Rajendra Bhosale Vlogs
Rajendra Bhosale Vlogs
  • Видео 5
  • Просмотров 52 763
Dairy Farming : दूध व्यवसायाची नवी संकल्पना । तोट्याचा दुग्ध व्यवसाय आणला नफ्यात। Manthan Marathi
Dairy Farming : दूध व्यवसायाची नवी संकल्पना । तोट्याचा दुग्ध व्यवसाय आणला नफ्यात। Manthan Marathi
कन्नड तालुक्यातील टाकली लव्हली येथील भारत शेलार शेतकरी तरुणाने नेहमी तोट्याचा समजला जाणारा दुग्ध व्यवसायात नवीन संकल्पना राबवून हा व्यवसाय नफ्यात आणला आहे. दूध व्यवसायातील ( dairy Farming ) दलाल संपवून थेट शेतकरी ते ग्राहक दूध उपलब्ध करून हि किमया केली आहे. हा उद्योग कसा उभा राहिला, भांडवल किती लागले, काय अडचणी आल्या इत्यादी सर्व माहिती या व्हिडिओत दिली आहे.
#Manthanmarathi #hfcow #dairy #जर्सी #hfcowprice #hf #dairyfarm #cowfarm #cow #cowvideos #गाय #मुक्तसंचार #मुक्तगोठा #jerseycow #holsteincow #hfcow #cowfarm #dairycow #dairyfarmnearme #milkcow #farmfreshmilk #milkingcows #milkingmachinefor...
Просмотров: 42 134

Видео

कॅपेचीनो रेसिपी cappuccino recipe लॉकडाऊन मधील कुरापती भाग#4 मराठी 😊Vlogs | Rajendra Bhosale Vlogs
Просмотров 1753 года назад
कॅपेचीनो रेसिपी cappuccino recipe लॉकडाऊन मधील कुरापती भाग#4 मराठी 😊Vlogs | Rajendra Bhosale Vlogs #CappucinoEspresso #ThreeIngredientsRecipe #instandcoffee #mochacoffee
लोकडाऊन मधील कुरापती | Rajendra Bhosale Vlogs #3
Просмотров 2483 года назад
लोकडाऊन मधील कुरापती | Rajendra Bhosale Vlogs 3 #RajendraBhosaleVlogs #marathivlogger #marathivlogs
ड्रीम इलेव्हन १० लाख विजेता dream 11 winners | Dream11 Winning Secrets । जगदीश कांचार
Просмотров 10 тыс.3 года назад
ड्रीम इलेव्हन १० ला विजेता dream 11 winners | Dream11 Winning Secrets । जगदीश कांचार कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील सृजनशील शिक्षक, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य व शिक्षक भारती परिवाराचे कार्यकर्ता श्री जगदीश कांचार यांनी नुकतेच ड्रीम इलेव्हन या स्पोर्ट गेमिंग वेबसाईटच्या माध्यमातून दहा ला रुपयांचे बक्षिस मिळविले आहे.. कन्नड तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमींसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.. य...

Комментарии

  • @RohitKale-uy2xt
    @RohitKale-uy2xt 22 дня назад

    दहा लाख जिंकला आहे दहा करोड नाही 😂😂

  • @PavanDeshmukh-vb1tq
    @PavanDeshmukh-vb1tq Месяц назад

    Khup chan watal

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Месяц назад

    एच एफ जर्शी साहीवाल गिर सर्व गाई आहे नियोजन योग्य आहे

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 2 месяца назад

    या जर्शी गाई आहे यांचे दुध A2 आसते फक्त गाई घेताना जेनेटिक टेस्ट करून गाई विकत घेतल्या पाहिजे

  • @rudradesale6
    @rudradesale6 5 месяцев назад

    गिर गाय पंजाब थोडी आहेत

  • @chavanashok6070
    @chavanashok6070 5 месяцев назад

    lay bhari

  • @raosahebbelkar8034
    @raosahebbelkar8034 6 месяцев назад

    🎉

  • @whythis3624
    @whythis3624 6 месяцев назад

    Mobile number..

  • @ramgawas-fy7fb
    @ramgawas-fy7fb 7 месяцев назад

    तुम्ही दादा १ नंबर काम केले आहे ❤❤ तुमचा नंबर द्या दादा मला पण करायचं आहे,,❤❤

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 7 месяцев назад

    Hy farmer cha phone number send kara

  • @rajendrashinde6496
    @rajendrashinde6496 7 месяцев назад

    तुला कोणत्या शहाण्याने सांगितले कि ह्या गीर साहिवाल गाई आहेत.

  • @AnilSonawane-tb5lt
    @AnilSonawane-tb5lt 7 месяцев назад

    Jersey gaila gir mhanu naka saheb

  • @kokareravsaheb3709
    @kokareravsaheb3709 7 месяцев назад

    Purn pane ha manus khoat bolatoy

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 7 месяцев назад

    आ हो सर मोबाईल नंबर नाही सांगितला

  • @sujitraut8
    @sujitraut8 7 месяцев назад

    तुमचा मोबाईल नंबर

  • @successinfracorp.6872
    @successinfracorp.6872 7 месяцев назад

    Ya gir गई nahit

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 7 месяцев назад

    काय रेट ने विकता दूध सांगितलं नाही तुम्ही

    • @Rajendrabhosalevlogs
      @Rajendrabhosalevlogs 7 месяцев назад

      53

    • @KiranBhor-cz8ef
      @KiranBhor-cz8ef 7 месяцев назад

      हे एकदम योग्य आहे सर्व काही माहिती दिली पण दुधाचा रेटच माहीत नसल्याने तर ती मुलाखत तरी काय कामाची

  • @pushkardeore9615
    @pushkardeore9615 7 месяцев назад

    Botal cha kharch kiti aahe aani tya ri use hotat ka, riuse hot astil tra tya kashya hotat

  • @Farmer_Vlogs_navnathgholap
    @Farmer_Vlogs_navnathgholap 7 месяцев назад

    शेतकऱ्याचा नंबर मिळेल का

  • @abhirajbenake2132
    @abhirajbenake2132 7 месяцев назад

    ह्याला गाई मधला फरक तरी कळतो का ह्याला गिर कशी असते साहिवाल कशी असते ही अशी माणस देशी गाईंच्या नावाने दुध विकायच आणि घेणाऱ्या ला त्या दुधाचे वाईट परिणाम वाटू लागले तर ते खापर देशी गाईंच्या अंगावर फुटणार मग देशी आजुन बदनाम.

  • @abhirajbenake2132
    @abhirajbenake2132 7 месяцев назад

    या hf गाया आहेत ज्या क्राॅस ब्रिडी आहेत

    • @royalfauji8898
      @royalfauji8898 7 месяцев назад

      Tumhi nustya chuka kadha shetkari mota jhalela nahi bagwat ka

  • @yashrajmule0707
    @yashrajmule0707 7 месяцев назад

    या गयी जर्सी क्रॉस आहे

  • @organicfarmingtechnology691
    @organicfarmingtechnology691 7 месяцев назад

    शेलार साहेब तुम्ही काय रेटने दूध पुढे सेल करताय

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 7 месяцев назад

    👍👍👍💐

  • @MylifeMyrule916
    @MylifeMyrule916 7 месяцев назад

    Dada tumchya kade sahiwal pan original nahi, jersey cross sahiwal aahet, tasech gir tr tumchya kade nahi you tubers Mulakhat ghetani he goshti kade laksha dene khup jaruri aahe,

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 7 месяцев назад

      Cross जरी असली तरी hf पेक्षा छान दुध असते,,, प्रोस्तहन द्या,,,

  • @DyaneshwarShinde-q7k
    @DyaneshwarShinde-q7k 7 месяцев назад

    तूमचा नं व पता‌ सांगा .

    • @Rajendrabhosalevlogs
      @Rajendrabhosalevlogs 7 месяцев назад

      Bharat Shelar AT Post Takali Lavhali Tq Kannad Dist Chh. Sanbhajinagar

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 7 месяцев назад

    Gir sahiwal gai sudun saglya gai distay tyat. Sahiwal original nahi yancha hf distay baki

  • @AnkushWakle-tp5hd
    @AnkushWakle-tp5hd 7 месяцев назад

    कन्नड बसलं गाव कोणतं

  • @vaibhavkhose4646
    @vaibhavkhose4646 7 месяцев назад

    गाईचा विडीवो बनवा

  • @AjayYadav-ev2rx
    @AjayYadav-ev2rx 7 месяцев назад

    थोड्या दिवस थांबा ह्या सगळ्या डेऱ्या बंद होणार शेतकरी हुशार होयला लागला आहे शेतकऱ्याकडून company 25rs घेताय दूध आणि शहरात त्याच पाणी करून शहरात 50rs विकताय

  • @shubhamchougule6657
    @shubhamchougule6657 7 месяцев назад

    ह्या तर जर्सी गाय आहे

  • @rahulipar4276
    @rahulipar4276 7 месяцев назад

    दादा आपण एकदा कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला नक्की भेट द्या.तिथे आपल्याला १२ प्रकारच्या देशी गाय व त्यांचे व्यवस्थापन यावर संपूर्ण माहिती मिळेल. कृषीमित्र. राहुल इपर

    • @shivajisawant3415
      @shivajisawant3415 7 месяцев назад

      दादा पुण्यात कुठे आहे कुठे माहिती भेटले

    • @Rajendrabhosalevlogs
      @Rajendrabhosalevlogs 7 месяцев назад

      thanks

  • @durvanshilavhale
    @durvanshilavhale 7 месяцев назад

    Khup chagal kam ahe dada

  • @rajeshozare.3664
    @rajeshozare.3664 Год назад

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @ramdasyangale681
    @ramdasyangale681 Год назад

    राजेंद्र भोसले सर आपल्या महराष्ट्रा मध्ये 1 करोड पण खूप जना नी जिंकली आहेत त्याचा कडे जाऊन पण वीडियो बनवा.....🙏🙏🙏🚩🚩

  • @ashishgorade9342
    @ashishgorade9342 Год назад

    Congratulations sir 👏

  • @sanjayghuge889
    @sanjayghuge889 Год назад

    Bhau me pan 1crore win kele aahe

  • @rushikeshambhorepatil5603
    @rushikeshambhorepatil5603 Год назад

    Congratulations 👏

  • @kumaryadav3742
    @kumaryadav3742 Год назад

    congratulations 👏

  • @vaishalibhosale1383
    @vaishalibhosale1383 3 года назад

    nice

  • @niranjanjadhav8964
    @niranjanjadhav8964 3 года назад

    Congratulations brother🎉🥳

  • @narayandinde1569
    @narayandinde1569 3 года назад

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @narayandinde1569
    @narayandinde1569 3 года назад

    अभिनंदन सर 💐💐💐

  • @dilsediltak9432
    @dilsediltak9432 3 года назад

    Coffee with family... Enjoy

  • @sandeshdeshmukh6101
    @sandeshdeshmukh6101 3 года назад

    Nice recipe n video also

  • @vinodbhosale7768
    @vinodbhosale7768 3 года назад

    Chan

  • @sanjayshinde4332
    @sanjayshinde4332 3 года назад

    Very nice 👌👌

  • @ManthanMarathi365
    @ManthanMarathi365 3 года назад

    थँक्स

  • @jayshrimahadane359
    @jayshrimahadane359 3 года назад

    खूप छान आहे मी ही करून बघेन थैंक्स

  • @rajdsonar
    @rajdsonar 3 года назад

    खुप छान व्हिडीओ आहे