वामनदादा कर्डक यांचे प्रिय शिष्य प्रतापसिंगजी बोदडे यांच्या निधनानंतर सर्व जयभीम समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तथागत गौतम बुद्ध त्यांच्या आत्म्याला शांती लाभो 🙏🙏 आज ही दुःखद बातमी कळताच सर्व महाराष्ट्रातील तमाम गायकवर्ग धावून आले यावरून कळतं की बोदडे साहेबांनी किती लोकांना प्रेरित केले आहे आणि अजून एक माहिती सांगू इच्छितो की मागच्या वर्षी बोदडे साहेबांचे एक खास मित्र व त्यांच्या सोबत पेटी धरून कर्डक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते असे हुनरबाज कलाकार बुद्धवासी. हरीश नायके साहेब यांचे निधन झाले आहे या दोन्ही कलाकारांना त्रिवार अभिवादन जयभीम🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंद शिंदे यांनी गायलेले हे श्रद्धांजली गित सिने गितकार आद. सागर पवार मुंबई यांनी 8/6/22 रोजी रचना करून आनंद शिंदेंना गाण्यास दिले ! खूप अभिमानास्पद बाब अशी की, सदर गित रचनेत माझा पण खारीचा वाटा आहे याचे मला गर्व आहे आणि ते सागर दादांनी पण मान्य केलेले आहे! म्हणून मी सागर दादांचा खूप आभारी आहे! सदरचे गित प्रतापसिंग दादांची दिनांक2/6/22 रोजी झालेल्या शेवटच्या मैफील संदर्भात रचलेले आहे याची सर्व विद्यमान कवी गायक कलावंत यांनी कृपया नोंद घेतील अशी आशा व्यक्त करतो! महागायक व शिघ्र कवी यांना धन्यवाद! जयभीम!!
दादा जबरदस्त शोक गीत लिखाण आणि खुप खूप सुंदर गायलं क्या बात है 👍👌🌹❤️ जयभिम
वामनदादा कर्डक यांचे प्रिय शिष्य प्रतापसिंगजी बोदडे यांच्या निधनानंतर सर्व जयभीम समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तथागत गौतम बुद्ध त्यांच्या आत्म्याला शांती लाभो 🙏🙏 आज ही दुःखद बातमी कळताच सर्व महाराष्ट्रातील तमाम गायकवर्ग धावून आले यावरून कळतं की बोदडे साहेबांनी किती लोकांना प्रेरित केले आहे आणि अजून एक माहिती सांगू इच्छितो की मागच्या वर्षी बोदडे साहेबांचे एक खास मित्र व त्यांच्या सोबत पेटी धरून कर्डक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते असे हुनरबाज कलाकार बुद्धवासी. हरीश नायके साहेब यांचे निधन झाले आहे या दोन्ही कलाकारांना त्रिवार अभिवादन जयभीम🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंद शिंदे यांनी गायलेले हे श्रद्धांजली गित
सिने गितकार आद. सागर पवार मुंबई यांनी 8/6/22 रोजी रचना करून आनंद शिंदेंना गाण्यास दिले ! खूप अभिमानास्पद बाब अशी की, सदर गित रचनेत माझा पण खारीचा वाटा आहे याचे मला गर्व आहे आणि ते सागर दादांनी पण मान्य केलेले आहे! म्हणून मी सागर दादांचा खूप आभारी आहे!
सदरचे गित प्रतापसिंग दादांची दिनांक2/6/22 रोजी झालेल्या शेवटच्या मैफील संदर्भात रचलेले आहे याची सर्व विद्यमान कवी गायक कलावंत यांनी कृपया नोंद घेतील अशी आशा व्यक्त करतो!
महागायक व शिघ्र कवी यांना धन्यवाद!
जयभीम!!
खूप छान गायलं आहे 🙏🙏
Khub Chan shevath zala sir
जय भीम लाल सलाम
थोर गायक प्रतापसिंग जी बोडादे दादांना भावपुर्ण श्रद्धांजली.....
Jay bhim साहेब खरचं तुमचे खूप खूप आभार
भावपूर्ण स्रधानजली,प्रतापसिंग बोदोळे दादा,यानां
Bhavpuran Adranjali 🙏🙏💐
प्रताप सिंग तु गायब हो, चुकून गायलं तर बहुतेक काळ सांगेल
Bhavpurn shradhanjali🙏
Jaibahm
अजरामर कवी गायक गीतकार आंबेडकरी चळवळ मरेपर्यंत पुढे घेवून जाणारे आमचे आदरणीय प्रतापसिंग बोदडे दादा यांना भावपूर्ण आदरांजली
जय भीम साहेब 🌹🌹🌹
🙏🙏💐💐
bavbheen shardanjali
Ganga ki nahron chapra se bilaspur nagpur benglore kanya kumri April se start ho jaye lkjf
आमदार आनंद शिंदे 😂😂😂