सत्यजीत तांबे यांचे भाषण - महाराज राजकारणात तर येणार नाहीत ना?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- फ्री Angel Broking अकाऊंट उघडा: tinyurl.com/yh...
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
महाराष्ट्र भुषण समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख - इंदोरीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेले भाषण
इंदोरीकर महाराज अभिष्टचिंतन सोहळा २०२० - सत्यजीत तांबे यांचे भाषण.
या अभिष्टचिंतन सोहळ्यांमध्ये विविध राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी महाराजांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा देत आपापल्या शैलीत मनोगत व्यक्त केले.
सर्व मान्यवरांचे मनोगत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
1. इंदुरीकर महाराजांचे भाषण: • निवृत्ती महाराज देशमुख...
2. सत्यजित तांबे यांचे भाषण: • सत्यजीत तांबे यांचे भा...
3. रोहित आर आर (आबा) पाटील: • रोहीत आबा पाटील यांचे ...
4. रोहित दादा पवार यांचे भाषण: • रोहित दादा पवार यांचे ...
5. राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण: • महाराज राजकारणात आले त...
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
****************************************************************
☛ युट्युब चॅनल: / @indorikar
****************************************************************
Please Like, Share and Subscribe
****************************************************************
☛ You tube : / @indorikar
****************************************************************
Disclaimer:
****************************************************************
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
2) This video is also for teaching purposes.
3) It is not transformative in nature.
4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
****************************************************************
Thank You!!
महाराष्ट्रात काँग्रेसला उज्ज्वल भविष्य आहे.
विश्वजीत कदम,सत्यजीत तांबे,
विशाल पाटील,बंटी पाटील.....
Satyajeet नम्र आहे great
The great greatमा. हि. भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना खुप खुप शुभेच्छा तुमच्या कार्या बद्दल अभीमान आहे तुमच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🌷💅🚩🌹💐🌼🌺🏵️🙏💐🌼🌺💐🏵️💐
जो जेवढा भंगार कपटी नींच मानुस तो राजकारनात तेवढा यशस्वी होतो मोठ्या पदावर जातो महाराज तुम्ही फक्त समाज पबोधनंच करावे हीच लोकांची ईच्छा आहे
खरे आहे हे
पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Speech mast aahe tambe sahebanch
तांबे साहेब एकच नाव
महाराजांचीही समाज जिरवनार
अप्रतिम काम
हजार साल आपणास आयूष्य मिळो ' सत्यजीत दादा आपणास धन्यवाद
अभ्यासू व्यक्तिमत्व सत्यजित दादा
मनोरंजन महाराज
Happy b'day maharaj
जय श्रीराम 🙏🚩
सत्यजित दादा आपले भाषण खूप अभ्यासपूर्वक आहे
Jay Hind Sir
खरंच अगदी हुशार व्यक्तिमत्व
सत्यजित दादा आपण खूप अभ्यासु भाषण करता उद्या चं भावी नेततृत्व
महाराज आपण राजकारणात ऊतरून शेतकरीवर्गाला न्याय द्या
राजकीय लोकांनी लई देश लुटला आहे
हे सारे बोलबच्चनच करतात
महाराज विनंती आपण काही दिवस मौनात जा आपण कोण आहोत हे समजेल
सुंदर
ऊमद व्यक्तिमहत्व
तुमचे बंगले कसे आहेत
नाही येणार टेंशन नका घेऊ चांगले शुद्ध अंतःकरणाची लोक राजकारणात जात नाही, खर बोलणारे नियत साफ आसणारे राजकारणात जातच नाही आपल्या देशात
11
जात नाहीत नाही. आपण अश्या लोकांना support kart nahi ..मतदानाच्या वेळी..आपण हवेवर मतदान करतो.
समजा राजकारणात आले तर काय होऊ शकत 🙏🙏
महाराजांनी पैशाचा वापर जनतेसाठी केलाय पण तुम्ही कुणासाठी केलाय का नाही सांगत साहेब
Sattejit tambe patil saheb great
Happy birthday maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Happy birthday maharaj
महाराज निवडून आले नसते कारण श्री.बाळासाहेबांच काम एवढ मोठ आहे
कडक भाषण
🙏🙏
Happy birthday maharaj
लय भारी सत्यजित तांबे
महाराज वर सगळे राजकारणी जळतात
सर्व नेते एकाच माळेचे मनी
Nice one Sonya
Hi
सत्यजित तांबे हुशार आहे
बिग धरायचं काय
बि धरायचं नाही
Indurikar maharaj kadhich rajkarnat yenar nahit 100 takke garanti ahe mala
👌👌👌🎤
What?
Tambe saheb
तुमच्या सारखे पडुन जाण्याचा त्यांना धाक नाही
संत गाडगेबाबानी अंध्यश्रधा निर्मुलनाचं काम केलं.
G
हैप्पी बर्थडे..
गाडगे, बाबा,ची,तुलना,ईदोंरीकर,बरोबर,करूनका,ते,पायी,लोकाना,ऊपदेश,करायचे,
तुम्ही पण तुमच्या संपत्ति चा उपयोग जनसमूह साठी उपयोग करा
आले तर टिकणार नाहीत .....कारण एवढा फटकळ पना चालत नाही.....?
महाराज डीजे केक
😍😍
🤗✌✌👌👌👌👌👌✌
Happy birthday maharaj