गुलाब कसा लावावा | माझी बाग 376 | majhi baag | how to repot rose plant | rose plant reporting

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024
  • #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, marathi gardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती, मराठी बागकाम
    नमस्ते
    मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
    All about how to repot English rose plant
    या विषयी आज आपण बोलणार आहोत
    बागकामाची A to Z माहिती मराठीमध्ये
    • A to Z बागकाम
    video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
    Micro nutrient मागवा
    amzn.to/3nDy3iY
    sea weed liquid fertilizer खरेदी
    amzn.to/3yeO98K
    potachium humate खरेदी लिंक
    amzn.to/3OzXugX
    निंबोणी पेंड खरेदी
    amzn.to/3nH1TD8
    साफ पावडर खरेदी
    amzn.to/3bWqhxH
    amzn.to/3IkBbtg
    शेणखत खरेदी
    amzn.to/3nH0BIi
    amzn.to/3yMUIiS
    Epsum salt खरेदी
    amzn.to/3xyeAmR
    Follow insta
    ...
    माझा हिंदी चॅनल ujjwala's creativity
    / ujjwalascreativity
    नमस्ते
    Majhi baag | mazi baag

Комментарии • 88

  • @balasahebkale7252
    @balasahebkale7252 2 месяца назад

    छान उज्वलाजी ही सर्वच माहिती मला मार्गदर्शक आहे.

  • @ChefAnushreeKaikini
    @ChefAnushreeKaikini 2 года назад +1

    Chaan mahiti dili tai!!! Thank you

  • @gayatribhat5685
    @gayatribhat5685 2 года назад +1

    वा मस्तच माहिती दिलीत, ताई. धन्यवाद 🙏

  • @shravanichawathe1358
    @shravanichawathe1358 2 года назад +1

    फारच उपयोगी माहिती दिलीत...

  • @pallaviharshe9882
    @pallaviharshe9882 2 года назад +1

    khupch chhan vatale mi pan asech repot karte

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 2 года назад +1

    छान repot केले आहे.

  • @ranjanapatil6651
    @ranjanapatil6651 2 года назад

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🙏👍

  • @shailajadhav5317
    @shailajadhav5317 2 года назад +1

    Khup chan mahiti dili ahe. Tai mazhya sarv gulab, mogra, aboli ya fulzadana kuhp chan fule v kalyaan alya ahe. mala khup annd zhala ahe he sarv tumcyamule zhale tumche khup khup abari ahe. Thank you. 🙂🙂

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Its because of neture & your love about plant

  • @car__videos1101
    @car__videos1101 2 года назад +1

    खूपच छान ताई थँक्स यू ताई 🙏😊

  • @Rohit-fw6oh
    @Rohit-fw6oh 2 года назад +1

    Boiled egg shell vaprayce na

  • @priyasswayampakghar438
    @priyasswayampakghar438 2 года назад +1

    Khup chan ताई 🌹👍👍👍

  • @godavaridhakitey7952
    @godavaridhakitey7952 2 года назад

    Chan mahiti dili t.u.

  • @subhashkhilare5531
    @subhashkhilare5531 Год назад +1

    Atik Aslam songs
    ✓^ CR

  • @Abcds123
    @Abcds123 2 года назад +1

    Sahi timing la video टाकला ताई. उद्या मी repot karnar ahe

    • @Abcds123
      @Abcds123 2 года назад +1

      दुपारपर्यंत repot kele tr chalel ka?ki संध्याकाळीच करावे लागेल

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      आत्ताच वातावरण खूप छान आहे केव्हा ही करा

    • @Abcds123
      @Abcds123 2 года назад

      Tai mi gulab repot kele, nantr tyala kiti दिवसांनी खत dyache. किंवा त्याला नंतर epsom salt , saaf che pani dyache ka? तुमचा त्यावर व्हिडिओ असेल तर no. Sanga

    • @Abcds123
      @Abcds123 2 года назад

      पुढे त्याला कसं treat करायचे plz सविस्तर माहिती सांगाल का?

  • @pradeepwani3709
    @pradeepwani3709 2 года назад +1

    खूप छान माहिती देतात प्रत्येक व्हिदिओ मधून झाडाला प्रेमाने कसे वाढवता येईल ,,

  • @vaishalibhoj3762
    @vaishalibhoj3762 2 года назад

    आतिशय उपयुक्त माहिती !!
    ताई , तुमच्याकडे इतकी झाड लावली आहेत , पुरेस ऊन पण नसत, त्यामुळे डासांचा त्रास होत नाही का ?

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 2 года назад +1

    Good day

  • @balasahebkale7252
    @balasahebkale7252 2 месяца назад

    ... फक्त शक्य असेल तर गाळाची माती आणि गुलाबाच्या रोपाची लागवड किंवा रोपण आपण करू शकतो का ते सांगावे...आणि तसे असेल तर soil तयार कशी करावी ते सांगावे

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 2 года назад +1

    धन्यवाद, खूप छान माहिती , वाळू नसेल तर काय वापरावे.

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      माझी बाग 275 पहा

  • @archanakarjavkar8753
    @archanakarjavkar8753 2 года назад

    Khup Chan mahiti deta mazi hibiscus plant terrace var aahe tychi pane red color varun zali aahet tar kya karave hibiscus plant 3years old aahe

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Red colour नवीन फूट चा असेल तर नो टेंशन. जुन्या पानाचा असेल तर ती सगळी पान काढून टाका आणि निम ऑईल चा फवारा करा

  • @pratibhakale7788
    @pratibhakale7788 2 года назад

    खूपच व्यवस्तीत माहिती देता तुम्ही। खुपच चांगली माहिती मिळते नेहमी। मला विचारायचे होते,की माझी सगळी झाडे कुंडीत नसून मातीत आहे। खूप पाऊस पडतोय त्या मुळे की काय सगळ्या झाडांची पाने पिवळी पडत्यात। फुले यायची बंद झालेत। उपाय सांगा। प्लीज।
    अत्ता कुठली खाते देता येतील।

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      पान पिवळी होण हे नैसर्गिक आहे. काळजी करू नका. शक्य असल्यास पिवळी पान काढून टाकत जा. नसल्यास हरकत नाही. जमिनीत लावलेल्या झाडांना काही खत वैगेरे आत्ता देण्याची एवढी आवश्यकता नाही पाऊस हाच एक खत. लवकरच सगळ्या झाडांना नवीन पालवी येईल आणि नंतर फुल पण येईल

    • @pratibhakale7788
      @pratibhakale7788 2 года назад +1

      @@majhibaag धन्यवाद। एवढ्या लवकर उत्तर दिलेत।

  • @syksgaming560
    @syksgaming560 2 года назад +1

    Tai dahaliya Ani zeniya yanchi mahiti dya

  • @anilbhurke3134
    @anilbhurke3134 2 года назад

    Tai, repotting nantar, pane jar kali , suki, padtat , tya var kaay upay ahe?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      रोज पानावर फवारा करायचा पाण्याचा मध्येच एखादा बुरशीनाशकांचा

  • @rajshreetayade712
    @rajshreetayade712 2 года назад +1

    👌

  • @sureshrajarampachangane9339
    @sureshrajarampachangane9339 2 года назад

    Namaskar Tai🙏
    Mee ata mogryachya phandya lawalya ani tya saglya rujlya ahet tyana kadhi dusrya kundit shift karawe tyawar plz video banwa

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      वर फूट आली असली तरी मूळ तयार होण्यासाठी वेळ लागतो आजिबात घाई करू नका.

  • @sadhanamadake5007
    @sadhanamadake5007 2 года назад

    Mam thumhi khuthe rhatt puneet ghavthi gulabache rop khuthe milel

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      8862058336 नर्सरी cont number pls call

  • @sadhanamadake5007
    @sadhanamadake5007 2 года назад

    Mam terda flowers cha mosm kdhi asto aata pavsalyatch asto ka biya lavaycha tr khuthlya month mdhe lavavya

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      तेरडा तीनही सीझन मध्ये seedling ने येतो. आत्ता जुलै मध्ये / sep आणि February मध्ये लावू शकता

  • @shailajahirugade4383
    @shailajahirugade4383 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे माझे गुलाबाचे रोप महिन्यापूर्वी लावले आहे त्याला चांगले फुटवे आले होते पण दोन दिवसात त्याची पाने पिवळी पडून गळून गेलीत आणि एक फांदी खालून काळी पडली आहे त्यासाठी काही उपाय सांगाल का

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      पिवळी पान लगेच काढा. आणि काळी पडलेली फांदी हिरवी दिसे पर्यंत कट करा त्यावर साफ लावा. हा छोटा व्हिडिओ पाहा ruclips.net/video/4t00cZZ7FSA/видео.html

  • @sadhanamadake5007
    @sadhanamadake5007 2 года назад

    Mam nimb pend khuthe milel aani kiti tkayche gubachya nvya ropala

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      पुण्यात राहत असातल तर माझी बाग 119 पहा visit करा. कीव पार्सल साठी 9563885555 यांना call करा कीव discription box मध्ये लिंक आहे online मागवा. गुलाबाला 1 चमचा 10 इंच कुंडी साठी चालेल दर महिन्याला

  • @SunilKumar-gs3wy
    @SunilKumar-gs3wy 2 года назад

    Thanks for,vdo ,मी तुमच्या सारखाच गावठी गुलाब आणला आहे काल fri ला 10 दिवसांनी repot करिन तेव्हा हा व्हीडिओ follow करिन,तसेच तुमचे गावठी गुलाबाचे vdo असतील तर सवडीने no द्या,224 ही बघतोच ,धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      गावठी गुलाब मी काल repot केला आहे त्याचा video लवकर uplode करणार आहे.

  • @shobhajangam2133
    @shobhajangam2133 2 года назад

    Tai 2year's pasun MI ik gulabche zad lavleaahe tyala futava v tyachi vadh khup chn aahe pn tyala ajun ikdahi ful aale nhi.. Tyasathi kahi upay sanga name..

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      केळीची साल boan meal या सारखी खत द्या पावसाळा गेल्यावर चहा powder पण देऊ शकता. आत्ता सगळ्या फांद्या वरून 2-3 इंच कट करा

  • @chetangaikwad5893
    @chetangaikwad5893 Год назад

    माझ्या गुलाब रोपाची पणे ही कडेने कर्ल होत आहेत आणि पुढच्या टोक पासून जाळल्या सारखी होत आहे व पाने ही थोडी कड्क झाल्या सारखी पण आहेत. काय कारण असेल काही उपाय सांगा .

  • @suchetazaware8630
    @suchetazaware8630 2 года назад

    Ani kashamule asa zal asel?

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 года назад +1

    धन्यवाद। योग्य वेळी विडीयो बघायला मिळाला रोप आणली आहेत दोन दिवसानी लावणार आहे
    धन्यवाद।

  • @suchetazaware8630
    @suchetazaware8630 2 года назад

    Mi 4 gulab, 1 mogara ani 1show ch zad anli bakiche gulab changli set zali pan tyatl ek gulab malun (sukalya sarakh ) zal.tyala kaly laglya hotya tyahi suklya.kay karu.

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      बुरशनाशकांचा फवारा करा लगेचच

    • @suchetazaware8630
      @suchetazaware8630 2 года назад +1

      @@majhibaag ipsn swaltcha fawara kela aaj sakali.

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      बुरशी नाशक म्हणजे साफ, bavistin किंवा traikodarama पावडर कीव सरळ हळदीच पाणी. Epsum salt हे बुरशीनाशक नाही

    • @suchetazaware8630
      @suchetazaware8630 2 года назад

      मी त्या गुलाबाला साफ पावडरचा फवारा मारला पण ते झाड सूकत चाललं काय करू? त्यावर हेंड्रोरोजन परोकसाईड घातलं तर चालेल का?

  • @supriyapatwardhan2767
    @supriyapatwardhan2767 Месяц назад

    मुझे इंग्लीश गुलाब चाहीये कसा मिलेंगे

  • @narayanbhondave8257
    @narayanbhondave8257 2 года назад +1

    गावठी गुलाबाचे रोप कुठे मिळेल
    शेतजमीनीत लावण्याचि
    माहित नाही

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад

    Tai 🙏😍
    Kiti chhan mahiti samjaun sangta 👍
    Aani pratyakshik hi dakhavta 👍gr8 aahat 🙏
    Tumhi jasa sangata tasach mi karat aste tyamule mazi baag khup chhan fulalali aahe 👍🙏karatar tumhala photo pathavatche hote pan thik aahe 👍
    Thank you🙏🌹 😍😘

  • @sangitraobhongal9564
    @sangitraobhongal9564 2 года назад

    माझ्या गुलाबाच्या खोडावर मळाचा थर आलाय उपाय सागा

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      सोप वॉटर ने घासून धुऊन काढा बुरशी आहे ती

  • @suchitadaravade1451
    @suchitadaravade1451 2 года назад +1

    वाळू तुम्ही कुठून घेता?

  • @gaureshbhowad2761
    @gaureshbhowad2761 2 года назад

    फिल्टरचे दांडे कोणत्या कोणत्या रोपात टाकू शकतो????

  • @surekhalokare4605
    @surekhalokare4605 Год назад

    गुलाबाच्या झाडांना कीती तास उन मिळा यला पाहिजे.

    • @majhibaag
      @majhibaag  Год назад

      ruclips.net/video/J0Ns0JyFbXg/видео.html

  • @ranjanapatil6651
    @ranjanapatil6651 2 года назад

    मी गुलाबाची रोप आणली आहेत .ती रिपॉट करायची आहेत.परंतू माझ्या कडे सुकी माती नाही आहे.तर काय करावं.ती ओली माती वापरली तर चालेल का?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      थोडी हवेशीर पसरून ठेवा निंबोणी पेंड आणि बुरशीनाशक मिक्स करून. 4-5 दिवसांनी जरा सुकेल मग वापरा

  • @akalpitakhadilkar1796
    @akalpitakhadilkar1796 2 года назад

    दर 3-4 वर्षांनी गुलाब repotting करणे गरजेचे आहे का? मोठी कुंडी असेल तरीही?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      मूळ जर कुंडी भर पसरली असतील तरच repot करा. अन्यथा वरची 2-3 इंच माती काढून खत देऊन नवीन माती भरली तरी चालेल

    • @akalpitakhadilkar1796
      @akalpitakhadilkar1796 2 года назад +1

      @@majhibaag ok. Thank you !!

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 2 года назад

    हो मला पण सांगा ना वाळू कुठून घेता प्लीज

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      विटा वाळू मिळतील अशी दुकान असतात. कीव कुठ बांधकाम चालू असेल तर कच पण मिळते तिथं वाळू पण मिळते

  • @gaureshbhowad2761
    @gaureshbhowad2761 2 года назад

    माझी माती हिरवी होते त्याच्या वर काय करायचा?????

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      थोडी हळद मिक्स करा आणि खुरापा माती

  • @sapanajoshi6109
    @sapanajoshi6109 2 года назад

    खत कुठून आणता?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      माझी बाग 119 पहा पार्सल साठी 9563885555 call करा

  • @anjanachavan4217
    @anjanachavan4217 2 года назад

    Tai please reply dya

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      ?

    • @anjanachavan4217
      @anjanachavan4217 2 года назад

      @@majhibaag tumhi valu kutun anta

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад +1

      वाळू विटा मिळणारी दुकान असतात घमेल्याच्या हिशोबाने देतात ते