तुम्हाला दिसताना दहा मिनिटांचा व्हिडिओ दिसतो मी तिथे दोन दोन तास बोलत असते थोडेसे इकडे तिकडे झालं ते ऍडजेस्ट करून घेत जा दुकानाला भेट द्या त्यानंतर घरी येऊन चार तास एडिटिंग मग तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो थोडं समजून घ्या लेडीजला लेडीज लेडीज ला सपोर्ट करायला पाहिजे तरच आपण पुढे येणार ना तरीसुद्धा माझी चूक सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढे चूक सुधारेल 😊🙏🏻
हो मॅडम नक्की बरणी म्हणेल मॅडम मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा मी चार चार तास एकसारखं बोलत असते तुम्हाला तो व्हिडिओ फक्त दहा मिनिटाचा दिसतो एक सारखं बोलल्यामुळे उच्चार थोडे बदलतात तरीपण चूक सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी जेव्हा चार तासाचा व्हिडिओ बनवते त्यानंतर घरी आल्यावर तीन तास एडिटिंग ला जातात आणि मग तो व्हिडिओ तुमच्यापुढे येतो दहा मिनिटाच्या व्हिडिओ मागं आठ तासाची कसरत असते slip of tongue पाणी न पिता एक सलग चार तास बोलल्यामुळे असं होते
Surekh,chan🙏👌🤞🤞👌🙏
कव्हर तुम्ही करताय, प्रेक्षकांना काय म्हणताय कव्हर करु शकता म्हणून?
तुम्हाला दिसताना दहा मिनिटांचा व्हिडिओ दिसतो मी तिथे दोन दोन तास बोलत असते थोडेसे इकडे तिकडे झालं ते ऍडजेस्ट करून घेत जा दुकानाला भेट द्या त्यानंतर घरी येऊन चार तास एडिटिंग मग तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो थोडं समजून घ्या लेडीजला लेडीज लेडीज ला सपोर्ट करायला पाहिजे तरच आपण पुढे येणार ना तरीसुद्धा माझी चूक सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढे चूक सुधारेल 😊🙏🏻
Cod
ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल
महिमा कलेक्शन आणि लुंकड लेटेस्ट कलेक्शन ड्रेस मटेरियल चे दाखवा
महिमा कलेक्शन कुठे आहे फोन नंबर आणि पत्ता शेअर करावा
Bharani नाही, barani.. म्हणताल काय