्या मनात स्त्रियांबद्दल आदर ,दिसून येतो. नेहमी अर्चना ताई,आणि बानाई ताई यांचे कामाबद्दल कौतुक केले.पर्वाचा व्हिडिओ घाटात ताई न तर काय कमालच केली व्हिडिओ काढल्यामुळे आम्हाला कळले किती कठीण आहे आपले जीवनमान. खूप छान आहे आपले आनंदी कुटुंब. परमेश्वर आपल्या परिवारास चांगले आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ✨👌👌🤜🤛👊👏👏👏💐🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हो ✊🎈🎈🎈🎈🎈🎈
🙏
खूपच छान सुंदर स्वयंपाक करते.बाणाई .
नक्कीच आवडेल.एवढं कष्टप्रद जीवन पण सगळेच आनंदात बघून खूप छान वाटत.
तुमच्या रेसिपी खुप छान असतात
बाणाई तूझ्या कार्याला सलाम 🌹🌹👌👌
बनाई ताई, तुमचे पाय धरुन तुमचा आशीर्वाद घ्यावा. असेच मला वाटते.खरंच ताई मी तुम्हाला कुठे भेटू. तुमचा स्वभाव खूप खूप खूप चांगला आहे.
Mast paiki pahunyancha pahunchar kela tumhi 👌👌😋😋😊👍👍
Khup Chan video mast ❤❤🎉❤
लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे बाणाई वहिनी आणि दादांचा ❤ ह्यांच हे निस्वार्थी वैभव असंच सदैव टिकून राहो❤ सदा सौभाग्यवती भव...!
दादा मी तुमचे व्हिडिओ दररोज बघतो खूप प्रेरणा मिळते जगण्यासाठी संघर्ष काय असतो हे तुमच्या व्हिडिओ मधून बघायला मिळते
बाणाई खुप प्रेमळ आहे सगळे खुप मानतात सगळी मुले पण जवळ येतात खुप छान ❤❤❤
खुप छान मटणाचे कोर्ड्यास करण्याची पद्धत अप्रतिम
मस्त भाकरी आणि मटण😋तोंडाला पाणी सुटले भाऊ वहिनीची रेसिपी बघून😋वहिनीला साष्टांग नमस्कार, सगळ्या बायकांची ती आदर्श आहे🙏
लय भारी 😋😋
Very Very tasty food , mutton and bhakri
तुमचे आयुष्य फार खडतर आहे, आम्हाला घरी बसून तुमचे व्हिडीओ बघायला छान वाटतेय पण निसर्गाशी लढून तुम्ही जगताय.
मुलांना khup शिकवा त्यांचे आयुष्य स्थिर करा.
ईश्वर आपल्या कुटुंबाला नेहमी सुखी व आनंदी ठेवो.तुम्ही नाती जपतो हे पाहून डोळ्यात पाणी आले.सदा सुखी रहा बस.🙏
खुप छान दादा तुम्ही भुलेश्वर मध्ये आल्यावर सांगा आम्हाला भेटायचे आहे बानु ताईला
दादा तुमचा मस्तपैकी शब्द खूप छान वाटतो.
तुमची व्हिडिओ खूप छान आसतात मी रोज बघतो वेळ काढून❤️❤️🤞
🙏
सिद्दुभाऊ आणि बानाई मस्त बेत केला आहे 👌सलाम
बानाईताई खुप प्रेमळ आहे जेवण खुउ छान
खूप छान विडिओ आहे नमस्कार
मस्तपाकि बेत झाला म्हणायचं👌👌
खरंच
खुप
छान
आहे
बाणाई तुझे व्हिडिओ पाहिले ना की जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती आम्हालाही येते . असेच व्हिडिओ बनवत राहा
पाट्यावर मसाला आताच्या सुना मुली शक्यच नाहि, ताई तुम्हाला सलाम पाहुणा आला नाही म्हणुन तुम्हाला खंत वाटते कीतीही माणुसकी
लय भारी व्हिडिओ
खुप प्रेमल भाशा खुप सुंदर अनेक आशीर्वाद देवबाप तुम्हाला देवो पुणे महाराष्ट्र
दादा मी मांडकी ची आहे मी तुमचे व्हीडिओ रोज पाहते माझ सासर तळेगाव दाभाडे मावळ तालुका आहे खूप छान वाटते
संपूर्ण जगात असा चॅनल होणे नाही!🌹🌹🌹
Khup chan zal ahe.😋😋😋👌👌
तुम्ही जेवण भारी बनवता, पण मस्त पैकी हे वाक्य जे सारखं बोलता ना ते आयकूनच मला जेवण केल्याचा आनंद मिळतो 👌
पाहुणचार खूपच छान मटण भाजी खुप छान
Banai super woman very nice recipe
छान vdo बनवला बानाई!!!
Tai mast boltya aata Nice video bhau.
खूप छान असतात विडिओ मला खूप आवडली राहनी मान आम्हालाहि आवडेल असे राहायला हया धावा पलीचया जगातून शांत समाधानाने राहायला
बाळू मामाच्या नावान चांगभल🌺🌺
बानाई जेवण करताना आनंदाने करते म्हणून मला बानाई खूप आवडते
अप्रतिम,,,, खूप छान
मस्त video 🎉
खूप छान मला आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिले आहेत
सर्व mastpiki आहे
वॉव तोंडाला पाणी सुटले मटण आणि ज्वारी ची भाकरी बघून ह्याच्यापुढे 5 स्टार हॉटेलच जेवन पन फिके पडेल आणी महत्वाचे म्हणजे बाणाई ने ते प्रसन्न मनाने केले आहे त्यामूळे त्यामधे पॉजिटिव एनर्जी उतरली आहे मस्त एक नंबर 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
माझ्या पण तोंडाला पाणी सुटले मटन पाहून 😋😋
इतक्या अंधारात तुम्ही स्वयंपाक केला धन्य आहे तुमची बनाये
Khup chhan bet aahe mast paikki matn recipe banai mhnje saxyat annpurna aahe chhan pahunchyar sarva na khup shubhechha Jay malhar
महिला वर्गाने शिकाव यांसकडुन , आहे त्यात आनंदी रहाव, ई एम आय पेक्षा हे जीवन बर
हे सर्व श्रेय तुमची मालकीण बानाई यांना जाते अतिशय म्हेनती आहेत त्या आपले भाग्य थोर म्हणून हे शक्य आहे आपला अभिमान फक्त आणि फक्त बाणाई त्यांना आमचा नमस्कार🙏
Ekdam mast video...gavakadchi majja nhi city madhe..
Very very nice❤❤
दादा खूप छान जेवण झाल आज सलाम तुमाच्या माणुसकीला
banai मटण खूप छान बनवलात सदा हसमुख.तुम्ही भात खात नाही काय.
Khup. Chan shree Swami Samarth
God bless 🙌 your beautiful family ❤❤
अगदी मस्तपैकी बेत झाला आहे मटणाचा
खूप छान. 👌👌♥️
सिद्धू मामा मटन पाहून माझ्या तोंडाला तर पाणी च सुटले.😋 काय माहीत बानाई मामीच्या हातचे मटन आणि भाकरी कधी खायला भेटेल. मी पण माझ्या पत्नीला मटन करताना दाखवले. हे बघ पुढच्या वेळेस असेच झाले पाहिजे
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाट बघत असतो रोज
खुप सुंदर व्हिडिओ असतात
मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो हे व्हिडीओ पहाताना 🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan banai tai ani Dada ❤
Tumchi sadhi bholi manas bghun khup chhan vatlay ❤