मी रोज कावळ्यांना भात करून घालते खुप कावळे येतात खुप समाधान वाटते पण कोण कोण म्हणते घालू नये पण मला आनंद मिळतो म्हणून मी घालते करून संध्याकाळी खुप खुप येतात कावळे नमो नारायणा
नमस्कार गुरुजी . आज मंगळवार संध्याकाळी म्हणजे सुमारे 4.45 ते 5 चया दरम्यान मी खिडकी उघडून वलवणाचे ताट ठेवत होते त्यावेळी 1 कावळा माझ्या डोक्यावर बसून उडाला . तर हा कोणता संकेत समजावा. गुरुजी please मला सांगा हा कोणता संकेत आहे. शुभ की अशुभ.
Me १२ वर्ष zale roj kavlyala jevan bharavtye to fakt mazya हाताने jevto gharat dusryane del tar to saral fekun देतो.pan yevdhya varshani मला aata ६ jun २०२४ shani जयंती la रात्री १२ vajta शनि devache दर्शन zale. Shani shingnapur chi ti shida disli मला आणि dusrya divshi mazi purn shariratli had khup dhukhli. Pan khup man shant zal darshnane 🙏
Majha ek anubhav mi saangu ichite. Mi ek Government Karmachari hote. Thar mi Government chya quarters madhe rahat hote. Thar majhya kitchen chya khidki paashi ek kavla yayacha aani tya kavlyachi choch ardha tutlela hotha. Mi tya kavlyala dar roj mi kaay banvat asel tey tyala dyache aani tyala sangayche ki mala ek swataha cha ghar gheun de. Thar majhya retirement namthar mi tamilnadu madhe gele aani tethe maajhi jamin hoti tyachya var ghar bandla. Griha pravesh jhalya nanthar toch choch tutlela kavla agdi majhy dara samor yeun jor jorath urdu lagla. Mi tyala haath jodle aani khayla dile tey gheun tho gela. Pun punaha kadhi dislach naahi.
भाऊ नमस्कार, टॉयलेटच्या शिटमध्ये हार्पिकने शत्रू हा शब्द लिहीला तर चालेल का ॽ मी तुम्हाला दोन वेळा हा प्रश्न विचारला पण मला अजून उत्तर मिळाले नाही.तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत नाही.कृपया उत्तर द्या.
मी मुंबईत राहतो ,माझ घर १८व्या माळ्यावर आहे माझ्या गॅलरी मधे रोज च कावळे येतात, एकानं तर घरटं बांधलं आहे आणि खुपचं त्रास देत आहे, गॅलरी मधे येऊ देत नाही? मी भविष्य आणि चांगले व्हावे या दृष्टीने नाही पण पक्षी म्हणून कडधान्य खायायला देत असतो! काय खरं आणि काय खोटे? आपण फक्त सेना करायची
मी दुपारी घरच्या बाहेर पडलो तर मला बघून कमीत कमी 30-40कावळे अगदी न बोलवता येतात!!सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला मी कावळ्यांना सणा सुधीला वाडी ठेवायला गेला तर वाडीवर पाणी सोडल्यावर मला कधीच कावकावं असं बोलाव लागलं नाही. याला काय समजायचं!जर समजावून सांगितलं तर बर होईल!!!
Jay Shree Ganesh bhagwan ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree brahma dev ki jay jay Shree saraswati mata ki jay jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree radhe Radhe jay Shree krishan bhagwan ki jay jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree shani maharaj ki jay jay Shree Gurudeo Datta maharaj ki jay jay Shree mataji ki jay jay Shree pitaji ki jay 👌👌👌👌🌷⚘️🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Pahillyanda tar sorry mi marathit type nhi Karu pahilo Karan maza mobile update zala aahe ..pn mala ekch vicharaych aahe ki jar kawla konala sarkha touch karnyacha prayatna karat asel tr Kay hoil
आमच्या गॅलरीत रोज कावळे ओरडत असायचे. त्यांना जोवर चपाती काही खाऊ देत नाही तोपर्यंत. मग खायला दिल की ते खायचे. घेऊन पणं जायचे. शेजाऱ्यांनी दिल तर नव्हते खात घेत पणं नव्हते. याचा अर्थ काय होतो सर.pls मला सांगा 🙏
सेम माझ्या सोबत होत आहे.... मी माझ्या माहेरी गेले तरी तिथे कावळे ओरडतात आणि मी माझ्या सासरी असले तरी कावळे ओरडतात... त्यांना चपाती दिली तर जातात पण दिवस भरात निदान 2-3 तरी कावळे येतात... काहीजण म्हणतात अपशकून आहे तर काही म्हणतात चांगल आहे... नेमक खर काय समजलं तर मनाला समाधान मिळेल... 🙏
सर दोन महिन्या पूर्वी दुपारच्या दरम्यान कावळा सारखा उंबऱ्याच्या आत यायचा आणि लगेच जायचा पुन्हा यायचा असे १०मी चालुच होते सर मी हा कोणता संकेत म्हनावा कुपया सांगा
Mazya dokyavar lagopath kavala basala pan tethe kombdyanchi Andi pan astat Ani to gapchup khato tar Kay sanket samjava pathivar pan nachatat tithe Pani pyayala yetat
Namaskaar, Duparchya veli rastyane chaalat astaana kaavlyane aaplya dokyala sparsh karun gela ek naahi tar dhon veglya divshi aani tyaach thikani sparsha karun gela tar shubha ki ashubha? Thanks Sir
8 दिवसात 3 वेळा माझ्या डोकयात चोच मारली,एकाच ठिकाणी छातावर.. आणि आज माझ्या mr.. च्या पण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात चोंच मारलीय काय संकेत आहे...
मी रोज कावळ्यांना भात करून घालते खुप कावळे येतात खुप समाधान वाटते पण कोण कोण म्हणते घालू नये पण मला आनंद मिळतो म्हणून मी घालते करून संध्याकाळी खुप खुप येतात कावळे नमो नारायणा
माझ्या घरासमोरील कठड्यावर मी पक्षांसाठी रोज मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवते आज सायंकाळी कावळा येऊन पाणी पित असतांना दिसला काय संकेत आहेत, 👌👍🙏🙏💐
नमस्कार गुरुजी . आज मंगळवार संध्याकाळी म्हणजे सुमारे 4.45 ते 5 चया दरम्यान मी खिडकी उघडून वलवणाचे ताट ठेवत होते त्यावेळी 1 कावळा माझ्या डोक्यावर बसून उडाला . तर हा कोणता संकेत समजावा. गुरुजी please मला सांगा हा कोणता संकेत आहे. शुभ की अशुभ.
Agdi Brober nice guidance....
छान माहिती दिली सर ,🙏
Very very nice 👍👍👍👍👍 lot of thanks
Me १२ वर्ष zale roj kavlyala jevan bharavtye to fakt mazya हाताने jevto gharat dusryane del tar to saral fekun देतो.pan yevdhya varshani मला aata ६ jun २०२४ shani जयंती la रात्री १२ vajta शनि devache दर्शन zale. Shani shingnapur chi ti shida disli मला आणि dusrya divshi mazi purn shariratli had khup dhukhli. Pan khup man shant zal darshnane 🙏
Khup chan mahiti dilit
खुप छान माहिती🙏
हरहर महादेव 💐💐🙏🙏
खूप छान माहिती गुरुजी
खुप खुप छान गुरुजीं
ओम् नमः नारायण 🙏🙏🌹🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Shobha arts
आमचा घरी रोज काव काव करतो सकाळी
Chan mahiti dila ...dada 🙏
Nice information
खुप छान माहीती आहे सर
नमस्कार श्री. महाराज. धन्यवाद.
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Khup
Mahtvch
Sangitle
या
Pp
Sir Aaj 4 divs zale Aahe roj kavla yeun khidkivar yeun sarka choch marto ya varti upay sanga
ओम नमो नारायणा
🙏🙏 super Sir 👌👌
Majha ek anubhav mi saangu ichite. Mi ek Government Karmachari hote. Thar mi Government chya quarters madhe rahat hote. Thar majhya kitchen chya khidki paashi ek kavla yayacha aani tya kavlyachi choch ardha tutlela hotha. Mi tya kavlyala dar roj mi kaay banvat asel tey tyala dyache aani tyala sangayche ki mala ek swataha cha ghar gheun de.
Thar majhya retirement namthar mi tamilnadu madhe gele aani tethe maajhi jamin hoti tyachya var ghar bandla. Griha pravesh jhalya nanthar toch choch tutlela kavla agdi majhy dara samor yeun jor jorath urdu lagla.
Mi tyala haath jodle aani khayla dile tey gheun tho gela. Pun punaha kadhi dislach naahi.
खुप छान माहिती दिली आहे.
Good. Information
Om Namo Narayna
Mum?matr? Mam Mam
श्री स्वामी समर्थ
माता laxmi 🙏🙏
I feed them always on my terec..
भाऊ नमस्कार, टॉयलेटच्या शिटमध्ये हार्पिकने शत्रू हा शब्द लिहीला तर चालेल का ॽ मी तुम्हाला दोन वेळा हा प्रश्न विचारला पण मला अजून उत्तर मिळाले नाही.तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत नाही.कृपया उत्तर द्या.
Chaan mahiti aahe
Jar ekhada kavla jivant sardya la choch martana disla ter tyacha Kay arth asto????
मी मुंबईत राहतो ,माझ घर १८व्या माळ्यावर आहे माझ्या गॅलरी मधे रोज च कावळे येतात, एकानं तर घरटं बांधलं आहे आणि खुपचं त्रास देत आहे, गॅलरी मधे येऊ देत नाही? मी भविष्य आणि चांगले व्हावे या दृष्टीने नाही पण पक्षी म्हणून कडधान्य खायायला देत असतो! काय खरं आणि काय खोटे? आपण फक्त सेना करायची
!! श्री स्वामी समर्थ !!
💐💐💐 श्री स्वामी समर्थ 💐💐💐
धन्यवाद
Guruji aaj majhya hall chya window Khali kavla melela hota yacha artha kai aahe
छान माहिती सर
भाऊ नमस्कार, शत्रू जर नवरा बायको असतील तर काय करावं हे सांगा.
He aagdi khare aahe achuk aani satik aahe ha mazha anubhav aahe
Om no narayna
👍
Rastyt jatana kavla gharate banvt na disne kai sanket aahe pls reply
रोज कावळा अंगणात बसून जर घरट तयार करण्यासाठी कटके गोळा करताना दिसत असेल तर त्याचे संकेत काय असतील
Kavalyane magun Yeun dokyavar sparsh karun pudhe nigun Gela tar Kay hoil
Ho ho sir he agdi khar aahe kavla oradto tevha pahune yetathe khup June mahiti khari. Aahe
मी दुपारी घरच्या बाहेर पडलो तर मला बघून कमीत कमी 30-40कावळे अगदी न बोलवता येतात!!सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला मी कावळ्यांना सणा सुधीला वाडी ठेवायला गेला तर वाडीवर पाणी सोडल्यावर मला कधीच कावकावं असं बोलाव लागलं नाही. याला काय समजायचं!जर समजावून सांगितलं तर बर होईल!!!
Good 👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती, पण समजा कावळा डोक्यावर चोच मारतो याचा अर्थ काय
Hi sgli mahiti bkvas aahe
गरीबी येते
Nice
आमच्या घरा समोर पक्षिम दिशेस नंदीच्या कपाळावर ऊतर दिशेला कावळा काव काव
करित बसला होता 2 वेळेस बसला होता
तरि याचें कारण काय .
hi
Thank you
Sir,
Also please tail us about Bhardwaj Pakshi ( Black and Red) Shubh Sanket
घीउऊजB-)B-):-$:-!:-D:
किती दिवसात लाभ दिसून येतात
चांगली माहीति दिली सर बं👌👍🙏🙏
चांगली बातमी
Kawla paschime kadun kaw kaw
Karat asel tar Kay sanket samjawa
Dupar veli
Pls reply sir
नमस्कार सर तुम्ही जे संकेत दिल हे सत्य आहेत। यात काहिच शंका नाही ।राधे राधे ।सर
किती दवसात अनुभव येतात
Kawla tondat kawlyachi pise ghevun
Pudhyat udala tar shubh ki ashubh?
आज माझ्या अंगणात सारखा काव काव करतो शुभ आहे का अशुभ आहे
कावळे घराच्या खिडकी बाहेर घरटं बांधतात चांगलं का वाईट.
Om namah Shivay
Jay Shree Ganesh bhagwan ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree brahma dev ki jay jay Shree saraswati mata ki jay jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree radhe Radhe jay Shree krishan bhagwan ki jay jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree shani maharaj ki jay jay Shree Gurudeo Datta maharaj ki jay jay Shree mataji ki jay jay Shree pitaji ki jay 👌👌👌👌🌷⚘️🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
पै सा हातातून जावू देवू नका काय उपया करला पाहिजे सांगा गुरुवर
Mala sudha disla 2 kavle das barvtana disle Ani chagla aikala mila
Kavla roj aamchya tulshitil divya chi vat khatoy ky asave karan
Dhanashri mohite
Kavla roj
Pahillyanda tar sorry mi marathit type nhi Karu pahilo Karan maza mobile update zala aahe ..pn mala ekch vicharaych aahe ki jar kawla konala sarkha touch karnyacha prayatna karat asel tr Kay hoil
माझ्याकडे रोज 4 कावळे येतात जोरजोरात आवाज देतात. मग मी चपाती देते संपली की परत आवाज देतात😂
🙏🙏🙏
अस काय नसतं मी तर रोज देतो खायला 😂
आमच्या गॅलरीत रोज कावळे ओरडत असायचे. त्यांना जोवर चपाती काही खाऊ देत नाही तोपर्यंत. मग खायला दिल की ते खायचे. घेऊन पणं जायचे. शेजाऱ्यांनी दिल तर नव्हते खात घेत पणं नव्हते. याचा अर्थ काय होतो सर.pls मला सांगा 🙏
सेम माझ्या सोबत होत आहे.... मी माझ्या माहेरी गेले तरी तिथे कावळे ओरडतात आणि मी माझ्या सासरी असले तरी कावळे ओरडतात... त्यांना चपाती दिली तर जातात पण दिवस भरात निदान 2-3 तरी कावळे येतात... काहीजण म्हणतात अपशकून आहे तर काही म्हणतात चांगल आहे... नेमक खर काय समजलं तर मनाला समाधान मिळेल... 🙏
Kavla dokyvrun sakali udala tr kai sanket ahe?
कावळा सकाळी माशाचा तुकडा घेऊन जाताना
तो तुकडा आपल्या डोक्यात पडल्यावर काय होते
साहेब आमच्या घरात समोर रोज दिवसभर कावळे ओरडुन खाऊ मागतात
Tu kuth rahto
सर दोन महिन्या पूर्वी दुपारच्या दरम्यान कावळा सारखा उंबऱ्याच्या आत यायचा आणि लगेच जायचा पुन्हा यायचा असे १०मी चालुच होते सर मी हा कोणता संकेत म्हनावा कुपया सांगा
😊
N.....cha uchhar ashudha aahe
कावळ्याने डोक्यावर टो च मारून गेला तर हा संकेत कसला असतो याची माहिती द्या
Salunki che sanket
आम चाकडे रेज कावळे येतात
माझ्या दारासमोर दु 1 वाजता कावळा येऊन आवाज देतो मी चपाती पाणी देते तो मला घाबरत नाही मी खूपच जवळ जाते स्पर्श करत नाही कारण काय असावे
Mazya dokyavar lagopath kavala basala pan tethe kombdyanchi Andi pan astat Ani to gapchup khato tar Kay sanket samjava pathivar pan nachatat tithe Pani pyayala yetat
Pls reply dya
Khar Aahe sir tumach fon no milel ka tumcha
Namaskaar,
Duparchya veli rastyane chaalat astaana kaavlyane aaplya dokyala sparsh karun gela ek naahi tar dhon veglya divshi aani tyaach thikani sparsha karun gela tar shubha ki ashubha?
Thanks Sir
रोज दिवसभर हे चालू असते
माझ्यासोबत नेहमीच घडतं अस
कावळा माझ्यासमोर येऊन मास टाकतो आणि नंतर थोड्या वेळाने एक कावळा बाटलीत पाणी पिताना दिसते याचा काय संकेत सर
गुरुजी घराभोवती किंवा घरावर ती पिंगळा ओरडला किंवा आवाज काढेत आसेल त्याचे संकेत काय आहेत ते सांगा
ऐक का दोन
मला हे कळवा की बैलोबा च्या पाठीवर सकाळी सकाळी कावळा दिसला तर खरं संकेत सांगा राव
माझ्या खिडकीत दिवसभरात सात ते आठ वेळा कावळा येतो आम्ही त्याला बिस्कीट खायला देतो शुभ का अशुभ ते सांगा
कावळ्याने घरासमोर घरटे बांधने शुभ की अशुभ
kavlyala hatane khau ghalave ka
hi
भरपुर कावळे आमच्या घरावर रोज सकाळी बसतात.
आज सकाळी मी चालत असताना कावळा मागून माझ्या पायावर पडला आणि मी मागे वळून बघेपर्यंत तो निघून गेला प्लीज सांगा ना याचा काय अर्थ आहे
8 दिवसात 3 वेळा माझ्या डोकयात चोच मारली,एकाच ठिकाणी छातावर.. आणि आज माझ्या mr.. च्या पण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात चोंच मारलीय काय संकेत आहे...
कावळा जर बाल्कनीत घरटे बांधत असेल तर शुभ की अशुभ
आमच्याकडे रोज कावळा नुसता येऊन बसतो. खाऊ दिला तर खाल्लं तरी खातो. दिड महिना झाला . काय समजावे
तो तुमच्या कडे खानावळी आहे असे समजा 😃😃😃
@@kaushiksarwankar3504 हा हा हा,,आ🤣🤣🤣
सर... आमचे कडे ३० वर्षे पासून
एकही कावळा नाही..तर शुभ
अशुभ कसे कळणार..😮😮
खुप उत्तम माहीती
Tumache ghar parisar clean aahe congratulations
समजा कावळा आपल्या पाठीवर नाचत आहे आणि जेवण मागत आहे याचा अर्थ काय होतो
कावळ्याने स्त्रीच्या डोक्यावर संध्याकाळी चार ते पाच च्या दरम्यान दोन्ही पायाने स्पर्श केला तर हा संकेत कसला आहे कृपया मला सांगा.
कावळा 2दीवस आड करून दुकानात, येतो, मि खायला देतो, अर्थ काय
एका महिलेच्या डावीकडून पुढे गेला तर