Rambhau Mhalgi Vyakhyanmala | Sushil Kulkarni | Analyser

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, ठाणे.. पुष्प 6 वे
    व्याख्यानमालेचे सहावे पुष्प एनालायझर वेब न्यूज चे मुख्य संपादक श्री. सुशील कुलकर्णी यांनी 'महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थिती' या विषयावर गुंफले.. व्याख्यानमाले चा अध्यक्ष म्हणून प्रथम श्री. कुलकर्णी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मकरंद मुळे यांचे फळांची परडी देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर विजय जोशी उपस्थित होते.

Комментарии • 254

  • @surendragadve3349
    @surendragadve3349 7 месяцев назад +19

    काका यांचे वरील भाष्य करण्याचे धाडस आपण करता कमाल आहे

  • @surendraaghor5491
    @surendraaghor5491 7 месяцев назад +19

    कुलकर्णीसाहेब आपले आध्य राजकीय परिस्थिती वरील विचार सडेतोड होते. भाऊ ची आठवण झाली. नविन परिस्थितीत त्यांचा वारसा आपल्या रूपात मिळतोय हे ही नसे थोडके. पुढे बराच मोठा पल्ला आहे. त्यासाठी शुभेच्छा.

  • @adnyanmokashi8873
    @adnyanmokashi8873 7 месяцев назад +38

    माझ्या मनातील भावना आपण सविस्तरपणे निर्भिड पणे सादर केली त्याबद्दल मी आपला
    शतशः आभारी आहे समर्थ सदगुरुनी सुशील कुलकर्णी(सदशिष्य )आपल्या वाणीतून
    प्रकट करवून घेतलली आहे ज्यानी ज्यानी महाराष्ट्रातील तसेच उत्तर प्रदेशातील राजकरणाची(युक्ती&शक्ती)मधील
    तुन फरक फार छानपणे मांडला प्रांत-प्रांत तसेच
    जात -जात च्या विळख्यातून आपला देश लवकरच मुक्त होईल हिच प्रभुरामचरणी नम्र प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧

  • @subhashmalani7501
    @subhashmalani7501 7 месяцев назад +16

    आपला चाहता आहे.यु-ट्युबवरील कार्यक्रम आवर्जून ऐकतो त्यात आजचे आपले व्याख्यान
    चिंतनीयच
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 7 месяцев назад +41

    अप्रतिमच. 👍👌👍👌👍👌👍👌
    एक प्रकारे जनजागृतीचेच काम करत आहात. फडणवीस काही करत नाहीत, दादाला सोबत का घेतले याचा पण खुलासा छान शब्दात व्यक्त करण्यात आला.
    शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात तसे घडो व आपल्या सर्वाचाच उद्देश सफल होवो ही सदिच्छा.
    तसेही ठाणेकर शिवसेना - भाजपला प्राधान्य देत असतात. आता शिंदेजीमुळे तर नक्कीच जास्त फरक पडेल.

    • @arvindjoshi8600
      @arvindjoshi8600 7 месяцев назад +2

      सुशिलजी, लाजवाब विश्लेषण केले आहे. उत्तम वक्तृत्व, बिनधास्त सांगणं आवडलं. आपणास शुभेच्छा 👍🏼👍🏼✌🏼✌🏼

  • @dattatrayakulkarni6358
    @dattatrayakulkarni6358 7 месяцев назад +16

    रवुप सुंदर भाषण, आणि विश्लेशन ,प्रत्येकाने एक माणुस बि. जे.पी बरोबर जोडावा.

  • @ramchandrahivrekar2088
    @ramchandrahivrekar2088 7 месяцев назад +16

    फारच छांन भाषण,सुशीलजी आपल्या भाषणाशी मी पूर्णत:सहमत

  • @sachingawas6854
    @sachingawas6854 7 месяцев назад +12

    ईतके सुंदर विचार यापूर्वि ऐकायला मिळाले....आभारी आहोत कुलकरर्णी सर....

  • @savitajade9824
    @savitajade9824 7 месяцев назад +37

    सुशीलजी, "वक्ता दशसहस्त्रेशू" असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे. आणि ते तुम्ही आज सप्रमाण सिद्ध केलंत.
    .. तुम्ही केवळ एक यूट्यूबर नाही आहात तर एक, होय दहा हजारांत एक असे वक्ता देखील आहात.
    आमच्या कडून तुमच्या यूट्यूबला व जहाल भाषणाला मन:पूर्वक शुभेच्छा.
    👍

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 7 месяцев назад +4

      Good speech of Sushil Kulkarni He appreciated of PM Narendra Modi and his performance and deeds

    • @Shivaaa995
      @Shivaaa995 7 месяцев назад +2

      एकदम छान समजाउन

    • @madhuripunekar780
      @madhuripunekar780 6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद आपला गाढा आभ्यास आताच्या परिस्थतीला समजाऊन 10:35 ​@@Shivaaa995

    • @madhuripunekar780
      @madhuripunekar780 6 месяцев назад

      आताच्या परिस्थितिमधे समजेल आशी आपली सांगण्याची आत्मीयता वाखाणण्यासारखीआहे मला आपले व्हिडिओ खूप आवडतात मीपण भारतीय जनता पक्षप्रेमी आहे मोदी फडणवीस माझी आवडती नेते मंडळी आहेत असेच सच्चेविडिओ पाठवत रहा

  • @anitagumme5697
    @anitagumme5697 7 месяцев назад +15

    आपले मत योग्य आहे आपले विडीओ रोजच्या रोज न चुकता ऐकतो

  • @sheetalkelkar5573
    @sheetalkelkar5573 7 месяцев назад +10

    व्वा खूप छान समजावून सांगितलंत.हे भाषण सगळ्यांनी ऐकायला हवे.
    म्हणजे आता येईल त्या इलेक्शन मध्ये आपण काय स्टँड घ्यावा हे प्रत्येकाला कळेल.

  • @pramodathaley7913
    @pramodathaley7913 7 месяцев назад +17

    एकदम ऊत्तम प्रस्तुती करण🙏

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 7 месяцев назад +16

    अप्रतिम, मुद्देसुद आणि डोळ्यात अंजन घालणारे व्याख्यान.

  • @pranitajadhav4417
    @pranitajadhav4417 7 месяцев назад +10

    सुशील सर तुम्ही हा विषय छान मांडला आहे अजून अशी व्याख्याने व्हायला हवी

  • @ramchandrahivrekar2088
    @ramchandrahivrekar2088 7 месяцев назад +11

    सुशीलजी'; आपल्या या भाषणाने स्व प्रमोद महाजनाच्या भाषणाची प्रकर्षाने आठवण झाली

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 7 месяцев назад +19

    सुशीलजी आपले विचार प्रखरपणे आणि विश्लेषणात्मक पणे मांडता.आपले अनलायझर चॅनल मी नेहमी ऐकते..तुम्ही भाउ तोरसेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहात.याबद्दल खुप खुप अभिनंदन...सौ.दामोदरे..पुणे..

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 7 месяцев назад +8

    आपण मांडलेले विचार अगदी १०१ टक्के सत्य आहेत. असेच उत्कृष्ठ विचार सतत मांडत रहा💪👍🙏

  • @vilasbhinge2946
    @vilasbhinge2946 7 месяцев назад +9

    आपल्या भाषणात आपली तलमल अधोरेखीत होते.खरेच प्रत्येकाने 1+1 असा प्रयत्न करणे survival साठी अत्यंत गरजेचे आहे.भविष्याचा विचार आला की .... परिणामांची जाणीव यथार्थ समजते. आपले धन्यवाद
    ..

  • @charudattathoke6385
    @charudattathoke6385 7 месяцев назад +24

    अप्रतिम व्याख्यान आयोजित करण्यात आले.🙏🙏

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l 7 месяцев назад +17

    सुशील कुलकर्णी चालू ठेवा.

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 7 месяцев назад +49

    प्रमोद महाजन यांची आठवण वक्तृत्व ऐकल्यावर, आली, the best 👍

  • @user-jn3uu9dv5k
    @user-jn3uu9dv5k 7 месяцев назад +4

    सुशीलजी ईश्वर आपण आणि आपल्या कुटुंबीयाना ऊदंड आयुष्य देओ हिच प्रार्थना💕आपल्य या राष्ट्रसेवेच्या अपार कष्टाला आम्ही अन्यता वाया जाऊ देणार नाहि! सदैव आपल्या पाठीशी असु,ही ज्योत अखंड प्रज्वलित ठेवायला🙏🇮🇳

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 7 месяцев назад +15

    अतिशय सुंदर , निर्भीड व्याख्यान, अभिनंदन, सुशिल कुलकर्णी सर.

    • @poojapatil1867
      @poojapatil1867 2 месяца назад

      अगदी बरोबर आधी मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद होते आणि आता नागपूर नंतर नाशिक कोल्हापूर नंतर औरंगाबाद आले हो.

    • @poojapatil1867
      @poojapatil1867 2 месяца назад

      मराठवाड्याला वाळीत टाकल्या सारखे वाटते .

  • @user-uf4kw7jn8b
    @user-uf4kw7jn8b 7 месяцев назад +9

    सुशीलजी.. तुम्हीच. .. असे विचार समजावुन सांगु शकतात... अतिशय वेळेवर आम्हा अल्प संतुष्ट आणि त्वरीत विस्मरणात रममाण होणाऱ्या असंख्य भारतीयांना कोणीतरी हे जळजळीत अंजण परखड भाषेत घालणे अत्यंत आवश्यक होते... मी तर तुमची ही जळजळीत मशाल पुढे पेटवित राहणार जास्तीत जास्त....एकदम कडक नमस्कार...तुम्ही लढत रहा ... कारवा जम जायेगा...खूप खूप शुभेछा...जय... राम. ...जय भारत!❤

  • @ushasoman75
    @ushasoman75 7 месяцев назад +6

    अत्यंत श्रवणीय व पटण्यासारखे.

  • @user-JBond007
    @user-JBond007 7 месяцев назад +7

    अप्रतिम... हा साडेचार अक्षरांचा शब्द....

  • @arunshah1223
    @arunshah1223 7 месяцев назад +24

    अतिशय Perfect ….👌आणि बेधडक….👍

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 7 месяцев назад +2

      काय भाषा मानलं बुवा?

  • @maheshjoshi2017
    @maheshjoshi2017 7 месяцев назад +15

    फारच सुंदर प्रकारे महाराष्ट्र राजकीय स्थिती सांगितली अभिमानास्पद... नमस्कार....धन्यवाद

  • @d14d40
    @d14d40 7 месяцев назад +9

    प्रभावी मांडणी. उत्तम विवेचन.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 7 месяцев назад +4

    🎉❤🎉 माझ्या देश, माझा सनातन धर्म टिकवायचं असेल तर एकजुटीने एकत्र या ही विनंती.

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 7 месяцев назад +17

    सुशील जी खूप छान 🎉🎉❤❤

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 7 месяцев назад +3

    अगदी बरोबर बोलत आहे मा सुशील जी कुलकर्णी साहेब..

  • @jayhanumanhanuman794
    @jayhanumanhanuman794 7 месяцев назад +8

    सुनील जी तुमचे तर आभारच
    पण कोणी वाईट टीपनी केली नाही त्यांचे आभार

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 7 месяцев назад +17

    उत्कृष्ट भाषण

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 7 месяцев назад +34

    आरक्षणाचा मुद्दा आत्ताच जाणीवपूर्वक सुरू केला बारामती करांनी

  • @demya3464
    @demya3464 7 месяцев назад +6

    Jay shree ram 🎉 aaj shree Ramachi pran pratishtha zali.. tumhala ani analyzer chya sarv vachkanna abhinandan 🎉🎉

  • @sureshambhaikar5342
    @sureshambhaikar5342 7 месяцев назад +6

    अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्र्यान.

  • @sureshambhaikar5342
    @sureshambhaikar5342 7 месяцев назад +6

    अतिशय सुंदर भाषण.

  • @EknathPDabhade
    @EknathPDabhade 7 месяцев назад +7

    सुशील जी आपण आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जे सांगितलं ते पूर्णपणे 100% खर आहे पण समजदार को इशारा काफी होता है ना समझने वाले को कुछ भी नही जय श्रीराम

  • @Rahul.714
    @Rahul.714 7 месяцев назад +34

    साहेब तुम्ही सडकून टीका करत असतो राजकारणी लोकांवर तेच आम्हाला आवडत बघा.

    • @satishjamdade5669
      @satishjamdade5669 6 месяцев назад

      राजकारण्यावर नाही फक्त भाजपा व्यतीरिक्त.

    • @Rahul.714
      @Rahul.714 5 месяцев назад

      @@satishjamdade5669 नक्की तू काँग्रेसी आहेस बघ 🤣🤣

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 7 месяцев назад +10

    Maharashtra cha vichar sunder mandlat.

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 7 месяцев назад +8

    सुशीलजी खूप छान, अभिनंदन!!🎉

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 7 месяцев назад +5

    आजचा पोशाख छान

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 7 месяцев назад +12

    मोदी जी Great माझ्यासाठी देव आहे जय हो मोदी

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 7 месяцев назад +2

    सुशील जी तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्य video वर या video ने मात केली अप्रतिम शब्द सुद्धा कमी पडेल. तुमचे सगळेच video खूप छान असतात तुम्हाला त्रिवार वंदन.

  • @atuldixit8573
    @atuldixit8573 7 месяцев назад +8

    अप्रतिम ..भाषण

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 7 месяцев назад +7

    वशाळ हिंदू तयार करण्याचा काम सध्या जोरात चालू आहे.

  • @madhavdeshmukh4840
    @madhavdeshmukh4840 7 месяцев назад +9

    खूप छान विचार मांडले सर्व महाराष्ट्रीय जनतेच्या मनावर याचा अधिक परिणाम होवो आणि एक अधिक एक हा कार्यक्रम सर्वे जना राबवतील अशी आशा आहे

  • @chderkant3393
    @chderkant3393 7 месяцев назад +5

    अगदी मनातले बोललात.आभारी आहोत .

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 7 месяцев назад +3

    फारच छान विश्लेषण केले सुशीलजी

  • @pralhaddhumal8167
    @pralhaddhumal8167 7 месяцев назад +2

    खुप छान विश्लेषण केले हो! आपला अभ्यास अतिशय चांगला आहे.मानले राव.खुप खुप धन्यवाद...

  • @hanamantpabitwar9963
    @hanamantpabitwar9963 7 месяцев назад +2

    I am proud of u.Shushil ji Chan dhutle.Go ahead.

  • @kedarnathkeskar8199
    @kedarnathkeskar8199 7 месяцев назад +20

    महाराष्ट्र धोंडो केशव कर्वे ह्यांचा सुद्धा
    व कुटुंब नियोजन प्रसार करणाऱ्या कर्वे ह्यांचा

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 7 месяцев назад +3

    आता सर्वच ओळखत आहेत.

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 7 месяцев назад +4

    खूपच मार्मिक सुशील! धन्यवाद!💐

  • @subhashmalani7501
    @subhashmalani7501 7 месяцев назад +2

    आपले काम कोणाचीही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने करता यावे म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून पाठवणेची ईच्छा आहे.नंबर पाठवा.
    आपला शुभचिंतक,

  • @bhagwanjaybhaye4789
    @bhagwanjaybhaye4789 7 месяцев назад +2

    ❤❤VERY GOOD, THANKS!

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 7 месяцев назад +2

    Aapane sahi, aùr sachhi bat batayi hai jyo jauri bhi thi ki jisase desh aur modi ji majabut honge !

  • @shriniwassamant6498
    @shriniwassamant6498 7 месяцев назад +3

    वा, कुळकर्णी, धन्यवाद!!

  • @manjiribarabote7527
    @manjiribarabote7527 7 месяцев назад +6

    अप्रतिम

    • @mohanjoshi5148
      @mohanjoshi5148 7 месяцев назад +1

      Good explanation & analysised

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 7 месяцев назад +16

    Sushilji, you have rightly pointed out the flaws in our system.Surely you have highlighted our minds and also presently made the public wake up from deep slumber. This surely people will change and realisethe caste politics played by opposition. 👌🙏👍

  • @vijaymanjrekar918
    @vijaymanjrekar918 7 месяцев назад +5

    खूपच छान 👌👌👌👌👍🏻

  • @shamraogulwani9219
    @shamraogulwani9219 7 месяцев назад +5

    जय श्रीराम

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 7 месяцев назад +76

    सुशील कुलकर्णी , आपल्या मताशी मी सहमत आहे.इथून पुढे सर्वांनी जातीय आणि धर्मांधता गाडून एकजीव होऊन भारत घडवू. कारण ती काळाची गरज आहे.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 7 месяцев назад +5

      होय! आम्हाला अनाजीपंतां
      पेक्षा सुध्दा कटलेला चोखायला गोड वाटतो.
      कारण आम्ही secular असल्यामुळे आम्ही धर्मभेद मानत नाही. हां! जातीभेद फक्त तेव्हडा मानतो.

    • @yadavpatil3551
      @yadavpatil3551 7 месяцев назад +2

      ​😊😊

    • @pushpasakpal
      @pushpasakpal 7 месяцев назад

      ❤a❤❤❤​@@yadavpatil3551

    • @KondibaBorhade
      @KondibaBorhade 7 месяцев назад

      ​@@mukundjoshi2479ij nnnbn. B n. M. N. M
      .N.n .bn m b. Hnjnn.
      N. ..b. b.😮 Mmb b. Bn. 😅

    • @yashwanttelang3809
      @yashwanttelang3809 7 месяцев назад +1

      Fg

  • @aparnajoshi1994
    @aparnajoshi1994 7 месяцев назад +6

    Very true

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 7 месяцев назад +7

    EXCELLENT ANALYSIS. HOPE VOTERS REMEMBER YOUR SUGGESTIONS TILL THE DATE OF VOTING. YOU MUST REPEAT SUCH AWAKENING LECTURES DURING NEXT 4 MONTHS. THAT WILL BE GREAT & PATRIOTIC DEVOTION BY YOU FOR BHARATMA. MAY ALMIGHTY BLESS YOU WITH ALL THE NECESSITIES TO CARRY OUT THIS TASK SUCCESSFULLY.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 7 месяцев назад +7

    लाक्षणिक अर्थाचे बोल ,किती लोकना समजणार ?तुमच्या मर्यादा मला समजतात .

  • @shobhapingale1037
    @shobhapingale1037 7 месяцев назад +2

    Khupach yogya ase vishleshan

  • @madhukarpagar
    @madhukarpagar 7 месяцев назад +6

    Super

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 7 месяцев назад +5

    योग्य दिशेनेवाटचाल

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 7 месяцев назад +2

    हळुहळु तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय व्हावे हि विनंती

  • @prasadhanumante9989
    @prasadhanumante9989 7 месяцев назад +4

    सुशील जी👍

  • @warudatta
    @warudatta 7 месяцев назад +3

    सुशीलजी, मस्त वाभाडे काढलेत.👍👌👍👌💐💐

  • @sharadchaudhary8879
    @sharadchaudhary8879 7 месяцев назад +30

    Very good lecture. Proud of you. Keep it up

    • @RajaDatar-fh5wt
      @RajaDatar-fh5wt 7 месяцев назад +1

      😂😂बंछजजजद्वंदंलंललंदंलंलंलंरतंततलततंत‌ज्ञ.ऋऋ.‌‌..ऋममममममररहल्हललर मंसंमंम. Zzzzzxzz zz xxxxzx zzzzzxzz ße,seaas4a🙃😗😗😗😗🙂🎉🎉🎉

    • @dineshparikh2440
      @dineshparikh2440 7 месяцев назад +3

      Sushil ji u are really good speakers
      I salute to you.

    • @sheelakarve2655
      @sheelakarve2655 6 месяцев назад

      ​@@RajaDatar-fh5wt0

  • @narendrakilledar6595
    @narendrakilledar6595 7 месяцев назад +2

    खूप च सुंदर भाषण झालंत धन्यवाद

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 7 месяцев назад +2

    Sushil sir U r absolutely correct.

  • @chitradeshmukh4932
    @chitradeshmukh4932 7 месяцев назад +16

    Excellent oratory

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 7 месяцев назад +2

    Sudhir Kumar is absolutely right about his observation of present political situation in Maharashtra.sdvo Ram Ram GogteVandre Mumbai51

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 2 месяца назад

    एकदम छान सांगितले आपण
    महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणुकीत योग्य निर्णय घेतील
    लोकसभा निवडणूकीची चुकी करणार नाही आता तरी जनतेने जागृत राहून मतदान करावे हिच अपेक्षा..

  • @ssrini4318
    @ssrini4318 7 месяцев назад +2

    Very good vishleshan thanks Jai Shree Ram

  • @jarvi5019
    @jarvi5019 7 месяцев назад +4

    Jabardast kya bat hai shushilji🎉 41:44

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 7 месяцев назад +2

    मॉनीटर सुशांतसिंग व दिशा सालियान प्रकरण वीसरलेला दीसतोय !! तेंव्हा आपणास वीनंती आहे की क्रुपया मॉनीटर ला सांगा लवकरात लवकर कारवाई करून संबंधित सर्व आरोपींना पकडून कायद्यान्वये यथोचित कारवाई करायला. वेळकाढूपणा खूप झाला. आता खऱ्या क्रुतिची गरज आहे.

  • @rushijape8840
    @rushijape8840 7 месяцев назад +4

    Very nice 🎉

  • @user-ff8bm8xo2n
    @user-ff8bm8xo2n 7 месяцев назад +1

    Very nice thinkebel deep thought...God bless you for nation's progres.....

  • @shrikrishnapatne3989
    @shrikrishnapatne3989 7 месяцев назад +4

    Sushilji
    Apan aaj sarvancha parashut open kelachki Rao

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 7 месяцев назад +17

    चला सत्तर टक्के हिन्दु एक होऊ या आणि शंभार टक्के मतदान अधिकार बजावू या हे आता आवश्यकच आहे गाफील राहून चालणार नाही हे नक्की

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 7 месяцев назад +3

    मोदी है तो सब कुछ मुमकीन है.और होगा।...।।

  • @rd4755
    @rd4755 6 месяцев назад

    वा सुशीलजी. वा दिल जित लिया! आज जे आपण लोकांना समजावले आहे असेच पूर्वीचे नेते किंवा पत्रकार यांनी समजावले असते तर आज महाराष्ट्रावर व देशावर ही वेळच नसती आली. धन्यवाद!

  • @vasantshrotri1102
    @vasantshrotri1102 7 месяцев назад

    अतिशय सुंदर सुरेख विचार. लोकांच्या मनावर बिंबवण्याची सोपी सुलभ पद्धत अशाच आपणा सारख्या वक्त्यांची खरोखर आज देशाला गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या शिवाय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजा बरोबर सावरकर, टिळक, आगरकर, चाफेकर, फडके, कर्वे, लालबहादूर शास्क्त्री ई असंख्य लोकांचा आहे हे लोकांच्या मनावर बिंबवले जाणे गरजेचे आहे.
    .

  • @chandrakantpawar7940
    @chandrakantpawar7940 6 месяцев назад

    सुशीलजी जबरदस्त, अभ्यासु विश्लेषण ... सावधान रहाण्याची नितांत गरज आहे .....नो गाफिल पणा ...‌

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 7 месяцев назад +1

    🎉❤🎉 खूपच सुंदर खूपच सुंदर खूपच सुंदर खूपच सुंदर खूपच सुंदर ..... मात्र सावधान सर.

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 7 месяцев назад +18

    तुमच भाषन ऐकून १००% हिंदू मतदान मोदीच्या बाजूने होणार! आणि तस झालं नाही तर पुन्हा नंगानाच करणार्यांच राज्य येणार हे निश्चित.म्हणून चला तर मग मोदीची बाजू मजबूत करूया

  • @limbrajdhage9363
    @limbrajdhage9363 7 месяцев назад +2

    खुप छान भाषण आहे

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 7 месяцев назад

    जबरदस्त आकलन केले आजच्या महाराष्ट्राचे.कोमट पाणी थंडगार करणे चालू आहे सध्या.

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 5 месяцев назад

    Sushilji,, Ekdam Chan, असेच बोलत रहा,निर्भीड विचार मांडत रहा व आमच्या पर्यंत पोहोचवत रहा। धन्यवाद

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 7 месяцев назад +10

    प्रमोद महाजन ची भाषा ऐकायला मिळाली

  • @user-no5pp6bm7d
    @user-no5pp6bm7d 7 месяцев назад +4

    सुंदर

  • @adhikshinde1852
    @adhikshinde1852 7 месяцев назад +4

    Good job sir ji

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 6 месяцев назад +1

    Aabhayasu Vichar. Marathwadyace Sushilji
    Simply Great.
    AOL. A. Arun Pbn. Maharashtra

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 4 месяца назад

    एक अभ्यासपूर्ण व्याख्यान व आव्हान लोकजागृतीसाठी... अप्रतिम अप्रतिम