पूर्णजन्मावर विश्वास नसेल तर | हा व्हिडिओ नक्की बघाच | बोटा येथील सत्य कहाणी/घटना | व्हिडिओ शेअर करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 639

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 2 месяца назад +67

    मुलाखत शांत ठिकाणी घेतली असती तर महत्वाची शेवटची माहिती व्यवस्थित ऐकू आली असती ते ऐकतानाच वाहतूकीचा गोंधळ खूपच अडथळा करतो आजोबा तुम्ही एकटेच व्यवस्थित मुलाच्या मदतीने घरात युट्युब विडीओ तयार करा खुप जणांना आवडेल

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +3

      Ho sir... TNX sir ji

    • @surajmangalekar4370
      @surajmangalekar4370 2 месяца назад +7

      ​@@vlog-cn5uzतुम्हाला नाही सांगत, तुम्हाला न घेता स्वतः विडिओ बनवायला सांगत आहेत. खूपच लुडबुड

    • @sunitashewale8386
      @sunitashewale8386 2 месяца назад +2

      खरच आहे उत्सुकतेेने ऐकतांना निरसपणा येतो..

  • @anushreekahane3010
    @anushreekahane3010 2 месяца назад +41

    शेळके बाबा खूप सज्जन माणूस आहे
    मीं बाबांना चांगले ओळखतो
    अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व आहे
    बाबांनी मला हा किस्सा अगोदरच सांगितलं होता
    त्यांचा मुलगा माझा मित्र आहे
    मीं रोज बाबांच्या हॉटेलवर थांबतो
    खरंच बाबांचं त्यांच्या धर्मपत्नी वर जीवापाड प्रेम असेल म्हणूनच भगवंतानी त्यांची भेट घडवून आणली
    Law of attraction चा नियम इथे लागू होतो प्रबळ इच्छाशक्ती असल्याने हे घडवून आले
    मीं रोज बेलापूरला जातो त्यांच्या हॉटेलवरून बाबा अतिशय कष्टकरी व्यक्तिमत्व आहे कायम कामात गुंतलेले असतात

    • @alwaysonjob9317
      @alwaysonjob9317 2 месяца назад +1

      बाबा चा एड्रेस व फोन नंबर पाहिजे।

    • @narottambhalke3641
      @narottambhalke3641 2 месяца назад +1

      सर्व च मनुष्य मृत्यु नंतर सुद्धा मनुष्य योनी मध्येच जन्म होतो हे या वरून सिद्ध होते, मनुष्य 84 लक्ष योनी मध्ये जन्म घेत नाही हे पण सिद्ध होते

    • @hansrajpatil4898
      @hansrajpatil4898 2 месяца назад +3

      चाकण ला बाबा चि मुलगी कुठं राहते 🙏🏻

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      TNX sir ji

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      नक्की मिळेल

  • @SMSK2704
    @SMSK2704 2 месяца назад +27

    मुलाखत घेणारे फारच अगोचर आहे. बाबा ला बोलू देत नाही. बाबा जे बोलले आहे तेच हे परत रिपीट करतात. बाबा देखील मराठी मधेच बोलत आहे. हें तेच परत मराठीत सांगतात.

  • @jayagale4846
    @jayagale4846 2 месяца назад +13

    मध्येमध्ये तोंड खुपसण्यापेक्षा आजोबांना बोलू दिलं असतं तर मुलाखत चांगली झाली असती.

  • @amargurav6450
    @amargurav6450 2 месяца назад +62

    मुलाखत घेणारा ॲडव्हान्स वाटतोय

  • @surykantpatil2317
    @surykantpatil2317 2 месяца назад +90

    बाबा बरोबर सांगत आहेत. मुलाखतकाराने विनाकारण मधेमधे बोलून अडथळा निर्माण करू नये.

  • @sachinranmode4412
    @sachinranmode4412 2 месяца назад +163

    बाबा व्यवस्थीत सांगत आहेत. त्यांना मध्ये अडथळा करु नका.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +5

      Sry... TNX sir

    • @मालन-झ5श
      @मालन-झ5श 2 месяца назад

      😊😮​@@vlog-cn5uz

    • @aparnasurve3785
      @aparnasurve3785 2 месяца назад +5

      nahitarkay kiti madhe madhe boltaytat te aajoba chhan sangtayat

    • @shitaldongare4063
      @shitaldongare4063 2 месяца назад +4

      Kiti disturb krta bhau tumi madhe madhe bolun...

    • @Sunilgend
      @Sunilgend 2 месяца назад +8

      ह्याचा शहाणपणा कसा दिसायचा मग

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 2 месяца назад +4

    पुनर्जन्म हा सिद्धांत खरा आहे. सद्गुरु श्री वामनराव पई ह्यांनी जीवन विद्या मिशन मध्ये ह्या वर छान विश्लेषण केले आहे.
    धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Ho sir
      धन्यवाद माऊली

  • @nanamore3306
    @nanamore3306 2 месяца назад +27

    बाबा ची कहाणी ऐकून आनंद झाला माझ्या डोळयात अश्रू आले कारण पत्नी वारुन आज न ऊ महिने झाले आहेत

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      धन्यवाद माऊली

    • @yogeshvedpathak7523
      @yogeshvedpathak7523 Месяц назад

      डोळ्यात अश्रु येणे हे नितांत प्रेम असण्याचं लक्षण आहे .🙏🙏 जय हरी !!

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 2 месяца назад +31

    सत्य वचन व निष्कलंक वागणुक चरित्र संपन्न म्हणून घडले

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +3

      हो माऊली .... धन्यवाद माऊली 🙏

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 2 месяца назад

      Disturb naka karat jau guest la​@@vlog-cn5uz

  • @MrIndia-ly8mh
    @MrIndia-ly8mh 2 месяца назад +14

    पुनर्जन्म ही सिस्टीम आहे ती कोणाच्या विश्वासावर अविश्वासावर अवलंबून नाही. System is explained by almighty Ishwar through Bhagwat Geeta. It is upto the human being whether system is to be accepted or not to be accepted. This system is forever and it will remain always.

  • @nileshshelke7748
    @nileshshelke7748 2 месяца назад +31

    मी या बाबांच्या गावातला आहे आणि ही घटना घडलेली सत्य आहे

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 2 месяца назад +33

    मुलाखत घेणारा.... नक्कीच तमाशा मध्ये काम करत असणार
    .. तसंच बोलतय

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 20 дней назад +1

    जय हो

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  20 дней назад +1

      धन्यवाद माऊली

  • @abhijitgorwadkar3677
    @abhijitgorwadkar3677 2 месяца назад +8

    बाबा,आपण सर्वांसाठी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. महत्त्व पूर्ण विषयावर अत्यंत महत्वाची
    माहिती सांगितली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद! ईश्वरी शक्ती चे कार्य कसे चालते ते आम्हाला सांगितले! आम्हाला तुमचा अभिमान आहे . जय श्रीराम! ❤🎉👌🌹💐🌷🕉️🙏🚩

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      जय श्री राम
      धन्यवाद माऊली

  • @bhushanthorat8536
    @bhushanthorat8536 22 дня назад +2

    संबंधित समालोचक... यांनी या चानेलसाठी काम करू नये..... तुम्हाला मध्ये मध्ये बोलण्याची घाणेरडी सवय आहे..... आजोबा व्यवस्थित सांगत आहेत. विषय गंभीर व सुंदर, सत्य आहे.

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF 2 месяца назад +11

    मुलाखत घेणारा ला कोणीतरी उचलून बाजूला ठेवा.... बाबा बरोबर बोलतात

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +5

    Energy is not created, not destroyed..It transfer from one form to other..total Energy is constant.....also mass...all chemical reactions are balanced..हे जसे वैज्ञानिक सत्य आहे..तसेच " गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला " हेच सत्य सांगतात....आत्मा (Energy) ..परिवर्तनीय आहे..म्हणून " पुनर्जन्म " 1000% आहे..फक्त ओळख नसते...परंतू काही "ऊर्जा "त्याच ठिकाणी आकर्षित होतात आणि हे चमत्कार घडतात..धन्य आहे " श्रीकृष्ण व त्यांचे वैज्ञानिक ज्ञान "

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +2

      धन्यवाद माऊली

  • @hemanttambade268
    @hemanttambade268 2 месяца назад +1

    Are mulakhat ghenaryla kai jara Tari samjtai ka mulakhat kadhi ghyvi, ajoba khupch chan tumchi stroy khup real vatthte

  • @jagdishkadam355
    @jagdishkadam355 2 месяца назад +8

    बाबा पुनर्जन्म सत्य आहेच आता तुम्ही सात जन्म पती-पत्नी राहणारच पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      धन्यवाद माऊली

  • @nimbajimali7355
    @nimbajimali7355 2 месяца назад +6

    पुनर्जन्म होतो व असतो हे सत्य आहे .न कळणारे सत्य

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +2

      धन्यवाद

  • @avinashghadge
    @avinashghadge 2 месяца назад +26

    हे अदभुत आहे पण
    मुलाखत घेणारा जास्तच बोलतोय, त्या बाबांना काही बोलूच देईना

  • @renukadoifode737
    @renukadoifode737 2 месяца назад +4

    माझा एक मुलगा जन्मतः मृत्यू झाला आहे.2012 साली .त्यानेही मला 2023 साली स्वप्नात येऊन सांगितले आई मी जिवंत आहे. आणि इतकचं नाही तर त्याचा जन्म चक्क माझ्या मावसबहिनीचा पोटी झाला मी तिला भेटायला गेल्यावर मुलाला जवळ घेऊन घट्ट मिट्टी मारली त्यावेळेस माझ्या पूर्ण अंगावर शहारे आले होते.आता मला तो असल्याचा खूप आनंद होतो.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +2

      तुमची हरकत नसेल तर तुमची मुलाखत घेण्यास आमची टीम उत्सुक असेल जी 🙏
      धन्यवाद माऊली

    • @rajendrapawar7365
      @rajendrapawar7365 2 месяца назад

      माझ्या मुलाचा मृत्यू २०१७ मध्ये झाला आहे, तो अधुनमधून येतो पण बोलत नाही याचा अर्थ काय?

    • @anujorigal2875
      @anujorigal2875 2 месяца назад

      Tumcha anubhav sangayla pahije punarjanma var mala vishwas ahe

    • @anujorigal2875
      @anujorigal2875 2 месяца назад

      Maza swatahch punarjanma mi swapatun pahila mala barya ch prashna chi uttara tya swapnatun milala

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 2 месяца назад +18

    निपाणी हे पुना बंगळूर रोड
    . कोल्हापूर पासून 38,कि मी शहर आहे . तंबाखू साठी प्रसिद्ध. बेळगांव रोड वर महात्मा गांधी मोठे सरकारी हाॅस्पिटल आहे...मी निपाणी येथे राहत आहे.

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 2 месяца назад

      लखोबा लोखंडे, निपाणी चा तंबाखूचा व्यापारी. तो मी नव्हेच.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      छान माहिती... धन्यवाद माऊली

    • @nanasahebkharade3696
      @nanasahebkharade3696 2 месяца назад

      खर आहे का हे

    • @sanjayjagatap9535
      @sanjayjagatap9535 Месяц назад

      निपाणी हे गाव आहे व पुणे बेंगलोर रोडवर महात्मा गांधी हॉस्पिटल आहे पत्ता बरोबर आहे

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 2 месяца назад +3

    खूपच छान सत्य घटना 👍✔️👍

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 2 месяца назад +4

    खूप छान अनुभव पुनर्जन्म नक्कीच असतो पुनर्जन्म बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ब्रह्मकुमारी विद्यालयाला जरूर भेट द्या

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @tusharhude530
    @tusharhude530 Месяц назад +2

    पुनर्जन्म आहे हे मानावे लागेल.. गुरुचरित्रात पण महाराजानी गर्विष्ठ ब्राह्मणाला भस्माचा चमत्कारामध्ये एका साधारण व्यक्तिला मागील सात जन्म दाखवले होते..||ओम श्री गुरुदेव दत्त||🙏

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 2 месяца назад +33

    पुनर्जन्माने झालेली मुलगी थोडी मोठी झालेवर ति पण कदाचीत काहीतरी आठवण सांगणार

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +4

      नक्कीच वाटते... धन्यवाद माऊली 🙏

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Magchya janmachya goshti 3 varshachya var athwat nastat . Pan ekhadyala athwale tar te shodh ghet yetatach

    • @दत्तात्रयगोरेनाना
      @दत्तात्रयगोरेनाना 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे

  • @jayashreetayade1858
    @jayashreetayade1858 Месяц назад +1

    👍👍👌👌❣️❣️🌹🌹🙏🙏

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  20 дней назад +1

      धन्यवाद जी

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 2 месяца назад +10

    एकदम सत्य. पुनर्जन्म आहेच. अशा अनेक घटना आहेत. आत्मा कधी जन्माला येत नाही आणि कधी मरत नाही. गीता हे सत्य आपल्याला सांगते. आपले अध्यात्म आणि गीता हे त्रिकालबाधित सत्य आहे. तुमचा विश्वास असो अथवा नसो.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +2

      धन्यवाद माऊली

  • @kisanraokolte5426
    @kisanraokolte5426 2 месяца назад +10

    अरे, तुम्हाला खोटे वाटत असेल तर jana संगमनेर बोटा येथे आणि खात्री करा, निपणीला जा त्या छोट्या मुलीला भेटा, शोध घ्या. आणि खरे निघाले तर हा एक प्रकारचा नवीन शोध होईल. तुमचे नाव जगत झळकेल. करा प्रयत्न मित्रांनो, याच्या मुळाशी जा. नक्की संशोधन करा. फायदाच होईल.🎉

    • @narayanparab6729
      @narayanparab6729 2 месяца назад +1

      तू जाऊन शोध घेशील तर बरं होईल आमचा विश्वास आहे. तूच याच्या मुळाशी जा म्हणजे नवीन शोध होईल.

    • @rameshsonar5807
      @rameshsonar5807 2 месяца назад

      ​@@narayanparab6729🎉

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +2

      नक्किच अस केलं पाहिजे माऊली..
      धन्यवाद माऊली 🙏

  • @diwakardtale
    @diwakardtale 2 месяца назад +7

    पुनर्जन्म असतो. ह्या अगोदर पण असेच अनेक पुरावे मिळालेले आहेत . हिंदु धर्म हा परिपुर्ण धर्म आहे, म्हणजे हिंदु धर्मात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वाव आहे, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. पुनर्जन्मचां उल्लेख हिंदु धर्म सोडुन ईतर धर्मात नाहि, म्हणुन पुनर्जन्म नाहि, असे म्हणणे चुक आहे. जगातला सर्वात प्राचीन धर्म, हिंदु धर्म आहे. बाकी चे सर्व धर्म त्यानंतर अस्तित्वात आलेले आहेत. श्रध्दा आणि अंधश्रद्धा या मधील फरक आपल्याला समजणे आवश्यक आहे. बाबांनी सांगितलेली गोष्ट नक्कीच खरी असेल.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      बरोबर माऊली🙏

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 месяца назад +19

    अशी आपुलकी अस प्रेम पाहिजे आपल्या जीवा-भावाच्या माणसांबद्दल तर जगण्याला काही अर्थ आहे❗ 😊

  • @aar7111
    @aar7111 2 месяца назад +2

    Nipani Balumamanchya Darshanala Jaroor yav sir

  • @devendrarajaramghode808
    @devendrarajaramghode808 2 месяца назад +1

    बराबर आहे हींदु धर्मात पुनर्जन्म आहे सत्य वचन

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 месяца назад

      मग इतर धर्मातील आणि देशातील लोकांना पुनर्जन्म नशी का.

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 2 месяца назад +12

    एकदा सांगितलेल ऐकू येतय आणि समजतय सुद्धा

  • @paragsawji5612
    @paragsawji5612 Месяц назад +2

    मुलाखत घेणारा इसमच खूप जोराने बोलत आहे

  • @saiswami1087
    @saiswami1087 2 месяца назад +16

    मुलाखत घेणारे उगाचच मध्ये मध्ये बड बड करत आहे,अश्याने तुमचे चॅनल कोणी बघणार नाही

  • @santoshchaudhari8047
    @santoshchaudhari8047 2 месяца назад +2

    मुलाखत घेणार नवीन आहेत का

  • @Cantv8792
    @Cantv8792 2 месяца назад +3

    Mulakhati sathi Kahi suchna;
    1. Shant thikan nivadne.
    2. Mic cha wapar karne.
    3. Ani madhe bolu naye.

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 2 месяца назад +4

    पुनर्जन्म आहेत हे पुर्ण सत्य आहेत

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      धन्यवाद माऊली

  • @satishchaudhari7177
    @satishchaudhari7177 2 месяца назад +5

    खर असत ...अशा खूप घटना आहेत

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      धन्यवाद माऊली

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 2 месяца назад +10

    ❤ खूप चांगला विषय आहे. विनाकारण चित्र विचित्र कॉमेंट करू नका ही विनंती. "Pbmk"

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

    • @jyotsnasave7766
      @jyotsnasave7766 2 месяца назад

      Ķhup puñyavan màvuli

  • @surekhaghule9529
    @surekhaghule9529 2 месяца назад +37

    मुलाखत घेणारे जरा जास्तच बोलत आहेत.बाबा काय सांगतात हे ऐकून तरं घेतलं पाहिजे ना.

  • @vaishaligosavi2406
    @vaishaligosavi2406 2 месяца назад +23

    कशाला बोलतोय बाबा मध्ये मध्ये..... आजोबा व्यवस्थित सांगत आहेत

  • @trunalipednekar8951
    @trunalipednekar8951 2 месяца назад +14

    मुलाखत घेणारे टाकून आलेत का

    • @7star992
      @7star992 2 месяца назад

      मलापण 100% खात्री आहे की , 90 मारली असावी.... 😊

  • @PravinvDixit
    @PravinvDixit 2 месяца назад +17

    साहेब तुम्ही बडबड बंद करा बाबांना बोलू द्याना.

  • @rekhakadlag4734
    @rekhakadlag4734 2 месяца назад +1

    बाबा खूप छान सांगत आहेत 👌👌👍🙏 मधेच गाड्यांच्या आवाजाने डिस्टर्ब होत आहे त्यामुळे मुलाखत परत एकदा घ्यावी आणि मुलाखत घेताना बाबांना बोलू द्यावं ही विनंती 🙏

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 2 месяца назад +4

    इथून पुढे याचा चैनल कोणी पाहू नका बाबाचे म्हणणे सवन सांगत असताना मध्ये मध्ये बोलतो दारू पिऊन आदरणीय दिसतो त्याला चपलाने फोडाय पाहिजे बाबा अतिशय छान माहिती देत आहे पण हा मध्ये सारखा वळवळ करतोय

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 месяца назад +2

    खरोखरच हे 💯 टक्के खरं आहे का
    कोल्हापूर

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      आम्हाला तर सांगितलंय तुम्ही जाऊन खात्री करून घ्यावी
      धन्यवाद

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 месяца назад

      @@vlog-cn5uz अगा ते गाव काय आमच्या जवळ आहे व्हय आम्ही कोल्हापूरातून एवढ्या लांब येऊ शकतो व्हय म्हणून विचारलं खरं आहे का काय?

  • @GulabraoMarathe-zm4ru
    @GulabraoMarathe-zm4ru 2 месяца назад +1

    March २०२२ chi ghatana ata ka sangat ahat त्याच वेळी का सांगितली नाही कृपया खुलासा करावा

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 2 месяца назад +5

    1 पुनर जन्म होतो हे सत्य आहे गुजरात आणी राजस्थान मध्ये दोन युरोप मधील मुलीचा जन्म झाला आणी पाच वर्ष वयाच्या मुली स्पष्ट इग्रजी बोलतात

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      बरोबर माऊली

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @RajeshThite-e5u
    @RajeshThite-e5u 2 месяца назад +1

    फारच छान कैलास भाऊ

  • @baluwaghmare3004
    @baluwaghmare3004 2 месяца назад +16

    अरे बापू त्या बापू ला बोलुदे काय तुझी बडबड मुलाखत ही शिस्त व शांत ठिकाणी घ्यायची असते

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +2

      Sry sir ... TNX ji

    • @baluwaghmare3004
      @baluwaghmare3004 2 месяца назад

      ही मुलाखत पुन्हा एकदा घ्या सर

  • @pravinpawale6980
    @pravinpawale6980 2 месяца назад +19

    मुलकात घेणारे.... बाबा काय म्हणतात ते आधी ऐकू द्या ना.

  • @madansinhpatil7486
    @madansinhpatil7486 2 месяца назад +15

    आर बाबा त्या बांबाना सांगू दे तु शांत बस तु मराठीमध्ये विश्लेषण करतोय काय !

  • @vishalkhot9455
    @vishalkhot9455 2 месяца назад +1

    Mi pan Nippani javalach rahto ani Majha Education sagla Nippani madhech Poorna zala ahe ani Gandhi Hospital la khup vela gelo ahe. Ajoba sangat ahet te Satya ahe karan tevdya lamb kontya tari shahara madhe rahanarya ajoba na Amchya Nippani madhe janma jhalelya tyanchi Patni swapna madhe yevun ya Hospital madhe mi Janma ghetla asa sangtat mhanje he nakkich khara ahe ani Ajii-Ajjacha lay jeevlag ahe. Dev tyana punha sobhat anude hich Prarthana.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Ho sir
      धन्यवाद

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 2 месяца назад +1

    बाबांचं बरोबर आहे फार पुण्य आहे तु मचे

  • @mdd1194
    @mdd1194 2 месяца назад +8

    या मुलाखत कारा चे किरकिरे ने व्हिडिओ पूर्ण पहिला नाही बंद केला.

  • @UmeshMane-v6c
    @UmeshMane-v6c 13 дней назад +1

    नाहव्या सारखे मध्ये मध्ये कशाला बोलतो त्या बाबांना सांगूनच देत नाही

  • @parisapkale8007
    @parisapkale8007 2 месяца назад +4

    बाबाला बोलू दे रे भाऊ

  • @PratapTalankar
    @PratapTalankar 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @ankushchavan2467
    @ankushchavan2467 2 месяца назад +1

    Good 🎉

  • @appsoftware5577
    @appsoftware5577 2 месяца назад +7

    बाबा मुलाखत परत द्या... आणि पूर्ण माहिती द्या... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @pandurangdesai5481
    @pandurangdesai5481 2 месяца назад +6

    विस्वास आहे हे मला पण माझ्या वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितलं होतं ❤

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      धन्यवाद

  • @ppatil6353
    @ppatil6353 2 месяца назад +11

    Mi मी निपाणी कर्नाटक मध्ये राहतोय 🎉

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      Well come sir.. and TNX

  • @nitindafade8247
    @nitindafade8247 2 месяца назад +2

    खूप महत्त्वाचा विषय आहे
    ही मुलाखत पुन्हा एकदा शांत जागी आणि स्पष्ट आवाजात घ्यावी

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      नक्की सर
      पुन्हा मुलाखत घेऊन अपलोड केली जाईल
      ..वातावरण चांगले नव्हते मुलाखत वेळी मणून मुलाखत कारास डबल बोलावं लागले
      पुढच्या व्हिडिओत अस काही होणार नाही
      खुप खुप धन्यवाद

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 2 месяца назад +2

    मुलाखत घेणारा बेअक्कल दिसतोय, मध्येच बोलतोय 😢बाबा बरोबर सांगत आहेत

  • @satishsurnar2420
    @satishsurnar2420 2 месяца назад +2

    मध्ये मध्ये बोलण्याची गरज नाही ना.
    .... आजोबा खुप छान माहिती देत आहे..

  • @baburaoambhore9565
    @baburaoambhore9565 2 месяца назад +2

    चांगलीच कथा रचली आहे.

    • @marutinare3072
      @marutinare3072 2 месяца назад +2

      Ajoba khar sangt ahet nipani gav ahe karnataka maharashtra bondri var❤

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      TNX sir

  • @w.w.w.s.k.
    @w.w.w.s.k. 2 месяца назад +3

    करन अर्जुन

  • @pratikkhore3438
    @pratikkhore3438 2 месяца назад +1

    Very nice ❤

  • @apurvakardare3716
    @apurvakardare3716 2 месяца назад +1

    निट ऐकायला येतं नाही खूप वाऱ्याचा आवाज येतोय प्लीज वीडियो पुन्हा बनवून लोड करा

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Sry sir
      नक्कीच आपली सूचना पाळली जाईल
      Tnx

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar 2 месяца назад +2

    हो.आहे.हि.सत्ये.घटणा.आहे.माझ्या.आनुभवाने.दोन.मुलाचा.जन्म.झाला.

  • @RahulJadhav-fn9ol
    @RahulJadhav-fn9ol 2 месяца назад +2

    चष्मा वाला लय वाढवा आहे ...त्या मुळे vdo बघण्यात अर्थ नाही

  • @dhavaljadhav8431
    @dhavaljadhav8431 2 месяца назад +1

    सगळं चालण्यासारखं आहे व्हिडिओचा विषय चांगला आहे विचारात पाडणारा आहे.. फक्त बाबा महत्त्वाचा विषय सांगत असताना, माईकला / मोबाईल ला वारा खूप लागला आहे. त्यामुळे डिस्टर्बन्स जास्त येतो आहे

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      Ok sry ji
      So TNX ji

  • @prashantjambhavdekar1457
    @prashantjambhavdekar1457 2 месяца назад +2

    पुन्हा कोणाचीही मुलाखत घेऊ नकोस. मध्ये मध्ये बोलायची फार वाईट सवय आहे तुला.

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 2 месяца назад +4

    मुलाखत घेणारे भाऊ बाबांना नीट बोलू देत खूप छान विषय आहे पण बाबांना बोलून द्या ना नीट

  • @yuvrajhulgundepatil
    @yuvrajhulgundepatil 2 месяца назад +3

    अरे बाबा तू मध्ये मध्ये बडबड करू नको ना त्यांना व्यवस्थित सांगू दे....

  • @nextplay_studio
    @nextplay_studio 2 месяца назад +8

    मुलाखत घ्याच्या आधी देशी घेऊ नये anchor ने, थोडे सोमारच काय बोलत ते ऐकून घ्यावं.

  • @ParwatiChaudhare
    @ParwatiChaudhare 2 месяца назад +2

    ह्या दोघानंचा जिव होता तेव्हढा एक मेकानवर म्हणून मेल्यानंतर दुसर्या जन्मी सुधा भेटले,🙏

  • @mangeshchavan1707
    @mangeshchavan1707 2 месяца назад +1

    बाबांचा आवाज स्पष्ट येत नाही तरी परत व्यवस्थित शात जागेवर व्हिडियो बनऊन परत यू ट्यूब ला टाका

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      म्हणून तर मुलाखतकार परत सांगत होते जी

  • @ankushgovardhane4044
    @ankushgovardhane4044 2 месяца назад +5

    मुलाखत घेणारच जास्त वळवळ करत आहे,
    बाबा तुम्ही नशीबवान आहेत,
    माझ्या स्वप्नात पण वडील येता, पण माझ्याशी ते बोलत नाही,
    👍👍👍

  • @akashbhandari5939
    @akashbhandari5939 2 месяца назад +1

  • @RavindraPhadake-z3v
    @RavindraPhadake-z3v 2 месяца назад +9

    या कथेतील धनगरांच्या भूमिकेत खुद्द मुलाखतकार आहे

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 2 месяца назад +5

      अगदी बरोब्बर पकडलं भावा.

    • @shrikantkapase1108
      @shrikantkapase1108 2 месяца назад +3

      त्यांचे जवळ सद्गुरु बाळुमामा धणगराच्या रुपात आले असणार..

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 месяца назад +5

    आवाज नीट ऐकू येत नाही उजव्या व मुळात पुढे काय मध्ये मध्ये खरखर व्हिडिओ नीट तयार करा

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Sry sir
      Rain 🌧️ problem
      Once again shoot video and PlZ coming soon

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 2 месяца назад +5

    वाह रे कलाकार

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 2 месяца назад

      बरोबर नट घेतलाय म्हातारा, विश्वास बसायला.

  • @KRISHNAMOKASHI-q6j
    @KRISHNAMOKASHI-q6j 2 месяца назад +2

    गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जातकस्य धृवोर्मृत्यु धृवोर्जन्म मृतस्यच..म्हणजे जन्मालाच मृत्यु आणि मरणाराचा जन्म अटळ आहे.

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @sandeepjadhav849
    @sandeepjadhav849 2 месяца назад +15

    मुलाखत घेणाऱ्याला बोलायला येत नाही तिने बोलू नये

  • @rajvardhan_atak_official
    @rajvardhan_atak_official 2 месяца назад +4

    मुलाखत वेली पावसाचा आवज येतोय

  • @rameshgarud8800
    @rameshgarud8800 2 месяца назад +10

    बाबांना बोलु दया मुलाखत बाबांची आहे मग तुम्ही फक्त प्रश्न विचारा

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Sry ji...well come and tnx

  • @vikasdivate9912
    @vikasdivate9912 2 месяца назад +1

    Maze aai vadil pn kuthe tari astil kadhi bhetil mala deva. I miss you aai baba ❤❤❤❤❤

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад +1

      धन्यवाद

  • @nileshsanilkanth1487
    @nileshsanilkanth1487 2 месяца назад +1

    👌👌🚩🚩👏👏🙏🙏

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      धन्यवाद माऊली

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh 2 месяца назад +2

    पुनर्जन्म असु शकतो

  • @VijayaJumle-i4o
    @VijayaJumle-i4o 2 месяца назад +13

    दादा मधे मधे बोलु नका आम्हाला समजत आहे बाबा काय बोलतात ते

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Sry जी... धन्यवाद जी

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 2 месяца назад +1

    Nice

  • @janardankadam9020
    @janardankadam9020 2 месяца назад +5

    ही घटना ह्रदय स्पर्शी आहे विश्वास ठेवा अगर नका ठेऊ पण सत्य आहे

    • @vlog-cn5uz
      @vlog-cn5uz  2 месяца назад

      Ho sir
      धन्यवाद माऊली

  • @sudhakarhade6455
    @sudhakarhade6455 2 месяца назад +3

    कोणी चांगल्या पत्रकारणे बाबाची पूर्ण मुलाखत घेऊन व्हिडीओ टाकावा

  • @prafull2010
    @prafull2010 3 месяца назад +7

    #माझा दोन वेळा पुनर्जन्म झाला आहे येतो का मुलाखत घ्यायला

  • @aniltompe3326
    @aniltompe3326 2 месяца назад +1

    या reportarla सांगायचे आहे की अशी महत्त्वाची मुलाखत शांत ठिकाणी घेतली असती तर.....आणि बाबा छान बोलत आहेत हा रिपोर्टर मध्ये मध्ये वळ वळ करणे बरोबर नाही.