दादा आमच्या गावी पण डोंगरावर असाच पावटा चवीला लागतो पाण्याची गरज नसते नुसत्या हवेवर उगवून येतो खूप चवीला लागतो 👌👌👍सागराची खूप मज्या आले झोक्यावर बसलाय 😊👌👌👍बोंबलाचा कोरड्यास मस्तच 👌👌👍 पावट्याची पार्टी मस्तच 👌👌👍मडक्यात पावटा टाकून पालथी हंडी मस्त होती 😊👍
दादा खुप छान मी मागच्या मी मागच्या महिन्यात सहजच तुमचा व्हिडिओ बागितला आणि इतका आवडला की सगळेच व्हिडिओ बघितले. असच काम चालू ठेवा भावी वाटचलीसाठी शुभेच्छा
दादा तुम्ही कुठे थांबलाय आम्हीपण सोमाटणे जवळच राहतो आम्हाला तुम्हाला भेटायचे होते... पत्ता दिला तर बरे होईल... मी तुम्हाला मेल करते तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरे होईल... बाकी आजचा बेत खूप छान झाला.... तुम्हाला असे उजेडात जेवण करताना पाहून आनंद... वाटला
दादा किती समाधानी व्रृत्तीचे आहात तुम्ही!लाईटीत रात्रीचे जेवण करायला मिळणार म्हणून आपणास किती आनंद झाला.!
खरच निसर्गाशी एकरूप होऊन आपण राहता.पौष्टिक पण खाता .खंडेरायाची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर राहो,येळकोट येळकोट जय मल्हार.
असंच सर्व मालकाचं प्रेम आणि साथ मिळो तुम्हाला👍🙏
कोरड्यास म्हणल की खूप भारी लागती भाजी.....मराठवाडय़ात कोरड्यास च म्हणतात भाजीला.😋
वाळाच्या शेंगा खायला मस्त वाटतात,, कोकणात वाळाच्या शेगांची पोपटी मस्त केली जाते 👌
आनंद किती साध्या गोष्टीत.
.सिदूदादाच मायाळूपणा फार गोड वाटतो......👌👌🌹🌹🙏🙏
खुप छान दादा, तुमच्या चांगल्या स्वभावामुळे कुठलाही शेतकरी तुमच्यासंगे चांगलाच वागेल, असाच तुमच्या जीवनात कायम उजेड येवो,
सागर आज खूपच खूष आहे तुमच्याबरोबर तोही आनंदाने राहतो सागरचे कवतुक करावे तेवढे कमीच आहे 🌹🌹जेवण खूप खूप छान 👌👌
उजेडाच लैच अप्रुफ वाटले सगळ्यांना. मस्त. रोज अंधारात जेवण चालते. आज वेगळाच आनंद मिळाला.वाह
वालाच्या शेंगा पण शिजवून खातात ते आज या विडिओमुळे कळले.....धन्यवाद दादा.नवीन माहिती मिळाली
Ho poptipan lavatat
छान वाटले शेंगा पहील्यांदा बघीतल्या अशा शिजवलेल्या. मस्त व्हीडीओ.
प्रतीकूल परीस्थीतीत कसे आनंदी रहावं याची शीकवण आपल्याकडून मिळते
सागर लय गोड हाय दादा तुमचा मला लय आवडतो
Very nice 👌 enjoy
Thanks to Nani family 👪 God bless 🙌 🙏 all
Simple joys of life....enjoyed by noble souls....really lovely
दादा आमच्या गावी पण डोंगरावर असाच पावटा चवीला लागतो पाण्याची गरज नसते नुसत्या
हवेवर उगवून येतो खूप चवीला लागतो 👌👌👍सागराची खूप मज्या आले झोक्यावर बसलाय 😊👌👌👍बोंबलाचा कोरड्यास मस्तच 👌👌👍 पावट्याची पार्टी मस्तच 👌👌👍मडक्यात पावटा टाकून पालथी हंडी मस्त होती 😊👍
Archana tai hi pn khup kashtalu ahe
दादा खुप छान मी मागच्या मी मागच्या महिन्यात सहजच तुमचा व्हिडिओ बागितला आणि इतका आवडला की सगळेच व्हिडिओ बघितले. असच काम चालू ठेवा भावी वाटचलीसाठी शुभेच्छा
🙏
Loved little Sagar's smile....Saakshaat Shree Krishna
Beautiful vlog ❤️.
God bless 🙌 .
Lovely n hardworking family
वालाच्या शेंगा लय लागतात मस्त पार्टी चाललीय असेच आनंदी रहा सूखी रहा
खूप छान व्हिडिओ दादा सर्व जण किती खुश आहेत छान वाटल सागर बाळ ❤️
It is nice to see that Banai is served. Archana is kind lady to take care of the meal. Thanks 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
दादा आणि वहिनी 🙏,video मस्त
तुमचे व्हिडिओ छान असतात आम्ही त्याची वाट बघतो
Tumhi lighta madhe J1 he karayala amala pn khup chan vattay
दादा तुमचा सागर खूप गोड आहे
🙏 नमस्कार 🙏
दररोज वाट बघतो
Kup chan dada mast parti keli
दादा तुम्ही कुठे थांबलाय आम्हीपण सोमाटणे जवळच राहतो आम्हाला तुम्हाला भेटायचे होते... पत्ता दिला तर बरे होईल... मी तुम्हाला मेल करते तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरे होईल... बाकी आजचा बेत खूप छान झाला.... तुम्हाला असे उजेडात जेवण करताना पाहून आनंद... वाटला
छान ........
असेच आनंदी रहा ,
मुलांना बाबासाहेबा इतके शिकवा..
अजून काय ब़ोलू
.जय भिम
Chhan khup chhan mejvani sagar chi majya
किती लहान लहान गोष्टी मध्ये anand घेता, तुमच्या कडून अशी प्रेरणा मिळते
खूप छान वाटले आज
खूप खूप छान👍👍
👌👌👌
अतिशय सुंदर
अशीच शेतकऱ्यांनी साथ द्यावी .
banayi mami chi sadi khup chan diste👌
Mast 👌🏻 Shenga
👌👌🙏
एकदम मस्त बेत केला तुमी
लय भारी
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Dada Chan .ajcha bet
व्वा सागर,तू पण आईवडीलांना छान साथ देतो आहेस!!
एकदम मस्त भारी होते पोपटी...
👍
खुप छान सहभोजन
Valachya shegacha bet lay bhari 👌
Valache shenga khup chan lagt astil aami nahi khallya kdhi ukdlelya shenga.
खूप छान
Sidhu dada khup Chan tumhi bolata sagala kutumb premal ahe
एकच नंबर 👌👌
शेंगा कश्या खायच्या ते आता समजले 👌👌👍👍
छोटी छोटी खुशियोमे स्वर्ग हैं यहा.
खुप छान 👌🏻👌🏻♥️♥️💕💕
सागर बाळा खूप मोठा हो ,सागरला खूप खूप आशिर्वद
Mast 😊
साधी आणि सुखी माणसं
छान व्हिडिओ
Seriously good, your storytelling style is so different than others hatts of you,very good 👏👏👏
Hakedada valachy shengachi bhaji chan hote.
आबा... हा shabdh ch khup javal cha ahe amchya....
सागर तुमच्या मध्ये खुप खुश आहे
आनंदीआनंद
छान दादा 👌👌
आनंदी जीवन
मस्त 👌 पैकी
नमस्कार भाऊ भावजय खुप छान वालाच्या शेंगा मीठ घालून उकडून खायच्या मस्त भारी धन्यवाद बाय 👌 एक आजी सोलापूर
मस्त पोपटी चा बेत झाला.
सागर नेहमी तुम्हा दोघांच्याच मधे जेवायला बसतो.
आंनदी रहा
Sagar khup khush
असेल तसे तुम्ही आनंदी जीवन जगता
भेडा म्हणजे काय व्हिडीओ खुप आवडला 👍🙏🏽
हाके दादा सुरवातीला बोलताना कुठून बोलता त्या ठिकाणचे नाव सागत जा व गावाचे नाव सांगत जावे असे वाटते नमस्कार
एक नंबर भाऊ 🙏🙏
Tumcha Sagar khup cute ahe ami tyacha sathi baghto vlog tyala balwadi cha kavita shikva
खूप खूप छान विडिओ
Shenga chaan
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ सासवड
Jhulata palana konta aahe
खुप छान आहे
Khup chan video pandharpur mdun bgtey...dada mi tumche video
खुप छान दादा तुम्ही मानसे जोडली,तुमच्या चांगल्या स्वभावामुळे कुठलाही शेतकरी तुमच्यासंगे चांगलाच वागेल,असाच तुमच्या जीवनात कायम उजेड येवो,
Nice 👌👌👌👌
Khup chan lok aahat tumhi
दादा व्हिडिओ छान होता तुम्ही कोणत्या गावात आहात हे सांगत जाअसेच प्रेम करणारे माणसं तुम्हाला मिळो
मस्त
जबरदस्त साहेब
Mast dada
Masst
Very nice 👌
Sagar ch kautuk karav tevad kamich
Khare tar tar ya pavtyach5a shenga aahet. Gavakade madkyat shijvachya .mith ghalun tyala paoat mhnayche. Valachya shenga lambat astat. Yala pavta mhntat. Purnasarkhya shijaychya. Akhyq shenga khallya jjaychya. Aata to pavta nahi rahila
Pot bhar jewayach Rao Ani Prabhu che gun gayche. Tumchi Ani saglanchi ichha Deo purn Karo🌹❤️♥️❤️🌹🍁🌿🌾🌾🌾🌿🌹🍁❤️🌿🌾🌹🍁❤️🌿
सागर पण खुप खुष आहे
खुप छान विडीओ 💖💖💖💖
-कल्याण चौधर
बारामती
Bhari
Sagar mast
सर्वांनी आपापसात गप्पा मारत व्हिडीओ बनवा दादा!🙏
Mi lahanpani asha valachta shenga khallya ...lai bhari chav lagaychhi....aata milatach nahi.
दादा तुम्ही कुठल्या गावी थांबलात सांगा
Chan 👍 👍 👍 👍 👍 👍
👌