840 km वरून रायबा आणि बाजीसाठी केली नवीन खरेदी बबऱ्या 🔥 | Bailgada Sharyat |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 482

  • @SidhantPatil-p5f
    @SidhantPatil-p5f День назад +59

    Top cha विषय बाबऱ्या, रायबा & बाजी 6666❤️💯💥😍लवकरच महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात नाव गाजवणार 💥😍🥇⬆️
    महाराष्ट्रातील टॉप ची खरेदी बाबऱ्या मालक -सुशांत निकम शेणे रायबा फॅन्स क्लब महाराष्ट्रा विक्रमी खरेदी 💥💯
    बाबऱ्या व रायबा नाव टॉपलाच नेणार हा शब्द आहे आपला विषय संपला किंग रायबा,बाजी & बाबऱ्या 6666❤️💯💥😍

    • @Govind-c5b
      @Govind-c5b День назад +4

      Tighe top chech ahet, fkt ata tumchya niyojanavr srv kahi ahe, ase barech nandi niyojana abhavi ujedat nahit

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 День назад +52

    बाळूमामा न ची मूर्ती झूम करून दाखवली तुम्ही आणि माझ्या अंगावर काटा च आला😢❤❤❤
    बाळूमामा आमच्या बाजी रायबा बाबऱ्या वर आशीर्वाद असाच राहूदे ही प्रार्थना❤❤❤

  • @Tlcfggvhh
    @Tlcfggvhh День назад +69

    डोळ्यात पाणी आल त्या भावाच प्रेम बघून आणि लोक म्हणतात जंगली प्राणी आहे ❤ काही नाही भावा रोज दिसणार तुला तुझ्या काळजाचा तुकडा बाबऱ्या 👑❤️‍🩹

  • @MilindKaremore
    @MilindKaremore День назад +98

    दादा महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकमेव गाडा मालक आहात .ज्यांनी गट न काढताच
    बैलगाडा प्रेमींच्या दिलावर राज केला .
    बाजी आणि बाबऱ्याचा पहिरा करा ❤
    दादा पुसेगाव चे नियोजन करा😊😊
    काय राव माझी कमेंट ला पिण नाही केली तुम्ही 😢😢😢

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo День назад

      बाजि नको भाऊ सहना बैल गाला

    • @MilindKaremore
      @MilindKaremore День назад

      @@TrrrrrrOpppppo दादा आपला बाजी पण शहाणा च आहे
      नियोजन चुकलं होता थोडा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sarveshmasaye811
    @sarveshmasaye811 День назад +12

    आतुरता नेक्स्ट व्हिडिओ ❤
    बाबऱ्या आणि बाजीचा फेरा ❤

  • @amolsarnobat9481
    @amolsarnobat9481 День назад +25

    आमच्यासारखी शहरात राहणारी माणसे तुमचे असे विडियो बघून प्रत्यक्ष ग्रामीण जीवन जगतोय .. धन्यवाद 🙏

  • @Tlcfggvhh
    @Tlcfggvhh День назад +18

    एवढा मोठा व्हिडिओ असून काही वाटल नाही जेवढा मोठा व्हिडिओ असेल तेवढी मझा येत आनंद वाटतो congratulations 👏🎉 rb group shene ❤

  • @sagaryewale8555
    @sagaryewale8555 День назад +28

    अभिनंदन दादा छान वस्तू आणली खूप आवडली. तुम्ही बाबऱ्याची रायबा बाजी सारखी काळजी घेणार हे नक्कीच आणि तुम्ही बोलल्या प्रमाणे 1 महिन्यात त्याची तबियत करणार याचा विस्वास आहे तुमच्यावर कारण तुम्ही तुमच्या नंदीवर मुलाप्रमाणे जीव लावता प्रेम करता त्यासाठी तुमच्या कार्याला सलाम. तुमचं काम खरंच खूप चांगले आहे आणि तुम्हाला वहिनींची साथ आहे अजून काय पाहिजे असा जोडीदार मिळणे पण नसीब लागते. अभिनंदन 💐💐

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 День назад +1

      ❤ हे मात्र 100% खर आहे❤

  • @amitchigare8250
    @amitchigare8250 День назад +3

    बाबऱ्या ला बघितलं आणी आनंद झ्हाला भारी वाटलं नाद खुळा आहे हा..टॉप चा विषय आहे आणी तो खिलार मोरा जात
    तो अतिशय देखणा होणार❤

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 День назад +7

    अभिनंदन दादा ताई आपल्या रायबा आणि बाजी चा जोडीला बाबऱ्या आला आणि बाबऱ्या मला खूप आवडला त्याचा पहिल्या मालकाचे प्रेम बघून माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आले आणि ऐक महिन्यात बॉडी बिल्डर बनवणार बाबऱ्याला दादा तुम्ही 💯 ❤

  • @Ashish_98
    @Ashish_98 День назад +26

    Congratulations दादा आणि ताई🎉🥳 वासरू एकदम जातिवंत आहे आणि वासराच नाव बदलून तुम्हाला आवडेल असं ठेवा😊

    • @prakashbarve5889
      @prakashbarve5889 День назад

      फक्त बाबू नाव ठेवा मग बघा बकासुर बरोबर हमखास पळून hindkesri करणार आणि बाजी रायबा शेठ पूर्ण बकासुर सारखं 14 देशात नाव होणार हा आपला शब्द आहे 🙏🙏

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st День назад +4

    दादा आणि ताई तुमचं अभिनंदन...बाबऱ्या एक number ahe..davanich नाव मोठं करणार...आत्ता त्याला थोडे दिवस आराम करू दे मग धमाका करू...रायबा बाजी प्रेमी....रुपेश कदम रत्नागिरी कोकण...

  • @NareshThamke
    @NareshThamke 4 часа назад

    मस्त आहे खोंड... ❤️👑.... आमचा जिवा पण असच हातो लहान पणी..... जिवा सारखाच दिसतो....... मला खूप आवडला खोंड.....आमच्या जिवा सारखंच पळ लावेल हा.........अभिनंदन दादा ❤️

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w День назад +3

    खूप खूप अभिनंदन दादा नवीन खरेदीसाठी, खूप छान खरेदी खूप भावूक झाले हा व्हिडिओ बघून बब्बर च्या मालकाला खूप वाईट वाटत आहे तुम्हाला तो देतांना त्यांना काय माहिती की तुम्ही खूप जीव लावणार आहात त्याचा लहानपणापासूनच नाव आहे बब्बर नाव वगैरे काही बदलू नका उलट आपण सर्वांनी त्याला बब्बर शेठ म्हणायचए,, बब्बर शेठ❤❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 День назад +5

    निकम दादा एकच नंबर हत्यार आहे बाबऱ्या 🔥🔥
    रायबा व बाबऱ्या ही जोड़ी धिंगाना घालणारच मैदान मधे हिंद केशरी घरचा साज मान मिळेल लवकरच 👍🏻
    ❤रायबा बाजी बाबऱ्या राधा

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs День назад +4

    वाहगावचा निशाण गत करंट आहे 💪

  • @RahulMane-qc7ye
    @RahulMane-qc7ye День назад +2

    🎉अभिनंदन🎉 दादा आणि ताई, बाबर्याच्या मालकाचं प्रेम त्याच्या डोळ्यातील अश्रू मधून दिसून आलं . आमच्या पण डोळ्यात पाणी आले आम्हाला माहिती आहे, तुम्ही जसा रायबा आणि बाजीला जीव लावता तसाच याला पण लावणार😊

  • @NirajBhilavekar-zx9fl
    @NirajBhilavekar-zx9fl День назад +10

    Are baapre Sabse khatarnak ye hai aab to record breaker ban jayega ksm se😂😂😂 big fan sir.....😊

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 День назад +6

    नवीन खरेदी खूप खूप छान आहे, आवडली आपल्याला भविष्यात आपल खूप नाव करणार, बाजी, रायबा शेठ आणि बाब्र्या.. हिंदकेसरी होणार

  • @PRASHANT_YT_1001
    @PRASHANT_YT_1001 День назад +13

    बैल एकदम खतरनाक दिसतोय top lach lavkarch ❤

  • @surajshidam1802
    @surajshidam1802 День назад +6

    Congratulations dada tai 🎉🎉
    दावन आता खूप भारी वाटते आहे नवीन जागेवर , थोड्या दिवसांनी रायबाच्या आई ला पण खाली आत मध्ये बांधा
    आता उद्याच्या व्हिडिओची आतुरता वाढली आहे असेच मोठे मोठे व्हिडिओ बनवा ❤❤ खरेदी मस्त आहे🎉🎉

  • @rahuldesai1146
    @rahuldesai1146 День назад +8

    बाबऱ्या ने पहिल्याच मैदानात गुलाल मिळवून द्यावा हीच बाळूमामा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @nitinkalbhor7528
    @nitinkalbhor7528 День назад +10

    नाद खुळा, विषय हार्ड, आता विषय संपला . घरचा साज❤

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 День назад +7

    बाळूमामा चा दर्शन घेऊन सुरूवात केली आहे, आता आतुरता फक्त मैदान आणि गुलालाची, बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻.....

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 День назад +1

    अभिनंदन दादा वहिनी बाबय्रा खरेदी केल्या बद्दल खरच छान खोंड आहे आणी खोंड देणाऱ्या मालकाच प्रेम पाहून डोळ्यातून पाणी अलय राव मला मुक्या प्राण्यांवर भरपूर प्रेम आहे खरच एकदम मनापासून अभिनंदन तुमचे विडीओ बघितल की अस वाटत हे सर्व नंदी आपलेच आहे असे वाटत ❤ नवम हिंदकेसरी बकासुर DON व आदत किंग रायबा ,स्पीड किंग बाजी ,बाबय्रा फॅन ❤रत्नागिरीकर कोकण

  • @maheshsapkal7146
    @maheshsapkal7146 День назад +3

    बाबऱ्या हे नाव एक मेव आपल्याच नंदीच आहे, ओळख म्हणून आणि नवीन चेहरा सुद्धा.🎉
    अभिनंदन
    पुसेगाव साठी आपली गाडी बघायला येणार आहे.

  • @sarveshmasaye811
    @sarveshmasaye811 День назад +3

    भारी वाटल दादा नवीन खरेदी बघून आणि आम्ही सांगत होतो गाईंना बाहेर काढा तुम्ही काढलात.❤ धन्यवाद गाईंचा पन आशिर्वाद असेल तुमचा पाठीशी. नक्की सक्सेस होणार फूडचा मैदानात ❤ . कायम फेव
    मोठा सोन्या ५०५० ❤
    बाजी ६६६६ ❤
    रायबा ६६६६ ❤
    बाबऱ्या ६६६६ ❤
    आणि सुशांत निकम साहेब ❤

  • @ShitalBhilare-n6e
    @ShitalBhilare-n6e День назад +3

    अभिनंदन दाजी ताई आणि रायबा आणि बाजी याना घेउन जावा बाळू मामाच्या आशिरवाद घेण्यासाठी

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy День назад +8

    नाद करावा तुम्हीच ....निःशब्द....🙏🤝♥️💞💞💞💞💞👑💟💯

  • @sonuandhere9551
    @sonuandhere9551 День назад +2

    खरेदी केल्याबद्दल धन्यवाद नवीन खरेदीसाठी शुभेच्छा

  • @jiteshkokane2792
    @jiteshkokane2792 День назад +1

    भाऊ तुम्ही आज बाळूमामांचे दर्शन घडवले सगळ्यांला त्याबद्दल तुमचे आभार आणी रायबा , बाजी , आणी नवीन बाबऱ्या ह्या सर्व नंदिना खूप खूप शुभेच्छा मामानचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हिच मामान चरणी प्रार्थना.

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 День назад +3

    कर्नाटक मधून बैल आणला आणि मालक एकच दिवसात कर्नाटकी झालाय😂😂❤❤
    दादा झोपेत ओरडत नाय ना बाबऱ्या ❤😂

  • @PradipPradip-s6v
    @PradipPradip-s6v День назад +4

    खुप खुप अभिनंदन दादा नाद च केला 💐💐
    खुप देखणा आहे बबऱ्या. Hallikar जातीचा दिसत आहे....बर झाल काळा
    आहे नजर नाही लागणार कोणाची 😊
    एक हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला 🙏 एक दिवस हिंदी मधून ब्लॉग होऊन च जाऊद्या 😉😆😂😅 लय हसायला येत होत तुमची हिंदी ऐकून 😉😉

  • @Gãuráv____Gg-z4d
    @Gãuráv____Gg-z4d День назад +4

    काही दिवसांनी youtube channel वाले येणार आपली मुलाखत घ्यायला...❤ 💯

  • @SidhantPatil-p5f
    @SidhantPatil-p5f День назад +8

    मी खूप खुश झालो बाबऱ्याला भघुन किंग बाबऱ्या 6666❤️, किंग रायबा 6666❤️😍💯💥
    अभिनंदन दादा नवीन खरेदी केल्या बद्दल ❤️💥💯😍
    आपलं नशीब आहे बाबऱ्या आपल्या दावणीला आला ❤️💥💯😍
    आत्ता फक्त घरचा साज कोणाला म्हणायचं नाही मला दे घराचा साज पळवायचा तीन घरचे आहेत दुसऱ्याचे नाहीत दादा निवजन व्यवस्थित करा आपण टोपलाचा जाणार ❤️💥💯😍

  • @Bailgadalover0007
    @Bailgadalover0007 День назад +6

    यांड्रा खांद्रा 😅 भैया साहेब मानल तुमाला ❤

  • @parakashware9139
    @parakashware9139 День назад +1

    खूप छान वाटले खरेदी बघून.ईथून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा निकम शेठ.🎉🎉

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar День назад +3

    तुमच्या मुलं अदमापूर दर्शन झालं
    बाळूमामा च दर्शन झालं 🙏🙏🙏🙏

  • @tusharghanawat4382
    @tusharghanawat4382 День назад +1

    1 number choice ahe dada tumchi...❤

  • @prerit936
    @prerit936 День назад +1

    अभिनंदन दादा आणि वहिनी 🥳🥳🎉 बाळूमामा च्या नावानं चांगभलं,मस्त खरेदी आहे ek no.

  • @vikasbhosle2280
    @vikasbhosle2280 День назад +1

    अभिनंदन दादा नवीन खरेदी केल्याबद्दल एकच नंबर आहे 💐💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 День назад +1

    अभिनंदन 🌹दादा 😊😊खुप छान आहे रायबा /बाजीचा जोडीदार 👍🏻👍🏻

  • @sunilpodhade492
    @sunilpodhade492 День назад +1

    खूप खूप अभिनंदन भाऊसाहेब व पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @Bailgadalover0007
    @Bailgadalover0007 День назад +5

    बाबऱ्या च्या मालकच दुःख मी अनुभवल 😢त्याचा खूप जीव आहे बाबऱ्या वर 😊

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v День назад +6

    ऐकमेव बैल गाडा मालक आहात तूम्ही गड पन न काढता ऐवड प्रेम मीलवनारे पुसेगाव ला आपण भेटूया दादा मला फोटो काढायचे आहेत बाजी बरोबर

  • @shridhargaikwad5669
    @shridhargaikwad5669 День назад +1

    Babarya unique nav ahe, malakach prem😢hats off....
    Diet+Practice+ Patience+execution = Success 🎉

  • @kuldeepkumbhar0716
    @kuldeepkumbhar0716 День назад +2

    खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤❤...

  • @Mohan54026
    @Mohan54026 День назад +2

    भाऊंच नवीन हत्यार कडक आणि अभिनंदन सुद्धा

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 День назад +1

    Tumcha tr nadach tumcha nav lay moth honar bailgada sharyati made aani abhinandan 🎉🎉

  • @SahilPetkar-y4j
    @SahilPetkar-y4j 5 часов назад

    भाऊंनी नाद केला पण पुराच केला...❤

  • @abhishekuchatkar357
    @abhishekuchatkar357 День назад +5

    Congratulations dada ❤❤top chi vastu disatey bhavi hindkesri ❤🎉

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 День назад +10

    त्या दादा चा डोळ्यात पाणी आलेलं बघून ,माझ्या पण डोळ्यात पाणी आलं😢 प्रत्येक मालकाच खुप प्रेम असंत आपल्या नंदीवर हे विडीओ बघून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल,
    धन्यवाद........

  • @nileshgaikwad7203
    @nileshgaikwad7203 День назад +1

    अभिनंदन दादा आपल्या दावणीला अनेक बावर्या नावाचा मेंबर आला बावराची हाड काठी मजबूत आहे मागून बैल जोरात दिसतो बोलू नये पण बोलतो रायब ला टफ फाईट देणार शब्द लक्षात ठेवा रायबाला पळू का बावऱ्याला इतिहास घडणार दादा कर्नाटकी बैल काटा कीर असतात रायबाला पण तो मागे टाकणार रायबा बाजी फ्रेंड्स निलेश भाऊ गायकवाड किल्ले पन्हाळगड😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si День назад +2

    Congratulations dada and vahini 🎉🎉

  • @shubhupathe9542
    @shubhupathe9542 День назад +12

    पुसेगाव ला घरचा साज पलवा दादा

  • @PramilaKedar-m9b
    @PramilaKedar-m9b День назад +7

    नाद होणार तुमचा पूर्ण संयम ठेवा ❤🙏

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 День назад

    अभिनंदन दाजी ताई ,❤ रायबाशेठ बाजी बावऱ्या ❤

  • @praveen22Ohmmm
    @praveen22Ohmmm День назад +2

    Vastu 1 number hi dada❤🥰🥰✌👍.. All the best.. 💯

  • @Sujalgudgude7814
    @Sujalgudgude7814 18 часов назад +1

    बबऱ्या नको दादा बावऱ्या ठेवा ♥️👍

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 День назад

    दाजी तुमची हिंदी ऐकून खूप आनंद वाटला ,एक दिवस इंग्रजी ऐकायची आहे ❤ रायबाशेठ बाजी बाबऱ्या ❤

  • @PoojaAdake-yw3dc
    @PoojaAdake-yw3dc День назад +2

    ❤❤zd 4:42 p😊

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 День назад +5

    वस्तू चांगली पण कोणत्या बैलात घालून खराब नका करू टॉपचाच पैरा करा🎉🎉 अभिनंदन भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉

  • @sushmagujar97
    @sushmagujar97 День назад

    विषय लय हार्ड आहे रायबा बाजीला उरी जानार

  • @surajbhandkoli
    @surajbhandkoli День назад +83

    बबऱ्या नको बावऱ्या नाव ठेवा

    • @आवाजसर्वसामान्यांचा
      @आवाजसर्वसामान्यांचा День назад +10

      बब्बर मस्त आहे बावऱ्या खुप आहेत

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 День назад +13

      भावा तो बाबऱ्या आवाज दिला तरी शेपूट वर करून करंट मद्ये येतोय❤

    • @surajbhandkoli
      @surajbhandkoli День назад +2

      Ok bhava 🔥

    • @Sachinpawar_4518
      @Sachinpawar_4518 День назад +2

      बावऱ्या काय बावऱ्या..
      👑NEW BRAND KING BABBAR👑

    • @RahulBurud-mc6ow
      @RahulBurud-mc6ow День назад +1

      निपाणीला आलता दादा तुम्ही

  • @suhassurve4586
    @suhassurve4586 День назад +1

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉100% गुलाल आपलाच

  • @shaileshparte1574
    @shaileshparte1574 День назад

    दादा नाद खुळा काम झालं बघा आता तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @sagarkurale4359
    @sagarkurale4359 День назад +9

    नवीन खरेदी केल्या बद्दल अभिनंदन.👑✌️🔥✌️..

  • @SameerKamble-w9b
    @SameerKamble-w9b День назад +2

    खूप छान. 1 नंबर खरेदी.. 👍🏻👍🏻👍🏻

  • @pradeepkhot8446
    @pradeepkhot8446 День назад

    अभिनंदन दादा
    बाबऱ्या साठी
    आत्ता तुमची दावण पूर्ण झाल्या सारखी वाटत आहे
    ❤️

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 День назад

    Congratulations खूप सुंदर बैल घेतला काजळी सारखा चमकतो 😍😍😍

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs День назад

    भाऊ लवकर पासून vlogs बघतोय खुप छान आहे महादेवाचा नंदी

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 День назад

    मस्त वस्तू आहे. एकच नंबर भावा.

  • @83kmaratha
    @83kmaratha День назад +2

    मस्त दादा 😍😍आणि हो बाबऱ्या सेम करंजे पुल करांचा बाजी किंवा वाहगाव चा निशाण असा होणार☺️😍🥳

  • @vishvajeetpatil1842
    @vishvajeetpatil1842 22 часа назад

    दादा हा वाहगाव कराचा निशान सारखा दिसतो सेम ❤🎉🎉

  • @ShivaIngole-p3o
    @ShivaIngole-p3o 20 часов назад

    🎉🎉 अभिनंदन दादा खुप छान🎉🎉

  • @shaileshparte1574
    @shaileshparte1574 День назад +1

    दादा तो मालक खूपच रडला खूप प्रेम होत त्याच बावऱ्या वर

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs День назад

    मालक खुप प्रेम करतो रायबावर माझे सुध्दा डोळे पाणी आले

  • @Gna-yf7ql
    @Gna-yf7ql 33 минуты назад

    bina फडयाच हात लावत्यात बगा जुनी प्रथा त्यांचीअशी ❤

  • @DineshMansukh
    @DineshMansukh День назад +1

    Ekdam जातिवंत गरज आहे त्याची कात लय भारी आहे दादा त्याच्या शेपटीच्या gondyachi केस कापा लय मोठी आहे

  • @SanketPatil-o1m
    @SanketPatil-o1m День назад

    ❤टॉप चा विषयी नाद खुळा❤

  • @HanumantJadhav-pf8xq
    @HanumantJadhav-pf8xq День назад +1

    दादा खुप छान ❤❤ रायबा शेठ बाजी शेठ बाबऱ्या शेठ ❤❤ राधा❤❤ अभिनंदन

  • @vijaysawant2923
    @vijaysawant2923 День назад

    धन्यवाद दादा दर्शन दिल्याबद्दल बाळूमामाच

  • @ShreyashKoli-jb4jj
    @ShreyashKoli-jb4jj День назад +2

    एक नंबर वासरू आहे 👌🏻

  • @AniketDeshmukh-tb8ue
    @AniketDeshmukh-tb8ue День назад

    सगळ्यात देखणा बैल होता हिंद केसरी वघर्या❤ रामभाऊ पाटील शेने .

  • @OmChatur-u3e
    @OmChatur-u3e День назад

    नवीन खरेदी एकदम मस्त आहे भावू🎉

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 День назад

    खुप छान आहे नवीन खरेदी ❤ कट्टर रायबा प्रेमी ❤❤❤❤

  • @durgakulkarni455
    @durgakulkarni455 День назад +1

    Radha and baji bond is awesome ❤

  • @babasoharale2707
    @babasoharale2707 День назад +1

    Ani darshan pn chan zal tumchyamule❤

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o День назад +2

    दादा आता झोपेत पण बोलशाल ये बाबऱ्या😂

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 День назад

    दादा ताई अभिनंदन वस्तू खुप छान आहे नंबर आणणार बाळूमाकी जय 👌🏻🙏🏻

  • @_Xyz430
    @_Xyz430 День назад

    करंजेपुलच्या बाजी वानी दिसतोय बाब्र्या ❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar День назад

    नवीन खरेदी साठी अभिनंदन व शुभेच्छा

  • @ajitravkhot
    @ajitravkhot День назад +1

    Khup Khup Shubheechha 🎉

  • @VK....108-r3d
    @VK....108-r3d День назад

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं...🙏❤️

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi День назад

    आनंद मस्त खरेदी शुभेच्छा

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu День назад

    जय बाळु मामा च्या नावाने चांग भले ❤😊

  • @manojshirsat8356
    @manojshirsat8356 День назад +1

    Sarkhi bail gheun paise vaya ghalau naka ekach ghya tyala top la gheun ja ani tyalach jiv lava❤

  • @marutidesai2486
    @marutidesai2486 День назад

    त्याच नाव बदला साहेब खूप छान नंदी आहे 💐💐

  • @dadasosolankar9748
    @dadasosolankar9748 День назад

    बाबरया मस्त आहे ..खूप भारी..

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 День назад

    निकम सर, खूप खूप अभिनंदन