'आयटी'मध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ का पडलाय? | Bhooshan Kelkar | Madhura Kelkar | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2023
  • आयटी क्षेत्रात सध्या नोकऱ्यांची उणीव का भासते आहे? जॉब शोधण्यासाठी कोणत्या एआय टूल्सचा वापर करायला हवा? आयटी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी लागणारा वेळ का वाढतो आहे? येत्या काळात कॅम्पस प्लेसमेंट बंद होतील का? सतत शिकत राहण्याची सवय कशी लावून घ्यावी?
    एआय एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर आणि मानसशास्त्र तज्ज्ञ मधुरा केळकर यांची मुलाखत...
    #itsector #jobs #aitools
    ===
    'AI' YO Tools - Leveraging Power of Artificial Intelligence हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
    www.amazon.in/AI-Tools-Levera...
    'करिअरची गुणसूत्रे' हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
    www.bookganga.com/R/8SUVO

Комментарии • 331

  • @shubhamvvyawahare1693

    योग प्राणायाम करायला आणि सकाळी उठायला रात्री लवकर झोपणे गरजेचं आहे

  • @PK-qe2py
    @PK-qe2py  +131

    Ajun 10 varshane Shetivar yenar sagle he nakki 😊

  • @hdkloh6857

    Nice conversation

  • @rahulgade1870

    नोकरी करू नका. करायचीच असेल तर ती थोडे वर्ष करा. स्वतःचा व्यवसाय करा. एकापेक्षा जास्त income source तयार करा.

  • @RS-wp5di

    कंपन्या आयटी मध्ये काम करणार्‍याना गुलामांच्या सारखे वागतात

  • @archergrc5362

    माहितीपूर्ण चर्चा. AI वर होणाऱ्या चर्चेची वाट पाहत आहे. धन्यवाद सर

  • @seemashirodkar7959

    सीडणी मधे माझा नातु सकाळी आठ वाजता ऑफीसला जातो रात्री ऐक दोन वाजेपर्यंत काम करतो योग आसने केव्हा करणार? पण आपली माहीती फारच ऊपयोगी आहे

  • @saurabhjadhav3680

    व्हिडिओमध्ये भाषा मराठी, बोलणारे, ऐकणारे मराठी. तरी पण कमेटंस् इंग्रजी मध्येच... इंग्रजी बुद्धिमत्तेच उदाहरण नाही ए. तरी गुलामी काही सुटत नाही आपली.😌

  • @amrutasyoga

    IT madhalya lokani nehami swatahala technology madhe update thevala pahije.. Job gela tari dusara lagech milu shakato.

  • @akashvatane5458

    मुळात सामाजिक स्थिती बदली पाहिजे कारण आयटी मध्ये काम केले म्हणजेच काम केले असे नाही...... काम कोणतेही करा मनापासून करा.....या आयटी मुळे लोकांना attitude आला आहे....त्याला कारण म्हणजे high package salary..... का दुसरे काम केले नाही तर नाही मिळणार का high package salary.... हे सगळे बदले तरच सगळ्यांना equal मान मिळेल.....समाजात एक स्थान मिळेल....आजकाल असे झाले आहे की आयटी मध्ये काम करणारा खूप भारी.....पण engineering झालेले एक बिझनेस करत असेल तर ते मूर्ख..... इंजिनिअर होऊन हा काय करतो.....ही सगळी मानसिकता बदली पाहिजे....

  • @Analysis565

    ह्या पुढे तर लाय अवघड होणार आहे... Skill वाढवा स्वतः च अस्थीत्व सिद्ध करा IT वर डिपेंड राहु नका

  • @rohitgunjkar4146

    Continuous learning is the key of success that’s it

  • @amsonyoutube

    आवर्जून ऐकावे असे, अतिशय उपयुक्त माहित...

  • @WatchDogs001

    हा आता कसा मिळाल आम्हाला frustration काढायला. IT मध्ये जॉब लागताना criteria लावतात relevant डिग्री पाहिजे, एवढे Percentage पाहिजे, IT मध्ये कोर्स केला पाहिजे. मग एवढ सगळ पाहिजे तर मग मेकॅनिकल, civil, Automobile department ची candidates तुम्ही घेता ते चालत. आणि ती पोर का येतात तर बसुन काम पाहिजे अस म्हणतात मग कशाला काशीत घालायला त्या डिपार्टमेंट ला अ‍ॅडमिशन घेतात ईथे IT चे रूल तोडून फेक Experience घेऊन कंपनी मध्ये इंटर करतात आणि मग बेंच वर बसायला लागत ते जास्त करून याच कारणामुळे other non IT वाल्या मुळे झालय आणि lay off झाल.

  • @goannashik

    आयटी वाले पैसे कमवतात आणि कर्ज काढून फ्लॅट घेतात आणि श्रीमंत होतो तो पुण्याच्या आजूबाजूचा😂

  • @dr.ashutoshkulkarni2785

    विनायक, खूप छान मुलाखत.. पण सॉफ्ट स्किल्स ची पण तितकीच गरज आहे हा मुद्दा राहून गेला असं वाटतं.

  • @chhayag.434

    आयटी क्षेत्रात मॅनेजर तासनतास मिटींग घेऊन काय बोलतात कळत नाहीत काम थांबवून बडबडगीत करतात नंतर कर्मचारीवर्ग कामाला वेळेत पूर्ण करण्यास सांगून थांबवून ठेवण्यात काय आनंद असतो कॅम्पस मधून घेऊन पगार भरपूर देऊन घेतात त्या कार्ट्यांना काही येत की नाही हे पण बघत नाहीत माझा मुलगा वैतागून जातो नवीन आलेल्यांना शिकवून परत मुली तर मठ्ठ मोबाइल घेऊन टाइम पास वेळेआधीच घरी निघून जातात पुन मुलगी म्हणून काही बोलायच नाहीत परदेशात असलेलेच तर अजून नाठाळ विदेशात गेल्यावर काम करत आहेत अस दाखवतात पण ते भारतीय लोकांना काम सांगून ऑन द् वे अव्हेलेबल म्हणून टाइम पास करतात कामाचाच क्रेडीट स्वत घेतात गेलया महिन्यात डोळे आलेत म्हणून सुट्टी मागितल्यावर इन्फोसिस चा मठ्ठ मॅनेजर ऑफिस मध्ये काम केले पाहिजे म्हणून दबाव करतो कर्मचारीवर्ग तशा अवस्थेत आलेत एकामुले दुसर्‍याच संसर्ग होऊ शकेल तरी ऐकत नाहीत

  • @pranay5623

    Already using some AI tools in my government job posting 👍 learn , unlearn,relearn is the key

  • @priyagunjal4938

    Namaskaar, तुम्हा सर्वांना, आणि आभार ही, तुमचा हा व्हिडिओ समोर आला . मी खूप एन्जॉय केला. कारण हे ज्ञान मिळण्यासाठी असे विंडोज आहेत किंवा असतात याचा ही awarness फारच कमी आहे. मी हा व्हिडिओ खूप शेअर केला कारण

  • @kiranpathak5045

    म्हणुन च शेती सांभाळली पाहिजे. पुन्हा शेती लाच महत्त्व येइल.