बिनजोड ची मोठ्या शर्यती सध्या का पहायला भेटत नाही बरेचसी बैल रिटर्न जातात मिलिंद शेठ पाटील मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 64

  • @Suraj.datilkar
    @Suraj.datilkar 9 дней назад +45

    Mast mulakhat bhau👍

  • @King0022-m2v
    @King0022-m2v 8 дней назад +39

    मिलिंद दादा तुमच्या या निर्णयामुळे आम्हां सर्व विठ्ठल नाना प्रेमिंच्या काळजात तुम्ही कायम राहाल.... आणि आपला भुंगा लवकरच हिंदकेसरी होईल... 🥳🥳🥳🥳👑

  • @83kmaratha
    @83kmaratha 8 дней назад +20

    मी तसा बकासुर ला व्यसन नसल्या पासून बघतो आहे आणि त्याच्या बद्दल खूप प्रेम आहे माझ्या मनात🥰😍आणि त्याच्या मुळेच मला ह्या क्षेत्राचा नाद लागला😍पण भुंगा पण खरच खूप जबरदस्त पलाचा नंदी आहे हे मान्य करायलाच पाहिजे 💯🔥 बाकी सगळे आपलेच नंदी आहेत🤗🤗

  • @kiranmandale126
    @kiranmandale126 8 дней назад +18

    योग्य माणूस निवडला शेठ , किंग मेकर विठ्ठल नाना ❤❤❤

  • @abhimanpatil3570
    @abhimanpatil3570 8 дней назад +19

    ब्रँड गाडा मालक 1च राहुल भाई मथूर

  • @abhimanpatil3570
    @abhimanpatil3570 8 дней назад +18

    बादशाह आहे राहुल भाई 1001 किंग

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 8 дней назад +4

    राहुल भाई आणि मथूर ❤️🔥❤️🚩 जय श्री राम

  • @bhaskarsuryawanshi8713
    @bhaskarsuryawanshi8713 8 дней назад +1

    मिलिंद दादा खरचं तुम्ही छान माणूस आहे. या बैलगाडी क्षेत्रा मध्ये . विठ्ठल नाना सोबत कायम रहा तसा रणजित सर होते तस

  • @SahilTheurkar-n5r
    @SahilTheurkar-n5r 5 дней назад +1

    मथुर आणि भुंगा❤

  • @JivanNachare
    @JivanNachare 8 дней назад +10

    दादा 100% नानांकडे गेल्या वर भुंगा अजून top ला येणारे.. 🙌🏻😎💗

  • @Udaychaudhari344
    @Udaychaudhari344 8 дней назад +21

    कोणतीच गाडी फास्ट तुम्ही नाय बघितली आम्ही बघितले प्रेक्षकाने ती म्हणजे भारत आणि सुंदर चा फेरा तो जावून एकदा बघा कसा आहे आणि कॅमेरा मध्ये पण दिसत नाही धाग्या वर❤❤

    • @prasad_patil_
      @prasad_patil_ 8 дней назад +6

      2x speed kelay video la nit bag jara 🙏🏻

    • @AbhijeetPatil-o6p
      @AbhijeetPatil-o6p 8 дней назад +1

      😂😂

    • @Udaychaudhari344
      @Udaychaudhari344 8 дней назад

      @@prasad_patil_ tu javun bagh ekda mg

    • @Udaychaudhari344
      @Udaychaudhari344 8 дней назад

      @prasad_patil_ ruclips.net/video/-3CK5cdgrxs/видео.htmlsi=tJ-eAmePVOynEJE-

    • @Udaychaudhari344
      @Udaychaudhari344 8 дней назад +1

      Bgh re 2x valya mansa slow Ani बैला फास्ट करतील काय🤣🤣🤣😂

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 8 дней назад +6

    हा मुलाखती मधे वेगळा आणि समोरून वेगळा आहे..🤬

  • @akshayjadhav4669
    @akshayjadhav4669 8 дней назад +2

    भावा जबरदस्त मुलाखत.... 🔥😍👌🔝❣️

  • @sohelmulani9494
    @sohelmulani9494 8 дней назад +9

    Only binjod cha badsha mathur 1001 akach mambai cha don

  • @anupgaikwad6453
    @anupgaikwad6453 8 дней назад +1

    आम्ही बक्या भाई मुळे बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो 💞

  • @ShubhamRajput-fm5mr
    @ShubhamRajput-fm5mr 8 дней назад +9

    भाऊ राहुल दादांची मुलाखत घेना दादांनी नवीन खरेदी घेतली त्याबद्दल घेणा

  • @onkarPawar-r5e
    @onkarPawar-r5e 8 дней назад +5

    Nana king ahe 👑👑👑👑

  • @piyush_metkari
    @piyush_metkari 8 дней назад +3

    भुंगा आणि पाखर्या आसेल❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 8 дней назад +5

    शेवाळे आबांचा पाखऱ्या पाहिजे भुंगा बरोबर पुसेगावं ला.....

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 8 дней назад +2

      Pakhrya la bhunga purnar nay
      Semi la baher hoil

  • @Vaibhavजाधव
    @Vaibhavजाधव 8 дней назад +5

    आरे मुळयांनो कृपया अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला एक विनंती करतो की मैदानात जे जे बैल फाईनल साठी पात्र ठरतात त्या बैलांची फाईनल फेरा पळुन आल्या नंतर त्या सर्व बैलांची डोपिंग टेस्ट घ्या आणि काही बैलांन सोबत गैर प्रकार आढळल्यास त्या बैल मालकावर कडक कारवाई झाली पाहिजे हा नियम कंपलसरी लागू करा.हा नियम लागु केल्याने गोर गरिबांचेही दिवस येतील हे नक्की

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 8 дней назад +1

      Kon nay injection det sagle bailavar prem karatt

    • @vishalkadam8788
      @vishalkadam8788 8 дней назад +1

      भरपूर सापडतील,top चे तर पाहिले

  • @digambarbhosale6528
    @digambarbhosale6528 8 дней назад +1

    Royaal manus ❤

  • @hareshkharat3437
    @hareshkharat3437 8 дней назад +1

    Tejya ani bunga 🎉

  • @sachinpatil9176
    @sachinpatil9176 8 дней назад

    Sarja bhuga palava na mg pusegaon la gulal bhetelch 1 no pn hou shakato

  • @HrutikSawant-sn8qy
    @HrutikSawant-sn8qy 4 дня назад

    Harnya622

  • @PranalMeshram-e1d
    @PranalMeshram-e1d 8 дней назад +2

    Harnya Mumbai vala

  • @dilipchile2912
    @dilipchile2912 8 дней назад +1

    ❤❤❤

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 8 дней назад +2

    हरण्या ६२२❤❤❤ahe

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 8 дней назад

    Lavkar cha ghata ver pan dhama ka karshiv

  • @Ajinkyathorat.M-xz9oy
    @Ajinkyathorat.M-xz9oy 8 дней назад +4

    Haryana 622 ani Bhunga Nana gulal fix pusegav cha

    • @SAGARCHIKANKAR
      @SAGARCHIKANKAR 8 дней назад

      101℅

    • @SAGARCHIKANKAR
      @SAGARCHIKANKAR 8 дней назад

      🤫

    • @Harshad18027
      @Harshad18027 8 дней назад

      हरयाणा कोणता बैल आहे 🤔🤣

    • @83kmaratha
      @83kmaratha 8 дней назад

      @@Ajinkyathorat.M-xz9oy अरे भावा 🙉😅समजल असेल तर तू समजुन जाशील😄🙂

  • @AjayPatil-im8xf
    @AjayPatil-im8xf 8 дней назад +3

    Tu kiti pn udh pn ekch 1001

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 8 дней назад +2

    😂😂 turtas a vadch

  • @AjitJoshi-t9w
    @AjitJoshi-t9w 8 дней назад +2

    व्हिडिओ टाकांना

  • @tushartambe8961
    @tushartambe8961 8 дней назад +5

    हरण्या असणार

  • @niteshmestry8826
    @niteshmestry8826 8 дней назад +6

    𝙱𝚊𝚔𝚊𝚜𝚞𝚛 𝚊𝚗𝚒 𝚜𝚊𝚛𝚓𝚢𝚊 𝚜𝚊𝚛𝚔𝚑𝚊 𝚔𝚘𝚗𝚊𝚕𝚊 𝚜𝚙𝚎𝚎𝚍 𝚗𝚊𝚑𝚒

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 8 дней назад +2

    Mathur & bhunga palava

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 8 дней назад +2

    ओवले ,उसाटने बिनजोड मैदान कधी आहेत

  • @Udaychaudhari344
    @Udaychaudhari344 8 дней назад +1

    उसाटने fati var

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 8 дней назад

    दोन महिने पहिला द्या पाहिजे होता विठ्ठल ड्रायव्हर कडे भुंगा कंटिन्यू गुलालात राहिला असता