दादा खुप सुंदर.आपली गायकी मी मुंबई साकीनाका येथे १९८०च्या दरम्यान व नंतर महाड पागांरी येथे १९९२च्या दरम्यान ऐकली होती. पण साकीनाका येथे गायलेली कव्वाली"गुजरात पे हमला होगा,बिहार पे हमला होगा, हम इन्सा है के नही ये इक दिन फैसला होगा"याने खुप धमाल आली होती. तसेच" बुध्दाची आरती"हे गीत सुध्दा लय भारी मला खुप आवडले होते.तेव्हां दादा ही गाणी मला आपण लिहून दिले होते.हे सर्व आपले काॕलेज मधील एक मित्र वाल्मिक सरदार याच्यामुळे घडून आले. जय भिम. आपली गायकी अशीच शेवटपर्यंत सुरु राहू द्या.आपल्याला दिर्घायुष लाभू दे.हिच मनोकामना.
Pratapsing ji Bodade is great guru of Ambedkrait Movement after Mahakavi Wamandada Kardak .Salute to Pratapsing ji bodade and his songs and poetry on Dr.Babasaheb Ambedkar. Jay bhim
जयभीम सर खुप छान कव्वाली आहे. जबरदस्त आपली गायकी आहे सरजी मी आपली हि कव्वाली गाण्याचा प्रयत्न करतो, माझ्या सर्वच मित्रांना आपली ही कव्वाली खूप आवडते. जबरदस्त प्रबोधन केले आहे सरजी आपण या कव्वालीतून सलाम आपल्या सर्व कलाकारांना.
खूप सुंदर आहे दादा. पण दारू लय वाट लावते दादा नाही तर तुमच्या लेखनी ने कित्तेक लोकांना फायदा झाला खरच तुमच्या सारखे कोणी नाही. मी पण मनुरची आहे तुमच्या मुलीला पण ऐकले आहे मी एका रीयालीटी शो मधे.
कालकथित गुरुवर्य प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या गायकीला सलाम भीम चळवळ खरी गीतांच्या माध्यमातून घरा घरात पोहचवीणारे गीतकार गुरुवर्य वामन दादांच्या लेखणीलाही सलाम 🙏🏻🙏🏻
खरंच अप्रतिम तुम्हाला मनापासून मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतिकारी जय भीम दादा 💙💙💙💙🙏
जबरदस्त आवाज,प्रतापसिंग दादांना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
आंबेडकरवादी चळवळीची धार, लेखणीची तलवार आणि अन्यायावर प्रहार करणारे कवी - गायक - गीतकार प्रतापसिंगदादा बोदडे यांना शेवटचा क्रांतिकारी जयभिम🙏🙏🙏🌺🌸🌼🌻🌺🌸🌼🌻
एकदम खरं आहे, भिमामुळ माणुस माणसात आला ,100%.....हे कुणीही नाकारू शकत नाही ...
एक युग संपलं
भावपूर्ण आदरांजली दादा💐💐
महाकवी वामनदादा यांची परंपरा चालु ठेवणारे...
प्रतापसिंगजी बोदडे ... यांना मानाचा जय भीम 🙏🙏🙏💐💐💐
जय भीम शाहीर फार छान अप्रतिम सर्व उपमा कमी पडतात या गीताला धन्यवाद जय भिम जय भिम
दादा ,
एक नंबर,
मी आपला फार मोठा च्याहता आहे,
जयभीम, नमोबुद्धाय,
Pearson singh bodade is a very honesty & talented artist.
भीमा मुळे माणूस माणसात आला...
एकदम १००% खर आहे√√√
Chan रचना... Jay भीम dada... वामनदादा ग्रेट
Bahut ache Dada puranajamana yad Aya man bharun ale Sarang Gawa tar tumhic
दादा खुप सुंदर.आपली गायकी मी मुंबई साकीनाका येथे १९८०च्या दरम्यान व नंतर महाड पागांरी येथे १९९२च्या दरम्यान ऐकली होती.
पण साकीनाका येथे गायलेली कव्वाली"गुजरात पे हमला होगा,बिहार पे हमला होगा,
हम इन्सा है के नही ये इक दिन फैसला होगा"याने खुप धमाल आली होती.
तसेच" बुध्दाची आरती"हे गीत सुध्दा लय भारी मला खुप आवडले होते.तेव्हां दादा ही गाणी मला आपण लिहून दिले होते.हे सर्व आपले काॕलेज मधील एक मित्र वाल्मिक सरदार याच्यामुळे घडून आले.
जय भिम.
आपली गायकी अशीच शेवटपर्यंत सुरु राहू द्या.आपल्याला दिर्घायुष लाभू दे.हिच मनोकामना.
sakinakyachi qawwali jar lihita aali tar lihave.....jaibhim
+san जरुर सन साहेब पण तुमच्याजवळ जर असेल तर खुप बरे वाटेल.
पण सरजी नक्की साल आठवत नाही.मी अंदाजाने साल टाकले आहे.
जय भिम.
आवाज जबरदस्त आहे सरजी
दादांना भावपूर्ण आदरांजली... 💐🙏
अतिशय सुंदर प्रतापसिंग दादा
अप्रतिम आवाज दादा जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
pratapsing ji aap mere most feverite kavi gayak ho i am proud of you
Pratapsing ji Bodade is great guru of Ambedkrait Movement after Mahakavi Wamandada Kardak .Salute to Pratapsing ji bodade and his songs and poetry on Dr.Babasaheb Ambedkar. Jay bhim
kishor wagh IPl
@@anandshinde4682 vvv
जयभीम सर
खुप छान कव्वाली आहे.
जबरदस्त आपली गायकी आहे सरजी
मी आपली हि कव्वाली गाण्याचा प्रयत्न करतो,
माझ्या सर्वच मित्रांना आपली ही कव्वाली खूप आवडते.
जबरदस्त प्रबोधन केले आहे सरजी आपण या कव्वालीतून सलाम आपल्या सर्व कलाकारांना.
I am respectfully salute pratapsingh dada bodade. jai bhim namo buddhay jai Bhatat.
Jaibhim
Utkrusht gayaki ani prastuti, jaybheem
Bahut badhiya song sir jaybhim
Apratim Geet, Aawaj...
Atisundar geet bhodhade kaka
jaibhim
Apratim geet dada jaibhim
Jay Jay Jay Jay Jay Bhim...!
Great songs
pratapsing bodade Sir.............
Atish Kamble
स्वाभिमानी जयभीम
jaibhim
great sir
pratap Singh very nice
Jai bheem ....
Jai ho..
Great song sung by Pratapsing bodade mama
जयभीम सर
Just great song and great singer
क्रांतीकारी जय भीम साहेब
जय भिम
दादा जय भिम
अप्रतिम गाणं 🙏🙏🙏
Dada.ati.sunder.jaibhim
दादांना भावपूर्ण आदरांजली
जय भीम सर
jaibhim
Jaybhim Dada
Anku Kadam a
Prataap Singh BODHADE sir jay bhim
Jaibhim
jaibhim
very good sir jai bhim
Pratapsing.dada.amar.raha.jaibhim
Kdk dada
Very nice sir
Very nice dada Jay Bheem
Miss u Dada
jay bhim very nice voice
jay bhim sir
very nice kawwli sir
jaibhim
Jai Bhim
Guruji Dhanya ahat apan Navnath Sable
very good kawwali Pratapshing bodade
Parameshwar Ambhore
great guru change great chela
VERY EFFECTIVE SONG SUHAS GAIKWAD SOLAPUR
kya baat hai
Pratap dada amar hai badhiya prabodhan
Great sir
A.D.HIRE.JALNA.JAIBHIM.
खूप छान
Pahadi aawacha badsah
very nice sir 😊
Love this song great singer, pratap sir
Dada jabardast gaeiki
Hi
hats of you.... sir...
Jai Bhim
Love you sir forever 😍
🙏🙏🙏👍👍💐💐💐
❤️🙏👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khr hay
🙏🙏🙏🙏🙏
nice song
Very effective song
beautiful quawali
gretested
Dadana bhawpurn shradhanjli
Am flate in 2024 ...
खूप सुंदर आहे दादा. पण दारू लय वाट लावते दादा नाही तर तुमच्या लेखनी ने कित्तेक लोकांना फायदा झाला खरच तुमच्या सारखे कोणी नाही. मी पण मनुरची आहे तुमच्या मुलीला पण ऐकले आहे मी एका रीयालीटी शो मधे.
सतीश मोहिते यांना
भीमा ची लेखनी मध्ये कोरस देत होते गुरु ला 🙏
आवाज जबरदस्त आहे सरजी
जय भिम