नोकरी टिकवण्यासाठी एआय कसं वापरावं? । Dr. Bhooshan Kelkar | Dr. Amey Pangarkar | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2023
  • एआयच्या जमान्यात नोकरी टिकवण्यासाठी करावं? रोजच्या कामात वापरता येतील असे एआय टूल्स कोणते? एआय आणि माणूस यांच्यात स्पर्धा होणं शक्य आहे का? येत्या काळात कोणते एआय टूल्स वापरून कामाचा वेळ कमी केला जाऊ शकतो?
    एआय एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर आणि डॉ. अमेय पांगारकर यांची मुलाखत...
    #artificialintelligence #technology #jobs

Комментарии • 50

  • @_Yagyaseni

    Chaan na sir.. किती सोप वाटतं…मी clg पूर्ण केलं clg placment la job मिळाला एक वर्ष job केला upsc करायचं म्हणून job सोडला आता ibps so , po दयाची वेळ आली . आता परत private job कऱ्याचा आहे पण तो पण easily नाही मिळणारं. पण मी शेवटपर्यंत लढायचं ठरवलंय

  • @udayjagtap7851

    अमेय सर, केळकर सर आपल्या मुळे AI बद्दल खूप छान माहिती मिळाली, जी आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला दिशादर्शक आहे 🙏

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    AI च्या वापरामुळे जर नोकऱ्या कमी झाल्या तर त्याचा क्रयशक्ती आणि consumption वर किती परिणाम होईल? रोबोट आणि ai ला desire, basic needs , व्यसन असणार नाही . त्यामुळे अन्धान्य, गाड्या , दारू, सिग्रेट काहीच लागणार नाही , आणि नोकऱ्या गेल्यामुळे लोक खरेदी कडे पाठ फिरवतील मग ai पैसे कसे कमावणार. जर consumption कमी झाले तर stock market मधील मोठ्या उद्योगांचे ते सर्वसामान्यांचे पैसे कसे वाढणार. ai आणि robot ला तर पैसे ही लागत नाहीत.

  • @artsNprints

    appreciate vinayak, for interviewing with most useful and important questions on time in systematic way which gives satisfaction to watch from start to end without skip.🙏🏻

  • @RahulPatil-lr5iz

    मुळात IT फिल्ड आणि AI जास्त ओव्हर रेटेड आहेत 💯बाकीच्या फील्ड पण खूप छान आहेत

  • @pradipchaughule3464

    आपल्या ह्या व्हिडिओ मुळे खूप माहिती मिळाली. धन्यवाद, असेच व्हिडिओ बनवत रहा ही अपेक्षा.

  • @kshitijaumbrani2659

    खूप सोप्या भाषेत AI बद्दलची माहिती.

  • @preranapatki2560

    खूपच उपयुक्त माहिती अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत, रोजची उदाहरण देउन छान सांगितली. केळकर सर, अमेय सर खुप धन्यवाद. विनायक सर नेमके प्रश्न विचारुन मुलाखत घेणे अँड शेवटापर्यंत त्याचा intrest टिकवून ठेवणे फार important ते तुमच्या प्रत्येक video मध्ये जाणवते. यावेळी हा महत्त्वाचा प्रश्न घेतला त्याबद्दल धन्यवाद

  • @mrs.smitaraut5733

    अतिशय माहितीपूर्ण विदियो आहे हा...शंका निरसन ही उत्तम केले..AI ची भीती व गैरसमज या विदियो मुळे नक्कीच कमी होईल..सर्वांचे आभार..धन्यवाद..👌👌👍

  • @sudarshanbele6531

    I am very thankful to you Amey sir for your video.

  • @bharatigogte7976

    अतिशय उपयुक्त आणी सामान्य users ला समजेल अशी ही चर्चा आहे. खूप खूप आभार दोन्ही सरांचे आणी think bank चे!!

  • @prakashdhokane

    Thanks for such a informative video

  • @sanmitram4172

    Awesome Interview.. 👍👍

  • @Madhukar-vx4ct

    Excellent for learning

  • @rekhahardikar1346

    खूप छान आणि अगदी सोप्पे करून सांगितलेत. माझ्या सारख्या सामान्य गृहीणीला समजले. धन्यवाद.

  • @shreeshmarathe4729

    अतिशय सुंदर संवाद AI बद्दल झाला, कृपया आपल्या पुस्तकाची लिंक पाठवलं का? जेणे विकत करून घेता येईल 🙏

  • @smitakelkar3763

    Thanks for such a informative video. Please Specify some tools for Interior Design field

  • @revansidhajavalkote

    Thanks a lot for sharing such a useful conversation about AI and its future path. आकलन शक्ती वर जरी हा AI आक्रमण करत असला तरी नाईलाजाने आपणाला यास जवळ घ्यावे लागते अन्यथा हा AI आपल्याला अर्ध्या वाटेत सोडून जगाला पुढे घेऊन जाईल. मला इथे एक विचारायचे आहे कि For students or common user ,can we know how GPU and CPU are better in day today life.Can we not use all AI tools on common CPU.

  • @koustubhashtekar9969

    कॉम्पुटर programming झालेत, आता AI!? अरे कोणी तरी manufacturing, सिविल, mechanical बाबत बोला.

  • @AshokKhandekar

    Where do we find the AI apps? How to identify it?