Dairy Farming : दूध व्यवसायाची नवी संकल्पना । तोट्याचा दुग्ध व्यवसाय आणला नफ्यात। Manthan Marathi
HTML-код
- Опубликовано: 27 фев 2024
- Dairy Farming : दूध व्यवसायाची नवी संकल्पना । तोट्याचा दुग्ध व्यवसाय आणला नफ्यात। Manthan Marathi
कन्नड तालुक्यातील टाकली लव्हली येथील भारत शेलार शेतकरी तरुणाने नेहमी तोट्याचा समजला जाणारा दुग्ध व्यवसायात नवीन संकल्पना राबवून हा व्यवसाय नफ्यात आणला आहे. दूध व्यवसायातील ( dairy Farming ) दलाल संपवून थेट शेतकरी ते ग्राहक दूध उपलब्ध करून हि किमया केली आहे. हा उद्योग कसा उभा राहिला, भांडवल किती लागले, काय अडचणी आल्या इत्यादी सर्व माहिती या व्हिडिओत दिली आहे.
#Manthanmarathi #hfcow #dairy #जर्सी #hfcowprice #hf #dairyfarm #cowfarm #cow #cowvideos #गाय #मुक्तसंचार #मुक्तगोठा #jerseycow #holsteincow #hfcow #cowfarm #dairycow #dairyfarmnearme #milkcow #farmfreshmilk #milkingcows #milkingmachineforcows #dairyindustry #milkdairynearme #countrydairy #milkingacow #cowfarmnearme #gircowmilkperday #milkfarm #cowmilknearme #jerseycowprice #jerseycowmilkperday #milkfarmnearme #farmanddairy #hfcowprice #largestmilkproducingcountry
थोड्या दिवस थांबा ह्या सगळ्या डेऱ्या बंद होणार शेतकरी हुशार होयला लागला आहे शेतकऱ्याकडून company 25rs घेताय दूध आणि शहरात त्याच पाणी करून शहरात 50rs विकताय
Agadi Barobar
😂😂😂😂
मी पण याच पद्धतीने विकतो
A2 मिल्क 99 ₹ लिटर
Gir sahiwal gai sudun saglya gai distay tyat. Sahiwal original nahi yancha hf distay baki
या जर्शी गाई आहे यांचे दुध A2 आसते
फक्त गाई घेताना जेनेटिक टेस्ट करून गाई विकत घेतल्या पाहिजे
👍👍👍💐
Khup chagal kam ahe dada
thanks
आ हो सर मोबाईल नंबर नाही सांगितला
दादा आपण एकदा कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला नक्की भेट द्या.तिथे आपल्याला १२ प्रकारच्या देशी गाय व त्यांचे व्यवस्थापन यावर संपूर्ण माहिती मिळेल.
कृषीमित्र. राहुल इपर
दादा पुण्यात कुठे आहे कुठे माहिती भेटले
thanks
Jersey gaila gir mhanu naka saheb
Botal cha kharch kiti aahe aani tya ri use hotat ka, riuse hot astil tra tya kashya hotat
reuse hotat
तुम्ही दादा १ नंबर काम केले आहे ❤❤ तुमचा नंबर द्या दादा मला पण करायचं आहे,,❤❤
ह्या तर जर्सी गाय आहे
Sahiwal cross jarsey ahe
Dada tumchya kade sahiwal pan original nahi, jersey cross sahiwal aahet, tasech gir tr tumchya kade nahi you tubers Mulakhat ghetani he goshti kade laksha dene khup jaruri aahe,
Cross जरी असली तरी hf पेक्षा छान दुध असते,,,
प्रोस्तहन द्या,,,
या hf गाया आहेत ज्या क्राॅस ब्रिडी आहेत
Tumhi nustya chuka kadha shetkari mota jhalela nahi bagwat ka
गाईचा विडीवो बनवा
nakki
शेतकऱ्याचा नंबर मिळेल का
कन्नड बसलं गाव कोणतं
takali Lavhali
Ya gir गई nahit
Purn pane ha manus khoat bolatoy
शेलार साहेब तुम्ही काय रेटने दूध पुढे सेल करताय
53
तुला कोणत्या शहाण्याने सांगितले कि ह्या गीर साहिवाल गाई आहेत.
तूमचा नं व पता सांगा .
Bharat Shelar AT Post Takali Lavhali Tq Kannad Dist Chh. Sanbhajinagar
या गयी जर्सी क्रॉस आहे
काय रेट ने विकता दूध सांगितलं नाही तुम्ही
53
हे एकदम योग्य आहे सर्व काही माहिती दिली पण दुधाचा रेटच माहीत नसल्याने तर ती मुलाखत तरी काय कामाची
Hy farmer cha phone number send kara
Mobile number..