Rambhau Mhalgi Vyakhyanmala | Dr. Bhooshan Kelkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2024
  • रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, ठाणे पुष्प 4 थे..
    अध्यक्ष:- आमदार संजय केळकर..
    व्याख्यानमालेचे 4 थे पुष्प डॉ. भूषण केळकर यांनी आर्टिफेशियल इंटेलिजन्स... भविष्य व्यापणार तंत्रज्ञान या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर ऍड. सुभाष काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विवेक म्हेत्रे होते.

Комментарии • 2

  • @swatikhawale149
    @swatikhawale149 5 месяцев назад

    फार सुंदर आणि अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर तुम्हीं, तुमची वाणी आणि उच्चार अतिशय शुद्ध आणि ऐकत रहावे असे आहेत, तुमचे खूप खूप आभार.

  • @bhavanishankarshetgovekar5749
    @bhavanishankarshetgovekar5749 6 месяцев назад

    Very nice I was unware of this.God bless you ❤