फटाक्यांचा आवाज झाला आणि घोडी गेली पळून, रात्रीच्या अंधारात सर्वजण शोधून दमलो | dhangari jivan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 86

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Год назад +43

    रात्री 12 ला सुद्धा डोक्यावर पदर घेतलेली महाराष्ट्राची खरी शान ..संस्कार पाहिजे फक्त

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 11 месяцев назад +3

    खूप छान झाल घोडी सापडली सिध्दू घोड्यांच्या पायाला रेडीयेम पट्टी बांधा सलाम तुमच्या कष्टाला सिध्दू❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 11 месяцев назад +3

    खूप त्रास होतो दिवसभर मेंढरं राखायची आणि रात्री घोडी हुडकायची सहा वाजता घोडे बांधले गेले तर बरे होईल शेवटी सापडले बाळुमामा चा आठवण झाली देव आपल्या बरोबर आहे ❤❤🎉🎉आज उत्सव चालू आहे त्यांचीच

  • @latakadam7143
    @latakadam7143 Год назад +19

    बानू किती संसारात संघर्ष करतेस आई वडीलांच सासू सासर्याच नाव रोशन करते स डोक्यावरू पदर सुध्दा पडू देत नाहीस .खरच जाती वंताच्या अर्चना व तू
    मुली आहेसा जाती साठी माती खावी लागते छान सदा सुहागन रहा

    • @maliniwani207
      @maliniwani207 Год назад

      घोडी सापडली बरे झाले,

  • @manasi4147
    @manasi4147 Год назад +7

    बाणाई ला तिच्या सोबच्या प्रत्येक जीवाची खूपच काळजी असते
    माऊली सारखी माया करते

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Год назад +59

    व्हिडिओ आला नाही तर चुकल्या सारखं वाटतं.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +4

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत...यांची घोडी सापडू द्या देवा

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Год назад +6

    सापडतील दादा घोडी तुमचे श्री स्वामी समर्थ

  • @jayashreemorey910
    @jayashreemorey910 Год назад +14

    तुम्ही घोड्याला घुंगरू लावा, जेणेकरून तुम्हाला घोड्याची चाहूल दुरूनच लागेल 🐴🐴🛎🛎🔔🔔🔔👍👍

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Год назад +3

    किती त्रास..बाप रे..खरच नमन करतो🙏

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Год назад +16

    दादा. घोडीच्या गळ्यात घंटी बांधा आणि लगामाला रेडिअम लावा म्हणजे कितीही लांब घोडी गेली तरीही दिसेल.

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Год назад +13

    दादा घोड्यांचा पायात रेडियम pati बांधा ती अंधारात चमकते...किंवा गळयत बांधा आणी एक घंटी बांधा म्हणजे रात्री हरवली तरं सापडतील

  • @virajhake4636
    @virajhake4636 Год назад +6

    धनगरी जीवन लय खडतर

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Год назад +6

    दादा दोन दिवस तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट पाहायला लागली.धन्यवाद दादा वहिनी

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +12

    भाऊ अंधाराचा व्हीडिओ जास्त काही कळलं नाही,
    पण घोडी सापडली हे महत्त्वाचं आहे,काळजी घ्या🙏

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Год назад +2

    तुमच्या मेहनतीला खूप खूप अभिमान

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Год назад +18

    मी आधीच्या व्हीडीओ मध्ये सांगितले होते घोड्यांच्या गळ्यात घाट्या बांधा म्हणजे अंधारात आवाजाचा कानोसा घेता येतो 🐎🐴🦄🐎🐴

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +11

    दादा इथून पुढे घोड्यांची काळजी घ्या खूप धावपळ झाली. जेवण सुद्धा केले नाही बर झाली घोडी🐎🐎 सापडली 🙏🙏

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 Год назад +8

    बर झालं एकदाची घोडी सापडली जीव लागला नसता तूमचा

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Год назад +5

    हाके भाऊ रात्री चे घोड्या च्या पायाला बांधा . रेल्वे जवळून जाते .

  • @NileshTelange-s9d
    @NileshTelange-s9d 8 месяцев назад +1

    खूप दादा तास करता तुम्ही

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Год назад +4

    जय मल्हार

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Год назад +8

    रेल्वे ट्रॅक मधून नका चालू,गाडी कधी येऊ शकते दादा,काळजी घ्या

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Год назад +1

    Sapdude deva 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavbobhate9925
    @vaibhavbobhate9925 Год назад +4

    अहो दादा,,,, तुम्ही घोड्याला तिलमल्या बांधा आवाजाने,,, कुठपण असो तुम्हाला त्यांच्या आवाजानी दिसून पडले,,,, तुमचे घोडे,,,,🤔🤔😌🙏🙏

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz Год назад +2

    जय मल्हार दादा वहीनी

  • @mhalsamalhar
    @mhalsamalhar Год назад +6

    दादा व्हिडिओ कोणी काढला???

  • @anitababar9877
    @anitababar9877 Год назад +1

    Shri Swami Samarth. Dada tumche video nahi aale tar karamat nahi. atishay sangharsh karava lagto tumhala aani tumchya family la tarihi kayam aanandi kutumba aahe tumcha. Tumachya parivarala mana pasun namskar.

  • @babanshingade182
    @babanshingade182 Год назад +5

    घोड्यानी बनायची सिद्धू भाऊ ची फजिती केली घोड्यांनी 😂

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 Год назад +2

    दादा दोन दिवस झाले विडियो का नाही आले दादा

  • @chomu1793
    @chomu1793 Год назад +3

    Kay re devaa.... Aata bandhunch theva dada ghodyana... Kalji ghya

  • @PavanRaut-g8y
    @PavanRaut-g8y Год назад +3

    दादांना सलाम

  • @kanchansakarkar9334
    @kanchansakarkar9334 Год назад +3

    🙏 namaste dada wahini 🥣🥣 ,aamhala Gharat rahun bhutachi bhiti watate aani tumhi hamkhas aandharat firata😱😱😱😱😱

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Год назад +3

    घोडे खूप महाग आहे

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Год назад +1

    👍👍👍sapdlika ghodi dada 🙏🙏🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +16

    दादा दोन दिवस झालं व्हिडिओ आला नाही खूप वाट पाहावी लागते सापडेल घोडी काळजी करू नका बानई अर्चना सर्व नी काळजी घ्या

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад +3

    milali na he changal ch zal. kiti ratri firalat tumhi kalokhat

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Год назад +4

    दादा तुमचा व्हिडिओ नाही आला तर चुकल्या सारखं वाटतं, त्यात हे संकट, दादा वहिनी आता. किती प्रवास झाला किती राहिला आहे रात्री घोडी बांधून ठेवत जा,सर्वजण एकत्र रहा,एकमेकांची काळजी घ्यावी..🙏🙏

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Год назад +7

    दादा सापडली का घोड़ी

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад +3

    काळजी घेत जा ताई...एवढ्या रात्री andhramde प्राणी असू शकतात.🙏

  • @jagannathwagh3109
    @jagannathwagh3109 Год назад +1

    राम राम

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 Год назад +2

    First like

  • @shitalritarkarfamilyvloge7185
    @shitalritarkarfamilyvloge7185 Год назад +3

    Hii

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 Год назад +2

    राम राम दाजी

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ घोडयाची काळजी घ्या दादा

  • @gita-qn7ub
    @gita-qn7ub Год назад +2

    Hello 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Год назад +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    काळजी घ्या दादा

  • @bhanudaskolpe5380
    @bhanudaskolpe5380 Год назад +2

    🙏🙏🌧️🌧️

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Год назад +1

    बरं झालं देवा घोडी सापडली नायतर आम्हाला पण काळजी लागली असती बानाई व सिधू काळजी घ्या

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Год назад +2

    काळजी घ्या दादा. खुप चांगले झाले मिळाली 🙏

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Год назад +7

    काळजी घेत जा श्वान ची😢😢😢😢😮😮😮😮

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад

  • @SadhanaGaikwad-dx9eb
    @SadhanaGaikwad-dx9eb Год назад +3

    Fetake vajle ka janavere lamb.paltat dada🙏🙏🙏🙏

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад

    घोड्याच्या गळ्यात रेडियमचा पट्टाा बांधा

  • @anandmk2902
    @anandmk2902 Год назад +5

    काळजी घ्या,, सतर्क रहा,,,,

  • @SidramHake
    @SidramHake Год назад +4

    काळजी घ्या हाके पाटिल

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 Год назад +3

    काळजी घ्या सगळे

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Год назад +2

    Kalaji ghaya

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Год назад

    Khup kalji vatt Hoti pan milali ghodi bar vatl chhan video Jay malhar

  • @sanskardesavale5674
    @sanskardesavale5674 Год назад +2

    काळजी घ्या

  • @sachinlavand5033
    @sachinlavand5033 Год назад +1

    🙏🏿🙏🏿🌧️

  • @VishalKeer-l2n
    @VishalKeer-l2n Год назад +1

    😮

  • @PayalDalvi-qy8hn
    @PayalDalvi-qy8hn Год назад +1

    Bhetali ka

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад +1

    बाणाई आता घोडीच्या पायात व गळ्यात रेडियम पट्ट्या बांधून घ्या अन त्यात घंटी किंवा मोठी घुंगर पण टाका थोडा आराम करा

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 Год назад +1

    Sapdlika घोड़ी bhahu

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +2

    दादा वहिनी काळजी घ्या सापडतील घोडे

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад

    👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +8

    दादा चारचाकी लहान टेम्पो घ्या तुमच बिराड वाह याला म्हणजे घोडी लागणार नाही

    • @ndm6208
      @ndm6208 Год назад +4

      त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही कारण घोडा कोणत्याही चिखलाच्या शेतात चालेल पण हे कोणतेही वाहन करू शकत नाही .आणि ते शेतात राहतात हो शेतात कोणीही वाहन आणू देत नाही.

  • @manoharpawar9991
    @manoharpawar9991 Год назад +2

    काळजी घ्यावी

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 Год назад +1

    काळजि घ्या

  • @charulatashingote5736
    @charulatashingote5736 Год назад +4

    मिळेल आजच येईल ते आपल्या जागेवर परत

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Год назад

    😔😱😱

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 Год назад +1

    काळजी घ्या ताई

  • @sonalpatil3469
    @sonalpatil3469 Год назад +1

    GPS milato bahuda, pranyansathi.

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Год назад

    Kiti sangharsh jagtana 😰😰tumhi kalaji ghya😊 ase relway track war basu naka bhau 😰😰

  • @alpanatikhile208
    @alpanatikhile208 Год назад +1

    Please tc

  • @mjadhav8709
    @mjadhav8709 Год назад +2

    काळजी घ्या