पावसाळ्यात गुलाबाची काळजी | माझी बाग 370 | rose plant care in mansoon | gulab care in rainy day

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, marathi gardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती, मराठी बागकाम
    नमस्ते
    मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
    All about rose plant care in rainy days
    Gulaab plant care
    Fertilizer for rose plant
    या विषयी आज आपण बोलणार आहोत
    बागकामाची A to Z माहिती मराठीमध्ये
    • A to Z बागकाम
    video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
    Micro nutrient मागवा
    amzn.to/3nDy3iY
    sea weed liquid fertilizer खरेदी
    amzn.to/3yeO98K
    potachium humate खरेदी लिंक
    amzn.to/3OzXugX
    निंबोणी पेंड खरेदी
    amzn.to/3nH1TD8
    साफ पावडर खरेदी
    amzn.to/3bWqhxH
    amzn.to/3IkBbtg
    शेणखत खरेदी
    amzn.to/3nH0BIi
    amzn.to/3yMUIiS
    Epsum salt खरेदी
    amzn.to/3xyeAmR
    Follow insta
    ...
    माझा हिंदी चॅनल ujjwala's creativity
    / ujjwalascreativity
    नमस्ते
    Majhi baag | mazi baag

Комментарии • 101

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 Месяц назад +1

    फारच छान माहिती आहे

  • @jueeliranadive5292
    @jueeliranadive5292 2 года назад +3

    नेहमी प्रमाणे छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @jayshrigitte1088
    @jayshrigitte1088 2 года назад +3

    छान माहिती दिली ताई..

  • @pritibagwe6833
    @pritibagwe6833 2 года назад +1

    Khup chan mahiti dilit upyogi padte thank tou.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад +1

    Khup chhan mahiti aani video suddha 👍
    Thank you tai 😍🌹🙏

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 2 года назад +3

    खूप मस्त माहिती

    • @anitadalvi9682
      @anitadalvi9682 2 года назад +1

      खूपच सुंदर माहिती ताई

    • @suchitrakavathekar5661
      @suchitrakavathekar5661 Год назад

      खूपच छान माहिती दिली नक्की तुम्ही सांगितलेली माहिती उपयोगी आहे

    • @majhibaag
      @majhibaag  Год назад

      Thank you 😊

  • @neelamsane7524
    @neelamsane7524 Год назад

    Khup chhan mahiti sangata. 🌹🌹🌹👍

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 2 года назад +1

    ताई तुम्ही खुप छान माहिती सांगता 👌👌👌👌👌धन्यवाद

  • @sunitasangewar3263
    @sunitasangewar3263 Месяц назад

    किचन् वेस्ट कम्पोस्ट कसे बनवावे कृपया याचा व्हिडीओ टाकणे

    • @majhibaag
      @majhibaag  Месяц назад

      ruclips.net/video/Yju4F5-t2OE/видео.html

    • @majhibaag
      @majhibaag  Месяц назад

      हा व्हिडिओ नक्की पहा

  • @suvarnakshirsagar6843
    @suvarnakshirsagar6843 2 года назад +2

    ताई तुम्ही फार सुंदर माहिती सांगितली आणि नेहमी सांगता माझी बाग पण छान आहे तुम्ही सांगता तसेच मी करते धन्यवाद 🙏

  • @arunakadam1082
    @arunakadam1082 2 года назад +2

    👌👌👌

  • @vidhyamahalle3424
    @vidhyamahalle3424 2 месяца назад

    छाटनी कोणत्या महिन्यात करावी

    • @majhibaag
      @majhibaag  2 месяца назад

      हिवाळ्याच्या आधी. पावसाळ्यात नको शक्यतो

  • @durgeshjangam9815
    @durgeshjangam9815 2 года назад +1

    Pavsat bhijnarya zadana konte khat made dayve

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 2 года назад +1

    Góod.

  • @dipalighatage8067
    @dipalighatage8067 2 года назад +1

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली ☺धन्यवाद ☺
    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावसात असणाऱ्या झाडांना हेच खत द्यायचे का?

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 Год назад +1

    Khat tayar kerun ठेवले तर चालते का

  • @varshalad4965
    @varshalad4965 2 года назад +1

    धन्यवाद ! खूपच छान माहिती मिळाली जमिनीतील रोपांना लसूण खोचावा का तसेच पावसाळ्यात अंडयाची टरफले वाळत नाहीत मग तशीच वापरली तर चालतील का

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      दोन्ही हो. अंड्याची टरफल धुवून मात्र घ्या

    • @varshalad4965
      @varshalad4965 2 года назад +1

      @@majhibaag धन्यवाद !

  • @vaishaliraut5990
    @vaishaliraut5990 2 года назад

    Chaan mahiti dili tumhi...egg shells aata pausalyaat takla tr varti Matti ne zakhun takaycha ka

  • @saritamahajan1959
    @saritamahajan1959 2 года назад +1

    Hi mam Mazi gulabchi zade pavsat bhijat aahe tyana epsum salt dile tar chalel ka

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      आवश्यकता नाही

  • @rinajoshi7843
    @rinajoshi7843 Год назад

    C wid liquid fertilizer kasa use karaych?

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 2 года назад +1

    ताई, माझ्या कडे लाल रंगाचा बटन गुलाब आहे . फुलं पण त्याची लहान लहान येतात.
    त्याची एखादी फांदी दुसर्या कुंडीत लावू का? तिला कालांतराने फुलं येतात का?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      बटन गुलाब लहानच असतात

  • @priyamalvankar5800
    @priyamalvankar5800 2 года назад +1

    ताई माझ्याकडे बटण गुलाब आहे त्याला कळ्या येतात पण त्या गळून पडतात तर काय करावे

  • @avinashwagh5588
    @avinashwagh5588 2 года назад

    Surekh mahiti . 👍🙏
    आपण मातिची PH लेवल किती असावी यावर व्हिडिओ कधी बनवणार ? विसरून जाल.

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      नाही नाही करते लवकरच

    • @avinashwagh5588
      @avinashwagh5588 2 года назад +1

      @@majhibaag आभारी असेन 🙏

  • @SunilKumar-gs3wy
    @SunilKumar-gs3wy 2 года назад

    गुड व्हीडिओ,दोन sea वूड मध्ये किती अंतर ठेवावे?generally

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      खर तर एकच खत वारंवार देऊ नये. दर 10 दिवसांनी आदलून बदलून द्यावे. तरीही फक्त sea weed तुम्ही वापरणार असतल तर 12-15 दिवसाच्या अंतराने द्यावे पावसाळ्यात

    • @SunilKumar-gs3wy
      @SunilKumar-gs3wy 2 года назад +1

      @@majhibaag thanks 👋

    • @SunilKumar-gs3wy
      @SunilKumar-gs3wy 2 года назад

      आणखी एक sugesstion देतो ,तुमचा Q &A व्हीडिओ कमीतकमी 15 दिवसातून 1 तरी upload करा, मी जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरे मला दिसतात पण दुसऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुठं शोधत बसणार म्हणून Q&A vdo मधून आमच्या कडे पोचू शकतील ,तुम्हाला ही काही सांगावयाचे असल्यास सांगू शकता अशा रीतीने तुमच्या आमच्या संवाद ही साधला जाईल ,त्यामुळे बॉण्ड्स ही घट्ट होतील,धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      मी नक्की प्रयत्न करेल. Thank you for suggetion & appreciation पण ज्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली ते लोक पूर्ण व्हिडिओ पाहतच नाहीत. ज्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. मग त्यांना msg करून उत्तर द्यावं लागतं. तुम्ही जर व्हिडिओ खालील प्रश्न पाहिले तर बरेच प्रश्न असे असतात ज्याची माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली असते.

  • @atulpalekar4809
    @atulpalekar4809 2 года назад

    Saaf powder aiwaji kontya organic fungicidecha upyog karawa? Dhanyawad!

  • @aartisusar
    @aartisusar 2 года назад +4

    छान माहिती. नवीन रिपॉट केलेल्या गुलाबाची सर्व पाने गळून गेली आता नवीन फूट आलीये पण टोकं जळाल्यासारखी झाली आहेत

    • @pradeepwani3709
      @pradeepwani3709 2 года назад +1

      खूप छान माहिती दिली ताई प्रत्येक व्हिडीओ मध्ये खूप उपयुक्त माहिती देतात त्या मुळे आमची बाग पण छान फुलाय् ला लागली आहे

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад

    Tai Sontakyala pan hech khat dyayche ka

  • @jayshreeyeole.8898
    @jayshreeyeole.8898 2 года назад

    Tai mazya kundya purn pavsat astat..tr mi olya matit khat dile tr chalel ka..karn kaich option nai krn mati Kordi nai honar ata..please sanga..आजचा video best 👌 👍

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Ho थोडी वरची माती हलवा आणि द्या

    • @jayshreeyeole.8898
      @jayshreeyeole.8898 2 года назад +1

      @@majhibaag 😊 🙏 thanku so much

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 2 года назад +1

    बटन गुलाबाच्या रोपाची एखादी फांदी तोडून लावली तर तिला फुले येउ शकतात का असे विचारायचे होते

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      लावू शकता पण फांदी पेन्सिल एवढी जाड पाहिजे

  • @vimalpawar447
    @vimalpawar447 2 года назад

    Tai mazya KDE gokaran cha vel khup vadhla aahe pan fuelch Ali nahi ajun

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      केळीची साल पुरा मातीत

  • @dancewithvarsha2370
    @dancewithvarsha2370 2 года назад

    Didi me narsari se naye plant lai h kya inhen sab podhe ke sat chat pe rakh sakti h kya phir 10 din bad ripot karungi

  • @critic8134
    @critic8134 2 года назад

    ताई,कंल्शियमची गोळी टाकली तर चालेल?किती वेळा

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      10 इंच कुंडीला महिन्यात एखादी दुसरी

  • @shankarnikam2635
    @shankarnikam2635 2 года назад +1

    ताई माझ्या कडे चाफा आहे तेला फुले येतं नाही

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      किती वर्षाचं रोप आहे. कुंडीत आहे की मातीत

  • @bhairavipatel514
    @bhairavipatel514 2 года назад

    Spider mite sathi kuthla spray maru ?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      निम ऑईल

  • @yogitasawarkar9059
    @yogitasawarkar9059 2 года назад

    Enzyme dile tr chaltil ka ata

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      झाड पावसात असतील तर उपयोग नाही. नसतील तर द्या

  • @artideshpande7688
    @artideshpande7688 2 года назад

    Maza kade veli deshi gulab ahe atach lavala ahe. Ter tyachi पाने aardhi aardhi khali jatat.
    किडे nahit check kele

    • @pawandhote7446
      @pawandhote7446 2 года назад

      Imidaclopride + Acetamapride+saaf

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      मातित गोगल गाय असू शकतात. संध्याकाळी टोमॅटो कीव काकडी चे काप ठेवा मातीवर आणि सकाळी उजेड पडायच्या आत काढून टाका गोगल गाय त्याला चिकटत

  • @suvarnakumbharkar1669
    @suvarnakumbharkar1669 2 года назад

    साफ चा फवारा कसा कराल

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      एक लिटर पाण्यात छोटा अर्धा चमचा powder mix करून

  • @manishakulkarni8338
    @manishakulkarni8338 2 года назад

    अंड्याची टरफलं उकडलेल्या अंड्याची चालतात का?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      हो ते पाणी पण चालत. मीठ नको पण त्यात

  • @sandeshshinde1551
    @sandeshshinde1551 Год назад

    साफ चा पाण्यात प्रमाण किती घालायचं

  • @mohinishirsat9871
    @mohinishirsat9871 2 года назад

    Mazyakde 7 8 plants ahe potmadhe ......ata rainy season madhe daily pani takave ka.

  • @anuradhanaik3126
    @anuradhanaik3126 Год назад

    कारल्याची वेलीवर लागलेली बारीक कारली पिवळी पडून जातात तर काय कारण आहे व त्यासाठी काय करावं 12/15 कारली लागली आहे त

    • @majhibaag
      @majhibaag  Год назад

      Hand pollination करावं लागेल कीव 1 ltr पाण्यात 3-4 चमचे मध घालून फवारा करा. हा व्हिडिओ पाहा
      ruclips.net/video/rZt-stwGlgE/видео.html

  • @prachiadinath6074
    @prachiadinath6074 2 года назад

    मी गावठी गुलाबाच्या 2 लहान लहान फांद्या आणून लावल्या आहेत दोन महिन्यांपूर्वी. त्यातल्या एका फांदीला फुटवा आला आहे म्हणजे कदाचित जगल आहे. ते पावसात आहे. त्याला विना पावसाच्या ठिकाणी ठेवू की पावसातच ठेवू? ताई प्लिज सांगा

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      पावसात ठेऊ नका

  • @rudranijampurkar1480
    @rudranijampurkar1480 2 года назад

    घरी बनवलेल्या कंपोस्ट मध्ये बारीक पांढरी लहानशी किडे दिसत आहेत करायचं काय कारण असेल?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      सुकळ नवत का चांगलं? चांगलं dicompost झालं नाही का? आता परत हवेशीर जागी तोंड बांधून ठेवा.

  • @yogitashinkar2682
    @yogitashinkar2682 2 года назад +1

    मी लावलेला गुलाब वेळी नव्हता तरी ही तो गुलाब वेली सारखाच उंच उंच वाढतो आहे ,मला वेली गुलाब नको आहे त्याच लावलेल्या गुलाबाला काही करता येईल का???

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      वेली गुलाब तसच येणार. सारखी कटिंग केली तर फुल येणार नाही कदाचित

    • @prachiadinath6074
      @prachiadinath6074 2 года назад

      तुमच्याकडे आहे का वेली गुलाब ताई?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Ho काश्मिरी गुलाब हा वेली सारखा वाढतो

    • @sunitasangewar3263
      @sunitasangewar3263 Месяц назад

      माझ्या कडे पांढरा वेली गुलाब आहे पण त्याला फूल येत नाहीत काय करावे कृपया उपाय सुचवा

    • @majhibaag
      @majhibaag  Месяц назад

      गुलाबाची फुलं हिवाळ्यात येतात

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 2 года назад +1

    पोकल्याची देटाची पाणी

    • @ashokkamble6109
      @ashokkamble6109 2 года назад +1

      गुलाबाच्या रोपांना चालू शकते का?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      He kaay aahe?

  • @nirmalakumbhar8021
    @nirmalakumbhar8021 Год назад

    मी सुद्धा कालच नर्सरीतून एक केशरी रंगाची गुलाबाची कुंडी आणलीये तर मला विचारायचं होतं की मी अजून आशी कुठली खतं देउ जेणेकरुन गुलाबाच्या झाडाला भरपुर फुले येतील
    मला याविषयी आणखी माहिती हवी आहे कारण मी पहिल्यांदाच गुलाबाचं झाड लावलं आहे

  • @kalpanadeshpande6037
    @kalpanadeshpande6037 2 года назад

    ताई माझ्याकडे देशी गूलाब आहे कळ्या गुच्छाने आल्यात पण ऊमलत नाहीत वाळल्यसारखे होते रोप जमीनीत आहे

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +2

      रोप जमिनीत आहे म्हणजे खताचा काही प्रोब्लेम नाही. काळ्या कळ्या कट करा त्यानंतर रोपावर साफ कीव कोणतेही बुरशीनाशक फवारा 3 दिवसांनी डेटॉल किंवा sanitizer चा सप्रे करा. त्यानंतर 3 दिवसांनी हिंग स्प्रे करा. बास त्यानंतर एकदम ok. मला रिझल्ट कळवा.

    • @kalpanadeshpande6037
      @kalpanadeshpande6037 2 года назад

      @@majhibaag नक्की

  • @madhavikhanolkar8138
    @madhavikhanolkar8138 2 года назад

    आता पावसाळ्यात केळी साली दिले तर चालेल का म्हणजे ताजी साल दिले तर चालेल ना

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      मातीत पुरून टाकणं आवश्यक. व्हिडिओ पूर्ण पहा दाखवलं आहे

    • @madhavikhanolkar8138
      @madhavikhanolkar8138 2 года назад +1

      @@majhibaag धन्यवाद

    • @madhavikhanolkar8138
      @madhavikhanolkar8138 2 года назад

      ताई, पावसाळ्यात SAMVED चे से Wa.. हे लिक्विड फर्टिलायझर वापरले तर झाडांना काही अपाय नाही ना

  • @shashikalatakalkar6631
    @shashikalatakalkar6631 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली