I loved this video. I am a malayali christian born and brought up in Maharashtra and I have never ever felt like an outsider. All my friends are maharashtrians. They are pure and lovely people just like you see in this video. They are very helpful people. Love maharashtrians ❤❤
रामकृष्ण हरी माऊली. दादा तुम्ही अगदी मनापासून विचारपूस करतात ह्या मुळे बर्याच जणांचा थकवा जात असलं. दादा एकदा तुमचा चेहरा दाखवा की . दादा तुमची भाषाच खूप छान आहे. पूर्ण दिंडीच दर्शन घडवले तुम्ही.खुप खूप छान वाटले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली, आमच्या नांदेडच्या दिंड्या दाखविल्या मुळे आपले खूप खूप धन्यवाद.दिंडीचा आनंद घर बसल्या मिळाला.सर्व माऊलींचे दर्षणामुळे वारी झाल्याचं समाधान मिळाले.
माऊली माऊली रामकृष्ण हरी ही सगळी भगवंतांची कृपा न आमंत्रण देता एवढा अथांग जनसमुदाय एकत्र
ही ताकत फक्त माऊलींची आहे🙏🙏
I loved this video. I am a malayali christian born and brought up in Maharashtra and I have never ever felt like an outsider. All my friends are maharashtrians. They are pure and lovely people just like you see in this video. They are very helpful people. Love maharashtrians ❤❤
Thanks ❤️❤️❤️
दादा video खूपच छान🚩🚩 असतात. 🙏🙏👍👍
दादा तुम्ही वारीमधली पूर्ण माहिती देता खरच तुमच खूप खूप धन्यवाद 🙏👍👍👍पूर्ण video पहाते तुमचे 🙏
रामकृष्ण हरी माऊली.
दादा तुम्ही अगदी मनापासून विचारपूस करतात ह्या मुळे बर्याच जणांचा थकवा जात असलं.
दादा एकदा तुमचा चेहरा दाखवा की .
दादा तुमची भाषाच खूप छान आहे.
पूर्ण दिंडीच दर्शन घडवले तुम्ही.खुप खूप छान वाटले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली, आमच्या नांदेडच्या दिंड्या दाखविल्या मुळे आपले खूप खूप धन्यवाद.दिंडीचा आनंद घर बसल्या मिळाला.सर्व माऊलींचे दर्षणामुळे वारी झाल्याचं समाधान मिळाले.
दादाखूपच छान माहिती देता.प्रत्यक्ष दिंडीत सामील झाल्या सारखे वाटते
मस्त 👌👌
Tumi jata ka@@lalitawaghewaghe2043
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम.पंढरीची वारी करणं खूप भाग्यवान आहात.सात जन्माच सार्थक झाले.माऊली.
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏
👌
खूप छान, व्हिडिओ पूर्ण पहिला एकदम खटाखट टकाटक 🔥🔥🔥👌👌👌
छान व्हिडिओ बनवला माऊली असेच व्हिडिओ टाकत राहा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी पंढरीची वारी लय भारी
जय हरी माऊली
खटाखट टकाटक एकदम भारी
😂😂
पंढरपुरात पांडुरंग आहे,जय हरि विठ्ठल. ❤
Ram Krishna Hàri Vitthal Koti koti koti pranam Maharaj Gurudev ji Ki Jai Ho Baba❤❤❤❤❤❤
जय हरी माऊली
Nice khupchan vari real presentation
Chan, सविस्तर माहिती दिली.
आवडला व्हिडिओ.🎉🎉🎉
Shree Pandurang Hari, Shree Vasudev Hari 🙏🙏🙏
दादा खुपच मेहणत असते तुमची
Jay ravan❤jay kamdev❤
रवीशेठ, वारीचे वृतांकन खुप छान केलेत, इतर कोणताही आंकर तुमचीपुढे फिके आहे त.
जय हरी माऊली माऊली माऊली.......📿🚩
माऊली माऊली 🙏
माऊली माऊली जय हरी विठ्ठल 👍🏻👍🏻👍🏻
Vitthtal Vitthtal Jai Hari 🙏🙏
राम कृष्ण हरी देवा पांडुरंग आहे सत्य स्वरूपात आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram krishn Hari 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल.
खुप छान वाटत तुमचा व्हिडिओ पाहुउ वारीचा आनंद घेता येतो आम्हाला ही जय हरी माऊली
जय हरि विठ्ठल, श्री हरि विठ्ठल!
Ram krishna hari. Jay hari vitthala
Jay Ram Krishna hari
पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻
माऊली ❤❤
Good morning Ravi Dada RAM KRISHNA HARI MAULI💐💐💐💐💐
जय हरी माऊली 🔥🔥🔥👌👌👌🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली 🚩
Jay Ram krishn hari,इचलकरंजी👌👌🎉🎉🎉🎉🎉
Khuph chan video Dada
माऊली माऊली 👏👏👏
राम कृष्ण हरी🙏🙏
जय हरी माऊली 🙏
जय हरी माऊली, 🌹🙏🙏
सोनखेड नांदेड जिल्हा
Ram krishna hari 🙏🙏🙏
RAM KRISHNA HARI MAULI🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram krishna hari,🙏🙏
खूपच छान माऊली❤
जय हरी माहुली पांडुरंगा
जय हरी माऊली🔥🔥🔥
जय माऊली
छान व्हिडिओ बनवला माऊली🌹
🙏🙏
❤👌👌👌👌 जय हरी माऊली
My best wishes for your channal nice video thanks
😂😂😂👌👌👌वारीचं नियोजन,संयोजन 🙏🙏🙏राम कृष्ण हरी
जय हरी
जय हरी माऊली 🌹
जय मल्हार
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जयहरी माऊली🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏रामकृष्ण हरी🙏
जय हारी
Ramkrishna Hari.MaulimauliTukaram❤❤
जय हरी रविभाऊ
🙏🚩 खूप🙏💕 खूप कोटी कोटी प्रणाम सर्वाना🎉🎉
Ram Krishna Hari ❤
🙏🙏😂😂 राम कृष्णहरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻
Jai Hari 🙏
Ramkrishna hari
छान माहिती दिली दादा
रामकृष्ण हरी माऊली
🙏जय हरी माऊली
Hari maahuli
🙏राम कृष्ण हरि 🚩👍👌👌👌
खुप सुंदर भाऊ तुम्ही छान दाखवता वारी 🙏🙏👌👌
राम कृष्ण हरी of
जय हरी माउली
खटाखट टकाटक 👌जय हरी🙏🙏
Ram krushn hari
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏khup chan video
Jay shree Vitthal Vitthal.
रवि दादा राम कृष्ण हरी
👌👌👌Jay Hari mauli🚩🚩🚩🚩🚩
जय हरी रवी दादा मस्त..
Ramkrishnhari
Ramkrishnhari Mauli
Sarw. Warkaryana. Shubheccha. Jay. Hari.
Khedgaon. Om.
🎉🎉🎉
जय हरि ❤❤❤
🔥🔥🔥
Jai Haree
सुंदर
🙏🏻🙏🏻
जय हरि विठ्ठल
🙏🙏
❤
राम कृष्ण हरी रवी भाऊ🔥🔥🔥
जय हरी माऊली परभणी जिल्हा तील दिंडी सोबत सवांद करा आणि विडिओ पाठवा खरं तेच खूप छान जय हरी महाराज
लय भारी