ताई छान ताई गावरानी गुलाबाची कटींग 5 लावल्या त्याच्यातली एकच रुजली ताई थँक्स यू ताई हा विडिओ बनवला आणि अजून एक दा थँक्स कारण मला वेळेवर माहिती दिल्या बद्दल 🙏🌹
माझ्या कडे आयता कृती आकाराची कुंडी आहे. मलाही 4, 5 फांद्या लावायच्या आहेत. मी , मातीत 2 चमचे हळद घालून फांद्या लावू का. फांद्या रुजण्या साठी गोल च कुंडी ची गरज आहे का
Didi mene bhi gulab or gudhal ki cutting lagai thi 3 mahine ho gaye h dono ki bahot acchi groth ho rahi h par wo champa ke gamle me lagi h to unhen dusre gamle me kab lagau abhi ki feb me
मी पण अशा प्रकारे कटिंग लावल्या आहेत पांढऱ्या चाफ्याच्या दोन कटींग लावून महिणा झाला अजून आहे तशीच आहे कधी रूजेल? शेणखत विकत घ्यायचे आहे चांगले कुजलेले आहे हे कसे ओळखावे? मंजुषा। सातारा🙏🙏
ताई छान ताई गावरानी गुलाबाची कटींग 5 लावल्या त्याच्यातली एकच रुजली ताई थँक्स यू ताई हा विडिओ बनवला आणि अजून एक दा थँक्स कारण मला वेळेवर माहिती दिल्या बद्दल 🙏🌹
Wow di kya bat h aaj mujhe bhi gulab ki kating mili h
😊
गुलाब कटींग डेमो मस्त.
Healthy दिसतेय कटिंग, मी पण आजकाल रस्त्याने जाताना सतत शोध घेत असते काही रोपं सापडतील म्हणून😄
😜😜😜
Me pan 😆👍👌
Me rastyane nahi tr direct garden madhe laksh dete koni cutting detil ka??? 😁
😂😂😂😂😂
Chchan,mahiti dili.
Chan
मस्त
Jasvnte zadala pholy yat nahit ky Karu..
मी तुमचा व्हिडिओ बघून गुलाब कटिंग लावले आहे... बघू
He ass kiti divas pishavi ne bandhun tevaych?
करटुली किंवा कंटरोली चया बीया कशा लावाव्या
Tumachi hi cutting rujali ki nkki dakava
नक्की
याच अपडेट द्या प्लीज???.?
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण लावली कटिंग काही जगल्या काही गेल्या बघू आता कितपत जगतात त्या पण
ताई ,जास्वंदीच्या झाडाची पाने पिवळी होत आहे काय करावे?
काही नाही. नवीन पालवी फुटेल
पिवळे पान काढत रहावे नवीन पान येत राहतील
Tai m nursery madhun gulb anly to repot kele nanter tychi pane pivli padli ahet mulanna shock lagla ahe potting mix tumhi sangitle tya pramne ghetly please guide me
पाण्याचा शॉवर करा. फांद्या काळ्या पडल्या नाहीत ना? पान हाउद्या पिवळी नो टेन्शन. उद्या या विषयावर व्हिडिओ uplode करते
@@majhibaag ok thanks 😊
माझ्या कडे आयता कृती आकाराची कुंडी आहे. मलाही 4, 5 फांद्या लावायच्या आहेत. मी , मातीत 2 चमचे हळद घालून फांद्या लावू का. फांद्या रुजण्या साठी गोल च कुंडी ची गरज आहे का
नाही नाही तस काही नाही. तुम्ही साध्या पाण्याच्या बाटलीत जरी लावली तरी चालेल. कशातही लावा कुंडी matter करत नाही
साफ मध्ये म्हणजे कशात बुडवायच म्हणजे बुरशी येणार नाही
ruclips.net/video/JYkm5PO5b5Q/видео.html
खूप वेळा cutting try केली पण black होवून जाते काय कारण असावे
प्रयत्न करत रहा. गुलाबाची कटिंग खूप नाजूक असते
Tai black polithin la whole padl ka ani kiti divs thevachi
Hole nahi padale 7 divas ठेवायचं
Bag kadhi kadhavi
Didi mene bhi gulab or gudhal ki cutting lagai thi 3 mahine ho gaye h dono ki bahot acchi groth ho rahi h par wo champa ke gamle me lagi h to unhen dusre gamle me kab lagau abhi ki feb me
Next month shift Karo agar jade aa gai ho to. Ya direct July Tak vahi rahane do
@@majhibaag didi july 23 ko ek saal baad
Abhi bilkul shift mat karo
Didi inki wajah se mera champa ka plant to kharab nahi hoga na kyonki cutting usi gamle me laga rakhi h mene
Nahi hoga kharaab
मी पण अशा प्रकारे कटिंग लावल्या आहेत
पांढऱ्या चाफ्याच्या दोन कटींग लावून महिणा झाला अजून आहे तशीच आहे कधी रूजेल?
शेणखत विकत घ्यायचे आहे चांगले कुजलेले आहे हे कसे ओळखावे?
मंजुषा। सातारा🙏🙏
वास येत नाही आणि रंग काळा असतो
Tai adenium plant var video banva na
आहेत ना खूप आहेत
@@majhibaag tyanchi mahiti havi mla tyacha ek video banva
बनवलेले आहेत.
@@majhibaag ok bagte
किती दिवसांनी पिशवी काढू?
7 दिवस
ताई, माझ्या अनंताचे झाडाला पावसाच्या सुरवातीला छान फुले येऊन गेली पण आता एकदम बहर गेलाय, जुलै मध्ये थोडे नीम खत घातले होते. तर आता काय करू?
कंपोस्ट आणि बोण मिल मिसळा.आणि केल्याच्या / कांद्याच्या सालीच पाणी द्या. काही दिवस आराम केल्यावर येतील पुन्हा फुल
@@majhibaag खूप खूप धन्यवाद ताई
तुम्ही सांगितले तसे करते.. कटिंग नको ना करायला
फुल येऊन गेल्यानंतर केली असेल तर नको
कशाची पावडर आहे? कुठे मिळेल?
साफ. Online link आहे discription box मध्ये
ताई नवीन फुटवे आले पण नंतर ते फुटवे सुकून गेले आता त्याला काहीच फुटवे आले नाही काय करू दोन महिने झाले फांदी अजून हिरवी आहे प्लीज सांगा मी काय करू
फांदी हिरवी असेल तर अजूनही फूट येऊ शकते. काळी पडली तर मात्र खराब झाली कटिंग
@@majhibaag फांदी हिरवी आहे मग फूट येण्यासाठी काही खत टाकु का गावरान पिंक कलर च्या गुलाबाची कटिंग आहे
काही नका करू. काही केलं तर खराब व्ह्यायच
@@majhibaag बरं काही करत नाहीआणि माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
साफ म्हणजे काय
ruclips.net/video/JYkm5PO5b5Q/видео.html
Namste me tumhi sagitlya prmane gulab lavla ahe atta konte khate kiti divani dyache aahe ani konta spry kiti divani dyache
लगेचच आजिबात खत द्यायचं नाही. फक्त humic एसिड च पाणी द्यायचं 8- 10 दिवसाच्या अंतराने महिनाभर
@@majhibaag ok
कटीग डायरेक्ट जमीनीत लावता येईल का ? तुम्ही लावली तशी
हो येईल ना
तसेच माझ्या कडची कुंडी बेताची आहे. फार मोठी नाही
Don't do this, because it is weasting of time......
प्लास्टिकची पिशवी किती दिवस ठेवायची?
7-8 दिवस काढायची नाही हात पण लावायचा नाही. त्यानंतर एकदा आवश्यक असल्यास पाणी द्यायचं आणि 7-8 दिवसासाठी परत ठेवायची. नंतर नाही ठेवली तरी चालेल