आमच्या गुलाबाच्या बागेत दावण्या रोगाचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव आहे धावण्या म्हणजे झाडाच्या पानावर काळी ठीक पडते नंतर ते पिवळी पडतात नंतर ते पान गळून जात यावरती काय उपाय सांगा नाहीतर तुम्ही व्हिडिओ बनवला असेल तर त्याचा नंबर द्या तुम्ही बाकीच्या युट्युबर पेक्षा एकदम बरोबर माहिती सांगता
हा एक बुरशीचाच प्रकार आहे. डाग पडलेली सगळी पान काढून टाका. बुरशीनाशकांचा फवारा करा दर 3 दिवसानी. तुम्ही निम ऑईल आणि सोप चा मिक्स करून फवारा करू शकता. साफ निम तेल यांचा आदलून बदलून फवारा करा. हा व्हिडिओ पण पाहू शकता ruclips.net/video/HiDbrJaIutw/видео.html
पात पिवळी पडली का? असेल तर बाहेर काढून पहा लसूण लागलेत का? उन नसेल तर लसूण तयार होत नाही. आणि सगळं खत लसूण कसे खातील. जे म्हणाल त्यांना हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं
माझे कडे मटारची साल आहेत त्याचे पाणी हळद तूरटी एकञ करून पंण झाडात टाकलीत तरीही फूलनाही कळी पण नाही १९/१९/१९ सूफला पण दिली माती खूसखूसीत आहे पाणी वेळेवर देतो तरीहीरोपाली फूल नाही पाणी कीती दिवसाली दील पाहीजे कूंडीकोरडी झाली पाहीजे काय या बाबत माहीती देणे
छान माहिती. . ताई, 2 महिन्यापूर्वी तुम्हाला अशीच 1 गुलाबाची फांदी मिळाली होती. ती जगली का? जमिनीत लावलेल्या झादात, बुन्ध्याला, खुप मुंग्या होत आहेत, औषध सांगा ना
Tai thumi sagnta te me follow karte pan pavsat mazhi gulaab chi zad asly mule ropo meli ani jaych khod jad ahe tech jagli mala part kadhi lavu mati Sukuvn gheu ka mala sanga ani kadhi lavu
नेहमी प्रमाणे अतिशय ऊपयुक्त माहिती Thankyou ताई माझी amariys लिली पावसातच आहे रोजच पाऊस येतो आहे पाण पण अजून हिरवी आहेत कंद कधी काढून ठेवायची सांगा प्लिज
ताई हा व्हिडीओ नंबर 444 आहे का 244 आहे कारण की आता तुम्ही 420 नंबर गुलाबा बद्दल क्लिकवर दाखवला म्हणून मी तुम्हाला मेसेज करते मी आनंद गवळीची आई आहे तरी राग मानू नका कारण स्वारी बरका ताई 🙏🙏🙏🙏
सो स्वीट ऑफ यू. राग कशाला येईल. Thank you माझे 2 व्हिडिओ चे नंबर चुकले होते. तुम्ही लक्षात आणून दिलं त्यामुळं लगेच करेक्शन केलं. नाहीतर सगळं पुढचं चुकत गेलं असतं. Thank you 😊
Sundar tai information
खुप छान
खूपच छान
छान माहिती ❤❤
खूप छान माहिती दिलीत ताई.थँक्यू
खूपछ छान ताई
Chan mahiti sangitla
Thank you 😊
सोनचाफा झाडा बदल सांगा
Thanks 👍 madum
Khup chan mahiti ahe. 👌👌🙏
ताई,खूपच महत्वाची माहिती सांगितली. धन्यवाद.
Thank you 😊
Madam ,this mixture is not to be given during dormancy period ?
Khup upukta mahiti dilit thank you tai
Thank you very nice information 🙏🙏👍👍
छान माहिती
Punyat loose pure compost (kg pramane) kuthe milel?
9563885555 call this number
dhanyawad tai
Me 1nvin gulabacha fandipasun rope bnvle hote pn tyala 1da ful aale aani ata tyala nvin fandi nhi yet aani nvin ful pn nhi yet tyala 1ch fandi ahe tr Kay karave sanga
धन्यवाद ताई 😊
गुलाब जमिनीमध्ये असेल तर किती प्रमाणात खत व्यवस्थापन करावे.
महिन्यात एकदा मूठभर द्यावं. मुळापासून वितभर अंतर सोडून गोलाकार
जूलै आँगस्ट मध्ये झाडाना लेंडी खत दिल तर चालेल का मँडम
Ho
माहिती छान आहे
Thank you🙏🌹
Namaste tai
tumhi khatachi time table kadhi denar
Uppps.. विसरून गेले होते. आता नक्की करते
Madam khat denyache time ta
ताई तुमचे सगळेच व्हिडिओ उपयुक्त आहेत, खूप छान!!मला तुळशीची निगा कशी घ्यावी ते सांगाल का?
माझी पण तुळस वाढत नाही.
ruclips.net/video/vxuxv3KPrbU/видео.html आणि 106 पहा
धन्यवाद ताई 🙏
आमच्या गुलाबाच्या बागेत दावण्या रोगाचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव आहे धावण्या म्हणजे झाडाच्या पानावर काळी ठीक पडते नंतर ते पिवळी पडतात नंतर ते पान गळून जात यावरती काय उपाय सांगा नाहीतर तुम्ही व्हिडिओ बनवला असेल तर त्याचा नंबर द्या तुम्ही बाकीच्या युट्युबर पेक्षा एकदम बरोबर माहिती सांगता
हा एक बुरशीचाच प्रकार आहे. डाग पडलेली सगळी पान काढून टाका. बुरशीनाशकांचा फवारा करा दर 3 दिवसानी. तुम्ही निम ऑईल आणि सोप चा मिक्स करून फवारा करू शकता. साफ निम तेल यांचा आदलून बदलून फवारा करा. हा व्हिडिओ पण पाहू शकता
ruclips.net/video/HiDbrJaIutw/видео.html
हे आपल्याला कोणत्याही झाडांना वापरता येईल का? उदा.चाफा, शेवंती,कामिनी,आलं,मिरच्या,कढीपत्ता,मोगरा
हे खात सगळ्या झाडाला दिलं तर चालेल का
Dormancy मध्ये असणाऱ्या झाडांना नका देऊ
पावसाळ्यात पण हे खत दिले तर चालेल का? किती दिवसानी देऊ?
हे सर्व रेडिमेड मिक्स खत कुठे मिळेल, ऑनलाईन मिळेल का? नाव ?
हे मी तयार केलं आहे. असच mixture कोणत्याही खताच्या दुकानात पण मिळत. ऑनलाईन माहीत नाही आहे की नाही.
नाव काय?
@@majhibaag नाव काय?
ताई मी हिवाळ्यात मी गुलाबव मोगरा यामध्ये लसूण खोकला होता.आता त्याच काय करायचं.कोणी म्हणतात झाडांचे खत हेच खायलेत
पात पिवळी पडली का? असेल तर बाहेर काढून पहा लसूण लागलेत का? उन नसेल तर लसूण तयार होत नाही. आणि सगळं खत लसूण कसे खातील. जे म्हणाल त्यांना हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं
Khatancr time table kadhi denar
Didi bulb kese sev karna h plz video banaeye
Abhi hare patte hain mere bulb ko 1-2 week main bana sakati hu
🙏👌👍🥰
माझे कडे मटारची साल आहेत त्याचे
पाणी हळद तूरटी एकञ करून पंण
झाडात टाकलीत तरीही फूलनाही कळी
पण नाही १९/१९/१९ सूफला पण दिली
माती खूसखूसीत आहे पाणी वेळेवर देतो
तरीहीरोपाली फूल नाही
पाणी कीती दिवसाली दील पाहीजे
कूंडीकोरडी झाली पाहीजे काय या बाबत
माहीती देणे
कोणत्याही गोष्टीला एक ठराविक काळ जाऊन द्यावा लागतो संयम हाच बागकामाचा मूलमंत्र आहे
कोरफडला अॅसिडीक माती केली तर चालेल का
हो. पण आता हिवाळ्यात नको dormancy आहे
Tai majhya gulabachya jhadachya saglya paklya galalya aahet parat yetil ka pane
गुलाबाच्या कळ्या फुलण्याआधी पाकळया सुकून जाताय पानेही ख़राब होताय
ताई गुलाबाचे कटींग पासून रोप तयार केली होती,छान फुटली पण आता ती पूर्ण जळून जाण्याचं
काय कारण असेल
कटिंग पासून गुलाब म्हणजे फार अवघड काम.
मॅडम मी कोरफडला लिंबू साल टोचली तर माझी कोरफड शेंडे लाल पिवळे पडून कसंतरीच झाली
Dap kon konatya zhadana vapru shakato
सगळ्या
@@majhibaag thanku mdm
ताई माजी गुलाब।ची।पाने कालि पडुलागलीआहे काय करु
निम तेलाचा फवारा करा
गुलाबाच्या झाडासाठी मातीचे composition काय घेऊ ?
माझी बाग 376 किंवा 378 पहा. गुलाब वर एक फोल्डर सुद्धा आहे प्ले लिस्ट मध्ये pls check करा
Tai chhan mahiti 👍
Tai mazya gulabala chhan palavi futali aahe pan ti malull zali aahet
Navya zadachya kalya galun padlya kasha mule
Kay karu
पाण्याचा फवारा रोज करायचा आणि माझी बाग 420 पहा pls
Mdm gulabachya kalya kalya ka padtayt tyavar upaya kay
निम ऑईल फवारा
@@majhibaag thanku
Maze gulabache plan asech aahe tichya plantla kse pan nhai rikamya jagi dole distt pn tyatun nvin branch yet nhai dandya chaglya gealthya Kay krav lagel
रोज पाण्याचा फवारा करा माझी बाग 420 पहा
Ha didi ye sahi ye aap ek chart hi bana dijiye hum logon ko
छान माहिती. . ताई, 2 महिन्यापूर्वी तुम्हाला अशीच 1 गुलाबाची फांदी मिळाली होती. ती जगली का?
जमिनीत लावलेल्या झादात, बुन्ध्याला, खुप मुंग्या होत आहेत, औषध सांगा ना
Nahi जगली सर, मुंग्या साठी निम पेंढ मातीत मिसळा
Maza mogara khupch khrab zalay please suggest
ह्या महिन्यात गुलाब आणि जास्वंद रोपं नर्सरी मधून आणू शकतो का ?
गुलाब आणू शकता
Chan...pn tai ek प्रश्न ahe..mi July madhe nursery madhun anlele rop repot kele..anle teva chan टवटवीत hote...ata fkt kalam kadi ahe. Tya eka kadila khup thikani navin fut ali..pn sarv fut काळी zali..ani 4..5..pan hoti ti pn सुरकुतलेल्या sarkhi ahe..ky kru. Please upay sanga..3 rop anli hoti..2 tr kharb zali😔..he ekch ahe..please maz Kai chukalay ka..karn sarv tumche video follow krun ch krtey
Madan तुम्ही माझी बाग 420 हा व्हिडिओ पहा
Lendi khat tyacha baddal mahiti ch video banva
Tai thumi sagnta te me follow karte pan pavsat mazhi gulaab chi zad asly mule ropo meli ani jaych khod jad ahe tech jagli mala part kadhi lavu mati Sukuvn gheu ka mala sanga ani kadhi lavu
गुलाब आत्ता लावू शकता. पावसात छान येतात सुकत नाही शक्यतो
नेहमी प्रमाणे अतिशय ऊपयुक्त माहिती
Thankyou
ताई माझी amariys लिली पावसातच आहे रोजच पाऊस येतो आहे पाण पण अजून हिरवी आहेत कंद कधी काढून ठेवायची
सांगा प्लिज
पावसात ठेऊ नका. सगळी पान पिवळी पडली की कंद काढून ठेवायचे
@@majhibaag बर thankyou
Yahi khad har mahine me dena h gulab plant ko ya kuch chenj hoga isme
Yahi Deni hai
ताई कढीपत्त्याच्या झाडाला आता कोणते खत द्यावे?
कंपोस्ट
He khat sarv fulzadala deu shakato ka?
छान माहिती मिळाली ताई.👌
ट्रायकोडर्मा हे ऑरगॅनिक प्रकारची बुरशीच आहे मग जर आपण केमिकल डीएपी किंवा एनपीके वापरला तर या ट्रायकोडर्माचा काहीच फायदा होणार नाही ना...?
Trichoderma बुरशी आहे. Npk नायट्रोजन तर dap फोस्पेरस आहे
ताई हा व्हिडीओ नंबर 444 आहे का 244 आहे कारण की आता तुम्ही 420 नंबर गुलाबा बद्दल क्लिकवर दाखवला म्हणून मी तुम्हाला मेसेज करते मी आनंद गवळीची आई आहे तरी राग मानू नका कारण स्वारी बरका ताई 🙏🙏🙏🙏
सो स्वीट ऑफ यू. राग कशाला येईल. Thank you माझे 2 व्हिडिओ चे नंबर चुकले होते. तुम्ही लक्षात आणून दिलं त्यामुळं लगेच करेक्शन केलं. नाहीतर सगळं पुढचं चुकत गेलं असतं. Thank you 😊
धन्यवाद ताई खुप उपयुक्त माहिती दिली 🙏
@@anjaliasawa7301 ताई आपन जी खतांची लिस्ट दिली ती लक्षात राहात नाही तरी कृपया खतांची नावे परत एकदा कळवावि कमेंट बॉक्स मधे
Madam video purn paha. Nava sahit aahe
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🙏