Please do locality review as well… स्थानिक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी (प्रवास सुविधा), भविष्यातील विकास आणि मुख्यत्वे नागरी समस्या (पाणी समस्या, डास इ.) यावर आधारित या प्रकल्पाचा स्थानिक आढावा घ्यावा ही विनंती.
Mala ase vatata ki cidco lottery 31march nanter open karel Ani kimat Feb madhe sangel....mhanje he varsh tax tar janar amacha govt la....home loan tax benefit gheta ale asate ...
किंमती जाहीर करून काय फायदा.. EWS घरांच्या किंमती कमीत कमी हया 35 लाख ते 40 लाख यादरम्यान असणार आहेत...तळोजा साठी 35 लाख आणि अन्य ठिकाणी 40 लाख...त्यासाठी तर सिडको तारिक वाढवत आहे....की जास्त लोकांनी registration करावे...ews घरांच्या किंमती इतक्या जास्त असतील तर LIG च्या विचारू नका..म्हणून तर LIG साठी INCOME ची अट ठेवली नाही...म्हणजे एखादा करोडपती पण घर घेवू शकतो....आणि बोलतात की परवडणारी घरे....कसली आली फक्त .... सामान्य माणसांना फसवत आहेत...
सिडको किंमत सांगणार होती त्याच काय झाल ते सांगा
कींमत काय आहे ते सांगा
Gharanchya kimti sangnar hotat monday la... Tyach ky update aahe saheb
Cidco लोकांच्या भावनांशी खेळत आहे...जर price decide नव्हती तर लॉटरी तर कशाला declare करायची
सिडको किमती सांगणार होतं त्याचे काय झालं नुसती ही फसवणूक चाललेली आहे
Kimmat sangnar hite tyach ky zal saheb
Cidco price announced karnar hoti...kai zale????
Zhale announce. Vashi 80 lakh
Vashi 48 lakh
Kharghar 2 bhk 63 lakh
@@prade5535 😂😂
@@prade5535kuthe baghu shakto he notification
@@outoftheboxindia4855 comment box mdhe sry bhava but mi ek andaje sangitly
सर्वच प्रकल्पांवर अशा सुविधा असणार आहेत
हवेमध्ये एमआयडीसी मधील केमिकल चा वास येतोय काय सर तळोजा मध्ये
Yeto mi jaun aalo ahe
Khup jat yeto kay
Hi kithli location ahe
किमती जाहीर होणार होत्या त्याचं काय झालं सांगा
Sir cidco cha top five location Video Banva
Please do locality review as well… स्थानिक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी (प्रवास सुविधा), भविष्यातील विकास आणि मुख्यत्वे नागरी समस्या (पाणी समस्या, डास इ.) यावर आधारित या प्रकल्पाचा स्थानिक आढावा घ्यावा ही विनंती.
किंमत कळवा खारघर मध्ये नेमके कोठे
Price?
Ews B Ani Ews C mdhe ky defference ahe
Price Monday la declear honar hoti tyabaddal sanga sir
सिडको लोकांना वेड्यात काढतेय फक्त .
किमती किती असनार
बेघर कुटुंबासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येते का हे देखील सांगावे सर
Khandeshwar cha sample flat ready ahe ka
Rooms chya price Kay ahe???
हळू हळू खऱ्या मुंबईतून मराठी माणूस गायब होणार आणि नवी मुंबई मग हळू हळू रायगड मध्ये महा मुंबई रत्नागिरी मग शिंधुदुर्ग
सरस्वती कोणी अजून किंमत सांगितली नाही असं सांगतो म्हणलं होतं सिडको
Mala ase vatata ki cidco lottery 31march nanter open karel Ani kimat Feb madhe sangel....mhanje he varsh tax tar janar amacha govt la....home loan tax benefit gheta ale asate ...
Price ch ky zal te sanga.....नुसते आज उद्या आज उद्या .......
Sector konsa hai
किंमती सांगा अगोदर
किंमत किती आहे इडब्ल्यूएस साठी सर.
Konkan mandal sir please
Price kadhi kalnar
किंमत सांगणार होते
Cidco ne common man la awdel aani parwadel ashi ghare bnwawi... Price kdhi sangnar
Good Information 👍
Good Night Sir 🌃🌉😴🥱
Price kehva sangnar sir.
Very disappointed with you
Yo did not upload video on mhada Pune lottery top 5 locations
You are not making important videos
म्हाडा/सिडको सातारा जिल्ह्यात प्रकल्प आहे का
😂😂
रमेश भाऊ कींमत कधी कळणार
Kimmat kadi sangnar
घराच्या किमती काय आहे ते सांगा
किंमती जाहीर करून काय फायदा.. EWS घरांच्या किंमती कमीत कमी हया 35 लाख ते 40 लाख यादरम्यान असणार आहेत...तळोजा साठी 35 लाख आणि अन्य ठिकाणी 40 लाख...त्यासाठी तर सिडको तारिक वाढवत आहे....की जास्त लोकांनी registration करावे...ews घरांच्या किंमती इतक्या जास्त असतील तर LIG च्या विचारू नका..म्हणून तर LIG साठी INCOME ची अट ठेवली नाही...म्हणजे एखादा करोडपती पण घर घेवू शकतो....आणि बोलतात की परवडणारी घरे....कसली आली फक्त .... सामान्य माणसांना फसवत आहेत...
Ghar bagun ky karu kimmat tr sangat nahi cidco kiva konte mantri santri, form bharun fakta date fude fude dhakali jaat ahe
Dakhvtana map wr pn directions sangat ja mhnje nit samjel
वाशी ट्रक टर्मिनल रूमचा व्हिडिओ दाखवा
इमारती अजून उभ्याच राहिल्या नाहीत.
He kutch aahe
Bad information
Pl send contact number