Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खरोखरच तुम्ही आदरणीय आर.आर. पाटील साहेबांचा राजकीय वारसा समर्थपणे पार पाडाल यात कुठलीही शंका नाही. ग्रेट.
रोहीत भाऊ तुला भविष्य ऊज्ज्वल आहे आबासाहेबांच राहीलेल काम पुर्ण करण्याची ईश्वर शक्ती देवो हिच शुबेच्छा
Jai
रोहित आबा पाटील खूपच छान.1 च नंबर भाषण. खूपच छान शब्द शैली आहे बोलण्याची. तुमचे राजकीय भविष्य खूपच उज्ज्वल आहे.
हा आबांचा वारसा आहे
आज आबा असतें तर आम्ही पोलिस भरती कधीच झालों असतो . Miss you आबा
आज आबा राहिले तर असते तर आम्ही कधीचे पोलिस झालो असतो ❤😢
आबांचा मुलगा आबांसारखाच सुसंस्कारी आहे❤
आबा आणि maharastatil नौकर भरती/ विद्यर्थी चे हित जपनारा एकमेव माणूस R R Patil
आबाची बरोबरी कुणीच नाही करु शकत, पण रोहित खुप झान बोललास भावा... आबाचा अभिमान आहे.. आणि तुला खुप शुभेच्छा..
काय सुंदर वक्तव्य आबांसाहेबांचे संस्कार ग्रेट अप्रतिम काय तो बोलण्यात नम्र पणा वा वा
शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी .हे खर आहे ।।।।।
होय. आबांचा मुलगा आबांसारखाच सुसंस्कारी आहे हे बघून बरं वाटलं ❤
आबांच्या आवाजा सारखाच तुमचा आवाज आहे दादा...
रोहित दादा एक संयमी वेक्तीमहत्व 🙏🙏
माझी एक इच्छा आहे महाराज साहेब तुम्ही पोलिस आणि आर्मी सैनिक यांच्या बदल सर्व किर्तन मध्ये गौरव करत जावा.
खरच खुप छान आबा सारखं भाषण
खूप छान भाषण केले
*शेर की झलक सबसे अलग* Miss U abba
बोलीभाषा अगदी आबा..👌👌👌👌😊
खुपच छान बोलता तुम्ही नक्की आबांचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे नेणार यात शंकाच नाही 👍👍
रोहितदादा तुमच्यात आम्हाला आबांची शैली दुसर्यांदा ऐकायला मिळत आहे👌👌.......
दादा तुमचा आवाज हा स्व.कै आबांसारखाच आहे.....👑
दुसरे आबा🙏
Rohit tula khup khup shubhechya 👌❤
काय सुंदर बोलताय तुम्ही भाऊ 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
सांगली जिल्हाची शान वेचक शब्दांची खान ।आबांचा चालवाल वारसा खुपच खुप छान ।
छान आवाज़ आहे साहेब
हा खरा वाघ .रोहीत दादा
लय मोठे वादळ आहे
रोहित पवार आणि रोहित पाटील उत्कृष्ठ नेते आहेत. उज्वल भविष्य.
Shudha Bijan poti phale rasal gomti .aba cha samrath varsa ahe.god bless him
सर्वांच आवडत व्यक्तीमत्व आर. आर. आबा.... सक्षम वारसा...
आप रहै या हम रहै ।लेखक सुर्य कवठेमहांकाळ
आदरणीय पवार साहेब तुम्हाला निश्चित आशीर्वाद देतील तुम्ही महाराष्ट्राचे चांगल्या प्रकारे नेतृत्व कराल
खरच खूप छान भाषण करता👌
खुप छान.....रोहित आणि पार्थ पेक्षा अधिक चांगले नेतृत्व बनेल
Great young leadership.. hopefully for your future political leadership in Maharashtra Best wishes 👍
👍👍👍👍👍👍
Changali beej. Changali. Utpann. Yala mhantaat. Sanskaar
Rohit bhau l am proud of you
Bhava lai bhari bolas kharach..... Aaj aaba pahej hote
खूप सुंदर भाषण
R R Aabanchi aathvan aali..
आबा बोलतात असाच भास होतो
सार्थ अभिमान रोहित दादा 2024 तुमची असेल
खुप छान दुसरे आबा
भावी आमदार रोहित आबा पाटील
Bhawa mi tr uthta .basta... kirtan aaikat asto💯💯👌🏻💥💥💥💥♥️♥️🔥🔥
आम्हाला आज पर्यंत एकच ग्रहमंञी मीळाले फक्त आबा परत या राज्याला आपली गरज आहे
Jabardast Saheb ☝☝☝☝
Angavr kata🙏🙏❤❤ junior aaba
महाराष्ट्रातील तमाम युवकांना एका सामान्य युवकांचा सल्ला.... घराणेशाही गुलाम गिरी सोडून द्या...
खूपच छान व सुंदर
खुपच सुंदर विचार व अचार
आबा आज तुम्ही हवा होता.. बघा आपला रोहित.तुम्हीच बोलत आहात असा वाटतंय
Kharch
होय
😁😁😂
Great speaking
Verry good Rohit dad's
Mst spc
Rohit... Very best.... Proud of you
लई भारी
आबा परत या
खरोखच आबा सारखाच बोलता आपण...
Great speech rohit dada
Nice speech.
शेम शेम आर आर आबा. परत आलात
आर आर पाटील साहेब 🙏🙏🙏🙏
Uttam vakta
1 no Rohit aaba patil
आज आबा असते तर उपमुख्यमंत्री झाले असते
हो खरच ...
Aaj re patil aaste tar Maharashtra che CM zale aaste karn rr patil sahebancha prabhav Maharashtra hota mag ncp cha jast mla aale hote
बरोबर, अजितदादांनी गद्दारी केली आणि त्यांना उपमुख्यमंत्री केले. काय उलटा न्याय आहे
Khupach chan
Khupch chaan rohit nice speach good thinking 👌👌👌👌👌
आबा पण असच हसत हसत बोलत होतेछान दादा
Abanchi atvan zhali miss you aaba
Abasarkhi bhashashli chan
Wish u Beat of Luck Rohit Dada
सेम सेम आबा काहीच वेगळेपण दिसत नाही
🙏 पांडूरंग पांडूरंग 🙏
Deva charni prarthana ki ya vyaktila mothya padavar lavkar yeudya. Khup garaj ya mansachi Maharashtra la. aabancya rahilelya kamachi purtata karel ha manus.
Rohit good speech
आज खऱ्या अर्थाने आबा पाहिजे होते अबांची गरज तरूण पिढीला जाणवते पोलिस भरती चि जागा अबांशिवय कोणीच भरू शकत नाहित ग्रेट आबा ग्रेट रोहित दादा
Dusre aaba good
ए कच नंबर
MaharajanChe abhistchintan
आर आर आबांची आठवण आली...नक्किच महारास्ट्रा च नेतृत्व असणार रोहित पाटील
मला पण तुमच्यात, आबा चाचं चेहरा दिसतो, आणि आबा चा राजकिय वारसा तुम्हीं समर्थपणे पुढं न्याल, अस वाटतं
Junior Abba
VERY nice
दुसरे आर आर आबाच
Vadalancha aashirvad hardik shubhecha
Khup chan
भावी गृह मंत्री भाऊ
Only Aaba NCP
ज्युनियर RR
सेम to सेम
शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी......
सुसंस्कृत भाषा काय आसते याचे उदाहरण। सांगली जिल्ह्याच्या भाषेचा जयकार।
आबां सारखीच भाषण शैली...
Nice dada
Super
Very nice speak....
रोहित दादा पाटील खूपच छान.
हुबेहूब आर आर आबाच
Real abacha avaaj ahe
खरोखरच तुम्ही आदरणीय आर.आर. पाटील साहेबांचा राजकीय वारसा समर्थपणे पार पाडाल यात कुठलीही शंका नाही. ग्रेट.
रोहीत भाऊ तुला भविष्य ऊज्ज्वल आहे आबासाहेबांच राहीलेल काम पुर्ण करण्याची ईश्वर शक्ती देवो हिच शुबेच्छा
Jai
रोहित आबा पाटील खूपच छान.
1 च नंबर भाषण. खूपच छान शब्द शैली आहे बोलण्याची. तुमचे राजकीय भविष्य खूपच उज्ज्वल आहे.
हा आबांचा वारसा आहे
आज आबा असतें तर आम्ही पोलिस भरती कधीच झालों असतो . Miss you आबा
आज आबा राहिले तर असते तर आम्ही कधीचे पोलिस झालो असतो ❤😢
आबांचा मुलगा आबांसारखाच सुसंस्कारी आहे❤
आबा आणि maharastatil नौकर भरती/ विद्यर्थी चे हित जपनारा एकमेव माणूस R R Patil
आबाची बरोबरी कुणीच नाही करु शकत, पण रोहित खुप झान बोललास भावा... आबाचा अभिमान आहे.. आणि तुला खुप शुभेच्छा..
काय सुंदर वक्तव्य आबांसाहेबांचे संस्कार ग्रेट अप्रतिम काय तो बोलण्यात नम्र पणा वा वा
शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी .
हे खर आहे ।।।।।
होय. आबांचा मुलगा आबांसारखाच सुसंस्कारी आहे हे बघून बरं वाटलं ❤
आबांच्या आवाजा सारखाच तुमचा आवाज आहे दादा...
रोहित दादा एक संयमी वेक्तीमहत्व 🙏🙏
माझी एक इच्छा आहे महाराज साहेब तुम्ही पोलिस आणि आर्मी सैनिक यांच्या बदल सर्व किर्तन मध्ये गौरव करत जावा.
खरच खुप छान आबा सारखं भाषण
खूप छान भाषण केले
*शेर की झलक सबसे अलग*
Miss U abba
बोलीभाषा अगदी आबा..👌👌👌👌😊
खुपच छान बोलता तुम्ही नक्की आबांचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे नेणार यात शंकाच नाही 👍👍
रोहितदादा तुमच्यात आम्हाला आबांची शैली दुसर्यांदा ऐकायला मिळत आहे👌👌.......
दादा तुमचा आवाज हा स्व.कै आबांसारखाच आहे.....👑
दुसरे आबा🙏
Rohit tula khup khup shubhechya 👌❤
काय सुंदर बोलताय तुम्ही भाऊ 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
सांगली जिल्हाची शान वेचक शब्दांची खान ।
आबांचा चालवाल वारसा खुपच खुप छान ।
छान आवाज़ आहे साहेब
हा खरा वाघ .रोहीत दादा
लय मोठे वादळ आहे
रोहित पवार आणि रोहित पाटील उत्कृष्ठ नेते आहेत. उज्वल भविष्य.
Shudha Bijan poti phale rasal gomti .aba cha samrath varsa ahe.god bless him
सर्वांच आवडत व्यक्तीमत्व आर. आर. आबा.... सक्षम वारसा...
आप रहै या हम रहै ।लेखक सुर्य कवठेमहांकाळ
आदरणीय पवार साहेब तुम्हाला निश्चित आशीर्वाद देतील तुम्ही महाराष्ट्राचे चांगल्या प्रकारे नेतृत्व कराल
खरच खूप छान भाषण करता👌
खुप छान.....रोहित आणि पार्थ पेक्षा अधिक चांगले नेतृत्व बनेल
Great young leadership.. hopefully for your future political leadership in Maharashtra Best wishes 👍
👍👍👍👍👍👍
Changali beej. Changali. Utpann. Yala mhantaat. Sanskaar
Rohit bhau l am proud of you
Bhava lai bhari bolas kharach..... Aaj aaba pahej hote
खूप सुंदर भाषण
R R Aabanchi aathvan aali..
आबा बोलतात असाच भास होतो
सार्थ अभिमान रोहित दादा 2024 तुमची असेल
खुप छान दुसरे आबा
भावी आमदार रोहित आबा पाटील
Bhawa mi tr uthta .basta... kirtan aaikat asto💯💯👌🏻💥💥💥💥♥️♥️🔥🔥
आम्हाला आज पर्यंत एकच ग्रहमंञी मीळाले फक्त आबा परत या राज्याला आपली गरज आहे
Jabardast Saheb ☝☝☝☝
Angavr kata🙏🙏❤❤ junior aaba
महाराष्ट्रातील तमाम युवकांना एका
सामान्य युवकांचा सल्ला....
घराणेशाही गुलाम गिरी सोडून
द्या...
खूपच छान व सुंदर
खुपच सुंदर विचार व अचार
आबा आज तुम्ही हवा होता.. बघा आपला रोहित.तुम्हीच बोलत आहात असा वाटतंय
Kharch
होय
😁😁😂
Great speaking
Verry good Rohit dad's
Mst spc
Rohit... Very best.... Proud of you
लई भारी
आबा परत या
खरोखच आबा सारखाच बोलता आपण...
Great speech rohit dada
Nice speech.
शेम शेम आर आर आबा. परत आलात
आर आर पाटील साहेब 🙏🙏🙏🙏
Uttam vakta
1 no Rohit aaba patil
आज आबा असते तर उपमुख्यमंत्री झाले असते
हो खरच ...
Aaj re patil aaste tar Maharashtra che CM zale aaste karn rr patil sahebancha prabhav Maharashtra hota mag ncp cha jast mla aale hote
बरोबर, अजितदादांनी गद्दारी केली आणि त्यांना उपमुख्यमंत्री केले. काय उलटा न्याय आहे
Khupach chan
Khupch chaan rohit nice speach good thinking 👌👌👌👌👌
आबा पण असच हसत हसत बोलत होते
छान दादा
Abanchi atvan zhali miss you aaba
Abasarkhi bhashashli chan
Wish u Beat of Luck Rohit Dada
सेम सेम आबा
काहीच वेगळेपण दिसत नाही