नमस्कार ताई तुम्ही झाडाबद्दल सांगितलेली माहिती उपयुक्त असते माझा एक प्रश्न होता माझ्या गुलाबाच्या झाडाला कोळ्याने जाळे केल्यासारखं जाळे लागत आहेत आणि पान जळून मरत आहेत यासाठी काय उपाय करावा
Me navencha bagkamache survat kele aahe me Mumbai la rahate prantu mala changle mate bhetat nahe aahe vekat aanlelya jhadanche matte chekat aahe te me kadun sukavle aane chalale aahe parntu te ole kele tar punnha chekat jhale tar kay karu .that jhad.lau ke nako
नमस्कार ताई माझी दोन गुलाबाची झाडे एक भिंतीच्या कट्ट्यावरू खाली पडले चार महीने पुर्वी नर्सरीतुन आणले होते दुसरे आनुन दोन वर्ष चांगली फुले येत होती पण ते सुकले आणी आता फक्त त्याचा ग्राफ्ट केलेली फांदी राहीली आहे तर त्याला परत पलवी येईल का
नमस्कार ताई माझ्याकडे गुलाबवचे एक जुने झाड आहे त्याला खूप दिवस झाले फुलें येत नाही मी कुंडीत लावताना बोन मिल घातले नव्हते तर आत्ता मला बन मिल घालायचे आहे तर मी कुंडीत वरून घालू की कुंडीतील झाड काढून मातीत मिक्स करून पुन्हा झाड लावू
तसेच मी गलादीलस चे कंद लावले आहेत त्याला 4 दिवस झाले पण तेव्हा मी मातीत फक्त निम पेंड आणि साफ पावडर घातली आत्ता माझ्या कडे बोण मिल आले आहे तर ते मी कधी आणि कसे घालू जेणेकरून माझे कंद चांगले सुदृढ होतील आणि यावर्षी फुलें येतील
गुलाब चया झाडाला एकच फांदी आहे आणि त्याला छोटी छोटी पाने येतात आणि ती पण लवकर लाल पडून गळून जातात मी setember मध्ये खत घातले होते तेव्हा मी बॉन मिल घतले नव्हते तर मी आत्ता घालू का? कसे घालू ? आणि झाडं घनदाट होण्यासाठी काय काय करू?
फारच छान माहिती मिळाली
Thank you 🙏🙏🙏 nice information
Khup chan mahete deta aapan thanks
Khup chaan mahiti dilit🙂
आपण खूप छान माहिती सांगत असता ताई.
Thank you 😊
Mi home gardening karto....Thanks mam....khup help hote aplya video chi
कलमी गुलाबांच्या काड्या लावल्या की त्याला फुले येतात का
अनुभव नाही sorry
Tai khupach chana mahiti dili Tai Tai mi divasani tumacha video bagate aahe tai sorry Tai Kahi problem hota tai sorry
Mam gypsom powder bddl tumhi kahi bollach nahit.
आपण कुंडीतील होल वर विटाची तुकडे त्यावर नारळाचे पिंजर घातले पाहीजे म्हणजे माती वाहून जाणार नाही बरोबर आहे का?
Tumhi khup chaan mahiti sangta... Khup khup dhanywad 💕🙏🏼😊 Tumhala ittki mahiti kashi kay aahe jhadan baddal?
गुलाब झाड महिती छान
नमस्कार ताई तुम्ही झाडाबद्दल सांगितलेली माहिती उपयुक्त असते माझा एक प्रश्न होता माझ्या गुलाबाच्या झाडाला कोळ्याने जाळे केल्यासारखं जाळे लागत आहेत आणि पान जळून मरत आहेत यासाठी काय उपाय करावा
Mala please bonemeal liquid fertilizer baddal guide karal ka ? 🙏
ruclips.net/video/ggd7yY55_Qk/видео.html
Rice husk chya evaji cocopeat vapru shakto ka
हो
Gladioche bulb magvle hote te milale mi mothya tub madhe lavnar aahe eka tub madhe 4 lavle tar chaltil ka
Ho
Mi September mahinya mdhe fakt nursery soil vaprun gulab lavle hote February mdhe tumhi sangitla pramane repot kru ka?
नको एका वर्षात एकदाच repot करावं. आता वरची अर्धी माती काढा आणि खत घालून दुसरी वेलद्रेन माती भरा
Mam zhaadala khup phule yetat pan phulanmadhe khup keede hotat ani dusara gulabachi phule jalyasarkhi yetat please reply
Kitakanshakacha फवारा करा
Me navencha bagkamache survat kele aahe me Mumbai la rahate prantu mala changle mate bhetat nahe aahe vekat aanlelya jhadanche matte chekat aahe te me kadun sukavle aane chalale aahe parntu te ole kele tar punnha chekat jhale tar kay karu .that jhad.lau ke nako
त्यात वाळू कीव विटांचा चुरा करून मिसळा. माती वेल ड्रेन होईल
Tai chan mahiti dili 🌹tai माझ्या kade aambe pikvanayasathi je gavt aahe te chalel ka thnx🙏
हो चालेल
@@majhibaag thnx for reply
Didi rice haskas ki jagah mungfali.ke chilke le sakte h kya
Ho
Mam...mazya tulshicha zadachi pane kali padatatyet ..tar kay upay kela pahije. ?
माझी बाग 146 आणि 147 पहा
Didi mene adeniyam sidling ki thi 5 mahine ke plant ho gae h kab ripot karu
Abhi kar sakate ho. Sand ki matra jada rakho soil mix me
Ok di
Value ghetana bandhkamala vapartat tich ghyaychi ka
हो
नमस्कार ताई माझी दोन गुलाबाची झाडे एक भिंतीच्या कट्ट्यावरू खाली पडले चार महीने पुर्वी नर्सरीतुन आणले होते दुसरे आनुन दोन वर्ष चांगली फुले येत होती पण ते सुकले आणी आता फक्त त्याचा ग्राफ्ट केलेली फांदी राहीली आहे तर त्याला परत पलवी येईल का
येईल
दीदि माझ्या पांढऱ्या जास्वंदीच्या फांद्या वर पिवळ्या रंगाचे मिलीबगस झाले आहे मी आधी सर्व साफ केलं होत पण साफ करून पण परत येताय तर ते कसं काढू
Detol चा फवारा करा पाहिला. 10 मिनिटांनी परत करा. त्या नंतर दर 3 दिवसांनी 4 वेळा कोणत्याही घरगुती कीटकनाशकाचा करा
@@majhibaag बर मी करून बघतो thank you for reply 🙏🙏🙏
Madam Raise khas kuthe milel
भात पिकविणाऱ्या शेतकऱ्याकडे/ साळी पाडणाऱ्या गिरणीत/ विट भट्टी वर किंवा ऑनलाईन लिंक देते तिथून मा गऊ शकता
तांदळाचा भुसा / rice husk online मागवा
amzn.to/33fwXD4
madam me magavle vermi compost thoda olsar aahe te sunlight madhe sukvo sakto ka
वास येत असेल तरच वाळवा.
@@majhibaag thanks you so much madam reaply delaya badal
Nimoil कस वापराय च
आत्ता तरी तुम्ही व्हिडिओ नंबर 46 पहा. पुन्हा नवीन व्हिडिओ नक्की तयार करेल
नमस्कार ताई माझ्याकडे गुलाबवचे एक जुने झाड आहे त्याला खूप दिवस झाले फुलें येत नाही मी कुंडीत लावताना बोन मिल घातले नव्हते तर आत्ता मला बन मिल घालायचे आहे तर मी कुंडीत वरून घालू की कुंडीतील झाड काढून मातीत मिक्स करून पुन्हा झाड लावू
2 वर्षापेक्षा जास्त एकाच कुंडीत असेल तर माती काढून नवीन मातीत लावा
मी गुलाब दुसर्या कुंडीत repot केला. पण झाडाची सगळी पाने सुकून गेली आहेत. काय करावे?
गुलाब आता repot करत नाहीत.
नमस्कार ताई.. अंड्याची टरकलां एवजी दुसरा पर्याय नाही का
माझी बाग 107 पहा
ताई मी एक महिन्या पूर्वी अपरजिताची वेल लावली आहे आणि आता तिचा डोरमान्सि जाण्याची वेळ आहे तर ती या दिवसात जगेल का
Ho खूप हार्डी असते ही वेल एकदा लावली की लागलीच
@@majhibaag thank you
बकुळाच्या झाडाची काळजी आणि फुले येण्यासाठी उपाय सुचवावा
झाड वाधुद्या
तसेच मी गलादीलस चे कंद लावले आहेत त्याला 4 दिवस झाले पण तेव्हा मी मातीत फक्त निम पेंड आणि साफ पावडर घातली आत्ता माझ्या कडे बोण मिल आले आहे तर ते मी कधी आणि कसे घालू जेणेकरून माझे कंद चांगले सुदृढ होतील आणि यावर्षी फुलें येतील
जेव्हा कंद उगऊन येतील तेव्हा वरून माती खुरपा आणि add करा
Namshakar mam nice information n video Epsom salt nahi he tar mgso 4. Je Medical madhe bheta te vapru shkte ka ...?please reply...
हो त्यालाच Epsom salt म्हणतात
Thanks mam...🙏
नमस्कार ताई मी पांढरा गुलाब लावला आहे पण त्याला फुले ऐत नाही आहे का करावे लागते
आता सीझन सुरू होईल गुलाबाचा. खत add करा मातीत सांगितल्या प्रमाणे
गुलाब चया झाडाला एकच फांदी आहे आणि त्याला छोटी छोटी पाने येतात आणि ती पण लवकर लाल पडून गळून जातात मी setember मध्ये खत घातले होते तेव्हा मी बॉन मिल घतले नव्हते तर मी आत्ता घालू का? कसे घालू ? आणि झाडं घनदाट होण्यासाठी काय काय करू?
लाल पडतात म्हणजे पाणी कमी घालतंय. बॉन्मिल आत्ता चालत घातलेलं
ब्रह्मकाळाच्या पानावर गोल ब्राउन चट्टा पडला आहे कशामुळे?
बुरशी लागते. कोणताही बुरशीनाशकांचा फवारा करा मातीत आणि पानांवर सुद्धा. उन लागेल अशा जागी ठेवा
कंपोस्ट साठी साठवलेल्या काही भाज्यांच्या देठावर बुरशी लागली आहे तर ते कंपोस्ट बनवायला टाकू की नको?
वापरू शकता. पांढरी बुरशी असेल तर. काळी झाली असेल तर फेकून द्या
@@majhibaag ok Thank You 🙂🙂
Bhatach tus kuth milel
Rice mill, विट भट्टी, एखादा शेतकरी किंवा इथ लिंक देते ऑनलाईन मिळेल
तांदळाचा भुसा / rice husk online मागवा
amzn.to/33fwXD4