Namste tai mazykade un April te atta parentach sakali yet baki sarve zade chhan jgli ahet pan gulab mi do vela lavle pan jagli nahit mla gulab khup avdto mlal atta gulab lavayche ahe .kashe lavayche ani kay kalgi ghyachi te please sanga tai thank you chhan mahit samjaun sagtat.
Maze mogra che rop mi 2july last repot kele hote tyachi kahich vadh Nahi zali Aani tyachi aahet to pane pan padun jat aahet. Mati pan ajun kordi Nahi zali ropla paus pan Nahi lagat. Kai karta yethe.
Madam mi gulab report kala hota 2plant vegvegle pan mala samjat nahi 1 plant maze kale zale ahi dusre hirve ahe pan futve alelele nahit Kay karu madam please sanga
नमस्कार ताई माझ्याकडच्या कुंडी मधल्या गुलाब झेंडू गणेशवेल या रोपांना नवीन पालवी थोडी जळाल्यासारखी झाली आहे तर काय करावे मी वरचे शेंडे एकदा खुडून टाकले पुन्हा तशीच पालवी आलेली आहे आणि या सीझनमध्ये जीवामृत दिले तर चालते का.
रोप पावसात नसतील तर जीवामृत देऊ शकता. शेंडे जळतात म्हणजे एकतर बुरशी चा अटॅक आहे कीव micronutrient कमी पडतात. बुरशीनाशक फवारा आणि micronutrient मातीतून द्या
धन्यवाद🙂🙂🙏
Thank You Didi
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगता त्यामुळे झाडांची लागवड करायला व काळजी घ्यायला उपयोगी पडते
Thank you 😊
Khup mast mahiti dili ahe
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏
Thanks medam khup chan mahiti dile
Khup chhan mahiti aani vedio
Thank you🙏🌹
ताई,खूपच छान माहिती सांगितली. धन्यवाद.
Khupach Chan mahiti dili 👌👌👌
👌👌
Bahot badhiya jankari dete ho didi or bilkul sahi samay pe mujhe bhi naye podhe ripot karana hi the
Mast🙏🙏🙏
12:11 कलम केलेला भाग मातीत पुरायचा का
नाही
Tumhi khoop sunder samjavun sangta tai.Mi khoop shikat aahe tumchya kadun!!!thanks a lot
सुंदर 👍
ताई,नमस्कार. ताई, मी गावठी गुलाबाचे रोप आणले आहे पण त्याच्या मुळान जवळ basket आहे तर काय करावे.कृपया मार्गदर्शन करा.
हा गावठी गुलाब नसुन rosa de rescht नावाचा पोर्टलँड दमास्क गुलाब आहे।
Oooh mala vaas gavathi gulabasarakha yet aahe
Nice
नमस्कार ताई
किती सुलभतेने तळमळीने सांगितले आहे नविन बाग काम करणार्यांना
मार्गदर्शक असा वीडियो आहे
धन्यवाद
Thank you 😊
Namste tai mazykade un April te atta parentach sakali yet baki sarve zade chhan jgli ahet pan gulab mi do vela lavle pan jagli nahit mla gulab khup avdto mlal atta gulab lavayche ahe .kashe lavayche ani kay kalgi ghyachi te please sanga tai thank you chhan mahit samjaun sagtat.
हा व्हिडीओ गुलाब repot कसा करावा या संधर्भात च आहे. या दिवसात गुलाब लावू शकता
@@majhibaag thank you tai
Khub chan mhahiti dili mi papai che 2 zade lavli t 2. 3 futache zali pan tyachi pane aata khali muradalya sarkhi zali.kay upay karu
या पद्धतीने मोगरा लावला तरी चालेल का मॅडम
Mogara repoting चा video 288
Zade zamineta aahe gogalgay khoop jale aahe pausa mule kay karav sanga
ruclips.net/video/K3t94sGYq1Q/видео.html
हा व्हिडीओ पहा
कांड्यान पासुन गुलाब कसा लावायचा ताई माहिती किंवा Demo सांगा
काटे खालच्या बाजूला वळले असतील अशी कटिंग धरा आणि साफ किंवा हळद लाऊन मातीत खोचायाच्या
@@majhibaag हो चालेल
Maze mogra che rop mi 2july last repot kele hote tyachi kahich vadh Nahi zali Aani tyachi aahet to pane pan padun jat aahet. Mati pan ajun kordi Nahi zali ropla paus pan Nahi lagat. Kai karta yethe.
नवीन लावलेलं रोप आधी मुळांवर काम करत मग वरच्या बाजूने वाढ दिसते
@@majhibaag thanks. 😊
Namaskar Tai majhe tulshichi rop kahi mahine chan baharte Ani mag achanak khara hote ase ka hote
पुण्यात कुठे मिळाला तुम्हाला गावठी गुलाब? आणि याला फुले कधी येतात?
Tai🙏
Mee fhandi lawali tyala mahina zala phutwa ekach ala ahe ata repot karu ka ?
नाही. फुटावा आला तरी मूळ नीटशी आलेली नसतात. Aug मध्ये करा repot
Tai jade plant cha vdo banva na plz,
Madam mi gulab report kala hota 2plant vegvegle pan mala samjat nahi 1 plant maze kale zale ahi dusre hirve ahe pan futve alelele nahit Kay karu madam please sanga
मॅडम नवीन गार्डन तयार करते त्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे
Deshi limbu barik aale aahe
लिंबू मोठे होण्यासाठी वेळ लागतो
जुलै आणि ऑंगस्ट मध्ये कोणती रोपे लावू शकतो हाय वर एक विडिओ बनवा ना????
तुम्हाला आवडतील ती सगळी झाड लावू शकता हा सीझन नवीन रोप लावण्याचा आहे
@@majhibaag tx 🙏
My desi gulag is now set & more than 2years old.It has not given any flowers so far. What could be the reason? Please suggest remedies.
आधी सकर आहे की रोप आहे चेक करा. Seson आता सुरू होईल गुलाबाचा. दर 10 दिवसाला liquid खत द्या आणि महिन्याला कंपोस्ट बोणमिल द्या एक मूठ भरून
Didi gavthi matlb desi hi na
Ho
Me asach gavati gulab aanalay... Ajun repot nahi kela... Tyala kalya aalya aani nantr sukun gelya umalalyach nahi pane pn sukun jatay... Nursary tum aanun tasach trvalay tari pn..
जागेचा म्हणजे replacment shock बसू शकतो रोपाला. कळ्या काढून टाका. काही नाही होणार
Zade khoop aahe upaay sanga
जास्वंदीचे रोप तीन महिने झाले पालवी फुटत नाही वाढ होत नाही उपाय सांगा
उद्याच पोस्ट करणार आहे व्हिडिओ
ताई आपण फेब्रुवारी मध्ये झेंडूचे मातीत फुले टाकून खत तयार केले ते कधी वापरायचे ते सांगणं plz
सुकावल नाही का मे मध्ये? सुकवल असेल तर वापरू शकता आत्ता पण
@@majhibaag ok thanks
डिसक्रीबशन मधे नर्सरीचा नंबर नाही आहे ताई या व्हिडिओमधे
8862058336
हा नंबर कुठल्या नर्सरी चा आहे म्हणजे कुठल्या गावात आहे
पुण्यात
@@majhibaag मी पण पुण्यातच रहाते ताई पुण्यात कोणत्या नर्सरी मधे मिळेल गावठी गुलाब पत्ता मिळेल का
मी ज्या नर्सरी मधून घेतली होती त्याचा नंबर 8862058336
गावठी गुलाबाची रोपे कुठे मिळतील सांगा
धन्यवाद
तुम्ही कुठे राहता. जवळपास च्या नर्सरी मध्ये पहा.
गुलाबाचे फूल कळी आल्या पासून पूर्ण फूल तयार झाल्यावर गुलाबाचे फूल फांदी वर किती दिवस ठेवावे दोन दिवस की चार दिवस
नमस्कार ताई माझ्याकडच्या कुंडी मधल्या गुलाब झेंडू गणेशवेल या रोपांना नवीन पालवी थोडी जळाल्यासारखी झाली आहे तर काय करावे मी वरचे शेंडे एकदा खुडून टाकले पुन्हा तशीच पालवी आलेली आहे आणि या सीझनमध्ये जीवामृत दिले तर चालते का.
रोप पावसात नसतील तर जीवामृत देऊ शकता. शेंडे जळतात म्हणजे एकतर बुरशी चा अटॅक आहे कीव micronutrient कमी पडतात. बुरशीनाशक फवारा आणि micronutrient मातीतून द्या
@@majhibaag खूप धन्यवाद ताई
तुम्हाला कुठे मिळाला गावठी गुलाब कोणत्या नर्सरी मधे मु पण पुण्यातच रहाते
Number दिला आहे नर्सरी चा discription box मध्ये pls call him
गावठी गुलाब किती रंगाचे असतात व ते पुण्यात कुठे मिळतील?
वाळू आणि रेती मध्ये फरक आहे का?
काम एकच आहे
मी गुलाबी गावठी गुलाबाच्या काड्या नेहमीलावते पण सकसेस होत नाही आणि रोप पण मिळत नाही
Try try
गावठी गुलाब कुठे मिळेल?
नर्सरी मध्ये सांगून ठेवा आणून देण्यासाठी
नर्सरी वाल्यानं पण सांगितले ते नाही म्हूनून सांगतात
Khup chan mahiti
गावठी गुलाब कितीला मिळाला ?
50/-
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏