चाकणच्या बाजारात केली खरेदी 😊❤️ | असा चालतो मेंढपाळांचा खरेदी-विक्री व्यवहार 💸👍 | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • मेंढरांच्या बाजारात असा चालतो मेंढपाळांचा व्यवहार | चाकणच्या बाजारात केली खरेदी | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #चाकणबाजार 2021 • चाकण मेंढरांचा बाजार l...
    #चाकण
    #chakan
    #banai

Комментарии • 134

  • @gautamwaghmare3494
    @gautamwaghmare3494 10 месяцев назад +43

    बलदंड शरीर पण किती नम्रपणा ,खुप प्रेमळ माणसं संघर्षमय जीवन जगतात पण कुठलीही तक्रार न करता आनंदी जीवन जगतात ❤❤❤❤

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 10 месяцев назад +21

    बाजार हे समाजाचं एक महत्वाचं केंद्र आहे. सर्व प्रकारचे रंग येथे दिसून येतात. आपला समाज अजूनही या बाजारावर अवलंबून आहे. सगे सोयरे भेटण्याचे हमखास ठिकाण हे बाजार असते. सोयरिक असो वा आजारपण याच दिवशी सर्वाँना सवड मिळते.
    सिधुभाऊ तुम्ही खूप छान चित्रीकरण केले आहे.

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 4 месяца назад +3

    ही सगळी माणसं निसर्गाची लेकरं आहेत.यांच्यात गुन्हेगारीचे प्रमाण शेकडा एक टक्के सुद्धा नाही. बलदंड गडी पण शेतमालकान चार शिव्या दिल्या तरी दादा दादा करतील.❤

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 10 месяцев назад +25

    खरच दादा तुमचा समाज खूप भोळा भाबडा गरीब समाज आहे त्यामुळे व्यापारी तुमचा फायदा घेतात म्हणून सावध राहा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद ❤❤

  • @2364shubhamvhanmaneSVJC-kq4jr
    @2364shubhamvhanmaneSVJC-kq4jr 10 месяцев назад +32

    जुना धनगरांचा पेहरावाला तोडच नाही
    1 नंबर दिसतो धनगर😎❤❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 10 месяцев назад +23

    चाकण येथील बाजार घरी बसून पहावयास मिळाला खूप छान वाटले सर्व साहित्य बद्दल माहिती मिळाली 🎉🎉

  • @arjuntadkhele5617
    @arjuntadkhele5617 10 месяцев назад +15

    धनगरांच्या वेषभूषाला तोडच नाही ❤

  • @2364shubhamvhanmaneSVJC-kq4jr
    @2364shubhamvhanmaneSVJC-kq4jr 10 месяцев назад +54

    भोळा आणि गरीब धनरगांना व्यापारी लुटत आहेत😢😢

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 10 месяцев назад +18

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @RahulShinde041
    @RahulShinde041 10 месяцев назад +39

    हे सगळं पाहून , सरकारला एकच विनंती आहे की धनगर आरक्षणची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी 😢😢😢....... एकच मिशन धनगर ST आरक्षण 😢😢😢😢

  • @sukanyasapkal7137
    @sukanyasapkal7137 6 месяцев назад +3

    लय खोडील असतेत व्यापारी त्यांचंच खर म्हणतेत

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 10 месяцев назад +9

    गड्या जवळ असुन सुध्दा। चाकणचा बाजार पाहण्याचा योग आला नव्हता आज तुमच्या मुळे बाजार पाहता आला. एकच नंबर.

  • @pramilashinde02
    @pramilashinde02 10 месяцев назад +32

    दादा मी चाकणची आहे . लय बर वाटल चाकण च नाव बघुन ❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 10 месяцев назад +24

    आम्हाला मेंढपाळ बांधव कशा पद्धतीने बाजार करतो किंवा व्यापार करतो दाखवले दादा तुम्हाला सल्युट. ❤❤❤❤❤❤❤

  • @Sunsi624
    @Sunsi624 10 месяцев назад +14

    किती मुजोर व्यापारी आहे.. अंगावर पैसा फेकतो त्या गरीब माणसाच्या.. खरंच किती अवघड आहे.. आपलाच माला असून आपणं चं अपराध्यासारखं.. गप्प राहायचं

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 месяцев назад +36

    दादा,वाड्यावर आजून गेलात कि नाही?बाजरी काढायची झाली,मलिदा खाल्ला.आता बानाई, अर्चना,सागरगडी वाट बघत असतील ना!लवकर जा व बानाई,अर्चना,सागरगडी यांचं दर्शन घडवा.

    • @NG-hj7zt
      @NG-hj7zt 10 месяцев назад +1

      ते एकही दिवस उगाच फिरत नाहीत ..

  • @bapuraomadane9941
    @bapuraomadane9941 10 месяцев назад +3

    हाके पाव्हने राम राम
    चाकणचा बाजार लय भारी दाखवला तुम्ही.
    सगळे सोयरे भेटले तुमच्या मूळ.
    या जमल तर दसरा मेळावा चोंडी
    आम्हाला जवळच आहे.

  • @tanajikokare7203
    @tanajikokare7203 2 месяца назад

    खडतर जिवन आहे आमच्या बांधवाचे❤❤❤

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 10 месяцев назад +6

    हे सर्व चाकणचा बाजार मला माहित आहे कारण आम्ही आदि खराब वाडीत होतो रहिला त्यामुळे बाजारात चाकणलाच जावे लागायचे आता पुण्यात आहे रहिला

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 10 месяцев назад +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 10 месяцев назад +6

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे बाजार 👌👌

  • @bajiraokekan1777
    @bajiraokekan1777 10 месяцев назад +6

    धन्यवाद दादा बाजार दाखवील्या बद्दल व बाजारातली व्यवहार दाखविल्या बद्दल अभिनंदन

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 10 месяцев назад +3

    माजे माहेर चाकण आहे दादा खुप मोठा बाजार भरतो ❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 10 месяцев назад +2

    Mandhanachya bajar sukhi maaslicha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 месяцев назад +7

    बराच मोठा बाजार आहे. 👍👍

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt 10 месяцев назад +3

    बाजारात सगळे. सोयरे. भेटले. मस्त. छान. वाटल❤

  • @namdevlendghar7120
    @namdevlendghar7120 10 месяцев назад +1

    , आम्ही पण चाकणकर आहोत आमच्या गावचा बाजार पाहुण भारी वाटले जय हरि माऊली

  • @sheelakalpund5983
    @sheelakalpund5983 10 месяцев назад +3

    Dada khare vidio aahet Tumche aamhala aavdtat

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 10 месяцев назад +2

    Bajar manlaki lay bhari vatte bajar bhakhun lay bhari vatel

  • @laxmanbhutambare1836
    @laxmanbhutambare1836 10 месяцев назад +7

    मी.आदिवासी.ठाकर.समाजाचा.माझे.लखण.नवशिराम.भुतांबरे.आहे.मि.आपले.परतेक.हिडिवो.पहतो.व.लाईक.करतो.व.अमचा.गावाला.धंगर.भरपुर.आहेत.माझ.गाव.कुसूमतेल.ता.नादगाव.जि
    नाशिक.तुमी.माझ.नाव.घा.यखादा.हिडिव.मधे

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do 10 месяцев назад +7

    दादा चाकणला आलते मग सांगायचे ना मी आले असते ना भेटायला दादा माझे माहेर आहे चाकण तुम्ही कधी निघणार कोकणाला सांगा मी भेटायला येईल बानाई ताईला आणि सागरला कृपया सांगा कुठल्या रस्ताने जाणार सांगा

  • @swatisrecipe5384
    @swatisrecipe5384 9 месяцев назад +1

    CHAKAN❤
    दादा माझ माहेर चाकण आहे ,खुप छान वाटले चाकणच नाव बघून 🥰..खुप छान असतात video तुमचे बानाई च्या रेसिपी तर अप्रतिमच असतात 👌..मी पण एक नविन youtuber aahe ,बानाई आणी तुम्ही famous youtuber आहात..👍😊

  • @user-td4ry6sd3p
    @user-td4ry6sd3p 10 месяцев назад +6

    दादा तुम्हाला व्यापारी लोक फसवतात असे एकूण पाहायला मिळतं खरं आहे का हे तुम्हाला आलाय का असा अनुभव सागर ची आठवण येते कधी जाणार आहे तुम्ही घरी छान व्हिडिओ बनवला आहे

  • @user-ql1rr9zi3t
    @user-ql1rr9zi3t 9 месяцев назад +2

    नमस्कार दादा औषधांच्या बद्दल माहिती शेळ्या पाळणाऱ्यांना उपयोगी होईल

  • @anuwagh8118
    @anuwagh8118 9 месяцев назад +1

    सगळ्यात भोळा समाज अभिमान आहे मला दादा तुमचा अणि या समाजात जन्म झाला म्हणून सार्थ अभिमान

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 10 месяцев назад +1

    खूप मस्त व्हिडिओ दादा. खूप छान आहे बाजार ❤❤

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 10 месяцев назад +2

    खुपछान उलाढाल चालते बाजारात दादा 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @manjushakawane763
    @manjushakawane763 10 месяцев назад +3

    मी तुमच्या धनगरी जीवन परिवार मधली २८१ k वी सदस्य झाले.🎉

  • @shubhambform8577
    @shubhambform8577 10 месяцев назад +3

    1 नंबर

  • @tejasshevkar3282
    @tejasshevkar3282 10 месяцев назад +1

    Chakan
    Maje mamache gav ahe javalch bajar ahe gharapasun mamachya I love chakan ❤❤

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o 10 месяцев назад +4

    आमचं चाकण

  • @rajendramali6876
    @rajendramali6876 10 месяцев назад +4

    किसन भाऊ दाडी मस्त दिसती 🎉🎉

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 10 месяцев назад +3

    हे असं आहे धनगर जिवन ❤❤

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 9 месяцев назад +1

    जय मल्हार.🙏🙏

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 10 месяцев назад +3

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 10 месяцев назад +2

    माहित अस्ते तर नक्कीच भेटलो अस्तो ,❤

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 9 месяцев назад +1

    खरच धनगर समाज बांधवांच्या आरक्षण मिळाले पाहिजे .

  • @meenasahane627
    @meenasahane627 10 месяцев назад +4

    मस्त dada 👌👌👌🙏🙏🙏

  • @anandkeskar6827
    @anandkeskar6827 10 месяцев назад +5

    खरच धनगर असलाचा अभिमान आहे ❤

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 10 месяцев назад +2

    Khup chan. Athavdi Bajar lanpani jaat hoto. Atta mumbaila asto ithe nahi baghayla milat. Athavdi bajarachi kahi veglich aste. Ya bajarat jo anand milto to mall madhye milat nahi

  • @ashabhuruk4719
    @ashabhuruk4719 8 месяцев назад

    खरंच खुप वाईट परिस्थिती आहे 😢

  • @ranemadam4994
    @ranemadam4994 10 месяцев назад +2

    मी पण धनगर समाज आहे

  • @virajhake4636
    @virajhake4636 10 месяцев назад +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @umalad6041
    @umalad6041 10 месяцев назад +4

    बानाईला अच॔नाला भेल वडापाव खायला घेऊन जा सागर खायला घेऊन जा खाऊ

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 10 месяцев назад +6

    किसन भाऊ लाजू नका...सगळे शिकून घ्या

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 10 месяцев назад +3

    हमेशा सारखे first like first coment🎉🎉🎉🎉

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 10 месяцев назад +1

    Lay bhari video, vahinisahebankde ja lavkar

  • @sujitmarkad7696
    @sujitmarkad7696 10 месяцев назад +3

    लय भारी सिधू हाके

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 10 месяцев назад +1

    छान व्हिडीओ

  • @GaneshParkhe-td3sg
    @GaneshParkhe-td3sg 9 месяцев назад +1

    जय मल्हार ❤❤

  • @ranjana5463
    @ranjana5463 10 месяцев назад +1

    Khup chan vidio.pranyana khola tochne lokani band kele pahije sarwani virodh kela pahije.eka mansane aaplya bakryala khila touchun dila nahi.vidio khup chan kadla.

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 10 месяцев назад +2

    दादा मी प्रथम च हा मेंढीबाजार पाहत आहे.

  • @user-uc1sx8jc3d
    @user-uc1sx8jc3d 6 месяцев назад +1

    ब्लूटूथ माइक वापरा तुमचे बोलणे आवडdate

  • @TusharShinde-pl1yj
    @TusharShinde-pl1yj 10 месяцев назад +2

    Lay bhari video ❤❤

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 10 месяцев назад +2

    Bhari Bazar 👍👍🙏🙏

  • @reshmamultani9470
    @reshmamultani9470 10 месяцев назад +3

    Baramati maz mamach gao aahe video khup chan zala❤❤👌👌💐

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 9 месяцев назад +1

    Maza gav chakan

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d 10 месяцев назад +3

    मस्त बाजार

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 10 месяцев назад +2

    आमचा पण गुरुवार बाजार खामगाव

  • @savinaargade7079
    @savinaargade7079 10 месяцев назад +8

    मी चाकण चीच आहे

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 10 месяцев назад +1

    NANA YA PARAT PANAVEL LA❤❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 10 месяцев назад +2

    ❤❤❤.... मस्तच

  • @rameshwadve7022
    @rameshwadve7022 10 месяцев назад +1

    मी चाकण ला राहतो.कधि आलते, भेट झाली असती.राव.

  • @dadasahebdandavate6783
    @dadasahebdandavate6783 10 месяцев назад +2

    सागर लय दिवस दिसला नाही मग चुकल्या सरक वाटत आहे त्याचीआठवन येते

  • @vaishaliandhale5798
    @vaishaliandhale5798 10 месяцев назад +2

    Dada avghad aahe tumch jivan

  • @shainaj635
    @shainaj635 10 месяцев назад +1

    दादा वाडा दिवाळी ला घरी जा 8/ 10 दिवस रहा मुला बाळा बरोबर दिवाळी साजरी करा मग जा कोकणात

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 6 месяцев назад

    मटन वाल्यांची दादागिरी चालते😮

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 10 месяцев назад +3

    तुमच्या मुळे बाजार पाह्यला मीळाला तुमच्या वर चित्रपट नीघु शकतो

  • @dadajidesle2723
    @dadajidesle2723 10 месяцев назад +4

    भाऊ तू मी आमच्या ४0 गावच नाव काढले भारी वाटले आमि ४0गावकर 🙏🙏

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 10 месяцев назад +3

    मस्त 👌

  • @marutibhonde3911
    @marutibhonde3911 6 месяцев назад

    जेय मल्हार

  • @nirmala1735
    @nirmala1735 10 месяцев назад +1

    Dada tumhi chakanla yeun gelat
    chan vatle amhi rajgurunagar la
    rahto. tumhi rajgurunagar la
    kadhi yenar? tumcha mule aaj
    chakan cha bazar pahayla
    milala. dhanywad tumhala.

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 10 месяцев назад +4

    Nice ❤❤

  • @bapuraokashid3311
    @bapuraokashid3311 10 месяцев назад +2

    खूप छान दादा

  • @shetianibarachkahi8518
    @shetianibarachkahi8518 9 месяцев назад +1

    Dada medicine var ek video kadha

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 10 месяцев назад +1

    दादा
    आम्ही
    चांगला
    राहते

  • @user-kz6gj6gd6b
    @user-kz6gj6gd6b 10 месяцев назад +1

    खूप छान

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 10 месяцев назад +3

    Jai malhar

  • @user-pf6uv4eh2l
    @user-pf6uv4eh2l 10 месяцев назад +1

    कडक आहे दादा बाजार

  • @krishna.7
    @krishna.7 10 месяцев назад +2

    Dada लोणंद पाशी कुठले आहेत तुह्मी सांगा भेटायला येतो तुह्माला नक्की सांगा

  • @DOATEX777
    @DOATEX777 10 месяцев назад +4

    Kup chhan

  • @rekharanaware9747
    @rekharanaware9747 6 месяцев назад

    मी चाकणची आहे अभिमान वाटतो गावाचा

  • @Kishorsardar-yz2km
    @Kishorsardar-yz2km 6 месяцев назад

    जयमल्हार मंडळी ला

  • @atulbhalerao5116
    @atulbhalerao5116 10 месяцев назад +1

    Hi mi pn chakanchich aahe

  • @kbringtones1567
    @kbringtones1567 10 месяцев назад +1

    15:00

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 10 месяцев назад +2

    👍

  • @vijaynachan5346
    @vijaynachan5346 10 месяцев назад +1

    ❤️❤️

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 10 месяцев назад +2

    Chan video dada

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 10 месяцев назад +2

    Chan video

  • @DeepArt21
    @DeepArt21 5 месяцев назад

    दादा आधी माहिती पाहिजे होतं मे बाजाराच्या मागेच राहतो तुम्हाला भेटता आला असता😊