पण "कळते पण वळत नाही " म्हणतात न त्या प्रमाणे बेस्ट गाईडंस मिळून सुद्धा आपल्या कडून व्यवस्थितपणे उपाय --उपचार होत नाहीत आता ह्याच्यात दामले सर तरी काय करणार!???
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आपण म्हणालात की आयुर्वेदात चालणे सांगितले नाही. क्रुपया माझी शंका दुर करा मी दररोज सकाळी एक ते दीड तास चालण्याचा व्यायाम करतो ते बरोबर नाही का. धन्यवाद.
@@damleuvach934 आपण वेळात वेळ काढून ऊत्तर दिले त्याबदल खरचं मनापासून धन्यवाद. *Brisk Walking* वेगाने चालणे या विषयावर आपण लवकरात लवकर माहिती दिली तर खुप फायदा होईल.
मला लहानपणी पासूनच पोट साफ न होण्याचा जवळजवळ आजारच आहे असं म्हणू शकतो. शौचास ही दोन दिवसातून वगैरेच एकदा होते. सामान्य लोक जसे रोज दिवसातून किमान एकदा शौचास जातात तसे मला कधीच झालेले आठवत नाही. पण या सगळ्याचा लहानपणी त्रास होत नव्हता आता मात्र खूप होऊ लागलंय. सातत्याने कॉन्स्टिपेशन होते आहे आणि त्यामुळे गुद्वाराचे दुखणे तिथे टोचल्यासारखे होणे ... शौचास जाऊन आल्यानंतर त्या जागी सातत्याने दुखत राहणे या समस्यांना मी सामोरे जात आहे.. वर्क फ्रॉम होम असल्याने सगळी कामं घरी बसूनच होतात.. व्यायामाचे म्हणाल तर 20 मिनिटं सायकलिंग आणि 10 मिनिटं वॉकिंग इतकाच करते.. माझे पोट सातत्याने जड जड आहे असे भासत राहते.. अलीकडेच गॅसचा सुद्धा प्रॉब्लेम होतो आहे .. प्लीज मला काहीतरी उपाय सुचवा
डॉक्टर दामले साहेब आपण खूपच उपयुक्त माहिती दिलीत. आपले सगळे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद 🙏 🙏 🙏
सहज सुंदर भाषेत उत्कृष्ट मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद!
नमस्कार सर मी संतोष चिंदरकर आपला पेशंट, छान माहीती उपयुक्त माहीती.
ट्रॅफिक ची उपमा ग्रेट, छान मार्गदर्शन 👌
सर पोट साफ होण्यासाठी फारच छान माहिती दिली धन्यवाद
आपण अतिशय दुर्मिळ नेहमीच देता. धन्यवाद
नेहमीच सुंदर माहितीपुर्ण असतात आपले सारेच व्हिडिओ. धन्यवाद
खूप छान विडिओ डॉक्टर वैद्य सविनय सर 👌👌👌👍👍हे सर्वच उपाय खूप उपयोगी आहेत Very Nice👌👌👌👌
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद 5:41
खूप छान पध्दतीने विवेचन आणि उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!
khup chhan mahiti milate. far far abharhi ahhe Shri Damale saheb.
solapur.
धन्यवाद मला याची खूप गरज होती.
छोट्या छोट्या पण खूप महत्त्वपूर्ण टीप होत्या धन्यवाद सर
चांगली माहिती मिळाली आहे. धन्यवाद सर
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
छान! माहिती दिली आणि संध्याकाळचा निसर्ग आणि तुम्ही छान वाटलात मला. 😊😊👌👌💖
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली सर....धन्यवाद 🙏🏻
डॉ दामले सर पोट साफ होण्यासाठी छान माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद. छान सांगितले.
अतिशय सोपे उपाय सांगितले.धन्यवाद.
खुपच छान माहिती दिलीय सर
चांगल मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद सर
छान माहिती सांगीतली तुम्ही .
आभारी आहोत सर. छान माहिती सांगितली 🙏🙏
Sir khup khup dhanyawad mahiti khup Chan milali
खुप छान माहिती सांगितलली सर तुम्ही
खूपच छाण माहिती दिली सर
Khup Chan Mahiti sangitli Dr. Saheb
नमस्कार सर अतिशय सुंदर आपण माहिती दिली धन्यवाद सर
छानच माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती धन्यवाद
छान मार्गदर्शन केलेत गुरुजी👍👍
धूपकांडी कुठे मिळू शकेल आम्हाला???
कृपया सांगावे🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन
सुंदर माहिती.
Khup shan mahit dili
छान माहिती!🙏🏻🙏🏻
❤❤very nice information about
Stomach, thanks.
खूप छान मार्गदर्शन केले
🌿🌺सहज सुंदर मार्गदर्शन! धन्यवाद वैद्यराज! 🙏🙏🙏🌺
खुप छान माहिती सर 💐💐
Khup chan margadarshan dr damle sir
व्यसन् मुक्ती वर पण एक व्हिडिओ बनवा गुरुजी
Excellent
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Please guide about neurological pain
Many Thanks for advice.
साहेब अतिशय उत्तम विश्लेषण करून माहिती देतात . माझं पोट साफ होत नाही
Ya video madhye ani ya vishayavaril itar video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi... Dhanyawad
Chan Mahiti dilit. Thank You.
Ratri wash room LA jaun alyavar mag sakali pot clean hoel ka...?
बहोत ही सुन्दर
Twisting exercise for stumuck agnisar,udiyanbandh, kapalbhati
धन्यवाद दामलेदादा 🙏
Khupch Sundar 👌👌
नमस्कार गुरुजी छान सांगितले
खूपच छान सांगतात अणि ईतक्या रम्य ठिकाणी उभे राहून सांगतात wa छान गुढगा सुजला आहे दुखत आहे काही उपाय सांगा krupakrun नमस्कार
Apan gudghesukhi ya vishayavar detail video banavla ahe...nakki paha... Dhanyawad
खूप खूप धन्यवाद.
Very nice sir 🙏
काही दिवस आधी सर्दी, खोकला झाला म्हणून अँटिबायोटिक घेतल आता स्टूल एकदम कडकं होत आहे.खूप जोर लावावा लागतो तरी..
Khup Chan
Nice information 👍
Vaidya ji 🙏 , pan jyanche knee replacement zalele aahe tyanchya sathe upay sanga .🙏
Ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
Thanks again.
Khup chhan
खूप छान 🎉
Chhan mahiti 👌
खरंच खूप छान माहिती दिली सर शरीरातल बिटवेल कमी झाले आहे चक्कर येते पाय दुखतात खूप अशकतपणा आला आहे सर उपाय सांगा
B12 ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
छाण सर
Pittchya khadya var gharguti upay sanga please🙏
धन्यवाद आभार मानते
Thanks guruji
Dalimbachya saliche fayde aani tasir sanga pl 🙏🙏
Thank you Guruji 🙏
Ha maanus kiti badltao, aata mhnto fibrous diet asu dya ,aani ya cha ch video aahi ki indian diet ha fibrous aahe
.अप्रतिम
Agnisar upayogi padel ?
Always getting best guidance for health..
सतीश दामले .माहिती छान आणि उपयुक्त आहे.धन्यवाद
अगदी बरोबर
पण "कळते पण वळत नाही " म्हणतात न त्या प्रमाणे बेस्ट गाईडंस मिळून सुद्धा आपल्या कडून व्यवस्थितपणे उपाय --उपचार होत नाहीत
आता ह्याच्यात दामले सर तरी काय करणार!???
धन्यवाद..
Pranam.
Radhe Radhe
सुंदर व उपयुक्त माहिती आहे धन्यवाद सर
माझी मुलगी चार महिन्याची गर्भवती आहे
तीचा आहार व दिनचर्या याबाबतची माहिती मिळेल काय
Oil is best lubricant--raw onion -diced and sliced is best for constipation --try daily for good motion in morning and happy and youthful day --
Hellow sir jevlaivr vajraasan karaicha asto yacha kahi fyda ahe ka jevn pachnya sathi. Pls sir sanga.
सर जळवात वरचा उपाय सांगा?
सर काविळी बदल सांगा
Sunder 👌👌👌🙏🙏🙏
Sir pl give a kidney stone medicin information early.tq
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
तुमचा फोन नंबर पाहिजे मला पोटासाठी विचारायचे आहे
Lahan mulansathi sanga sir
Oil is best lubricant for stomach. .
नमस्कार गुरुजी
खूप छान माहिती दिली आहे
आपण म्हणालात की आयुर्वेदात चालणे सांगितले नाही.
क्रुपया माझी शंका दुर करा मी दररोज सकाळी एक ते दीड तास चालण्याचा व्यायाम करतो ते बरोबर नाही का.
धन्यवाद.
Chalaya harkat nahi...tyache kahi changle parinam ahet... apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad
@@damleuvach934
आपण वेळात वेळ काढून ऊत्तर दिले त्याबदल खरचं मनापासून धन्यवाद.
*Brisk Walking*
वेगाने चालणे या विषयावर आपण लवकरात लवकर माहिती दिली तर खुप फायदा होईल.
Spon dilaysis cha vidio taka pl
Ok...nakki karuya... Dhanyawad
मला लहानपणी पासूनच पोट साफ न होण्याचा जवळजवळ आजारच आहे असं म्हणू शकतो.
शौचास ही दोन दिवसातून वगैरेच एकदा होते.
सामान्य लोक जसे रोज दिवसातून किमान एकदा शौचास जातात तसे मला कधीच झालेले आठवत नाही.
पण या सगळ्याचा लहानपणी त्रास होत नव्हता आता मात्र खूप होऊ लागलंय.
सातत्याने कॉन्स्टिपेशन होते आहे
आणि त्यामुळे गुद्वाराचे दुखणे तिथे टोचल्यासारखे होणे ...
शौचास जाऊन आल्यानंतर त्या जागी सातत्याने दुखत राहणे या समस्यांना मी सामोरे जात आहे..
वर्क फ्रॉम होम असल्याने सगळी कामं घरी बसूनच होतात..
व्यायामाचे म्हणाल तर 20 मिनिटं सायकलिंग आणि 10 मिनिटं वॉकिंग इतकाच करते..
माझे पोट सातत्याने जड जड आहे असे भासत राहते..
अलीकडेच गॅसचा सुद्धा प्रॉब्लेम होतो आहे
..
प्लीज मला काहीतरी उपाय सुचवा
आम आणि आव यात काही फरक आहे का या एकच गोष्टी आहेत आव तयार होत असेल तर काय उपचार करावे ?
Shochachya jagi jaljal,aag hotey plz upay sanga 🙏
Sir...cough prakruti sathi kai kalji ghyaychi te sanga
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Laghavichya thikani jaljal hone upay sanga mahilansathi
Ok...ya vishayavar mahiti denara video banvu ya apan.. Dhanyawad
Thanks 🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Q
मी
Mala khup tras hoto
Chan Mahiti dili!
Very good giadenes
लहान मुलांचे पोट साफ होत नसेल तर काय करायचे