अतिशय सुबक आणि सुंदर लाकडी काष्ठ च्या विविध उपयोगी वस्तू आहेत इथे, खास करुन पोळपाट लाटणे हे इतरत्र कुठेही इतक्या कमी किमतीत मिळत नाही. खूप खूप धन्यवाद वैशाली मॅडम 🙏
ताई तू खुपच छान काम केले हा व्हीडीओ दाखवून❤ मला काथवट पाहीजे होती मी तो घेणारच फक्त व्यवस्थीत पत्ता सांग थॅक्यू ताई तु माझी इच्छा पूर्ण केली आता फक्त काश्याची भांडी कुठे मिळतात ते सांग
बाबू गेनु चौकाच्या इथे हे दुकान आहे,हे आज समजले... आत असल्यामुळे कळत नाही. Thanks ताई,तुमच्यामुळे समजले. सर्व वस्तू reasonable आणि सुबक,छान आहेत....नक्की जाणार.👍🏻👍🏻
ह्या वस्तू खूपच सुंदर आहेत आम्ही पण फुलदाणी , पोळपाट , मसाल्याचा डबा घेतला आहे अप्रतिम वस्तू आहेत वस्तू दाखवताना पण चिडचिड करत नाही सर्व्हिस अतिशय छान देतात
mi 14 inch chi 1400 rs katvat pahili video t pahili. thodi laha kami price chi 12 inch pan chalel. ashi katvat aahe ka???. mi handicapped asel tar ch shopla yete Auto ne.
मॅडम तुम्ही व्हिडिओ मार्फत माहिती देता हे खुप चांगले काम आहे. परंतु जश्या वस्तु दाखवता आणि त्यातल्या काही वस्तुंच्या किंमती पण सांगता त्याबरोबर त्या दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर दिलात तर फार बरे होईल .description box मधील पत्ता आणि फोन नं कोण वाचत बसतो.त्याऐवजी दुकानाची माहिती सांगताना दुकानाचा पत्ता आणि फोन नं सांगत जा म्हणजे गावाकडील लोकांना ते शोधणे सोपे जाईल.. दामोदरे. आटपाडी..
अतिशय सुबक आणि सुंदर लाकडी काष्ठ च्या विविध उपयोगी वस्तू आहेत इथे, खास करुन पोळपाट लाटणे हे इतरत्र कुठेही इतक्या कमी किमतीत मिळत नाही. खूप खूप धन्यवाद वैशाली मॅडम 🙏
thanks once again 😊🙏
अक्ष
@@marketnmuchmore How we can Connect you for Ad..
@@pavitramandir832 9960448077 what's up only
पार्किंग मध्ये दुकाने उघडलं आहे..वाह..कॉर्पोरेशन ला सलाम....
अप्रतिम,देशी खेळणी चांगलीच,चायना नकोच.घरगुती वस्तू पण चांगल्या आहेत.किमतीही रीसनेबल वाटतात.
दुकानदारांइतक्याच उत्साहात आहेत निवेदिका.
खूप खूप छान माहितीसाठी धन्यवाद.
ताई तू खुपच छान काम केले हा व्हीडीओ दाखवून❤
मला काथवट पाहीजे होती मी तो घेणारच फक्त व्यवस्थीत पत्ता सांग थॅक्यू ताई तु माझी इच्छा पूर्ण केली
आता फक्त काश्याची भांडी कुठे मिळतात ते सांग
Khup chhan!
अश्याच प्रामाणिक व्यवसायांना पाठिंबा दिला पाहिजे
👍
Plz share video mam
@@marketnmuchmore of course dear.
I encountered your video by mistake.
You're doing a great job!👌
@@marketnmuchmore qaààaa
मुंबई मध्ये पण सुरु करा
अतिशय उपयुक्त माहिती..thank you 🤗
बाबू गेनु चौकाच्या इथे हे दुकान आहे,हे आज समजले... आत असल्यामुळे कळत नाही.
Thanks ताई,तुमच्यामुळे समजले.
सर्व वस्तू reasonable आणि सुबक,छान आहेत....नक्की जाणार.👍🏻👍🏻
Address send Karo plz
ताई पक्ता कळवा
कुठे आहे सिटी कोणते
@@Vaishali-v9b Pune...Near Mandai.
खूप छान आहे पाहून आनंद झाला
अति उत्तम अद्भुत सुन्दर है
फार छान माहिती आहे. एकदम उपयोगी.. खरेदी करणार असाल तर vedio पाहून गेलात तर फायदा.
Lakadi sorya Ravi all traditional way reasonable price of all and genuine things of shisam great thanks for introducing video
purna video apratim lakadi samanacha chan aahe.
खुप सुंदर... धन्यवाद हा व्हिडिओ केल्या बद्द्ल मला खूप आवडतात लाकडी वस्तू तुमच्या मुळे मला हा व्हिडिओ पहा यला भेटला...😊😊
खूप सुंदर वस्तू आहेत आणि कमी किमती मध्ये आहेत thanks
पता कहा है
खूप छान, सर्व विडिओ बघते मी
Khupch chan recipe sanjana s recipe
वहा खुप छान ताई तुम्ही माहिती दिली दुकनदार भाऊ छान माहिती
lakadi khalbatta vangi bharitache thechayala khup chan item.
अतिशय महत्त्वाची माहिती दिली ताई,👌👍
Nemaka kuthe ahe adders kal ka
प्रॉप्रर ॲड्रेस मिळेल का?
Thank you Very useful information 🙏
ह्या वस्तू खूपच सुंदर आहेत आम्ही पण फुलदाणी , पोळपाट , मसाल्याचा डबा घेतला आहे अप्रतिम वस्तू आहेत वस्तू दाखवताना पण चिडचिड करत नाही सर्व्हिस अतिशय छान देतात
Masalyachya dabbyachi price kay ahe
Video madhe sangitali aahe mahiti
@@marketnmuchmore मसाला डब्याची किंमत सांगीतली नाही ..
Masala daba price kiti
वा छान लग्नात भेट द्यायला उत्तम आहे
खूप छान video
छान आहेत सर्व वस्तू
Khup sunder ahet sarv vastu ani price sudhha kami
आम्ही घेतल्यात वस्तू यांच्या कडून, वस्तू छान आहेत, आणि दुकानदार नम्र आहेत
Kute ahe dukan
खूपच छान व्हिडिओ आहे
खुप सुंदर आहे सर्व साहित्य
Khup chhan mahiti dili 🙏 dhanyavad
मसाला डब्याचे किमत सांगा
खुपच छान
पण हे मार्केट कुठल्या एरीयात आहे
पुण्याच्या मंडई जवळ
फ़क्त मंडई बोला 🚩
अतीशय सुंदर
Very.nice information
😊😊👌👌फारच छान
अप्रतिम लाकडी वस्तू 👌👌👍👍🙏🙏
Khup chan mahiti sangitali tai... Tumchya mule barachshya shop chi mahiti milate..... Thank you tai 🙏🙏
Khup chhan tai video
Khup Chan ahe tai dukan and dezine Pan khup ahe. 👌👌👌
मी ऐथे लाकडी पाळना घेतला खूप छान मीळाला
Marketcha Adress & market paryant janyach marg dakhwa.
Khup chhan ani upyogi video banawala ahe. 👍👍👍🙏
सगळ्याच वस्तू छान ग आम्ही येऊ हा एकदा
Khup chan...thank you dear
Awesome very useful information
Thanks.🙏🙏🙏👍👍👌
दादांची मराठी खूपच cute आहे 😄😄😄
😊
खूप छान माहिती ताई दिली धन्यवाद
1 न वीडियो ताई 🚩🚩👍
Khup ch chan,
Good
अप्रतिम वस्तु आहेत
Wow mast😍😍😍
खुप धन्यवाद ताई 🙏
खूप छान, धन्यवाद मॅडम
लय भारी आहे 👌👌
Apratim collection
Bahut badhiya 👍👍
Stay blessed and connected friend
Sure di...
अगदी सुंदर 👍🌹
कर्व वस्तूछानच आहेत. हे आॅनलाईन मिळेल का? मसाल्याच्या डब्याची किंमत नाही सांगितली
Karanji cha saccha ahe ka?
Very nice
Vilichi kai kimmat she ani nagpur la pathavnar ka
he kuthe bhet til .kahi dukanache nav .gavache nav?
1:15 bapre 1300 rs kathvat yevdh mahag amchya sangli jilah madhy jath talukyat 200 250 kinva mothi size 500 paryant milun jatey
Address milel ka.tyancha tai plz
खुप सुंदर धन्यवाद
सर्व वस्तू छान आहेत.
पत्ता सांगा
खुपच छान ताई काशाची भांडी कुठे भेटतात
Wow didi .... Very nice 👌👌
खूप छान
Mi lavkarch visit karnar Chan information aahe
खुप छान.. एकदा नक्कीच भेट देऊ
छान माहिती सांगितली
वस्तु खुप च छान आहेत. कुठे मिळतील. पत्ता सांगितला तर बर होईल.
Check description
Khup sunder tai
थँक्यू मॅडम खूप छान माहिती दिली देवघर दिसलेला नाही देवघर आहे का
मिळेल
छान माहिती मिळाली पण दुकान आहे कोणत्या ठिकाणी त्याच्याबद्दल ऍड्रेस द्या नाहो दुकानचा पत्ता फोन नंबर टाका ना सांगाा जरा
Lakadache ukal musal milal ka Kay prise ahe
mi 14 inch chi 1400 rs katvat pahili video t pahili. thodi laha kami price chi 12 inch pan chalel. ashi katvat aahe ka???. mi handicapped asel tar ch shopla yete Auto ne.
सुंदर माहीती
छान अप्रतिम
ताई तुमचे विडिओ खुप helpful असतात.पण ताई ह्यांच्या दुकानातून मीपोळपाट लाटणे घेतले ते एका महिन्यातच खराब झाले.
Mi katwat ghetali pn changali nighali.... Tyana dakhaw na mg tai
पुणृ पत्ता सांगा
diabetics aahe asha lokasath jambhala chyazada pasun kelela pani pyayacha glass aahe ka???
Lalaji mi mobile number note kela.
katvat he rates sanga. 2 ghenar aahe mi
वस्तू खुपच आवडल्या पण कितीची खरेदी करायच्या ते सांगा .
छान
कुठे आहे हे दुकान....व्हिडिओ आवडला.
Khupch chan
Raygad jilhyt अजूनही वापरतात
Tai he shop tulshibagechya magchya bajula ahena .
पण हे लाकडी दुकान कुठे म्हणजे कोणत्या गावात आहे?❤
कुठे आहे पूर्ण पत्ता द्या.ताई
Very nice👍
Khupch chaan, very nice 👍
Lakadi ghoda milel ka
लाकडी वस्तुंना चिरा पडू नयेत म्हणून काय करायला पाहिजे
खूप छान आहे
महात्मा फुले मार्केट कुठं आहे?
पत्ता पूर्ण सांगा. महाराष्ट्र खूप मोठा आहे
पुण्यातील महात्मा फुले मंडई
मॅडम तुम्ही व्हिडिओ मार्फत माहिती देता हे खुप चांगले काम आहे. परंतु जश्या वस्तु दाखवता आणि त्यातल्या काही वस्तुंच्या किंमती पण सांगता त्याबरोबर त्या दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर दिलात तर फार बरे होईल .description box मधील पत्ता आणि फोन नं कोण वाचत बसतो.त्याऐवजी दुकानाची माहिती सांगताना दुकानाचा पत्ता आणि फोन नं सांगत जा म्हणजे गावाकडील लोकांना ते शोधणे सोपे जाईल.. दामोदरे. आटपाडी..
नक्की
Mahatma phule mandai kuthe ah. City sanga