भाऊ विडिओ खूप छान आहे पण जर त्यामध्ये जर पूर्ण पत्ता आणि रेट सांगितले असते तर बरे झाले असते. पूर्ण पत्ता म्हणजे नक्की कुठे आणि जवळ कुठून आहे जशे रेल्वे स्टेशन वरून नाहीतर बस डेपो वरून कसे जायचं ते सांगितले असते तर बरे झाले असते बाहेरील लोकांसाठी
पत्ता = सावंतवाडीला उतरून कोणालाही चीतर आळी विचारा st डेपो च्या वरच्या बाजूला प्रसिद्ध अशी चीतर आळी आहे आणि रेट म्हणाल तर ते बदलत असतात. वस्तू बिनधास्त घ्या काही काळजी नाही...
Ladki goda kankali madhe dilevar melelka & price ky ahe
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 व्हिडिओमध्ये त्या लाकडी खेळणे वाल्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून विचारा 🙏
Dada dalan dalaych jat milel kay
ताई माहिती काढतो आणि सांगतो 🙏
भाऊ विडिओ खूप छान आहे पण जर त्यामध्ये जर पूर्ण पत्ता आणि रेट सांगितले असते तर बरे झाले असते. पूर्ण पत्ता म्हणजे नक्की कुठे आणि जवळ कुठून आहे जशे रेल्वे स्टेशन वरून नाहीतर बस डेपो वरून कसे जायचं ते सांगितले असते तर बरे झाले असते बाहेरील लोकांसाठी
पत्ता = सावंतवाडीला उतरून कोणालाही चीतर आळी विचारा st डेपो च्या वरच्या बाजूला प्रसिद्ध अशी चीतर आळी आहे
आणि रेट म्हणाल तर ते बदलत असतात. वस्तू बिनधास्त घ्या काही काळजी नाही...
विडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏