वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते श्री.हेरंब कुलकर्णी शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षणपद्धतीचा संगम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१ मे सलग महिनाभर नाशिक च्या गोदाकाठावर व्याख्यान मालेचा ज्ञानयज्ञ हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत सुरू असतो.

Комментарии • 2

  • @amodpataskar5673
    @amodpataskar5673 3 месяца назад

    भारतात फक्त प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे, उच्च शिक्षण घेताना परदेशी कंपन्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देतात

  • @amodpataskar5673
    @amodpataskar5673 3 месяца назад

    भारताची परदेशा सोबत बरोबरी नाही, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न ई चा शिक्षणावर परिणाम होतो